The Author Bhagyshree Pisal Follow Current Read दरवाजा - भाग 5 By Bhagyshree Pisal Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books चाळीतले दिवस - भाग 6 चाळीतले दिवस भाग 6 पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म... रहस्य - 2 सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न... नियती - भाग 27 भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद... बॅडकमांड बॅड कमाण्ड कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून... मुक्त व्हायचंय मला - भाग ११ मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Fiction Stories Total Episodes : 10 Share दरवाजा - भाग 5 (2) 2.3k 5.8k मावळत्या तिन्ही सँजेचि त्यांची भेट आण ते सारे क्षण निळ्या सावल्या होणाऱ्या अकाष्यात होणाऱ्या सप्त रंगाच्या मोकळ्या उधळनेणे सजले होते.व सोबत होती परतीच्या पक्षांनी तेथेच रेंगाळत लयबद्ध चिवचिवाट ची भारावलेले मैफिल प्रणव च्या कह्न्ड्यावर आपल्या सऱ्या थक्व्यचा भार अर्पण करून वाळूत शांत पणे पहुड्लेली प्रिया.आणी दुँयदरि करून दमलेला पण या त्यांच्या भेटी नै सूखव्लेला प्रणव .प्रणव आणी प्रिया दोघे ही आपल्या गप्पा मधे मश्गुल जाले होते.हळू हळू बौच्नरा वारा प्रिया च्या गोऱ्या अंगाशी लागट करू लागला होता.प्रिया नै बन्ध्लेल्या अलगद केसांच्या बठि तंग स्लीव्हलेस कुर्ती नै अधोरेखित केलेल्या उघड्या मानेवर आणी हातावर उगाच वळ वळ करत होत्या.आणी त्या बठि नाला बळेच काना मागे रेट ताना प्रिया ची तारांबळ उडत होती.प्रणव हळूच चोरट्या नजरेने पाहत तिची ही धडपड पाहुन हळूच हसत होता.ऐक क्षणी प्रिया नै त्याची चोरी पकडली प्रिया नै त्याला लाज भरल्या डोळ्यानी विचारले वेडु असं रे काय पाहत आहेस माज्या त तसा उताराच्या बहणेणे प्रणव नै प्रिया चा हात हातात घेतला हलकेच तिला त्याने त्यच्या कडे ओढली व नंतर आपल्या दुसऱ्या हातचा तिच्या कम्ब्रेल विळखा घातला. प्रिया ईक्च नसता ना कशी बशी सुटतें व बणच्य दिशेला पळते.तिच्या नकळत ती ऐका कौलार खोप्ट्य जवळ येऊं न पौहचते धावत आल्यामुळे तिचा श्वास फुलतो व तिला दम लागतो.अचानक पाऊस सुरू होतो आणि त्या कव्लरू छतातुन पडणाऱ्या या थंड पाण्याच्या ओघळा चे मोती .एव्हाना प्रिया च्या गोऱ्या पान पाठीवर चमकू लागले होते.एक्डे कस्तुरी म्रूगच्य कस्तुरी चा वेढा तिचा सुगंध आल्यावर जसा.त्या दिशेने धावत सुटतो तस च प्रणव प्रिया कडे ओढला जात होता. नीथल्त्या पाऊस धरा ण पासून वाचण्याचे निष्फळ पर्यन्त प्रिया करत असताना च गरम श्वासच मोरपीस प्रिया च्या पाठीवर अलगद फिरायला लागले.ह्या प्रेमळ अक्र्मणल अगदीच अभिढ्य असलेली प्रिया एकदम गरकन मागे फिरली.