maitry ek khajina - 30 in Marathi Love Stories by Sukanya books and stories PDF | मैत्री : एक खजिना ... - भाग 30

The Author
Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

मैत्री : एक खजिना ... - भाग 30

30

..
...
...
..
...
...
..
...
...
..



तब्ब्ल दीड तासांनी डॉक्टर ऑपरेशन करून बाहेर आले

सगळे उठून उभे राहिले

त्या नंतर मात्र डॉक्टर नि जे सांगितलं त्याने तर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली

सुमेध तर झटका लागल्या सारखा खाली बसला

डॉक्टरांनी सांगितलं कि काचा खूप खोलवर लागल्याने हाताची नस कट झाली ए

पुढच्या 12 तासात त्या शुद्धीवर नाही आल्या तर त्यांच्या जीवाला धोका आहे

कदाचित त्या कोमात जातील

आणि सध्या त्या कोणत्याच ट्रीटमेंट ला रिस्पॉन्ड करत
नाही ए

जर असंच चालू राहिलं तर त्याचं वाचणं अवघड आहे

आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय

पण त्यांची बॉडी अजिबात रिस्पॉन्स देत नाही ए

एवढं बोलून डॉक्टर निघून जातात

हे सगळं ऐकून तर सुमेध मटकन खाली बसतो

अविनाश ला पण हे ऐकून खूप रडू येत होतं

त्यानी आधीच त्याची एक अंशू दि गमावली होती .....

😭😭😭😭😭😭😭

अनु ला तर वाटत होतं तिच्यामुळे च हे सगळं झालं ए

अभि आणि मानसी ला या तिघांना सांभाळणं मुश्किल झालं होतं

काय करावं ते सुचत नव्हतं

काल पर्यंत किती हसतं खेळतं घर होतं

आणि आज स्मशान शांतता होती

कुठे चुकलं होतं सान्वी च ज्याची तिला एवढी मोठी शिक्षा मिळते ए

कुठेतरी वाचलं होतं

दोन माणसं म्हणजेच गिऱ्हाईक आणि दुकानदार असतात

दुकानदार सुख आणि दुःख विकत असतो

सगळे लोक सुख विकत घेतात

आणि दुकानदाराकडे दुःख शिल्लक राहतं

थोडक्यात सांगायचं झालं तर जो माणूस सगळ्यांना सुख

वाटतो तोच जास्त दुःखी होतो

किंवा त्याच्या वाटेलाच जास्त दुःख येत

अभि नि काहीतरी विचार करून सोहम ला कॉल केला आणि सगळं थोडक्यात सांगितलं

सोहम म्हणाला अभि तू काळजी करू नकोस मी दहा मिनिटात येतो

नंतर अभि नि आई बाबा ना कॉल केला ते अर्ध्या तासात येणार होते

पुढच्या दहा मिनिटात सोहम आला

त्याला पाहून अभि च्या जीवात जीव आला

अभि अविनाश ला समजावत होता

मानसी अनु ला

सोहम नि सुमेध ला शांत केलं

थोड्या वेळात अभि चे मॉम डॅड आणि सुमेध चे आई बाबा आले

अभि नि घरच्यांना खोटंच सांगितलं कि सानू लवकरच शुद्धीवर येईल काळजीच काही कारण नाही

कारण मग त्या नंतर घरच्यांना संभाळण मुश्किल झालं असतं

थोड्या वेळातच सानू चे मम्मी पप्पा पण आले

सानू ला भेटू देत नव्हते म्हणून सगळेच तिला बाहेरून च बघत होते

अभि ने त्याच्या मॉम डॅड ला सुमेध च्या आई बाबांना आणि सान्वी च्या मम्मी पप्पा ना घरी पाठवला

खूप समजवल्यावर ते घरी जायला तयार झाले होते

सगळेच नुसते रूम च्या बाहेर फेऱ्या मारत होते

जवळ जवळ 9 तास झाले होते पण सान्वी च्या प्रकृती मधे काहीच सुधारणा नव्हती

सोहम नि सुमेध ला समजावलं ......

सुमेध आता तुला स्ट्रॉंग राहणं गरजेचं ए

तिला आता सगळ्यात जास्त तुझी गरज ए

तिनी तुझी प्रत्येक वेळेला साथ दिली

नेहमी तुझ्या सोबत होती ती

पण आता तिला सावरणं गरजेचं ए

जस मला सोमू नि साथ दिली आणि नव्याने जगायला शिकवलं ए

तसंच आता तुला सानू ला सावरायचं ए

तशी ती खूप जास्त समजूतदार ए

पण शेवटी ती माणूस ए तिला पण भावना ए

तिला पण दुःख होतं

घरच्यांना सगळं समजायच्या आतच सानू शुद्धीवर येणं गरजेचं आहे

अभि नि सांगितलं ए कि ती पाय घसरून पडली म्हणून डोक्याला लागलं ए

आणि समोर फ्लॉवर पॉट होता तो पण पडला तर त्याच्या काचा हातात गेल्या .......
...
...
..



