I Still Love You..! in English Poems by Priyanka Kumbhar-Wagh books and stories PDF | I Still Love You..!

Featured Books
Categories
Share

I Still Love You..!

I still love you...

Maybe you forgot me,
But every day I miss you...

Maybe you don't think about me,
But I still have feelings for you...

Maybe you don't need me,
But I need you...

Maybe you don't like me,
But I still love you...

Maybe your day is too busy,
But my every day starts with you...

Maybe your nights are full of dreams,
But my all nights are sleepless without you...

Maybe I'm not your first love,
But this is very first time I have expressed my feelings for you...

Maybe you think this is an infatuation,
But this is the first step of the love I am taking to you...

Maybe it is easy to say that emotions are fleeting,
But these months seem like epochs when I am waiting for you...

Maybe you call me impatient,
But trust me, I can wait a lifetime to be with you...

Maybe you live a happy life,
But I am living a life where eyes are mine but tears are shedding for you, where nose is mine but every breathe has your name, where lips are mine but it smiles when I think of you, where heart is mine but it's beating for you, where body is mine but soul is looking for you...

Maybe you are not sure about me,
But how should I explain that how much I love you...
I'm stuck with you, I still love you..!!!

- Priyanka Kumbhar



(All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed, or transmitted in any from by any means, including photocopying, recording, or other electronic methods without the written permission of the author, except in the case of brief quotations embodied in reviews and certain other non commercial uses permitted by copyright law.)


अजूनही प्रेम आहे... (Marathi version of I still love you...)

तुझे मला विसरणे
कदाचित सोपे आहे
पण अजूनही माझ्या मनी
तुझी आठवण कायम आहे...

तू माझा विचार करणे
कदाचित व्यर्थ आहे
पण माझ्या मनी तुझसाठी
असंख्य भावना जडल्या आहे...

माझी गरज तुला भासू नये
कदाचित तुझा हट्ट आहे
पण माझ्या श्वासागणिक
तुझा सहवास नित्य हवा आहे...

तुझा हा अबोला
कदाचित तिरस्कार आहे
पण अजूनही माझे
तुझ्यावर खूप प्रेम आहे...

तुझी नित्य दिनचर्या
कदाचित खूप व्यस्त आहे
माझ्या दिवसाची सुरुवात
तुझपासूनच सुरू आहे...

तुझ्या साऱ्या रात्री
कदाचित स्वप्नांनी भरल्या आहे
पण तुझ्याशिवाय माझी
प्रत्येक रात्र सख्या निद्राहीन आहे...

तुझे पहिले वहिले प्रेम मी नसणे
कदाचित सत्य आहे
पण माझ्या आयुष्यात तुझ्या रूपाने आलेली
ही प्रेमाची पहिली चाहूल आहे...

तुजसाठीे केवळ हे आकर्षण असणे
कदाचित शक्य आहे
पण माझ्यासाठी आपल्या प्रेमाची
ही पहिलीच पायरी आहे...

भावना क्षणभंगुर असतात
कदाचित बोलणे सोपे आहे
तुझी वाट पाहता पाहता
हे क्षण युगासमान भासत आहे...

संयमी मनाचा माझ्या
कदाचित तुला हा अंत वाटत आहे
पण तुला मिळवण्याचा माझ्यामनी
शेवटच्या श्वासापर्यंत ध्यास आहे...

तुझे जीवन माझ्याशिवाय
कदाचित खूप सुखी आहे
पण मी असे आयुष्य जगत आहे
जिथे डोळे माझे आहेत, पण अश्रू तुझ्यासाठी ओघळतात,
जिथे नाक माझे आहे, पण प्रत्येक श्वासावर तुझे नाव कोरले आहे,
जिथे ओठ माझे आहेत, पण हसण्याचे कारण केवळ तू आहेस,
जिथे हृदय माझे आहे, पण ठोके फक्त तुझ्या नावाचे आहेत,
जिथे शरीर माझे आहे, पण मन ... मन मात्र तुला शोधत आहे...

माझ्या अगणित प्रेमाची
कदाचित तुझ्या मनी शंका आहे
पण शब्दांतन मांडता येणारे
माझे हे दुर्दैव आहे...
अजूनही जीव तुझ्यात गुंतला आहे, माझे अजूनही प्रेम आहे..!!!

-प्रियांका कुंभार

(टिप : या कवितेची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती कु. प्रियांका कुंभार यांची असून , या कवितेचे सर्व अधिकार फक्त कु. प्रियांका कुंभार यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय ही कविता ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी. )