Door - Part 4 in Marathi Fiction Stories by Bhagyshree Pisal books and stories PDF | दरवाजा - भाग 4

Featured Books
Categories
Share

दरवाजा - भाग 4

मागच्या भागात आपण वाचले की स्वामीनी त्या मालकाच्या मुलीला तिच्या सोबत काय जाले कुणी केले हे सगळे विचारते व ती सगुण लागते की माज म्हणजेच प्रिया चा प्रणव नावाचा प्रियकर होता प्रिया ही ऐका जिम ची इँस्त्रुक्तोर व मालकीण देखील होती .प्रिया ही दिसायला खूप सुंदर होती लोक तिच्या शी सलगी करण्या साठी लाइफ टाइम तिच्या जिम चे सदस्य जाले होते टर प्रणव हा ऐका कोमोँय मफ्हे ऑफीसर होता आणि जिम त्याला आवडायची म्हून तो प्रिया ची जिम जॉइंट करतो प्रणव छा स्वभाव खूप शांत होता यो कुणाला पण पटकन आपल स करायचा. आणी हेच प्रिया la.भावले आणी टी प्रणव च्या प्रेमात पडली तुँच्य भेटी गाठी होत होत्या प्रणव पण अफीशियल तिला विचारात नव्हता असेच खूप दिवस जातात प्रिया वाट पाहुन कँतल्ते की प्रणव तिलाकधी विचारले ऐक दिवस त्यांचं भेटायचे ठरत ते व्हा प्रिया विचार करते की या टाइम ला जर प्रणव नै पुढाकार नाही घेतल टर आपणच गायचा पण प्रणव या टाइम ला गुड्ग्यवर बसून एकदम फीलीम्य स्टाइल मधे प्रिया ला विचारतो. प्रिया सगळ स्वप्न असल्या सारखे वाटते.प्रिया नै तिच्या मनातील मैल्यवण आठवणींची सँदुकच उगह्डलि होती.व परत एकदा ती ते सगळ हृदयाच्या नाजूक वेलीवर ऐव्ल्यश्य प्रेम कळीचा अलगद उमलणे दिवसेंदिवस वाढत्या सह्वसच्या पाकळी पाकळी नै सुगंधित होत फुलत जाणआण प्रेमाच्या व्यक्ती च्या आनंदने भरवून जाऊन आणी त्या कळीच अचानक प्रति फुल हों न सार सार लख्ख आठवत होते. आणी प्रिया च्या गलवर्ची खळी नाजूक हस्याणे भरत होती.किनाऱ्या वरील केशरी तेंही सँजेचे वारे.जसे रात्रीच्या जौम्बनर्य वाऱ्या शी हितगुज करू लागले होते.तसे प्रिया च्या अंगावर त्या मोह मईशहरे मंद पद्यँनस करू लागले .तीच ती स्वर्ग सुख बहल करणारी ऐक मेवा आठवण जिने तिच्या स्त्रीत्व्यल मिळालेल्या ऐका नवीन ऐका नवीन दैवी देनगीची तिच्या शी सर्व प्रथम ओळख करून देली .तेव्हा त्या अम्रूत्तूल्य घटनेचा साक्षीदार तिचा लाडका समुद्र चा होता.व किनाऱ्या च्या कुषितल लांब वर पसरलेले सुरू चे बेट.मावळत्या तिन्ही साँजेचि प्रिया आणी प्रणव ची त्या दिवसाची भेट आण ते सारे क्षण निळ्या सावळ्या आकाशात होणाऱ्या. सप्त रंगाच्या मुक्त उधळणने सजले होते.व सोबत होती परतीच्या पक्ष्यनि तेथेच रेंगाळत लय्बढ चीचीवतची भारावलेली मैफिल. प्रणव्च्य खांद्यावर आपल्या सऱ्या थक्व्यच भार अर्पण करून वाळूत शांत पणे पहुडले ली प्रिया आणि दुँयदरि करून दमलेला प्रणव पण आता सुखावला होता.प्रिया आणी प्रणव दोघे ही गोड गप्पा मधे मश्गुल जालें होते.हळूहळू बौच्नर वारा प्रिया च्या गोऱ्या अंगाशी लगट करू लागला होता.अलगद बँद्य्लेलेय केसांच्या बा टी तंग स्लीव्हलेस कुर्ती नै अधोरेखित केलेल्या उघड्या मानेवर आणी हाता वर उगाच वळ वळ करत होत्या.आणी त्याना बळेच कणा मागे रेट ताना प्रिया ची टरम्भल उडत होती.प्रणव चोरट्या नजरेने तिची ही धड पड पाहत होता.आणी हसत होता.आणि ऐका क्षणी प्रणव ची ही चोरी पकडली जाते.प्रिया नै प्रणव ला लाज भरलेल्या डोळ्यानी विचारले वेडु आस रे काय पाहत आहेस मज्यात ? तस्स प्रणव नै लगेच उताराच्या बहणेणे प्रिया छा हात हातात घेतला.हळूच प्रणव नै प्रिया ला आपल्या कडे ओढली आणी दुसऱ्या हाताने तिच्या कम्ब्रेल वेळखा घातला .अचानक जलेल्य या प्रणव च्या क्रुती मुळे बेसावध प्रिया पूर्ण गांगरून गेली होती.कसे व्यक्त व्हावे प्रिया ला कळेना पण दुसऱ्या क्षणी लटक्या रागाचे चेहर्या उडवत प्रणव पासून बळेच स्वताला सोडवत प्रिया बणाच्य दिशेने पाळली.तीची गोड्सल धाव प्रिया च्या नकळत तिला ऐका रिकाम्या कओइलरू खौप्त्यच्य आडोश्यल घेऊन आली होती.