Mahadev and Priya .. in Marathi Love Stories by Bhagyshree Pisal books and stories PDF | महादेव आणी प्रिया..

Featured Books
  • પ્રેમ સમાધિ - પ્રકરણ-122

    પ્રેમ સમાધિ પ્રકરણ-122 બધાં જમી પરવાર્યા.... પછી વિજયે કહ્યુ...

  • સિંઘમ અગેન

    સિંઘમ અગેન- રાકેશ ઠક્કર       જો ‘સિંઘમ અગેન’ 2024 ની દિવાળી...

  • સરખામણી

    સરખામણી એટલે તુલના , મુકાબલો..માનવી નો સ્વભાવ જ છે સરખામણી ક...

  • ભાગવત રહસ્ય - 109

    ભાગવત રહસ્ય-૧૦૯   જીવ હાય-હાય કરતો એકલો જ જાય છે. અંતકાળે યમ...

  • ખજાનો - 76

    બધા એક સાથે જ બોલી ઉઠ્યા. દરેકના ચહેરા પર ગજબ નો આનંદ જોઈ, ડ...

Categories
Share

महादेव आणी प्रिया..

प्रिया ऐक अतिशय छान दिसायला सुंदर सर्व गुण सपनां होती .प्रिया चा कॉलेज पूर्ण जल तिच्या घरच्या नी आता प्रिया साठी स्थळ पहायला सुरवात केली अशातच ऐक स्थळ आलं सगळ्यांची पसंती जाली लग्न ठरले लग्न पण जाळे थोड्या द्या मधे प्रिया च संवसार सुरू जाला अचानक एकदा प्रिया ची ओळख महादेव शी जाली पाहता स्कनी तो तिला आवडला लग्ना नंतर प्रिया च्या अयुषात आलेला तो पहिला मुलगा होता.तसा महादेव हा प्रिया पेक्षा लहान होता वयाने .पण बुधीने आणी मनाने खूप मोठा होता महादेव प्रिया पेक्षा.प्रिया जेव्हा महादेव शी बोलायची तेव्हा प्रिया ला महादेव शी बोलतांना परके पणाची कधीच जाणीव जाली नाही. नेहमी प्रिया ला महादेव त्यच्या जवळ छा वतायचा.कधी कधी तर प्रिया ला वाटायच धीरज च्या ऐवजी तीच लग्न महादेव सोबत व्हायला हवं होत .धीरज म्हणजे प्रिया छा नवरा.पण ते मह्नटट्य ना नियती किव्हा देव जन्मला येतो आपण तेवच लग्नाची गाठ क्ज्ण शी ना कुणाशी बांधतो तसाच काहीस जल असावं प्रिया आणी धीरज च्या बबधत.प्रिया नै धीरजला जेव्हा त्यांचं लग्न ठरले खूप वेळा फोटो मागितला पण त्यानी कधी दिलाच नाही.कारण धीरज ला वाटायच माणसाची प्रतिमा ही त्यच्या बौम्न्य तुन दिसते. धीरज प्रिया ला म्हणायचा असं समज तु आंधळी आहेस आणी तुला ऐक शिल्पकार अक्रुती बनवायची आहे.प्रिया नै खूप पर्यन्त केला पण धीरज ची प्रतीक्रुती कधी प्रिया च्या मनासारखी बनलीच नाही.एकदा तर प्रिया च्या हातून ऐक अतिशय सध्या आणी सीपल प्रतीक्रुती बनली.त्या मूर्ती कडे पाहुन असं वाटत होत की त्यच्या मुख्यतः त्यच्या डोळ्यातून त्यच्या मनातले सर्व भाव प्रकट होतात. प्रिया ला असं वाटायच जसं काही धीरज चे ते मूक डोळे प्रिया शी संवाद साधत आहेत.एकदा कसं काय माहीत लग्ना ठरले प्रिया आणी धीरज चा तेव्हा धीरज नै फोन करून प्रिया ला तिच्या आवडते रंग विचारले.प्रिया नै तपकिरी आणी क्रीम रंग सागितले जे प्रिया ला आवडत होते. धीरज नै काय केले त्या नंतर प्रिया च्या आवडीच्या रंगाचा शर्ट म्हणजेच तपकिरी रंगाचा शर्ट आणी क्रीम रंगची पँट घेतली.मग प्रिया नै तिच्या मनात असलेल्या धीरज च्या रंगला पण तेच कपडे घातले.प्रिया ला तिच्या मनाच्या अक्रुतीत्ला धीरज खूप गोड दिसतोय असं वाटत होत.प्रिया ला तिच्या आक्रुतीत्ल धीरज हा कधी तिला गाडी वरून फिरवताना तर कधीकधी पावसाच्या सरी पासून एकच छत्री तुन स्वताचा बचाव करताना दिसायचा.प्रिया ला अक्रुतील धीरज बरोबर फिरताना असं वाटायच की हा प्रवास कधी संपू नये आणी लवकर तो सत्यत उतरवा.प्रिया छा लग्न ठरल्या नंतर छा पहिला वाढदिवसा होता धीरजने नै व प्रिया नै तो चतिँग लिंक वरून सेलेब्रटे केला एकत्र. प्रिया तो वाढदिवस अजिबात विसरली नव्हती.नंतर धीरजने आने तीच लग्न जल जब्डरि वाढत गेल्या धीरजने आणी प्रिया मधे भांडण सुरू जाली प्रिया ला त्यच्या सहवास पण नीट मिळत नव्हता. असतच महादेव भेटला तिला जसा तिला लाइफ पार्ट्नर हवा होता तसा.ज्या अपेक्षा धीरज कडून प्रिया ला होत्या त्या महादेव पूर्ण करीत होता.ते पण प्रिया कडून कोणती ही अपेक्षा ना ठेवता.