अरोही ला वाटले होते की, जर त्या मुलाला पहिले, तर निर्णय घ्य्ला सोपे जयील . पण बघण्याचा कर्य्कम जाहला ....आणि प्रश्न अजूनच अव्घड्ला . अरोही ला पाहताच नवरा मुलगा तिच्या प्रेमात पडला .त्याला अरोही फार आवडली . अरोही होतीच एत्की सुंदर की कोण्ही तिच्या प्रेमात पडावे . नवऱ्या मुलाला अरोही आवडली च शिवाय त्याच्या घरच्या ना ही ती फार आवडली . त्यानी तिथेच होकार कळवला. अरोही च्या घरच्यांना आधीच हे स्थळ अरोही सठि योग्य वाटले होते . बघ्ण्च्या कार्यक्रमात त्याना नवरा मुलगा आणि त्याच्या घरच्याना त्याचा स्वभाव आवडला .हे स्थळ अरोही च्या काकांनी आणले होते .त्यामुळे अरोही च्या लग्नाची सगळी जबाबदारी त्यानी तिच्या काका च्या खांद्यावर टाकली . त्यानी मुलांच्या घरची साधी चौकशी ही केली नाही .ती ही जबाबदारी त्यानी भावाच्या खांद्यावर च टाकली . अरोही चे काका नवऱ्या मुलांच्या घरच्यांना सगळे ओळखत होते .त्यामुळे त्यानी ही वरवर ची चौकशी केली . जाहाले शेवटी अरोही ने ही होकार दिला . आणि लग्नाची तयारी ला सुरवात जाहाली . पहिला कार्यक्रम साखरपुडा .... जाहले ,दोन्ही कड्चा होकार आल्यावर, सख्र्पुड्याचि तारीख काढण्यात आली . साखरपुडा अरोही च्या घरी होणार होता . वेळ फार कमी होता .तयारी जास्त..... दोन दिवसात पाहुण्यांची ये जा चालू होईल... पण अश्याच वेळी माणसांची गरज असते .आणि माणसे धावून आली सूध्हा.
सगळी तयारी व्यव्सतीथ जाहाली होती .ठरल्या प्रमाणे सख्र्पुड्याचा दिवस उजाडला . अरोही अगदी सुंदर नटुन तयार होती . खूप सुंदर दिसत होती .क्षणभर तिला पाहतच रहावे, अस वाटत होते .पाहुणे रावळे ही साखरपुडा ला जायला आवरून तयार होती . साखरपुडा चा हॉल घरच्या जवळच होता . त्यामुळे प्रतेक जण आपल्याला जशी गाडी मिळेल, तसे जात होते .ठरल्या प्रमाणे आणि ठरल्या वेळेत सगळे हॉल वर पोहचले .नवऱ्या मुलक्ड्चि माणसे ही वेळेत पोहचली . सगळे कसे खूप खुश होते . सगळ कस विधीवत पार पडले .नवरा मुलाने अरोही सठि जी अंगठी घेतली होती .ती खूप सुंदर आणि वेगळी होती . अस, वाटत होत की, देणाऱ्या ने खूप विचार करून अरोही च्या आवडी निवडी चा खूप विचार केला होता .तिच्या सख्र्पुड्याच्य साडी चा रंग त्या रंगाचा त्या अंगठी वर फुल . त्याच्या रंगाच्या त्यावर शेड .... खूप सुंदर अंगठी होती .ती अंगठी खास नवऱ्या मुलाने सख्र्पुड्या च्या कार्यक्रमला अरोही सठि बनवून घेतली होती . त्या अंगठी वरूनच समजत होते .की, तो नवरा मुलगा आता पासून च अरोहीच्या आवडी निवडीचा विचार करत होता . अरोही ची जोडीदार म्हणून निवड करून आणि सख्र्पुड्या मुळे त्याच्या नात्याला मोहर लागल्यामुळे तो नवरा मुलगा किती खुश होता .हे त्याच्या चेहर्या कडे बघून च दिसत होते . पण, अरोही पाहिजे एवढी खुश नव्हती .ते त्या नवऱ्या मुलाला म्हंजे आदित्य ला ही समजले . त्याने तिच्याशी लोकांच्या नकळत बोलायचा ही प्रयत्न केला . पण, तिने त्याहीवेळी त्याला नाकारले .तो बोललाय ला लागला की, ती फक्त हा, हो एवढेच बोलत .तिने स्वतःहून तर एक शब्द ही बोलला नाही. मग शेवटी आदित्य ने च हिंमत करून तिच्याकडे मोबाइल नंबर मागितला . तिच्याकडे ही काहीही पर्याय नसल्यामुळे तिने तो त्याला दिला . कार्यक्रम व्यव्सतीथ पार पडला, सगळे आपपल्या घरी परतले .अरोही आणि तिचे घरचे ही घरी परतले . जिकडे तिकडे अरोही च्या रुपाचीच चर्चा चालू होती .तिच्या सौंदर्याची आणि आदित्य च्या दिसण्याची ही चर्चा चालू होती .तिच्या सौंदर्यापुढे आदी फिका होता .हे खरं होत . आणि हे आदी ला ही माहीत होत .त्यामुळे लोकांच्या बोलण्याचा तो फारसा विचार करत नव्हता .खरंतर त्याला त्याचा काही फरक च पडत नव्हता .त्याला फक्त ह्याचाच आनंद होता, की अरोही त्याच्या आयुष्यात आली .