प्रिया च्या छातीचा भत्ता फुला होता तिला दम लागला होता. हृदयाचे ढोके जोरात सुरू होते.प्रिया धावत आल्यामुळे तिचा किँदलेल श्वास मोकळा होऊ पाहत होता.छोट्या श्या नसीकेतुन व मनाच्या आकाश त अनामिक भेटीच्या छोट्या छोट्या विजा चमकू लागल्या होत्या प्रिया च्या मनात त्यातल्याच काही विजा लाडे लाडे सँजव्लेल्य केशरी आकष्यला जाऊन बील्गल्य मग काय सांगता...? ते नेहमीच बसर्ण्या साठी अधीर असलेली आकाश पण मग आपल्या या सख्या नाला सोबत घेऊन त्यच्या मनातल्या प्रेम पुरा ला तो त्यच्या लाडक्या धरती वरती रीत करू लागला आणी प्रिया ही त्या पुरात नख शिकँत न्हाऊं न निघाली.कव्लरू छतां च्या फटीतून पडणाऱ्या थंड पाण्याचे ओघळचे मोती एव्हाना प्रिया च्या गोऱ्या पान पाठीवर चमकू लागले होते.एक्डे कस्तुरी म्रूगच कस्त्रुरी वेढा तिचा सुगँद आल्यावर जसा त्या दिशेने धावत सुटतो तसा प्रणव प्रिया कडे ओढला जात होता.निथळत्या पाऊस धरा ण पासून वच्व्ण्यचे निष्फळ पर्यन्त प्रिया करत असता नाच गरम श्वासांचे मोरपीस तिच्या पाठीवर अलगद फिरायला लागले.आणी त्यच्या सोबतिला होता गरम ओठांचा मोती टिपनरा स्पर्श.ह्या प्रेमळ अक्र्मणची प्रिया नै अजिबात कल्पना केली नव्हती त्या मुळे प्रिया मागे वळलीआणी काही बोलणार तेच हलकीशी संधी हे ण देता प्रणव नै आवेगाने प्रिया ला च मिठी मारली. शरीराच्या गात्रना जाग्वनारी ही अफ्यौक्ट मिठी पुढील आव्हानाला आमंत्रण देत होती.हे जीत क खरं होत.तीत काच आधीच्या अनामिक भेती ची जगा आता सुखद हवी हवी शी जाणीव घेत होती का माहीत नाही पण त्या आतुर मिठी च्या वल्यतून प्रिया ला आपण कधीच सुटू नये असे वाटत होते.मग हेच वलय वावटळ बनून हळू हळू त्या दोघान भोवती फिरू लागले पण निशब्द स्थिती त बह्व्णच्य अवेगल सोबत घेऊन प्रणव नै मग प्रिया चा लाजेने लाल बुंद जलेल चेहरा आपल्या हातात घेतला.आणी त्यावर तो चुंबन रुपी गुलाबाची हल्कीच बरसत करत होता.ओठांवर च्या गुल्कँदच गोडवा मग कणा कणा नैप्रिया च्या सर्व अंगावर पसरवत गेला.आणी सुखद रेशमी स्पर्शच्या अनुभूती ची मनौवेधक रंगोली प्रणव स्वताच्या व प्रिया दोघांच्या तणमणवर चित्रात गेला. एरवी जन माणसं नाला भूलव्नरआणी त्यांच्या या सहवासाची निमित्त बनलेल्या हा निसर्गाचा आता प्रिया आणी प्रणव दोघांच्या डुर्लक्शिल गेला होता.लजेचे पडदे हळू हळू दूर दूर होत गेले होते.व मील्नच्य अम्रूत कूम्भात प्रिया प्रणव मनसोक्त वीहरत होते.क्षणा क्षणानै एकमेकाना च्या सर्व्स्वल सारा सार विचारांची वेवेकची कसली ही तमा ण बाळगता एकमेकाना मधे प्रिया आणी प्रणव विरघळत होती.जसे दिवस भर बग्ड्लेले वारे सागरला शांत करत त्यच्या कुशीत पहुडले होते.तसेच एक्डेकाही शनपुर्वी जगा जलेला निद्रिस्त ज्वालामुखी काही काळासाठी गुप्त होऊन धरती च्या कुशीत विसावला होता.त्या सुखद सहवासातल्या रत्न पेटी तुन सऱ्या रम्य आठवणी ची नव्रट्ने ऐक ऐक करून स्वताच्या मनावर वाढवताना प्रिया हरखून जात होती.ज्या स्वर्ग सुखाच्या सागरात डुम्बत्यत ते दोघे रम मन जालें होते.त्याच शरीर सुखाची नशा दिवसेंदिवस त्यांच्या सहवासाचा आता अवि भर्ज्य घटक बनू लागली होती.प्रिया आणी प्रणव च्या पुढच्या प्रत्येक भेटी ना कुठे तरी कारणीभूत त्या मनमोहक सम्गमल व्यापून राहणाऱ्या कस्तुरीचा आकर्षित करणारा सुगंधच होता.त्याची त्यानला भुलव्नरी मोहिनी थक्क करणारी होती.दिवस असो वा रात्र प्रिया प्रणव आपले मधु स्वप्नाच्या गगन भेंदि हिँदोल्य वर अविरत झुलत असायचे .सुरवातीला नव्यची नवलाई सरत्या दिवसाना मोहरू लागली होती.तिला ती फोन वरील मसेज वरील भेटी मधील सुरवातीची संभाषणे आठवू लागली होती.जेव्हा डोगह्न्च्य मैत्री नै सुंदर गोड रूप लह्यल होत.