Mind is Rainy - The Wild Drive in Marathi Short Stories by शब्दांकूर books and stories PDF | मन हे पाऊसवेडे - द वाईल्ड ड्राईव्ह 

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

मन हे पाऊसवेडे - द वाईल्ड ड्राईव्ह 


मन हे पाऊसवेडे - द वाईल्ड ड्राईव्ह

भाग सुरूवात
********************
रात्रीपासून खूप पाऊस चालू होता ..मनातच विचार केला आज ऑफिस ला दांडी ... जीन्स त शर्ट घातल.. माझ्या बलदंड बाहू कडे बघितलं त्यावर रिस्ट वॉच आणि कमरेला वॉटरप्रूफ वॉलेट लावलं अंगात ब्लॅकजॅकेट घालून चैन लावली ... केसाला हातानेच मागे केलं .. क्लीन शेव चेहऱ्यावरून हात फिरवला आणि स्वतःलाच आरश्यात बघत हसलो ... जात असताना गॅस कडे बघितलं .. मला चहा करता करता गॅस चालू ठेवायची घाणेरडी सवय आहे म्हणून स्वतःलाच शिव्या दिल्या.. देवाला हात जोडले .. अस्ताव्यस्त पडलेल्या बूट्स मधून एक पायात घातले .. की होल्डर वरची चाबी घेतली..हातात हेल्मेट घेऊन स्टाईल मध्ये कमरेवर ठेवला .. येताना लिफ्ट मधल्या जोशी काकूंना स्माईल दिलं .. थोडी हसली ती कुत्सितपणे .. आणि मी खाली आलो ..

पार्किंग मधली माझी बाईक काढली .. सुझुकी समुराई ...डोक्यात हेल्मेट घातलं आणि तिचा कान पिरगाळून ..सुसाट सोडली ..

माझी बाईक सुसाट वेगात गोआ हायवे ला लागली .. थोडा पळस्पा फाट्यावर आलो आणि वाटलं एक झुरका मारावा .. तिखट मिसळ खावी .. म्हणून थांबलो .. माझ्या समोरून एक कार आली आणि थांबली .. पांढऱ्या रंगाची होंडासिटी .. त्यातून एक सुंदर तरुणी उतरली .. अठ्ठाविशीतली असावी .. आणि छत्री काढली आणि पावसाला नावं ठेवत टपरीवर आली .. थोडी परेशान दिसत होती ...

रेड टॉप ब्लू जीन्स .. कदाचित मागे हूक्स ला टच होतील असे कुरळे केस .. छानस चाफेकळी नाक .. गुलाबांच्या पाकळ्यांना लाजवेल असे ओठ .. ५.३ हाईट असावी .. मध्यम बांधा थोडी वाटायला स्थूल पण सुटसुटीत .. पोट थोडंसं समोर आल्यासारखं .. पण जॉर्जेट टॉप मुले दिसणारी गोल मोठी खोल बेंबी .. लयदार कंबर .. आणि पुष्ट मांड्या .. पायात हाय हिल्स .. त्यातही पायाला बांधलेला एक कला धागा त्यात एक बारीक मोत्याचा मणी .. कानात टॉप्स .. आणि गळ्यात एक मोत्याचा कंठा ..

एक एसलाईट देना .. ती म्हणाली ..

मी बाजूला होतो .. एक गुडांग गरम दे रे .. मी सिगरेट शिलगावली आणि एक झुरका मारला आणि तो चुकीने तिच्या चेहऱ्यावर गेला .. एका मारक्या माशासारखा लूक देत ती बाजूला झाली .. मात्र होती तशी गोड ..

मी एक मिसळ घेतलं ..
साहेब पाव .. वेटर बोलला
नको .. मिसळ तर्रीवाली पाहिजे तिखट ..
हो साहेब
आणि एक कटिंग दे रे सोबत ..

पावसामुळे ओल्या झालेल्या बसायच्या जागेवर मी पुसून ठाण मारलं आणि पावसातल्या मिसळीचा आस्वाद घेतला ..

माझं लक्ष गेलं .. ती पांढरी कार गोआ हायवे ला लागली होती ..

