The Author Bhagyshree Pisal Follow Current Read सावली.... भाग 1 By Bhagyshree Pisal Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books સંઘર્ષ - પ્રકરણ 20 સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા... પિતા માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે... રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ... હાસ્યના લાભ હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે... સંઘર્ષ જિંદગીનો સંઘર્ષ જિંદગીનો પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Fiction Stories Total Episodes : 20 Share सावली.... भाग 1 (4) 6.3k 13.4k 2 निखिल जोशी मराठी साहित्यातील ऐक ऊभरता लेखक नुकतच नुकतच त्याने मराठी साहित्य लिहायला घेतले होते . आपल्या प्रभाव शाली लेखना मुळे थोड्याच काळात त्याला चांगली परीस्धी मिळाली होती. आता त्याने नवीन कादंबरी लिहायला घेतली होती तो त्या कादंबरी मधे पूर्ण पणे बुडून गेला ऐतका स्वता च्या मुली च्या शाळेला सुटी लागून ऐक महिना गेला .तरि ही आपण सुटी च्या पाल्याण बदल बायको व मुलशी काहीच बोलो नाही याची जाणीव त्याला नव्हती .शेवट त्यच्या बायको व मुलाने कीर कीर सुरू केली मग त्याला हे काही तरि सुट्टी च्या प्ल्याण वर विचार करणे भाग पडले. प्रकाशन वाल्यांना कडून कादंबरी साठी फोन वर फोन येत होते.कादंबरी तर पूर्ण करणे आवशक होते.शेवट निखिल ने खुप विचार केला काय करावे काळत नव्हते शेवट निखिल नै ठरवले एकाच दगडात दोन पक्षी मारायचे.एखादा शांत ठिकाणचा बंगला भाड्याने घ्याच आणी तिकडेच सुट्टी घालवायची असे ठरवले.सुट्टी परी सुट्टी होईल आणि वेळ मिळेल तशी कादंबरी पण पूर्ण करता येई ल आपल्या ला असे ठरवले निखिल ने पुण्या पासून जवळच्या भोर गावात निखिल ळा त्यच्या मना सारखा बंगला भेटला .आणी त्याच कुटुंब आचारी आणी मुलगा सांभाळणारी बाई यानाला घेऊन निखिल सुट्टी वर रवाना जाला.परंतु तो.... बंगला.... तो तिथे ....कहितरि होते त्या बंगल्या मधे काही तरि अनसर्गीक अमानवी खूप वर्षा पासून दडलेले . द बले गेले होते. घूस्मतलेले माणूस कीवर संतापले ले .माणसाच्या रक्ता साठी असू स लेले सायन्स च्या युगात भूत आत्मा या सारख्या गोष्टी आपण हसण्या वारी नेतो पण कुठपर्यंत जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी ची जाणीव केव्हा अनुभूती येत नाही.आणी ज्या ला येतो त्यालाच माहीत काय होत....निखिल जोशी व त्याच कुटुंब त्या पैकी च ऐक होत.काय होणार ....त्या बंगल्या त ?कोण आहे त्या बंगल्या त चला तर पाहू यात मग. रमू काका स्वयंपाक घरातील भींत आणी छत जेथे एकत्र होते त्या कडे पाहत होते.जणू काही तरि होते तीकडे .....कुणी तरि दबा धरून बसले होते तिकडे . काही तरि असे होते जे मानवी डोळ्या ना कदाचित दिसत नव्हते. पण अथांग शक्ती असलेल्या मनला ते जाणवत होते.रमू काका संध्या नै किचन च्या दरवाज्या तुन च आवाज दीला .संध्या च्या हकेणे रमू काका एकदम भानावर आले.काय जाल रमू काका? काय पाहत होता. ?संध्या नै विचारले .रमू काका नी घाबरून संध्या चा हात घट्ट पकडला आणी घाबरले होते रमू काका खुप त्यानला काही चा बोलता येत नव्हते संध्या नै त्यानला पुन्हा विचारले काय जालें शेवट रमू काकांनी काही न बोलता डोळ्यानी खुणावले ते बघ तिकडे कोपऱ्यात काही दिसत आहे का तुला संध्या नै त्या किचन च्या कोपऱ्यात पाहिले व म्हणली रमू काका मला तिकडे काहीच दिसत नाही पण तिकडे काही तरि आहे हे मला जाणवत पण मग दिसत का नाही काही तरि अमानवी आहे असे जाणवते. संध्या खुप घाबरली होती. एवढी की सध्या चा चेहरा पांढरा फेक पडला होता.भेती पोटी संध्या नै ऐक लांब श्वास घेतला आणी अव्ढ्ल गिळल.नका ना हो रामू काका असं बोलू?