The Author Bhagyshree Pisal Follow Current Read प्रेम प्यार और ऐशक - 1 By Bhagyshree Pisal Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books तू हवीशी मला ....... भाग 1 माझ्या या कथेत अनेक पात्र सामील आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं प... अनुबंध बंधनाचे. - भाग 33 अनुबंध बंधनाचे.....( भाग ३३ )काल रात्री जागरण झाल्यामुळे आज... क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 24 महादेव महिमा भाग 3 2001अमरची लघुशंका उरकून झाली होती - त्यान... नियती - भाग 55 भाग 55तेवढ्यात पुन्हा आवाज आला...."प्लीज बसा... चेअरवर... दो... पुराणातील गोष्टी - 5 गरुड पुराण गरुड पुराणात नवग्रह, ज्योतिष शास्त्र, मुहुर्त, मं... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Fiction Stories Total Episodes : 10 Share प्रेम प्यार और ऐशक - 1 (1) 3.8k 9.1k प्यार केव्हा प्रेम केव्हा ई शक हे शब्द कोणच्या कानावर पडले तरी त्यच्या चह्र्यवरील भाव अचानक बडलल्तत.ऐक अनोळखा भाव चेहऱ्यावर झळकू लागतो.डोळ्यात पाहणाऱ्याला अचानक ऐक अनोळखी चमक अचानक दिसू लागते.चेहरा किँतिच आनंदी होतो.मनातल्या मनात हसल्या मुळे गालावर हलक्या श्या खळ्या ही दिसू लागतात.जवळ जवळ चर्चे साठी सगळ्यांच आवडता विषय आहे हा. जँरल्ल्य सग्ल्यँलच प्रेम कथा वाचयला ऐकायला आवडतात वाचयला आवडतात पण प्रेम म्हणजे नक्की काय असतं? या प्रश्नच उत्तर देता देता मोठ्या मँदलिँल पण घाम फुटतो.कारण प्रेमाच्या कचाट्यात कधी कधिँन कधी सापडले ले असतातप्रेमाचा प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो.त्यामुळे प्रेमाची व्ख्य प्रत्येकाची वेगवेगळी असते.आणी कोण प्रेमाला कोणत्या रंगाच्या चष्म्यातून पाहतो यावर पण त्याची व्ख्य अवलंबून असते. मला एतरँच्य प्रेम कथा कथा शब्दात मांडायला आवडतात त्यामुळे माज्या प्रेम कथा या जिवंत असतात त्यातील पत्र आपल्या आजूबाजूला केव्हा आपल्यातच वावरत आहे असे भासते.अस्तित्व नसलेल्या प्रेमाला लोकानी प्रेमाला बदामाचा आकर आणी रंग दीला आणी सोबत राहण्यासाठी हृदयात जागा दीली. प्रत्येक साक्षात प्रेमाचा हृदयाचा ,आणी बदमच्या आकाराचा प्रत्येक साक्षात काहीच सम्भंद नाही प्रेम गुलाबी असतं असं काही लोक म्हणतात प्रेम काळ निळ्या रंगच असतं तरी असं काय जल असतं. काहीच नसत जाल. प्रेमाच ऊगाम स्थान हे माणसाच्या शरीरात हृदयात असतं असं सायन्स मनात नसले तरी काही डॉक्टर मानतात म्हणजे मनात असावेत नाहीतर या जगत प्रेमात पडणाऱ्या डॉक्टर ची पण कमी नाही आहे.त्यानला कोणी प्रेमात पडल की ते म्हणतात माज हृदय चोरीला गेलय माजा मेंदु नाही चोरीला गेलय.