मिसळ मस्त गरमचा झुरका आणि चहा घेऊन मी बाईक ला किक मारली .. आणि निघालो ...

माझी गाडी सुसाट वेगात जात होती मे बी १०५ किमी .. मी काटा नाही बघितला .. पण माझा ताबा माझ्या गादीवर होता .. पाऊस धुवाधार पडत होता .. माझ्या ओठांवर गाण्याच्या ओली येत होत्या रँडम ,, इकडे तिकडे लक्ष देत मी सुसाट जात होतो .. कुठे जायचं .. कुणाला माहित .. पण एक मस्त लॉन्ग ड्राईव्ह घ्यायचा ..

पावसाच्या ओल्या पडणाऱ्या सरीवर मी धुंद होत गाडी चालवत होतो .. तेवढ्यात तीच कार मला उभी दिसली आणि .. माझ्या गाडीचा स्पीड कमी झाला ...

------------------------
भाग एक
-----------------------
गाडीची स्पीड कमी केली आणि समोरचं दृष्य पाहून मला मनातून घाबरल्यासारख वाटलं...मला समोरच्या कर मधून धूर दिसायला लागला होता .. आणि लगेच आगीच्या ज्वाला.. समोरील पांढरी कार पेट घेत आहे कि काय असं वाटलं ... मी समोर गेलो थोडा आणि अन बघता बघता त्या पांढर्या गाडीने भर पावसात पेट घेतला होता.. माझ्या मनातली भीती खरी ठरली होती .. आग सर्व गाडीत पसरली होती ..आणि त्याच्या ज्वाला हवेत उठायला लागल्या होत्या .. मी गाडीचा स्पीड वाढवला आणी त्या गाडीजवळ येत करकचून ब्रेक मारले.. मी गाडी स्टॅंड वर लावली व खिडकीतून वाकून पाहिलं तर कुणीच नव्हतं.. गाडी मात्र पेट घेत होती...आणी माझ्या बघता बघता ती गाडी खाक झाली...

कुठे गेली ही ? मी म्हटल्या मत विचार करू लागलो .. पण मला ती दिसेना .. मी इकडे तिकडे शोधाशोध सुरू केली.. गाडी बाजुला घेवून मी बघायला लागलो पण मला कुठेही काही दिसत नव्हतं.. तेवढ्यात मला एक पाऊलवाट दिसली .. आणी काही पावलांची निशाण.. मी गाडी स्टार्ट केली आणी त्या पाऊलवाटेवर टाकली .. समोर गेलो आजुबाजुला कुठेही वस्ती दिसत नव्हती.. घनदाट जंगल होतं .. आणी मी तीला शोधायचा प्रयत्न करत होतो... मनात नानाविध विचारांच्या छटा उमटायला लागल्या ... काही...

तेवढ्यात मागून मला झाडा मध्ये काही हलल्यासारखं वाटलं .. मी गाडी थांबवली अन् तिकडे चालू लागलो ... बघतो तर ती घाबरून एका झाडाखाली उभी होती.. आजूबाजूला काहीच नव्हतं .. एकदम सुनसान रास्ता आणि त्यावर पडणाऱ्या पावाच्या थेंबाने होणार पानाचा आवाज .. भर दुपारीपण झालेल्या पावसाने आणि काळ्याशार मेघांनी पडलेला अंधार .. असा वाटत होतं कि सायंकाळचे सात वाजलेत .. आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं .. मी तेवढ्या पावसातही नखशिखांत हादरलो होतो ..

