Door - Part 8 in Marathi Fiction Stories by Bhagyshree Pisal books and stories PDF | दरवाजा - भाग 8

Featured Books
Categories
Share

दरवाजा - भाग 8

ऐक दिवस आनंदच्या अनुभुतीच्या धुंदीत च प्रिया नै प्रणव ळा फोन लावला .बराच वेळ रिंग वाजत राहिली पण समोरून काहीच प्रतिसाद आला नाही.जौपला असेल कदाचित केव्हा फोन ची बेटरी उतरली असेल.नंतर करू परत असं म्हणून ती गप्प राहिली तो सारा दिवस फोन मेसेज करून त्यच्या पर्यन्त पॉह्च्न्यात गेला प्रिया चा पण प्रिया च्या ऐका ही फोन मेस्सेज चा रिप्लाइ प्रिया la.आला नाही.प्रणव छा फोन प्रिया च्या संपर्क क्षत्रच्य बाहेर गेला होता.बंद होता .सकाळी ऑफीस ला जायला उशीर जाला असेल म्हणून कामात व्यस्त असेल म्हणून नसेल जमले म्हून टी सवस्य रहते .असेच दोन तीन दिवस निघून जातात प्रणव शी काहीच संपर्क हौ शकत नाही .नको नको ते विचार येत राहतात त्याच काही बर वाईट तर जाल नसेल ना असं सर्व विचारांची चक्र सुरू होत प्रिया ण राहूंन प्रणव च्या ऑफीस मधे फोन करते तेव्हा काळात अचानक कामा साठी त्याला डेलिहिल जाव लागलं आहे. अपान एक्डे त्यच्या काळजीत आहोत आणी हा काही ण कळ वता मस्त कामात गुंतलाय कीती हा बे जबाब दार पणा.कधी सुधार नार आहे हा काय माहीत? याला कधी कळणार माजी तडफड प्रिया संतापाचे घाण मना वरती घालत होती.आणी त्यातून च शब्दाच्या लाल बुंद टिंग्या उडत होत्या.याच विचारा न च्या ओज्या खाली दबलेल्य प्रिया ला कशा चे ही भान नव्हते. त्या भरात स्वतःशी च बडबड करत जीन्या वरून पाय कधी सरकला आणी प्रिया संपूर्ण जिन्या वरून कधी गडगडत खाली आली हे तीच तिलाच कळ नाही काही सेकंद तच हे आक्रीत घडले होते.प्रिया चे शुध्द हर्पली होती.व त्यामुळे पुढील अव्यक्त भावना या ओठांवर च जमा जाल्या होत्या.डोळ्यांन वरच्या ग्लानी ची धूसर पडद्या वरती तरँगती प्रणव ची चभी दिसत होती.आणी तिच्या शी ही भांडत होती ती अस्पष्ट बडबडितुन हळू हळू ती छावी दिसेनाशी जाली आणी डोळ्या समोर शुभ्र प्रकाश लक्ख दुनिया आणी अओइषधच वास त्या च्यट्लच ऐक भाग म्हणजे ती नर्स जवळून प्रिया ला काही तरि विचारात होती प्रिया घाबरली एकदम तिला काही तरि विचारायला म्हणून उठणार तेच ऐक तीव्र सन क तिच्या पाठी मधून पायच्या नखा पर्यन्त गेली .प्रिया जीव घेण्या वेदनेने किंचाळी तेव्हा तिला काळ की पाठीवर पडल्या मुळे तिच्या पाठीच्या कन्या ला मोठी दुखापत जाली होती ते.म्हणून ताबडतोब ऑपरेशन करावं लागलं होत.प्रिया ळा कमीत कमी दोन महिने तरि बेड रेस्ट घ्यावी लागणार होती.अजिबातच हलायच नव्हते तात्पुरत अपंगत्व आलं होत प्रिया ला .निर्जीव लाकडा प्रमाणे प्रिया नीप्चुप पडून राहणार होती बेड वरती.भीव्तल्चे सगळ विश्व त्या बेड भोवती गोळा करून महा प्रया सने प्रिया नै आजू बाजूला पहायले .का कोण जाणे प्रिया ळा वाटले की प्रणव तिच्या उशाशी नाही तर जवळ आहे पण तो कुठेच नव्हता.अपघाताने शरीरा वर व प्रणव च्या अबौल्यने या वेळी ही त्यच्या जवळ नसण्याने मनावर जलेल्या घावा मुळे पुरती घायाळ प्रिया बेड वरती निष्प्राण देहा सारखी निपचित पडून होती.दुसऱ्या दिवशी थोड भानावर आल्यावर प्रिया नै हट्ट करून मोबाइल मा गा ऊन घेतला आणी त्या मधे अढश्य सारखं प्रणव चे फोन मेसेज शोडु लागली दुर्दैव ने ऐक ही फोन नव्हता की मेसेज नव्हता.