Little love is there - 5 in Marathi Fiction Stories by Dhanashree yashwant pisal books and stories PDF | थोडासा प्यार हुवा है थोडा है बाकी .... - 5

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

थोडासा प्यार हुवा है थोडा है बाकी .... - 5

अरोही आणि आदित्य च लग्न आनंदने पार पडले .अरोही ने नवी नवरी म्हणून आदित्य च्या घरात प्रवेश केला . आणि त्याच्या मनात ही ,ह्या पुढे चांगलेच घडेल ...आपण आपल्या सहजीवनाची सुरवात आनंदी मनाने करायची ....ह्या पुढे आदी नक्कीच आपल्या प्रेमात पडेल ...अस कहितरि करायची ...अस, अरोही ने ठरवले . ई कडे आदी ने ही हेच ठरवले .ह्या पुढे अरोही ला खुश ठेवायचे ...तिच्या सगळ्या ऐछा पूर्ण करायच्या . ह्या त्यानी मनोमन ठरवले . दोघानी ही सुखी संसाराची स्वप्ने पाहिली,आणि दोघांनी ही मनोमन हे नातं टिकवायचे हे ठरवले .आणि त्यासाठी काहीही करायच असे ठरवले .
अरोही चे घरात सुंदर रित्या स्वागत जाहले .लग्नाच्या दुसऱ्या दिवशी देवदर्शन करण्यसाठी सगळे निघाले .अरोही ही तीच उरकून सगळ्या सोबत देवदर्शन करण्यसाठी निघाली . तीच ते सुंदर साडीतल रूप पाहून आदी थक्कच जाहले .त्याने तिच्या त्या सुंदर रुपाची तारीफ केली . अरोही च्या गालावर खुदकन हसू आले . देव दर्शनात आदी तिची विशेष काळजी घेत होता .तिला काय हवं काय नको ...पाहत . गाडीत अरोही आदीच्या शेजारीच बसल्या मुळे अधून मधून त्याचा स्पर्श तिला होत असे .त्या स्पर्शाने ती मोहरून निघाली होती . असा पुरुषाचा स्पर्श तिला पहिल्यांदा च जाहला होता .आणि तो स्पर्श तिला ही हवाहवासा वाटत होता . त्या स्पर्शात तिला प्रेम, माया, आपुलकी ....वाटत होती . ह्या स्पर्शाने च मझ्य आयुष्याची सुरवात व्हावी आणि तिथेच आपला शेवट व्हावा, अस तिला वाटत होते .
अरोही आणि आदीच देवदर्शन चांगल जाहले .अगदी घरच्यांच्या मनासारखे जाहले. दुसऱ्या दिवशी लगेच लग्नाची पूजा ठेवण्यात आली . पूजेला खूप पाहुणे आले होते .जोतो आदी आणि अरोही ची जोडी कशी चांगली आहे .आणि एकमेकांसाठी किती पूरक आहे, ह्यांचीच चर्चा होत होती . अरोही आणि आदी दोघेही खूप खुश होते . पूजा पार पडतच पाहुणे आपपल्या घरी परतले . आता घर अगदी सुन जाहले . आदी च्या घरी मोठी व्यक्ती म्हणजे त्याची आई .....ती ही पाहुणे जाता च हॉल मधे झौपय्ला गेली .आज आदी आणि अरोही ची पाहिली रात्र होती . घरातील पाहुणे जरी गेले असले तरी, त्यानी अरोही आणि आदी ची रूम चांगली सज्व्ली होती . आई झौप्ताच आदी ने अरोही ला घेऊन त्याच्या रूम मधे प्रवेश केला . अरोही लाजेने पार लाल पडली होती .तिचा तो लाल रंग तिचे सौंदर्य आणखीन वाढवत होता . तिला ही आजच्या रात्रीची ओढ होतीच .पण .....आजच्या सुंदर रात्री ची सुरवात गप्पानी व्हावी अशी अरोही च मत होत . पण, आदी च तस नव्हत .अरोही ला पाहताच त्याने तिला स्वतःजवळ ओढले .आणि बेडवर ढकले . तिच्या अंगावरचे कपडे अधष्या सारखे काढले. आणि तो तिच्या अंगावर झौप्ला . अरोही ला आधी फार गंमत वाटली .पण, नंतर तिला ह्या सगळ्याचा त्रस्स होऊ लागला .आणि ती रडू लागली .आदी ने तिला समजावले .सुरवातीला थोडासा त्रस्स होतो .पण थोडस सहन केल तर मग काही नाही होत . पण अरोही ला ते काही सहन होईना आणि ती आणखीनच रडायला लागली .आता मात्र आदी चिढ्ला .पण त्याने तस काही दाखवले नाही ...त्याने अरोहीला सोडून दिले ..आणि झौप्य्ला संगितले . अरोही रडत रडत झोपी गेली . आपली पाहिली रात्र खराब जाहली ..ह्याच दुःख अरोही ला ही होत . पण तिचा ही नऐलाज होता . रड ल्या मुळे अरोही ला पटकन झौप लागली .ती झोपी गेली .ई कडे आदी ला ही झौप आली .दोघे ही झोपी गेले .