पावसात चिंब भीजलेली ती .. केसांतुन पावसाचे थेंब ओघळत होते..चिंब ओले केस .. थोडे सुटलेले .. कपाळावळ पाणी .. पापणीवर काही थेंब उतरलेले ..जसे मोत्यासारखे वाटावे तसे...नाकावर थेंबांचे थैमान .. तीच्या लालचुटूक गुलाबाच्या पाकळ्या सारख्या ओठावरून काही थेंब ओघळत होते आणि तिच्या हनुवटीवरून मानेमार्गे ..खोल खोलवर भागातून तिच्या पुष्ट उरोजामध्ये विसावत होते.. काही थेम्ब तिच्या नाभीवरून तिच्या ओटीपोटावर रेंगाळत होते .. ती नखशिखांत भिजलेली होती आणि थरथरत होती... मी तीला बाजूला केलं .. एका झाडाखाली थोडा पावसाचा मारा कमी होता .. आणी दोन मीनीट बघतच राहिलो..तीच्या गोर्या कांतीवर ओथंबलेले थेंब मला मोत्यांचा आभास देत होते... मी तीला जवळचा नॅपकीन दिला अन् केस पुसायला सांगीतले .. केस पुसत असताना तिच्या अंगाची होणारी हालचाल मला बेभान करत होती .. मला तिला लगेच मिठीत घ्यावं असं वाटू लागलं .. तिच्या थरथरत्या ओठांमधून आवाज निघत नव्हता .. आणि तिच्या हलणाऱ्या अंगाप्रत्यांगावर रोमान्स उभे राहिले होते .. मी स्वतःला सावरलं आणि तिला म्हटलं तुला कुठे जायचंय ..

तिने मला गावाचं नाव सांगितलं पण मला माहित नव्हतं .. ती म्हणाली आपण हायवयेला लावू .. मी हो म्हटलं आणि तिला गाडीवर बसायला सांगितलं .. पाऊस थोडा थांबला होता मी तिला माझे जॅकेट दिले आणि तिला सांगितले कि तिचा टॉप काढून टाक थोडी थंडी कमी होईल ..तिने माझे जॅकेट घातले आणि मझ्या गादीवर बसली .. गाडी काढणार तेवढ्यात तिला भरलेल्या थंडीने आणि कपणाऱ्या अंगाने माझ्या गाडी पण हलायला लागली मी तिला म्हटलं पकडून बैस जरा .. तिने नाही नाही म्हणत माझ्या खांद्यावर हात ठेवला तिचा नाजूक हाताचा स्पर्श मला रेश्माहून गुदगुदी करणारा वाटलं ... तिला मी समोर यायला सांगितलं तिने लाजून नाही म्हटलं .. पण माझ्या गाडीच्या धक्क्याने तिची मर्जी नाकबूल करत तिला माझ्या पाठीवर आणू आदळवलं .. तिचे पुष्ट उरोज माझ्या पाठीवर घुसमळले.. मग तिला थोडा कदाचित बरं वाटलं असेल कारण तिला माझ्या अंगातली उष्णता थोडी अजाणता मिळायला लागली होती ... हळू हळू तिने मला घट्ट पकडलं ..

आणि तेवढ्यात आमच्या गाडीसमोर एक झाड हवेने पडल आणि रोड कडे जाणारा रस्ता बंद झाला .. मी तिथेच थांबलो आणि ती पण काळजीत पडली .. मी गाडी मागे घेतली आणि जिकडे पाऊल वाट जात होती तिकडे निघालो .. रास्ता आडवळणाचा होता .. आणि पाऊलवाट असल्याने गाडी खूप हालत होती .. तिने मला पकडल्याने तिचे शरीर माझ्या पाठीला हळू हळू घासत होते .. मला आता मात्र काळजी वाटायला लागली होती .. मी तिला म्हटलं

दोनी कडे पाय टाकून मला घट्ट पकडून बैस .. तिने पण शहाण्यासारखं तेच केलं .. आता तिने केस मोकळे सोडले होते .. तिचे कुरळे केस माझ्या गालावर यायला लागले होते आणि तिचे गाळ माझ्या गालाला स्पर्श करत होते मी समोर लक्ष देऊन गाडी चालवत होतो .. तिचे हात माझ्या पोटावर घट्ट होते .. आणि त्यामुळे तिच्या उरोजांचा दाब माझ्या पाठीवर पडत होता .. मजला त्यातील तिच्या स्फुरलेल्या स्पर्शबिंदूचं स्पर्श जाणवू लागला .. तिने कदाचित जाकीट ची झिप लावली नव्हती .. तिचे रेशमी ओठ माझ्या कानाजवळ होते आणि तिचा स्वास मला कानाच्या पालीला जाणवून त्यात उष्णता निर्माण करत होता .. तिच्या केसातील थेम्ब माझ्या खांद्यावर पडत होते तिचे पण माझ्या पायाला स्पर्श करू लागेल आणि तेवढ्यात पुन्हा पावसाने धो धो सुरुवात केली ... तिचं पुष्ट मांड्याचा आवळता स्पर्श मला माझ्या पृष्टभागाला जाणवला .. आणि मला माझ्यावरचा मी सांभाळलेला ताबा सोडायला लावू लागला .. मी एक हात तिच्या मांडीवर ठेवला आणि तिला म्हटलं ..

