lahan pn dega deva - 11 in Marathi Fiction Stories by Adv Pooja Kondhalkar books and stories PDF | लहान पण देगा देवा - 11

Featured Books
Categories
Share

लहान पण देगा देवा - 11

भाग ११

काय झाल होत अस आजोबा आणि बाबान मध्ये जे आजोबा मला लग्न साठी आणि राहण्या साठी नाही म्हणत आहेत, आणि सुरेश आजोबा पण अर्धवट सांगून निघून गेले मला कळणार कस, आणि ते जर माझ्या निगडीत असेल तर मला माहित असलाच पाहिजे, पण मला कोण सांगणार ?

अथर्व विचार करतच असतो कि त्याचा फोन वाजतो, (फोन वर समोरून साक्षी) अथर्व फोन उचलतो,आणि ती काही बोलायच्या आधीच साक्षी तुला माहित आहे का ग मी loondon जाण्या आधी जेवा इथ आलो होत तेवा अस काय झाला जे माझे बाबा मला घेऊन गेले आणि परत कधी आलेच नाही, आणि मला पण येऊ दिल नाही ?

साक्षी शांत पण त्याच सगळ ऐकत होती तिच्या कडे त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तर पण होती, पण ती आता कोड्यात पडली होती एकीकडे मी माझ्या आजोबाना दिलेले वचन आणि, दुसरीकडे अथर्व च्या आजोबाना दिलीले वचन काय करू, ती पटकन बोलून रिकामी होते मला त्यातल काहीच माहित नाही, तू लवकर इथे ये तुला काही तरी महताव्चे सांगायचे आहे.

साक्षी खूप घाबरलेली होती, तिचे डोळे पाणावलेले होते, अथर्वला दारात पाहून ती पटकन जाऊन त्याला बिलगली, आणि खूप रडत होती, तो हि काही न बोलता तिच्या केसांवरून हात फिरवत तिला शांत करत होता , त्यांच्या दोघांमधील मैत्री पक्की होती कि, त्याला ती नक्की का रडतेहे माहित नव्हत पण इतक समजल होत कि, नक्की काही मोठ कारण असणार नाही तर अस ती कधीच खचून नाही जात, उलट तीच होती जिने त्याला समजून, त्याच्या वडिलांना आणि त्याला परत जवळ आणल होत. ती त्याची अशी एकमेव मैत्रीण होती जिला त्याच्या पूर्ण भावना समजत होत्या, पण काही तरी होत जे तिला त्याच्या एवढ्या मोठ्या problem मध्ये ती मदत करू शकत नव्हती.

ती थोड्या वेळानी शांत झाली, आणि त्याला स्वत पासून लांब केल, तो तिला एकच गोष्ट म्हणाला, साक्षी प्रत्येक वेळेस माझे problem solve करण महत्त्वाच नाही हे, जेव्हा पासून मी London ला निघून गेलो तेव्हा पासून तू तुझ्या बद्दल मला काहीच सांगत नाहीस मला वाटत होत कि तुला फोन वर बोलताना तुला सांगता येणार नाही म्हणून मी तुला कधीच फोर्से नाही केला, पण आज मी तुझ्या समोर आहे, तरी तू मला काहीच नाही share करणार ?????

....त्याचे हे प्रश्न तिला ५ वर्ष मागे घेऊन गेले, ती थोडा वेळ काहीच बोलली नाही, अचानक अथर्वच्या आवाजाने ती भानावर आली, अथर्व मला काहीच बोलायचं नाही ये ते फक्त मला तुला हे सांगायचं होत कि आजोबांचे report आले आहेत, तुला जर तुझा पोरखेळ थांब्वाच्या नसेल तर सांग, कारण मला त्यांच्या वर उपचार करायचे आहेत, तुझ्या या सर्व मूर्ख पणामुळे, त्यांना tension आला आहे त्यामुळे BP सारखा up down होतो आहे, आणि मी तुला warning करते आहे जर तुझ्या मूर्ख पणामुळे, जर त्यांना काही झाला तर बघ.

अग एवढी का चिडते ते माझे पण आजोबा आहेत, माहित आहे मला तू माझ्या पेक्षा जास्त जवळ असते त्यांच्या पण, मला पण त्यांची तितकीच काळजी आहे. आणि हो २ company मध्ये job साठी apply केल आहे, मी serious आहे ग, फक्त मला त्यांना समजून नाही सांगता येत, तू कर म्हणतो तर तू नाही म्हणते. आणि का नाही म्हणते ते पण नाही सांगत. मी तर खूप confuse आहे या सगळ्यात.

अथर्व खूप झाल तुझ, मला आता त्यांच्या वर उपचार सुरु करायचे आहेत, तुला जे करायचं ते कर आणि मला त्यांच्या तब्यतीची काळजी घेउदे.

अग हो शांत हो, आणि तुला जे पटत ते तू कर, आणि मी जो plan केला आहे ते मी करतो. आणि नको tension घेऊ.........

अथर्व बोला तर होता तिला पण सुरेश आजोबाचे बोलणे, आज साक्षी चे रडणे त्याला त्याचे डोके स्थिर राहू देत नव्हत, काही तरी अस झाल आहे जे मला माहित नाही पण सगळ्यांना माहित आहे खास करून साक्षीला पण माहित आहे. आणि आता हे सगळ त्याला जाणून घ्याच होत, त्याला एकच माणूस आठवला आणि त्यांनी त्याची स्वारी त्या व्यक्ती कडे वळवली.