दुसरा दिवस उजाडला. अरोही लवकर उठली . सगळ उकरून किचन मधे आली .तो पर्यंत सासू बाईनी सगळ्यांसाठी नाश्ता बनवला होता . अरोही नी मग चहा बनवला . तो पर्यंत आदी उठून त्याच उरकून बाहेर आला .अरोही ला वाटल काल जे जाहाले त्यामुळे आदी रागवेल ...पण तस काहीच जाहले नाही ...आदी तिच्याशी खूप चांगला बोलत होता ...खूप चांगला वागत होता .ते सगळ बघून अरोही ला आदी वर जास्त च कहितरि वाटू लागले . आपण लग्ना आधी आदी विषयी जो विचार करत होतो .तो चुकीचाच होता .....अरोही कसला तरी वीचार करते ..म्हणून तिची तंद्री तोडण्यासठि तिच्या सासूबाईंनी तिला मोठ्याने आवाज दिला .आणि नाश्ता घेऊन बाहेर यायला संगितले . अरोही ही तंद्री तोडत चहा आणि नाश्ता घेऊन बाहेर आली . तिघांनी मिळून नाश्ता केला . मग आदी आणि अरोही उरकून त्याच्या हनिमून ला महाबळेश्वर ला निघाले .
गाडी चालू करताच आदी ने गाणी लावली . बाहेर मस्त वातावरण, रोमांटिक गाणी, आणि आपल्या जोडीदाराचा हात आपल्या हातात आणखीन काय हवं असत .नवीन जोडप्याला ..... आदी आणि अरोही दोघेही रोमांटिक मूड मधेच होते . थोड्या वेळाने दोघेही रूम वर पोहचले . अरोही बाथरूम मधे जाऊन फ्रेश जाहले. तिने जेन्स आणि तिच्या आवडीचा गुलाबी रंगाचा टॉप चड्व्ल .केस तिने मोकळे सोडले .तीच ते सुंदर रूप पाहून आदी ही थोड्या वेळा सठि मोहुन गेला . मग आदी ने ही पटकन शर्ट बदलून दोघेही फिरायला निघाले . दोघांनी ही हातात हात घेतला होता . दोघे ही गप्पा मारत निघाले होते . पुढे त्यानी हॉर्स रीडिंग केली, बोटिंग केली . बाहेरच जेवण केले .आणि मग दोघे ही रूम वर परतले . दोघांनी ही क्वालिटी टाईम शेर केला .आता दोघे ही खूप दमले होते . अरोही चे तर खूप पाय दुखत होते . परत अरोही आत बाथरूम मधे शिरली .तिने ड्रेस चेंज केला .आणि तिने नाईट गाऊन घातला . आता परत रात्री चा तो खेळ चालू होईल, पुन्हा त्रस्स सुरू होईल .अरोही ला जरा टेन्शन च आले होते . तिला बाथरूम च्या बाहेर च येऊ वाटत नव्हते .पण जास्त वेळ बाथरूम मधे बसणे ही योग्य नव्हते . म्हणून ती चुप चाप बाथरूम च्या बाहेर आली .आणि, बेड वर पहुडली . आदी रूम मधे नव्हता .कुठे गेला असेल हा? असा विचार करत ती होती . ऐत्क्यात आदी चा मेसेज अरोही च्या मोबाईल वर आला .
अरोही, घाबरू नकोस....तू बाथरूम मधे होतीस म्हणून तुला आवाज नाही दिला .....मी एथे बाहेर आलो आहे ...लव्ड यू स्वीट हार्ट .....कमिंग सून .....आदी चा मेसेज तसा काही फारसा अरोही ला कळला नाही .पण, तरीही तिने फारस त्यच्या कडे लक्ष दिले नाही ...
तिने टी वी ऑन केला ...आणि ती विचार करू लागली . खरंच होनीमून ही कल्पना ज्याने काढली, ती खूप चांगली कल्पना काढली . नवीन जोडप्याला मनमोकळे पणे बोलता येत, गप्पा मारता येतात ... एकमेकां सोबत हातात हात घालून फिरता येत . आपल्या नवीन आयुष्याची सुंदर स्वप्ने पाहता येतात .शिवाय ह्या दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या सोबत असल्यामुळे त्याच्या चांगल्या सवयी वाईट सवयी लगेच समजतात .अरोही ला हनिमून ही कल्पना फार आवडली . तिच्या चेहऱ्यावर अलगद नाजूक स हसू आल .