नाव नाही सांगितलं तू

मी मधू आणि तू ?

मी प्रेम ..

टिकन्हाय बोटांचा अप्सराच माझ्या पोटाला होत होता मी त्यात माझी बोट गुंफ़लीत आणि ती त्यातही गुलाबी लाजली .. तिचे पृष्ट .. उतशृंखल उरोज माझ्या पाठीवर स्वतःला उधळून घेत होते आणि आमचं गाडी त्या भयाण जंगलातून जात होती ... एकदा वाटलं थांबावं बाजूला पण हिम्मत नाही झाली .. असेच २-३ किलिमीटर आलो असेल मला समोर एक झोपडी दिसली .. आता मला पण थंडी भरायला लागली होती आरं मी संपूर्णपणे भिजलो होतो .. मी गाडी त्या दिशेने न्यायला सुरुवात केली आणि त्या झोपडीसमोर येऊन थांबली ..

आपण थोडावेळ इथे थांबू का ?
हो चालेल .. पण रात्र होत आहे आपण हायवेला केंव्हा लागू .. मला आता भीती वाटतेय
घाबरू नकोस मी आहे ना .. तुला काहीही होणार नाही
मी तिच्या गुलाबी ओथंबलेल्या ओठांकडे बघितलं आणि तिला म्हटलं .. थांबू ना ?
तिने मानेनेच होकार दिला .. मला वाटलं .. कुणी असेल तर थांबून थोडावेळ सुकवून निघावं ..

ते घर सुनसान वाटत होतं .. खूप दिवसांचा कुणाचा राबता नसावा असं .. झाडं वाढलेली .. मात्र दार असा वाटत होता कि कुणीतरी उघडतंय कधी कधी .. मी गाडी घरासमोर थांबवली ...आणि दारावरची संकल वाजवली ... पण आतून काही आवाज येईना .. मी बराच वेळ दारावर उभा राहिलो मग हलकेच ते दार ढकललं .. तर आत कुणीच नव्हतं .. आणि त्यात फक्त गुरांसाठी ठेवलेले गावात होते .. मी आत जाऊन शोधाशोध केली तर आत एक रम होती त्यात एक खात आणि एक मादक होता .. काही लाकडं पण होती ... मी त्यातली काही लाकडं घेतली आणि त्यांना माझ्या जवळच्या लायटर ने पेटवलं .. ती अंगानी आम्हाला खूप सुखकारक वाटत होती मी त्या ओझरत्या पिवळ्या प्रकाशात तिला बघत होतो .. तिने स्वतःला हातामध्ये दडवून ठेवलं होतं ..

मी इकडे तिकडे बघितलं .. आणि मला थोडावेळ बसावसं वाटलं .. मी ती खात आणली आणि त्या अग्नी शेजारी ठेवली आणि तिला म्हणालो बैस .. मी वाटल्यास तिकडे जातो तू तुझ्ये अंग सुकवून घे .. आणि मी बाजूला निघून गेलो .. जाताना ते दार लावले .. आणि उभा राहिलो .. ती ने माझा मागमूस घेतला आणि ती कपडे बदलून सुकवायला लागली .. माझं लक्ष अचानक गेलं तर दार थोडा उक्कड झालं होतं आणि त्यातुल मला तिच्या गौरकांती सौन्दर्याचं दर्शन होत होतं .. मी दार उघडं करून तिकडे गेलो आणि तिला माझ्या मिठीत घेतलं ... तिच्या गुलाबी ओठांवर माझे ओठ ठेवले आणि तिच्या ओठांतील गोडवा चाखायला लागलो .. आणि तेवढ्यात ..