आण काही बोलणार तोच तिला बोलण्या ची संधी ण देता.प्रणव नै अणेगणे प्रिया ळा मीठी चा मारली.शरीराच्या गतरँल जाणवनारी ही आद्य युक्त मिठी पुढे अनेक आव्हानाणला आमंत्रण देत होती हे जितके खरे होते. तितकेच आधीच्या अनामिक भेटी ची जगा आता सुख द हवी हवी शी वाटत होती.का ठाऊक नाही पण त्या आतुर मिठाईच्या वल्यतून सुटुच नये असे प्रिया लस वाटत होती.मग हेच वलय वावटळ बनून हळू हळू त्या दोघांन भोवती फिरू लागली. पण निशब्द स्थिती त भवनाच्या आवेगाला सोबत घेत मग प्रणव नै प्रिया चा लाजेने लाल बुंद जलेल चेहरा हातात घेतला व त्यानं त्या वर चुंबन रुपी गुलाबाच्या फुलाची वर्षाव करू लागला.ओठाच्या गुल कँदच गोडवा मग कणा कानाने तिच्या सर्वांगावर पसरत गेला.व सुखद रेशमी स्पर्शाची अनुभूती मनौवेधक रंगोळी दोघांच्या ताना मनावर चित्रात होता.एरवी जन माणसाला भूल्व्नर आणी त्यांच्या या सहवासाचे निमित्त बनलेल्या हा निसर्गाच आता दोघांसाठी दुर्लक्षईला गेला होता.लजेचे पडदे दूर दूर होत होते.व मीलनच्य अम्रूत कूम्भात प्रिया आणी प्रणव दोघे ही मनसोक्त वीहरत होते.क्षना क्षणा नै एकमेकांच्या सर्स्वस्वल सारा सार विचारांची कसली ही तमा ण बळ गाता एकमेकांच्या त विरघळवत होते.जसे दिवसभर मनसोक्त बग्ड्लेले वारे सागरला शांत करत त्यच्या कुशीत पहुडले होते. तसेच एकडे क्षणा पूर्वी जगा जलेला नीद्रीस्त ज्वाला मुखी काही काळा साठी सुप्त होऊन धर्तीच्या कुशीत विसावला होता.त्या सुखद सह वासत्ल्या रत्न पेटी तुन सऱ्या रम्य आठवणी ची.नव्रट्ने ऐक ऐक करून स्वताच्या मनावर मढवता ना प्रिया हरखून जात होती. ज्या स्वर्ग सुखाच्या सागरात डुबतन ते दोघे रम मान जाले होते.त्या शरीर सुखाची नशा दिवस दिवस प्रिया आणी प्रणव च्या दोघांच्या सहवासाचा आता अविभाज्य घटक बनू लागली होती.प्रिया आणी प्रणव च्या पुड्च्य प्रतेक भेटीला कुठे तरी करणी भूत त्या मनमोहक समगमल व्यापून राहणाऱ्या कस्तुरीच आकर्षित करणारा सुघँधच होता.त्याची मोहिनी प्रिया आणी प्रणव ळा थक्क करणारी होती.दिवस असो वा रात्र प्रिया आणी प्रणव मात्र आपल्या मधु स्वप्नाच्या गगन भेंदी वर हिडोल्यवर अविरत झुलत असायचे. सुरवातीला नव्यची नवलाई सरत्या दिवसा नाला मोहरू लागली होती.प्रिया ला ती फोन वरील मेसेज वरील भेटी मधील सुरवातीची संभाषणे आठवू लागली.जेव्हा प्रिया च्या प्रणव च्या मधल्या मैत्री नै प्रेमाच सुंदर रूप ल्यड ल होत.केती कळ कळ काळजी होती.केटी ओढ केती भावनिक प्रेम ओथ्क्म्बून व्हायच त्या बोलण्यातून चैकशी तुन जणू प्रणव में गुड मोरिँग डेअर म्हणल्यावर सूर्याला डोंगराच्या रजई तुन बाहेर पडून आकाशात तळप्याला परवानगी होती.