तस्साच जर डॉक्टर काही म्हणले तर लोक त्यानला वेड्यात कड्तिल मला स्वताला असं वाटतय की प्रेमात पड्लेल्यच मेंदु सुधा चोरीला गेला असावा.कदाचित म्हणूनच प्रेमात पडलेला माणूस एखाद्या गोष्टी वर सरसर विचार करू शकत नसेल.प्रेम हे माणसाच्या मनात असतं हे आज ही जग आंधळे पनाने मान्य करत. आज फेस बुक सारख्या सोशियल साईड प्रेमात आंधळ जलेल्य नाला डोळे देतात आपलं खरं प्रेम शोधायला असा ऐक मोठा गैर समज समजत वाढत आहे. खरं तर प्रेमात मूर्ख जलेल्य चा मूर्ख पणाचा फायदा उचला जात आहे. आज जग खूप पुढे गेले आहे पूर्वी मुली एव्ड्य शिकत नव्हत्या त्यांचे लग्न देखील लवकर व्हायचे आता तस्साच नाही मुली न ला आता स्वतच शिक्षण करतात त्यानला शक्यतो प्रेमात काही इंटेरेस्ट राहिला नाही.त्यामुळे आज काही टाइम ला ऐक तर्फी प्रेमातून सध्या भोळ्या निरागस तरुणी वरती जीव घेणे हल्ले होतात हे हल्ले करणारे प्रेमी नसतात तर मूर्ख असतात.आपण प्रेमात पड़ाव अशी एकच व्यक्ती या जगात आहे.असा विचार कारण हा सर्वात मोठा गाढव पणा आहे.आणी हे जग निर्माण करणाऱ्याचा अर्थात आपल्या सर्वांच्या बापाचा ही अपमान आहे.तास ही पहायला गेलं तर प्रेम आणी लग्न यांचा काहीही सम्भंध नाही. प्रेमाचा निकाल लग्न मानले तर ते चुकीचे ठरेल कारण आपल्या समाजात लग्ना नंतर ही प्रेमात पड्नर्यचि देखील कमी नाही आहे.अगदी चार पोरांची आई देखील दोन पोरांच्या बापाच्या प्रेमात पडते आणी हे दोघे मागं आपल्या सहा पोरानला वाऱ्यावर सोडून निघून जातात म्हणजेच पळून जातात आता तुम्ही चा सांगा याला प्रेम कसं म्हणायच? आणी जर याला प्रेम म्हणायच मग आई तिच्या मुलंन बदलाच प्रेमच काय? आणी त्या बापच त्या च्या मुलांवर असलेल.हली प्रेम करून केलेल्या प्रेमी चा सुधा लग्न टिकत नाही का? हा ऐक शँशोद्नच विषय जाला आहे.काही लोक म्हणतात के लग्न जाल्या नंतर स्वर्ग सुखाची प्राप्ती होते पण हा केवळ कल्पना वीलसच आहे. लग्ना नंतर सुखात जीवन जगणारे सुध्दा आत्महत्या करण्यास पर्व्तूत होतां ना दिसतात आणी ते पण केवळ ऐक षुल्लक करना साठी.लग्न जल्यवर आपोआप सहवसने नवरा बायकोच्या मनात प्रेम निर्माण होते.जादू ची कँडी फिरवल्या सारखा हा देखील ऐक कल्पना वीलसच आहे.तस्साच जर्र नसत तर चाळीस वर्ष सासर करून नवरा बायको त्या नंतर ऐक मेकँच्य उरवर्ती बसलेले दिसले नसते. आता तुम्ही म्हणल ही आज कथा लीहीयची सोडून असं का सगट आहे सगळ तर आपली स्टोरी ही सगळी प्रेम प्यार वरती आहे. चला मग प्रेम प्यार वरती केटी ही आपण चर्चा केली तरी प्रेम म्हणजे नकीइ काय हे संगं कठीण आहे आपण आता आपल्या कथे कडे वळू यात दुर्गा मटा गर्डेन च्या बाहेरील चव्कात ऐक गाडी येऊं न थांबली.