If you want to love, from the heart .... in Marathi Love Stories by Bhagyshree Pisal books and stories PDF | प्रेम करावे तर मनापासून....

Featured Books
Categories
Share

प्रेम करावे तर मनापासून....

अनिरुद आणी अरुंधती एकच कॉलेज मधे शिकत होते.अनिरुद ला अरुंधती खूप आवडायची. ऐक दिवस अनिरुद्ध ला अरुंधती कॉलेज मधे दी सालीच नाही त्याने तिला खूप शोधले पण त्या दिवशी अरुंधती कॉलेज ला आलीच नव्हती कारण कुणालाच माहीत नव्हते सगळे नुसते आपा सात कुजबुजत होते. स्पष्ट कुणीच बोलत नव्हते.अरुंधती अभ्यासात अतिशय हुशार होती आणी कला त ही दिसायला सुंदर होती.आणी गूनतही होती. अतिशय सुंदर सोज्वळ सडपातळ गौरी अरुंधती अतिशय देखणी राहणी मान अतिशय साधी आजच्या उगाला ना पटणारे होते.तरीही आकर्षक होती.कुणीही प्रेमात पड़ाव अशी.अरुंधती ला सगळे अरु म्हणायचे.गाण ही अरुंधती ची ओळख होती .आणी तीच वेड पण गण्या साठी अरुंधती वेडी वयाची.अरुंधती गायला लागली की सगळे मंत्र मुग्ध जलेच म्हणून समजा.अनिरुढ नै पहिल्यांदा अरुंधती चे गाण ऐकल ते होत जिवलग राहिले घर माजे दूर....आणी अनूरूद तेव्हा अरुंधती च्या प्रेमात पडला ते आज पर्यन्त पण....हे की आज अरुंधती ना कॉलेज ला आली ना क्लास लाआणी घरी पण नव्हती कुणीच काहीच सांगत नव्हते.... अनिरुद वेडा जाला होता तीला शोध त होता.तेवढ्या त अनिरुद्ध ला त्याची आणी अरुंधतीचची ऐक मैत्रीण येताना दिसली.अनिरुद्ध नै धावतच जाऊं न तिला विचारले की आग अरुंधती कुठे आहे... ?कुठे दिसत नाही अरुंधती ती रडत बोली ती हॉस्पिटल मधे अड्मिट आहे.अनिरुद्ध ला एकूण धक्का बसला की काल पर्यंत धड धाकट असलेली मुलगी आज आस अचानक हॉस्पिटलला का ब्बर अनिरुढ ला काही सुचेना..त्या मैत्रिणी सागितले तीन जौपेच्य गोळ्या खल्यात आणी ती पुढे सांगू लागली.अनिरुढ च्या प्या खालची जमीन च सरकली... हे सगळ एकूण.अरुंधती सारखी सहषी आणी सम्जुडर मुलगी असं का करेल?विश्वास चा बसत नव्हता मग अचानक काय जाल. तस्स अरुंधती कुणा समोर काही बोलत नव्हती पण बोलता बोलता एकदा अनिरुद जवळ एकदा मन हलक करण्याचा पर्यन्त केला.अरुंधती कुणाच्या तरी प्रेमात पडली होती.तो त्येच्या क्लास छा नव्हता पण कॉलेज चा होता.ऐक वर्ग समौर होता पण शीत्र एकच होते.अरुंधती बऱ्याच गय्ण्यच्य स्पर्धेत भाग घ्याची कॉलेज चे प्रोग्राम अरुंधती शिवाय अपुरे होते.अरुंधती जेव्ह्य गायची तेव्हा साठी ला व्ड्कचि गरज होती.अशातच त्याची ओळख जाली होती. तो वदाक होता कोणती ही वद्य तो मोठ्या शीव्य्ती वाजवत होता. तशी कालच त्यला अवगत होती.त्याला सगळे अल्ला रोउँदर म्हणायचे तो बऱ्याच कार्य करामत खूप गायक गायकांच्य सोबत वाजवायचा पण अरुंधती गायची तेव्हा तो अतिशय जीव लाऊन वाजायचा कारण ती गायची भनाट. अरुंधती चा वागणं नेहमी भाव पूर्ण आणी त्याला आवडणार असायच. तो अतिशय हुशार आणी लोकप्रिय ड्रमर होता.मुली पटकन त्यच्या वर इंप्रेशन वयाच्याया सऱ्या गोष्टी चा त्याला खूप घमिन्ड होती.यो खूप गर्विष्ठ होता हे त्यच्या वागण्यातून जाणवायच.हे अरुंधती ला पण माहीत होत पण ते म्हणतात ना मनसमौर कुणाचं चालत नसत.त्याच नाव विशाल होत पण त्याच मन अविषल होत.उधट, गर्विष्ठ, चिडचिडा असा त्याचा स्वभाव होता.विशाल दिसायला मात्र एकदम आकर्षक होता.एकदा कुणी पहावे आणी प्रेमात पड़ाव असं आणी पडलीच अरुंधती पडली त्यच्या प्रेमातते म्हणताता ना प्रेम आंधळा असतं पण अरुंधती विशाल च्या प्रेमात पूर्ण अपंग जाली होती. पूर्ण वेडी जाली होती अरुंधती त्याच्या प्रेमात जसं जसं त्यांची ओळख वाढत होती अरुंधती ला त्याची ओढ वाटतात होती.