Live in Part-19 in Marathi Fiction Stories by Dhanashree yashwant pisal books and stories PDF | लिव्ह इन भाग-19

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

लिव्ह इन भाग-19

आई च्या गळ्यात रावी पडली ...आणि रावी च्या आई चा सगळा राग कुठच्या कुठे पळून गेला .आता फक्त आई आणि मुलगी होती .फक्त त्या दोघींचे च मिलन होते .दोघींच्या ही डोळ्यात फक्त अश्रू होते .पण, ते अश्रू दुःखात नसून सुखद होते . एका मुलीला ऐत्क्या दिवसानी आई मिळाली होती .आणि एका आई ला मुलगी ....
खूप काही गमावल्या वर त्यांना हे सुख मिळाले होते .आणि आता त्याना हे सुख आता गम्वय्चे नव्हते . दोघींचे मनसोक्त गळा भेट झल्यावर रावी ने आई ला बाबाच्या आजरा विषयी विचारले .बाबाच्या आजरविष्यि सांगताना आई चे ही डोळे भरून आले . बाबा आता काही दिवसाचेच सोबती आहे .हे ऐकून तर दोघींना ही रडू आले . रावी ने बाबांना आणि भावाला भेटण्याची ऐछा बोलून दाखवली .
पण, आई ने ते नाकारली .कारण बाबा ची तब्येत फार चांगली नाही. आणि जेव्हा पासून रावी घर सोडून गेली आणि हेरॉईन जाहाली .त्या सठि तिने जे काही केले. त्या मुळे त्याच तिच्याविषयी मत ही काही चांगल नाही .त्यामुळे आता च्या कंडीशन मधे रावी जर त्याच्या समोर अशी आली तर ,कदचित त्यांना धक्का बसेल . त्यामुळे बाबाच्या समोर रावी न गेलेली च बरी अस रावी च्या आई ला वाटले . आणि भाऊ तर त्याच लग्न होत.गेली काही दिवस खूप खुश आहे . तो जुने सगळ विसरून एका नवीन आयुष्याची सुरवात करणार होता .आणि अश्या वेळी रावी च्या येण्यामुले त्याच्या आयुष्यात तो दुखी होऊ नये ...अस रावी च्या आई ला वाटले.
आपल्या दिसण्यामुळे किती प्रॉब्लेम येऊ शकतात .हे रावीला जणाव्ले . पण तिला ही आई जे बोलली ते पटल ...तिने ही बाबा आणि भावा ला समोरासमोर न भेटण्याचे ठरवले . तेवढ्यात रात्र फार झल्यामूले आपल्याला आता परत हॉटेल वर जावे लागेल . याची आठवण रावी च्या पी ए ने रावीला करून दिली . रावी चा ही नाईलाज होता ...त्यामुळे तिला कितीही थांबावे वाटले तरी ...तिला थांबता येणार नव्हते . तिला परतावे च लागणार होते . मग ती जायला निघाली ...आई ने ही तिला जड अंतःकरण करून निरोप दिला . दुसरा दिवस लग्नाचा होता .रावी दुसऱ्या दिवशी परत येणार होती .पण ती रात्र मात्र लवकर सरणार नव्हती .ऐत्क्या दिवसाचा दुरावा सरला .पण, हा रात्री चा दुरावा मात्र सरणारा नव्हता .रावी ही ऐछा नसताना हॉटेल वर पोहचली .रात्र भर ती बाबाच्या काळजीने च त्रस्त होती .ती ला रात्रभर झौप्च आली नाही .
सकाळ जाहाली ....रावी मोलकरीण चा वेष घेऊन तयार च होती . ऐत्क्यात तिची पी ए ही मोलकरीण चा वेष घेऊन तिथे पोहचली . दोघे ही ठरल्या नुसार रावी च्या भावाच्या लग्नाच्या ठिकाणी निघाल्या . त्या हॉटेल च्या बाहेर नीघतातो काय? सगळे मीडीया, रावीचा चाहता वर्ग तिची बाहेर वाट बघत होता .बाहेर पडताच त्यांना मीडीया, पत्रकारांनी घेरले ....त्यांना सगळे माहीत होते .रावी एथे कश्या सठि आली .तिने ते मोलकरीण चे रूप कश्यासाठि घेतले .तिच्या भावाचे लग्न चे ठिकाण ....त्यानी त्याची बातमी करून टी वी वर दाखवली सूध्हा...... पूर्ण देशांनी ती बातमी बघितली सूध्हा .....रावीला स्व्ताचीच लाज वाटू लागली .