गाडी येऊं ना ऐक पाच मिनट थांबली पण गाडी तुन अजून कोणीच उतरले नव्हते नंतर काही वेळाने ऐक पंचवीस वयाचा मुलगा गाडी तुन बाहेर उतरला. गोरंपान दिसायला खूप सुंदर रुबाबदार दिसत होता तो मुलगा खूप.मस्त सूट वगरे स्टाइलिश शूज वगरे नाजूक असा चष्मा घातला होता त्याने त्यान मग गाडी मधून उतऱ्या वरती दुर्गा मता गार्डेन च्या दरवाज्यात अस्ल्येल्य माणसा कडे व्हल्ली साठी आपल्या गाडी ची चावी दिली.आणी तो गार्डेन च्या एका कोपऱ्या कडे वळला गार्डेन मधे एका कोपऱ्यात उभी असणारी आणी जमलेली आठ दहा लोक बघून त्यच्या चेहऱ्या वरील हास्य किंचित मावळ ले .त्याला आलेले बघतच गळ्यात मोठाल ओळख पत्र कानाला ब्लुत्ठोठ हेड फोन लावणारा संयोजक टयेस्च ऐक युवक धावतच त्यच्या दरवाजा कडे आला.वेलकम निखिल सर वेलकम तो संयोजक आलेल्या मुलाशी म्हणजेच गाडीतून जो मुलगा उतरला होता त्यच्या शी हात मिळवणी करत बोला.जीत aरे क्या सिर्फ इतने लोक काहीश्या नाराजीच्या स्वरात निखिल बोला जीत ला. निखिल हा नवीनच नावा रूपाला आलेला लेखक होता.सहा महिन्यातच प्रकाशीत जलेली त्याची दोन पुस्तके सूपर हि ट ठरली होती.गुनेह्गरी कथा मधील नवीन उगवता तारा म्हणून मेहता च्याप्रठेशेतेच पुरस्कार त्याने पटकावला होता.पहिली बँक रौबेर्य आणी दुसरी रहस्य ही दोनी पुस्तके त्याची हातोहात खपली होती.अनेकांनी निखिल ची दोनी पुस्तके एकाच बैठकीत वाचून काडली होती.शेवटच्या काही काळा पर्यंत उसूक्त ताणून धरणाऱ्या ठरल्या होत्या निखिल च्या कथा आणी याच उस्कूते मुळे निखिल च्या कथा चर्चेचा विषय ठरल्या होत्या. आधीच्या दोन पुस्तकाच्या मनाने निखिल चे त्तीसरे पुस्तक फारसे प्रसिध्द जाले नव्हते.आणी आज निखिल चे चौथे पुस्तक प्रकाशित होत होते.परतु आज निखिल च्या चौथ्या पुस्तकाच्या प्रकाशना जेंम तें म आठ ते दहा लोक जमले होते हे पाहुन निखिल काहीसा नारज जाला होता.जीत एतकीच लोक?..आय आम सॉरी सर अड्वर्टाइज़िंग तर खूप छान केली होती पण.... येतील लोक...येतील सर...जीत उसने अवसान आणून म्हणाला ए नी बडी फ्रॉम मेडिया निखिल नै जमलेल्या लोकँल विचारले.नो सर मान खाली घालूंन जीत पुट पुट ला ओक वैर इस रोहन निखिल नै विचारले जीत ला. यतौय सर ऑन दी वय आहे मी त्यला इँफोम केलाय तुम्ही आलय ते.जीत नै निखिल ला सागितले ओ के शॉल वी प्रोसीड निखिल नै विचारले.जकेट्चे बटन ठीक करत.वन सेकंद सर आणी त्याने खिशातील फोन काढला आणी कुणाला तरी फोन केला व बोलू लागला निखिल इस कमिंग स्पॉट लाइट प्ल्ज्जदोन सेकंद थांबून मग जीत नै निखिल ला चालण्याची खून केली.tयांच बरोबर ऐक मोठा स्पॉट लाइट निखिल वरती येऊंन थांबला.आणी ट्य्स्च बरोबर निळ्या साडी मधे असलेल्या एका माधुरी नवाच्या मुली च्या अँकरिन सोबत त्याची स्टज्वर एंट्री जाली. › Next Chapter प्रेम प्यार और ऐशक - भाग 2 Download Our App