अरुंधती आणी विशाल बाहेर मिळून बऱ्याचदा कार्यक्रम साठी एकत्र जायचे बाकी यूनिट पण असायचे सोबत पण ही मात्र याची काळजी घेण्यात व्यस्त असायची.तो जेवलातो जेवला की नाही? त्याला बार वाटतय के नाही? त्याला काय पाहिजे काय नको?या सगळ्या गोष्टी ची काळजी अरुंधती करायची. पण विशाल हे अरुंधती चा वागणं आवडायचं नाही तो बोलायचा रियाज कर वेळ वाया घालू नकोस .अरुंधती च्या डोळ्यांत विशाल बदल प्रेम सगळ्याना कळायचं विशाल सोडला तर.हा तर पाषाण याला कधी पाझर फूत्लच नाही.विशाल केती तरी वेळा अरुंधती वरती चिडायचं पण ही प्रेम दिवाणी त्याला एका शब्दांनी काही बोलायची नाही.तीच मान केटी वेळा दुखावले जायचे पण ती बोलून दाखवायची नाहीदुःखाची छाया मात्र तिच्या चेहऱ्यावर दिसून यायची.अरुंधती नै नेहमी विशाल वर निर्मळ नीसर्थी प्रेम के लकशाची अपेक्षा ना ठेवता प्रेम केल अरुंधती चा म्हणना होत की देन.... देन म्हणजे प्रेम असतं. एकदा तरी माज्या प्रेमा मुळे त्याला पाझर फुटेल असं ती म्हणायची.आणी याच आशेवर ती नेहमी प्रेम करत राहिली आणी ऐक दिवस अचानक अरुंधती ला समजल की विशाल शहर सोडून जाणार आहे परगावी कायमच.खूप रात्र जाली त्यामुळे अरुंधती काहीच करू शकत नव्हती .तेणें सकाळ होण्याची वाट पहिली अखिल रात्र जगून काडली विशाल शिवाय जगन कठीण होत याच्या कल्पनेच अरुंधती ला रडू येत होती बिचारी ने अखि रात्र जगून काडली होती.एकदाची सकळ जाली अरुंधती कॉलेज आली आल्या आल्या अनिरुढ भेटला.काय जल अरुंधती....अरुंधती काही ना बोलता पुढे निघून गेली असं वाटत होत की ती कुणाला तरी शोडत आहे अनिरुद्ध चाय नंतर लक्ष्यात आलं ती विशाल ला शिडत असावी आणी समीरुन विशाल येताना दिसला.अरुंधती आज मात्र बोली टहम्ब विशाल मला तुज्यषि काही बोलायच आहे तुज्या आयुषत्ल थोडा वेळ दे मला आजअरुंधती बोली डोळे पाणावले होते.मी तूज्यवर खूप प्रेम करते मला असं सोडून जावू नकोस मी नाही जगू शकत तुज्या शिवाय तु म्हणशील ते मी करील खूप कष्ट करील. तु मला समजून घे माज खूप प्रेम आहे तु माज्या प्रेमाला आणी माज्या मनला समजून घे प्ल्ज्ज हे सगळ पाहुन अनिरुद्ध चाय डोळ्या त पाणी आले पण विशाल मात्र शांत होता.त्याला काय करावं सुचेना.विशाल म्हणल हे बाग आपण आयुषत प्रेम एकदा च करतो आणी ते मी केल आणी मला तिच्या शी प्रामाणिक रहायचे ती एक्डे नसली तरी मी तुज्या कडे त्या नजरेने कधीच पाहिलं नाही आणी तसा विचार पण करू शकत नाही.तु खूप गुणी आणी चांगली मुलगी आहेस देवने तुला अनमोल भेट दीललआहे त्याच सोन कर ते म्हणजे तुज गाण आणी आवाज आपलं आयुश सुंदर कर. तु मला प्ल्ज्ज समजून घे आणी माफ कर मला एवढं बोलून विशाल ती कडून निघून गेला. ते पण कायमच. अरुंधती वेडीच जाली होती त्याच्या प्रेमात.त्याच्या शब्दाचा अर्थ समजू शकली नाही...आणी ऐक निर्णय घेतला मनाशीच आणी आज ती हॉस्पिटल मधे अड्मिट आहे .म्रुत्यु शी झुंज देत आहे.वाटलं परत दोन गलत द्याव्यात. कुणी आयुषतुन गेलं तर आयुष्य संपत काय विचारावे?पान आता ती कोणत्याच प्रश्नाच उतार देऊ शकत नाही. कारण आज ती स्वतच ऐक प्रश्न बनून बसली होती.काही दिवसानी पुन्हा अरुंधती पूर्वी सारखी होऊ लागली होती तिची प्रक्रुती सुधारिली होती. पण रियाज पूर्ण पणे बंद जाला आणी गाणे गाणे तर दूर ती ऐकत सुध्दा नव्हती गाण आता.अरुंधती जणू पाषाण मूर्ती बनली होती.कहितरि शून्यात शोधत असायची बाहेर पाळण्या वर बसून तसं न तस तशीच.पण आज पर्यन्त अनिरुढ शिवाय कुणाला माहीत नव्हते की अरुंधती नै जौपेच्य गोळ्या का कहल्य ते.सग्ल्यँल वाटलं की परीक्षे मधे आलेल्या अपयशदा मुळे तें ने असं केल असावं असं सगळ्याना वाटलं अनिरुद्ध पण अरुंधती कडून वचन घेतल की कुणाला सगुण नकोस.