कसं जमत रे हे तुला महादेव प्रिया नै अनेक वेळा हा प्रश्न महादेव ला विचारला.प्रिया म्हणते की माजा नवरा पण शर्रीक सुखाची अपेस्क्ष करतो पण तु मात्र नुसत देत गेलास अमाप सुख ज्यात मी न्हाऊन निघाले.ऑर्कुट म्ढलल तुज नाव...तुजी प्रोफाइल खूप आवडली आणी मग मी तुला मैत्री साठी विचारल प्रिया महादेव ला सांगत होती. वाटलं होत ई तर मुलं सारखं तु पवन बोल्शीलकय करतेस? कुठे राहतेस? नाव काय? बीफ आहे का?फोन नंबर दे? यातले तु काहीस विचारला नाहीस महादेव असं का ? प्रिया नै विचारले महादेव नै स्मित हास्य केल.पण प्रिया पुढे बोलू लागली तुजा पहीलाच प्रश्न मनला स्पर्श करून गेला.आणी तो प्रश्ना होता कधी कुणावर प्रेम केलस का?या महादेव च्या प्रश्ना नै प्रिया च्या अयुषतिल सगळी पाने उल्गडली गेली.पण खूप विचार केल्यावर प्रिया नै ठरवल.की एट्क्य लवकर महादेव ला काही सांगायचे नाही.स्वतःची पर्सनल लाइफ अशी कुणा बरोबर शेअर करायची नाही.प्रिया नै महादेव ला सगळं खोट सागितलं घरी प्रिया आई वडील आणी भावा सोबत रहते वगरे स्वतःची रूम आहे.कंप्यूटर इंजिनियर करते वगरे.तास ना तस्साच प्रिया महादेव शी चत्तिँग करायची पण महादेव ला तेन काही खरं सागितलं नाही.तीन दिवसाच्या बोलण्याने महादेव नै प्रिया ला पूर्ण जिंकला होत.प्रिया नै महादेव सारखा स्वभावाचा नीस्वर्ती मुलगा कधी पहिला नव्हता .महादेव शी चत्तिँग करत असताना प्रिया चा बोलण रोहन आणी राज शी पण होयचे पण त्यांचे बोलणे महादेव पेक्षा खूप वेगळे होते.त्याच्या तिगहँचय बोलण्यात खूप फरक होता.प्रिया ला वाटायच महादेव जगा पेक्षा वेगळ आहे त्यामुळे प्रिया ला त्याला फसवणे योग वाटले नाही.महादेव नै अशी कोणती जादू केली प्रिया वरती कोण जाणे.पण पाचव्या दिवशी प्रिया नै ठरवल महादेव ला सगळं खरं सांगायच.तस्साच scrap प्रिया नै महादेव ला केला माज लग्न जालें आहे लग्न होऊंन तीं न वर्ष जालेत मी माज्या नवऱ्या सोबत मुंबई मधे रहते.हे सर्व एकूण तु माज्या शी मैत्री ठेवणार नाहीस माहीत आहे मला नको ठेउस ...एवडच scrap प्रिया नै महादेव ला केला.पण महादेव नै खूप शांत पाने प्रिया च्या scrap ला उत्तर दीले त्यानी लिहिले.लग्न हे ऐक बांधन आहे ज्यात तु अडकली आहेस पण तुज मान अजून ही प्रेमाच्या शोडत आहे षररिक नाही तर मानसिक.प्रिया नै ठरवल होत की या पुढे महादेव ला रिप्लाइ करायचं नाही पण मन मनात नव्हत.. प्रिया महादेव ला सांगते या आधी मी बऱ्याच जनाँल असं संगीतल होत पण कुणीच रिप्लाइ केला नाही खोटारडी म्हणून माजा अपमान केला कोणी माज्या मनात उतरून पाहिलं नाही की मी असं का वागते ....?पण तु बरोबर ओळखलस मन कवडा आहेस का रे तु..? पूर्ण जीक्न्लस्स रे तु मला पूर्ण जिँक्लस आणी मग प्रिया नै ठरवल की सगळं सांगायच खरं महादेव ला आणी माज अरेंज्मेंट मेरेज आहे .काही दिवस खूप सुखात गेले आम्ही फ्ल्य्ट घेऊन राहिलो होतो कारण धीरज ची नोकरी पण सगळ्या ना वाटलं घरात की मेच सागितलं धीरजला की बदली करून घे सगळे माजा राग राग करू लागले विशेष करून माज्या सासू बा ई त्यानला वाटायच मी त्यांचा मुलगा त्यांच्या पासून दूर केला.पुढे काही दिवसात माजे सासरे वारले आणी सासू बाई आमच्या घरी फ्ल्यट वरती राहिला आल्या मला वाटलं त्यांच्या मनातला राग केला पण नाही त्यँचु मनात राग तसाच होता.त्या धीरज समोर काहीच बोलायच्या नाही पण धीरज ऑफीस ला गेला की मात्र मला बारा तस्सा टोमणे ड्यच्य मला ते सहन करावं लगच धीरज ऑफीस वरून दमून याचा त्यामुळे मी त्याला काहीच सांगायची नाही गप्प सहन करायची पण ऐक दिवस माज्या सहन षिल्तिच बंद फुटला आणी मी सगळं काही सागितलं धीरजने ला.आणी आचार्य म्हणजे त्याने त्यच्या आई ची बाजू घेतली.तेव्हा मी दोन महिन्याची प्रेग्नेंट होती त्यानी धीरजने मला ढकले. आणी आमच बाळ गेलं.