कशाला घाबरवता आहात नाही आहे तेथे काहीच तुम्ही नका बघू तिकडे संध्या नै विचारले तुम्हांला किचन मधे काही मदत हवी बेटा ....कोपरा...खास करून भेनती चा वरचा कोपरा तुला माहीत आहे संध्या या कोपऱ्याच काय विशेष असतं.? रामू काका संध्या ला विचारतात .संध्या नै पुन्हा एकदा रामू काका पाहत होते तिकडे पाहिले आणी काही न बोलता नुसत मानेने हलवत बोली नाही.भेँतिच कोपरा नेहमी संगम असतो चांगल्या वाईट गोष्टी चा .परंतु वरचा कोपरा .....तिकडे जमीन आणि आकाश एकत्र येतात .....ऐक शक्ती असते त्या कोपऱ्यात कधी चांगली ....कधी ......बोलता बोलता रामू काका अचानक थांबतात रामू काका नाच्या या बोलण्या मुळे संध्या अजूनच घाबरली .मी मी जाते बाहेर ....तुम्हाला काही लागले तर हाक मारा असं संध्या किचेन च्या बाहेर येते.दिवाण खाण्यात निखिल आणी सचिन ची उशँचि मारा मारी सुरु होती .संध्या चा घम्जलेल आणी भीती नै पांढरा पीट पडलेला चेहरा पाहुन निखिल म्हणाला काय ग काय जाल संध्या नै स्वयंपाक घरात घडलेला किस्सा निखिल ला सांगितला .च्या आईला त्या म्हटरच्य असं म्हणत निखिल रागाने उठला संध्या निखिल ला अड्वात बोलते अरे जाऊ देत ना ...त्यांचं काम आहे त्यानला जे वाटलं माहीत आहे ते त्यांनी सागितलं आता विश्वास ठेवायचा का नाही ते आपण ठर वयचं ना? आग हो संध्या बरोबर आहे तुज पण त्याला काय वाटत तो काय विचार करतो हे त्यांनी त्यच्या जवळ चा ठेवावे ना आपल्या ला का सगट आहे .बर जाऊ देत निखिल ला संध्या समजावत होती तु तुजा मूड नको खराब करूस ....असं म्हणून संध्या निखिल च्या शेजारी येऊं न बसते.चल आपण सामान आन प्याक करू आपलं आणि थोडसं फ्रेश होऊ यात.ओके .निखिल नै मान हलवत होकर दीला आणी सामान अव्वरू लागले.निखिल आवरून वॉश घेऊन पुन्हा दिवाण खाण्यात आला .तेव्हा सूर्य अस्ताला जाऊन बराच वेळ जाला होता .दाट जाडी होती बंगल्या च्या बाजूला त्यामुळे उरला सुरल् उजेड पण नाहीस जाला होता.आणी मीट काळोख पसरला होता.संध्या खिडकी चा पडदा सरकून बराच वेळ बाहेर पाहत बसली होती.संध्या निखिल नै हाक मारली तशी संध्या एकदम दचकून जागी जाली.काय ग आता काय? जाल दचकला का म्हातारा पुन्हा काही बोलून गेला निखिल नै शर्ट ची बाही फोल्ड करत बोला.नाही..... नाही.... कुठे काय....संध्या आपली भीती दाबत बोली.आग काय जाल सांगशील का ? जरा नीट तु निखिल जरा संध्या वरती वैतागून म्हणाला.अरे मला ....म्हणजे.... बाहेरून कसला तरि आवाज येत होता. म्हणून मी बाहेर पाहत होते...आवाज पण कसला होता नाकी निखिल नै संध्या ळा विचारले.पाला पचौत्यच ....म्हणजे कुणी तरि पाय घसटत चलाए असं संध्या निखिल ला सांगते.एथे कोण येणार आहे चालत आता निखिल जागेवरून उठत म्हणाला .कुठे चला आहेस संध्या नै पुन्हा घाबरून निखिल ला विचारले.बघतो बाहेर कोण आलं आहे ते उगाच तुजी भेत्ती तर जाईल ना?.असं म्हणत निखिल नै दरवाजा उघडला निखिल नै दरवाजा उघडला तेच ऐक थंड हवेचा जोत घरा मधे वेगाने आलानिखिल सुधा काही काळ ढच्क्ल मग म्हणला .बघ तूच.... बघ कुणी सुध्दा नाही बाहेर आग वाऱ्याने जाड पान हालत असतील तु त्याचा आवाज ऐकला अशीलअसं म्हणून निखिल नै दरवाजा लाऊन घेतला.चल जेवायला वाढले आहे रामू काका स्वयंपाक घरातून बाहेर आले आणी त्यांनी वर्हद्यतुँच आवाज दीला होता.लगोलग निखिल सचिन आणि संध्या स्वयंपाक घरात गेले.साधरण तीं न तसा नंतर सगळे जाण आपआपल्या पांघरूणात जौप्ले होते.घड्याळात साधरण पणे बारा साडे बारा वाजून गेले असतील पलीच्य सतत चूक चूक नाऱ्या आवाजा मुळे निखिल ची जोप चाळबळी गेली होती.शेवटी वैतागून निखिल नै डोळे उघडले .समोरच्या खिडकी तुन चंद्रा चा मंद प्रकाश सऱ्या खोली भर पसरला होता.त्या प्रकाशात निखिल ला ऐक अक्रुती त्यच्या कडे रोख धरून पाहताना दिसली.कोण होती ती अक्रुती . › Next Chapter सावली... भाग 2 Download Our App