आणी जगातील प्रत्येक रात्र प्रणव च्या घट्ट मिठाईच्या दुलई मधे बिल्गूनच सरावी जेव्हा प्रणव प्रिया ला गुड नाई ट जाण म्हणायचा.पिलूलू नाश्ता केला का नाहीस?सोना वेळे वर जेवणाचा मूहर्त कडून आणू का आज?ही अशी प्रेमळ दटवनि प्रणव ची प्रिया च्या मनला खूप सुखावून जायची.व त्या गोड्व्या ने दोन घास जास्त च जायचे प्रिया च्या पोटात.प्रणव छा कामाचा व्याप आता वाढला होता खूओ त्यामुळे त्याला रोज जिमला जाणे जमत नव्हते.त्यामुळे प्रणव ला प्रिया ला रोज पाहता यायचे नाही बोलता यायचे नाही त्याची हूर हूर बैचीनी त्यच्या प्रत्येक शब्दातून जाणवायची तु कहे आगार तो ई न बल्ड्लो के पंख लगाकर उड़ा चला तेरी कोमल बा हो मै केव्हा तुज्या डोळ्या तील वाहणाऱ्या असवना सांग आता निघून जा कायमच मी ई थे जिवंत असे पर्यंत तुम्हाला एक्डे थारा नाही.असे फिल्मी संवाद जेव्हा प्रणव फोन वर बौलायचा तेव्हा प्रिया च्या गलवरील अश्रू नाला पळून लावत तेव्हा त्यांची जगा गोड लाजऱ्या हस्यणे घेतले ली असायची.प्रिया ळा स्वताचा खूप अभिमान आणी हेवा देखील वाटाय चा की प्रणव सारखा अतोनात प्रेम करणारा आणी तिच्या वर जीव ओ तना रा जीवन साथी तिला मिळाला होता.पण जसा जसा सहवास वाढत गेला.तस तस प्रिया ला काही गोष्टी ची जाणीव होऊ लागली होती.साखर जौपेत असताना कुणी तरि जबर दस्ती नै उठवून कुणीतरी जन जनित अंजन कौमबवे तस त्याच मधु स्वप्न भरलेल्या डोळ्या समोरचा तरल फसवा पडदा बाजूला सरनरी बोचरी जाणीव डोळे उघडायला लावणारी दुसरी बाजू प्रिया ला जाणवायला लागली .काही वेळा शंका कु शंका मना मधे बस्तान टाकू लागल्या.आणी जेव्हा त्या घडणाऱ्या गोष्टी मधे सातत्य यायला लागलं तेव्हा शंका कुशँकच सुरवंट कोशची कात टाकुंन पक्क्या विचारांची स्वारवळवी बनून प्रिया च्या मनला व्यापून टाकू लागला.ज्या दिवशी प्रणव आणी प्रिया मनाने ऐक रूप जाले त्याच बरोबर शरीराने जालें त्याच वेळी दुर्दैव नै काही चुकीच्या भावना नी देखील जन्म घेतला.आणी याची प्रचिती प्रिया ळा थोड्याच दिवसात यायला लागली.बऱ्याच दिवसाच्या विरहा नंतर होणारी प्रत्येक भेट आता फक्त शशरीर सुखाची भोक्ती होऊ लागली होती .प्रिया ळा भेटण्या साठी त्यच्या ओठित सुध्दा मानसिक प्रेमाचा गोडवा कमी व शरीर उपासना चा चढ लैला नशाच अधिक असायचा.प्रिया चा आणी प्रणव च्या संभाषणतील वारंवर ओसँदनर्य अलवार भावनाची प्रेमा ची कनवेची जगा केवळ शा ररीक विर हँचि शब्दाची आता अशील वीडियो क्लिप्स व फोटोस नै घेतली होती.तुजे लाल गुलाबी ओठ केती रसाळ आहेत ग.जणू मऊ उतू जाणारा रसाचा मधुर प्यलच असं सर्व बोलण हौ लागलं. ‹ Previous Chapterदरवाजा - भाग 4 › Next Chapter दरवाजा - भाग 6 Download Our App