चिडून जाऊन प्रिया नै ऐक साधा मेसेज करून प्रणव ला ओइपचरीक्ता केल्या सारखे स्वताच्या अपघात बदल सगळे कळवले प्रिया ळा अपेक्षा होती की तेव्हा नाही तर नाही आता तरि प्रणव चा तिला ताबडतोब फोन येईल .. आणी अर्ध्या तासाने प्रणव छा फोन आला प्रिया ला .प्रिया ला आता आकाश ठेंगणे जालें होते कधी एकदा त्याचा आवाज एकतें आणी आपली प्रेमळ कैफीयत त्यच्या जवळ मांडते असं जाल होत प्रिया ला प्रिया आधी प्रणव वरती खुप रूसनर होती .तक्रारींचे सूर लावणार होती आणी मग प्रणव च्या लघवी शब्दाने प्रिया वीर्गल्नर होती प्रिया नै प्रणव चा फोन उचला आणी डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रू ची चेहऱ्या वर सर वा सराव करणार तोच हय डेअर कशी आहेस आता तु ? अगं दी लही ऑफीस ला नवीन प्रकल्पा विषयी प्राब्लम जाला होता आने मी या प्रोजेक्ट चा मैं ण असल्यामुळे मला लगेच एक्डे या व लागलं. घाई मधे फोन चार्ज करायचा पण राहून गेला त्यामुळे फोन बंद जाला आणी तिकडे गेल्यावर घण्याला बैल जूपतत तस्साच कामाला लवल त्यामुळे फोन मेसेज काहीच करता नाही आलं तुला.जेवण जोप सगळच बिघडले आहे माजे आज एक्डे ऐक छोटा सा टेक्नीक ल इश्यू जलाय त्यामुळे काम ठप्प जलाया म्हणून दोन मिनिट तुज्या शी बोलू तरि शकलो तु एठलि काळजी करू नको स प्रिया फक्त तुजी काळजी घे औइषध फिसोठेर्प्य जेवण टाइम वर कर मी फोन ठेवतो आता साहेब बोलवत आहेत मला मी लवकरच येईल परत पण कधी ते निषित नाही सांगु शकत टेक केअ र बाय असं एखादा औपचारिक वाय्स मेसेज करावं तस पाठवल्या सारखं प्रणव नै फोन बंद पण केला .प्रेमाचे दोन आपुलकी चे शब्द ऐकण्या साठी आसुसलेल्या उघड्या कणांना मैनची जड्प लावत आणी डोळ्यातून पडणाऱ्या ओठावर रेंगाळनाऱ्या शब्दांच्या जलषयल पुन्हा एकदा मनाच्या गर्डेत बात करून देत निशब्द जलेल्य प्रिया नै बळेच घट्ट डोळे मिटून घेतले आणी पापण्या पलीकडच्या विचारांच्या अंधारात प्रिया बुडून गेली.कधी काळी व्यस्त असणार प्रिया च संपर्क क्षत्र आताशा ओस पडले होते फोन मेसेज सगळ बंद जालें होते.केवळ शीरीरनेच नाही तर मनाने देखील प्रणव प्रिया पासून खुप दूर निघून गेला होता.वास्तविक ता एवढा मोठा अपघात जलाय हे कळल्यावर प्रणव नै हातातली कमें सोडून प्रिया कडे धाव घेणे अपेक्षा होती.तेचि अस्थेने विचार पूस करणे ,पुरेपूर काळजी घेणे ,मानसिक धीर देणे तिला सावरायला पुन्हा सावरायला मदत करणे पुन्हा तिला उभ रहायला मदत करणे हे खुप गरजेचे होते.प्रिया ला प्रणव च्या नुसत्या काळजी ची नाही तर प्रेमाची पण गरज होती.प्रिया प्रणव याच्या प्रेमा ला दोनी घरातून परवानगी होतीच त्यमूके प्रणव राज रोस पणे प्रिया च्या घरी येऊ जाऊ शकत होता.लगेच नाही जमले पण निदान थोड्या दिवसात येन त्याच अपेक्षित होत.पण खरच प्रणव ला हे मट्वचे वाट त नव्हते .कधी काळी जिम मधे जलेल्य प्रिया च्या दुखापती वर प्राथमिक उपचारांच्या डब्बा तेथे नाही तिला पट्टी लावण्या साठी आरडा ओरडा करणारा प्रणव खरा ? की एवढी तिची दुर्दशा जाली आहे हे समजून पण तिच्या कळवळा ण येता निष्काळजीपने कठोर मन करून तिच्या पासून दूर राहणारा प्रणव खरा येन तर दूरच राहील पण सधा फोन केव्हा मेसेज ही करून तिची विचारपूस करवी शी नाही वाटली प्रणव ला .एवढा ही वेळ त्यच्या कडे नसू नये ही गोष्ट अतर्क्य अनाकलनीय तेव्डिच तिला काय कुणा ळा ही पटायला अवघडच होती.खरोखर च त्याचे हात पाय कामा नै बांधले होते ? की त्या मागे दुसराच काही कारण होत .खरं उत्कट प्रेम काळच्या ओघात लोप पावले होते.की तीच्या साठी ची मनातील ढ हे दिवस दिवस कमी होत लोप पवले होते.