The Door - Part 7 in Marathi Fiction Stories by Bhagyshree Pisal books and stories PDF | दरवाजा - भाग 7

Featured Books
Categories
Share

दरवाजा - भाग 7

प्रिया प्रणव ला म्हणते की तु हल्ली खुप बदला आहेस.माजा सुरवातीचा प्रणव हरवला आहे कुठे तरि या मौह्मयी जगात त्याला प्लीज शोधू न आण ना खुप प्रेम करते रे मी तूज्यवर अगदी स्वतः पेक्षा जास्त पण या वस्णेल प्रणव आपल्या निर्मळ प्रेमाच्या वर च ढ होऊ देऊ नकोस.सुखी स्वसरची कीती स्वप्न पहिली आहेत मी कधी करायचे रे प्रणव आपण लग्न.मी त्या दिवसाची कीती आतुरतेने वाट पाहत आहे प्रणव तुला माहीत नाही.काय सांगू तुला. तु जेव्हा तुज्या नावच मंगळ सूत्र माज्या गळ्यात घालशील तेव्हा तो क्षण माज्या जीवनातील सुवर्ण क्षण असेल.तो हिरवा चुडा ते कपाळा वरील कुंकू हाच माजा खरा श्रुंगार असेल.आणी आपण दोघे आणी आपली मुलं हेच माज जग असेल.पण या गोड सह जिवनात प्रवेश करताना मला तुजा उभर्ठ असा नुसता वासने ने बर्बटलेल्ट नको आहे रे मला .तुज्या या जीव ओतून प्रेम करण्या सोबतच समा धन देयक शररीक सुखाला ही सह जीवनात तितकाच महत्व असते हे मान्य ऐतपत मी समजूतदार आहे रे मी.मला पण हे सुख नको आहे असे नाही आहे.आपल्याला बहल केलेल्या या नि सारंगच्या वरदा नाला कधी तरि तु ही लूटा वे .व मी पण तुला ते लुटून द्यावे.असं मला पण वाटतच पण त्या पेक्षा मी भावनिक प्रेमाची भूकेलेली आहे.तु सतत माज्या शी बौलवस मला हवं नको काय ते विचारावास माजी सतत वाट पहवीस मला तर तुजी खुप गरज आहे किंबहुना त्या पेक्षा जास्त गरज तुला माजी आहे हे तु मला क्षणोक्ष नीं दाखऊन द्यावसं आणी तुज्या ऐका मिठिवर मी सर्वस्व ओवाळून टाकावे असं मला सारखं वाटत रे .प्रिया ला डोळ्यातील अश्रू चा सहारा घेऊन अजून काही बरेच बोलायचे होतें.पण प्रणव नै प्रिया ळा तशी संधीच दिली नाही.प्रणव नै आपला हात प्रिया च्या ओठांन वर ठेऊन त्यच्या वरती कुलुप घातले प्रिया ला प्रणव एखाद्या लहान मुला प्रमाणे लडिवाळ पणे बोलू लागला.माज पिलू खरोखर खूपच वेड आहे माज्या प्रेमात कीती ते ओवर पस्ससीवे जाल आहे.पण त्या मुळेच खर तर केती असुरक्षित वाटून घेत आहेस राणी तु स्वताला आणी सर्व प्रथम मनातला हा गैर समज पूर्ण पणे कडून टाक की मी केवळ शररीक सुखा साठी चटवाले लो आहे केव्हा तुजा केवळ एखाद्या भोग वस्तु सारखा वापर करत आहे.त्या शिवाय मला दुसर काहीच सुचत नाही .मला सतत तेच दिसत असतं त्या शिवाय काही सुचत नाही मला सतत तेच दिसत असत तेच हवं असत मी वसनाँफ्ह पशु जालो आहे तुज्या ताना मनला कायम ओर्बडतच असतो.राजा खरच तस अजिबात नाही.फक्त कामाच्या वाढत्या व्यापा मुळे व त्यातच ऐका नवीन प्रकल्प वर काम सुरू आहे.आणी माजे वरिष्ठ ते मी लवकर पूर्ण करावे म्हणून माज्या वर दबाव अनात आहेत.म्हणून मला तुला आधी सारखे प्रेमानै काळजी नै ओठम्बनरे मेसेज फोन नाही करता येत आहे.तुज्या शी मला आधी सारखं तस्साण तस्साबोलता येत नाही एव्डच आहे.माजे संवाद रुक्ष होत आहेत माजी चीड चीड होत आहे.तूच साग मी काय करू ? पण म्हणून माज तुज्या वरच प्रेमात कडी मात्र ही फरक पडलेला नाही.माज ही तुज्या वर खुप खुप प्रेम आहे.अगदी सुरवातीला होत ना तसाच मला ही तु हवी आहेस .लवकरात लवकर लग्न करून तुला माजी सह चरीनी माजी ग्रूह लक्ष्मी जलेली पाही ची आहे हा नवीन प्रकल्प पूर्ण होण्या च्या बेतात आहे. तो पूर्ण जाला की मी तुज काही ही ऐक ऐकणार नाही मी तुला दुसऱ्या दिवशी लग्न करून घरी घेऊन येणार आहे.