सगळे पाहुणे घरी पोहचले. जो तो आपल्या कामात बिज़ी जाहला. अरोही नी ही सख्र्पुड्याचि साडी काढली .आणि ड्रेस चड्व्ला .साखरपुडाला बांधलेली केसांची हेअर स्टाइल काढली .आणि केस मोकळे सोडले .बाथरूम मधे जाऊन चेहऱ्यावर पाणी मारले .आता जरा अरोही ला मोकळे वाटू लागले .साडी ची सवय नसल्यामुळे ,तिला दिवसभर बांधून ठेवल्यासारखे वाटत होते . अरोही आता जरी तिने नेहमी चे कपडे ,नेहमी सारखे केस मोकळे सोडले असले, तरी ....सूध्हा तिच्या चेहऱ्यावर वेगळाच घरंदाजपणा आला होता . सध्या वेषात सूध्हा ती खूप सुंदर दिसत होती . तिचा चेहरा सुंदर दिसायला लागला होता की, माणसांची नजर हा प्रश्नच होता . अरोही खूप दम्ली होती . आता ती बेड वर झौप नार .ऐत्क्यात तिचा फोन वाजला . आता तिची फोन उचलण्याची आणि बोलण्याची अजिबात ऐछा नव्हती .पण, फोन एकसारखा वाजायला लागला .त्यामुळे तिने तो उचला . पाहते तो काय? आदित्य चा फोन .....तिला काय करावे? ते कळेनाच.... म्हणजे आनंदी व्हावे .की दुःखी? एथ पासून तिची सुरवात होती .बर .....फोन उचलला तर काय बोलावे? तिला काही च समजेना .ती एवढा वेळ विचार करत बसली .की, फोन वाजून वाजून बंद ही जाहला. अरोही च लक्ष फोन कडे गेले .आता काय करायच? ती मोठ्यांनी ओरडली . आता पुन्हा फोन करायचा? आणि कस बोलायच .प्रतेक नवीन साखरपुडा ठरलेल्या जोडप्याच असच होत .जस जुने सहजासहजी सोडता येत नाही .तस नवीन ही लगेच स्वीकारता येत नाही .मनाची तयारी कारावी लागते . तसच काहीस अरोही च होत .ती कदचित मनाची तयारी करत होती .
अरोही त्या फोन कडे तशीच बघत बसली . फोन काही परत आला नाही .पण, मेसेज आला .एक आला, मग दुसरा आला, अस एका पाठोपाठ एक असे दहा मेसेज आले . आणि वाचून अरोही च्या गालावर हसू आले .तिचा सकाळ पासूनचा त्राण च गेला . तिची कळी खुल्ली. आदी ने मेसेज मधे लिहिले होते, की अरोही तू खूप सुंदर दिसतेस .तुला कोणाचीही नजर लागू नये . मला माहीत आहे तूझ्या सुंदरता पुढे माझी काहीच तुलना नाही . अशी सगळी सख्र्पुड्य्ला आलेली माणसे म्हणत होती .पण .....मला अस वाटत नाही .....मला तू जोडीदार म्हणून पाहिजे ...पण, तुला खरच मी जोडीदार म्हणून हवा आहे ना? कारण मी पहिल तू साखरपुडाला काहीच बोलत नव्हती . मी तुझ्यषि खूप बोलण्याचा प्रयत्न केला पण .......तूझ्या मनात जर काही असेल तर सांगू शकतेस .....अजून ही वेळ गेलेली नाही . मी आहे ना? तुला कोण्ही काहीही बोलणार नाही .पण प्लीज तूझ्या मनात जे आहे ते सांग? त्याच वाचून अरोही ला समजले की, सख्र्पुड्यात जे आपण वागलो, त्याचा ह्यानी गैरसमज करून घेतला आहे .आणि तो गैरसमज दूर करणे ...फार गरजेचे होते .म्हणून, तिने मेसेज करयला घेतला . पण, नेहमी प्रमाणे जे घडायचे ...तेच घडले ...दुधात मिठाचा खडा पडला. अरोही चा फोन स्विच।ऑफ जाहला. दिवसभर साखरपुडा त बिज़ी असल्यामुळे तिचा फोन च चार्ज करायचा राहून गेला . आणि संध्याकाळी अचानक लाइट गेल्या मुळे ......शेवटी आता झौप्न्याशिवाय तिच्याकडे काही पर्यायच नव्हता .