ती परत वरती तिच्या हॉटेलच्या रूम वरती आली . आज घरच्यांना भेटण्याची शेवटची संधी ही गेली .त्यामुळे तिला रडू कोसळले. बाबा आणि आपल्या लहान भावाला समजले तर नसेल, ना आपण ....तिथे आलेलो .बाबाच्या तब्येतीवर तर काही परिणाम नाही होणार ना? आणि आपल्या भावाचे लग्न तर नाही मोडणार ना? त्याच्या सासरची माणसे काय म्हणतील हे सगळ बघून ....घरचा विचार करून तर तिला आता जास्तच रडू यायला लागले . नेहमी प्रमाणे तिची पी ए तिला समजवत होती . पण, ती काही च ऐकून घ्याला तयार नव्हती . सगळ गम्व्ल्याची जाणीव तिला होत होती .
ऐत्क्यात तिचा फोन वाजला ....रावीच्या पी ए ने तो फोन उचला ....तिकडून ती व्यक्ती बोलत होती .रावीच्या पी ए नी बोलण ऐकले ......आणि फोन ठेवून दिला .रावीला काहीच कळेना . आता काय .....जाहाले? म्हणून पडल्या चेहऱ्याने तिने पी ए ला विचारले .
पी ए ने संगितले .की, रावी च्या भावा चा फोन होता .आणि त्याने रावीला त्याच्या लग्नात बोलवले .होते .ते ऐकून रावीला खूप आनंद जाहला . दोघींना ही त्या फोन वरील संभाषणावर विश्वास नव्हता . पण, आता मोठी कसोटी होती ..ती वेगळीच बाहेर रावी च्या चाहत्यांनी आणि मेडिया ने गर्दी केली होती .आता एवढ्या गर्दीतून बाहेर कसे पडायचे . पण, त्याची ही सोय रावीच्या पी ए नी करून ठेवली होती .दोघे ही रूम च्या बाथरूम च्या खिडकीतून बाहेर पडल्या .दोघींनीही साधे कपडे घातले होते . तोंडावर स्कर्फ गुंडाळला. आणि बाहेर असलेल्या त्याच गर्दीतून त्या हळूच सट्क्ल्या .बाहेर गर्दीला आणि हॉटेल मधील लोकांना असे वाटत होते, की रावी रूम मधेच आहे .
दोघे ही तिथून सट्क्ल्या खऱ्या ......पण, लग्नात ही प्रचंड गर्दी पाहून पुन्हा कोण्ही आपल्याला ओळखणार नाही ना ...ह्याची भीती होतीच . शिवाय आपल्या भावाने असे फोन करून लग्नात बोलावले ...काही प्रॉब्लेम तर नसेल ना ....ह्याची भीती ही होतीच .दोघीही लपत छापत रावी च्या आई च्या रूम मधे पोहचल्या ... तिथे गेल्यावर तर तिला आश्चर्यच वाटले ...तिथे तिचे बाबा ...आणि तिचा भाऊ नवरदेवाप्रमाणे तयार होता ..जेव्हा रावी तिथे पोहचली तेव्हा तो धावत च तिच्याकडे गेला ....त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता .रावीला पाहताच त्याने तिला घट्ट मिठी मारली .... त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू पडत होते. रावीला ही फार आनंद जाहला होता ...थोड्यावेळाने बाबा ही पुढे सरसावले ...त्यानी ही रावीला प्रेमाने जवळ घेतले .रावीला ही खूप बर वाटल .पण, हे सगळ अस अचानक कस जाहाले ...ते काही रावीला समजले नाही ... तिने बाबांची माफी मागितली . पण, बाबा नी तिला मधेच अडवले ....रावी, बाळ ....तू का माफी मागते ....चुकी तर आमची आहे ....तू आमची मुलगी आहेस ...तुला काय चुकीच काय बरोबर हे सांगणे आमच कर्तव्य होत? पण, आम्ही आमच्या कर्त्व्याला चुकलो . तू ,.पहिल्या पासून मोकळ्या बिनधास्त विचाराची आहेस . हे अह्म्ला माहीत होत ....पण, आह्मी तूझ्या ह्या विचारांना कधी आवर घातली नाही . लहानपणा पासून तूझे चांगले वा ई ट सगळे लाड पुरवले .पण, मोठे झल्यावर जेव्हा तू अह्म्ला सांगत होतीस की, सोहम चांगला नाही, तो वाईट आहे ...तो किती वाईट वागला तूझ्या सोबत ...पण आह्मी त्या वेळी तूझ ऐकायला पहिजे होत .पण, आह्मी तस न करता त्या सोहम आणि त्याच्या आई वडिलांचे ऐकल .त्या सोहम च्या घरातील माणसे श्रीमंत होती . तूझ लग्न त्या सोहम शी जाहाले असते तर . ...तो सुखात लोळण घेतले असते ...म्हणून आह्मी तूझ लग्न सोहम शी व्हावे म्हणून आग्रह करत होत .पण, त्या अग्रहाचा परिणाम म्हणजे ही आजची परीस्तीथी .....त्या वेळी जर आह्मी तुला हे घर सोडून दिले नसते तर.....