मग आपण दोघ राजा राणी प्रेमाने संसार करू .आता खुश माज्या सोन्या?असा म्हणत प्रणव नै प्रिया ला आपल्या छाती शी कव्टले .व प्रिया च्या केसवरून हात फिरवत बराच टाइम थोपटत राहिला होता. प्रणव च्या मधे शब्द शब्दात समोरच्याला आपल्या समोरच्याला आपली बाजू जटकन पटवून देण्याच सामर्थ्य होत.प्रभुत्व होत.आपली साधी भोळी मीरा या वाक्यचतूर्यल भुली नसती तर नवलच .तिच्या मनातल्या विचारांच्या धुमसनाऱ्या आगीवर प्रणव नै प्रेमळ जादू माय शब्दाच्या थंड पाण्याची पंख ड करून काही मिँततच शमवल होत.प्रणव च्या प्रेमाच्या या माया जळत पुन्हा एकदा प्रिया तिच्या नकळत गुरफटली गेली होती.स्वताला प्रिया प्रणव च्या स्वाधीन करून बसली होती पुन्हा एकदा .परत एकदा एतीहसची पुनरावृत्ती जाली होती. परत एकदा वासनेचा बाजार सजला होता.सूर्य जसा षितिज्य पलीकडच्या महालात लुप्त जाला होता तस तिन्ही सजेच्य पदरा आड लपलेल्या खट्याळ चांदण्या नी सुटकेचा निश्वास सोडला त्या डुडुड्त्य धावत बाहेर आल्या आण कल्यशार जमिनी वर निसर्ग दैवते ने ठिपक्यांची सुबक रेखीव रंगोळी काढावी तश्या कळ्या शार आभाळ भर पस्रेल्य होत्या.त्यातल्या काहीना थकलेल्या लाटांना उगाच च त्रास द्या च्या लहर आल्या व त्या लाटांवर उड्या मरत त्याना गुदगुल्या करू लागल्या.तो लाटा न वरचा नाण्य रम्य चमचमता गालिचा प्रिया नै पहिला आणी प्रिया ळा त्या दिवसाची आठवण आली स्वता मधेच हरवलेले सकाळ खिडकी च्या तावदानातून चोरून आत येणारी तिच्या अंगाला गुदगुल्या करणारी उमलत्या उषेचि किरणे व त्यानला बाजूला सरत तिच्या अंगाला गुदगुल्या करणारी उमलत्या उषेचि किरणे व त्यानला बाजूला सरत कालच्या क्षणाच्य दुँदिल डोक्या पासून पाया पर्यन्त ओढून घेऊन मानसिक समढनच्य ऊबेत रमलेली प्रिया .त्या आनंदच्या अनुभूती च्या धुंदीत चा प्रिया नै प्रणव ळा फोन लावला बराच वेळ रिंग वाजत राहिली पण पली कडून काही प्रतिसाद आला नाही .जौपला असेल कदाचित केव्हा मग बट्र्र्य उतरली असेल फोन ची कदाचित नंतर करू परत असं म्हणून प्रिया शांत राहीली तो सगळा दिवस प्रिया छा फोन मेसेज करत त्यच्या पर्यन्त पोह्च्न्याट गेला .पण ऐका ही फोन चा मेसेज चा रिप्लाइ नाही आला प्रणव चा फोन प्रिया च्या संपर्क षेत्रच्य बाहेर गेला होता.बंद होता .सकाळी ऑफीस ळा जायला उशीर जाला असेल कामात व्यस्त असेल म्हणून प्रिया स्वस्थ राहिली दोन तीन दिवस असेच निघून गेले प्रिया ळा प्रणव कुठे गेला अचानक काहीच माहीत नव्हते.?कसा असेल तो? प्रिया ळा काहीच काळात नव्हते. कहूप काळजी वाटत होतीप्रिया ला प्रणव च्या अशा अचानक निघून जाण्या मुळे मग तो रिप्लाइ का करत नाही? असे अनेक प्रश्न तिच्या मनात होते.फोन का बंद आहे? त्याच काही बर वाई ट तर जल नसेल नां? बापरे या विचाराने प्रिया चकर्लीच होती.असा वेडा विचार केला म्हणून प्रिया स्वता वरच चिडली .अगदी ण राहूं प्रिया नै प्रणव च्या ऑफीस मधे दुसऱ्या क्षणी फोन लावला.तेव्हा प्रिया समजले की प्रणव ला ऑफीस मधून त्यच्या प्रोजेक्ट च्या कामा साठी दुसऱ्या दिवशी च देलीह जाव लागलं होत.हे एकूण प्रिया खुप हिरमुस ली होती .आपण उगाच प्रणव च्या काळजी ने झूरत आहोत.आण हा मात्र आपल्याला काही न कळव ता खुशाल डिहिलि ला गेला निघून.? मनात दाटलेल्या अस्वथेल तोंड फुटले होते.काय हे वागणे म्हणायचे? आस कुणी वागत का कधी?तडका फडकि निघावं लागलं असे कदाचित निघताना नसेल जमल कळवायला पण वतेतून एकदा तरि फोन कमीत कमी ऐक फोन करून नाही कळवता येत का?