नऊ तास होत आले ..... पुढच्या तीन तासात ती शुद्धीवर नाही आली तर सगळंच अवघड होईल रे ..... सोहम

सोहम मला सानू हवी ए रे मी तिला असं नाही बघू शकत ए रे
या सगळ्यात तिची काय चूक रे

तिनी तर किती केलं सावी साठी

बिचारी ला एवढी मोठी शिक्षा का रे ........
😭😭 ...... सुमेध


हे बघ सुमेध तू असा खचून जाऊ नकोस

बी स्ट्रॉंग प्लीज

आणि लक्षात ठेव आपल्याकडे सगळ्या का ची उत्तर नसतात ....... सोहम

यार मला भेटायचं ए तिला तू प्लीज डॉक्टर ला सांग ना ...... सुमेध

ठीके मी बोलून बघतो असं म्हणून सोहम डॉक्टर कडे गेला

खूप विनवणी केल्यावर डॉक्टरांनी परमिशन दिली

सुमेध रडत रडत च आत गेला

आणि सानू च्या बेडच्या शेजारी स्टूल वर बसला

तिची अवस्था बघून त्याचा जीव तीळ तीळ तुटत होता

डोक्याला पट्टी हाताला पट्टी

एकदम शांत झोपली होती ती

चेहऱ्यावर कुठलेच भाव नाही

सुमेध नि तिचा हात हातात घेतला आणि बोलायला सुरवात केली


प्रत्येक परिस्थिती ला खंबीर पणे सामोरी जाणारी माझी स्ट्रॉंग गर्ल

तुला खूप मज्जा येते ना मला असं छळताना

मुद्दाम माझा जीव असा टांगणीला लावते ना

मी रडताना जास्त आवडतो का ग तुला

का असा त्रास देते ग उठ ना

बच्चू मला माहिती ए ग तुझी काहीच चूक नाही ए

तू माझी गुड गर्ल ए ग

नेहमी सगळ्यांच्या चांगल्याच विचार करते

कधीच कोणाला दुखवत नाहीस

पण पिल्लू तूच म्हणते ना ग जास्त चांगल्या माणसाला दुनिया विकून खाते ....... 😭😭😭😭😭

सानू यार प्लीज बस कर ग

मी तुला असं अजिबात नाही बघू शकत जीव जाईल ग माझा तुला काही झालं तर

उठ ना ग पिल्लू प्लीज

ए सानू उठ ना ग बाळा माझा नाही पण आई बाबांचं तरी

विचार कर त्यानी तुला ह्या अवस्थेत पाहिलं तर काय वाटेल ग त्यांना


सानू बच्चा बस कर ग माझा अजून अंत नको पाहूस

थकलो ग मी

तू उठ ना ग

खूप बडबड करायची ए तुझ्यासोबत

खूप गप्पा मारायच्या ए

किती दिवस झाले ना मरीन ड्राईव्ह ला पण नाही गेलो ग

आपण ना सगळे जाऊ खूप मज्जा करू

आपलं चोको चिप्स आईस्क्रीम पण खाऊ

......
....
...


😭😭😭😭

ए पिल्लू उठ ना ग

मी खरंच तुला असं नाही बघू शकत ए ग

उठ ना बच्चा


...
..

लव्ह यु ग पिल्लू

खूप प्रेम ए ग बच्चू माझं

प्लीज सानू लवकर बरी हो ग बाळा


तिच्या हातावर डोकं ठेऊन तो रडत होता

तिच्या हातावर अश्रू पडले आणि तिच्या बोटांची थोडीशी हालचाल झाली

सुमेध नि पटकन डॉक्टर ला बोलवलं

डॉक्टर सोबत सगळेच आत आले

डॉक्टर नि सगळ्यांना बाहेर थांबायला लावल

सोहम आणि अभि सुमेध ला धीर देत होते

डॉक्टर सानू ला चेक करून बाहेर आले

डॉक्टर म्हणाले त्या आता थोडं फार रिस्पॉन्ड करता आहेत
लवकरच शुद्धीवर येतील डोन्ट वरी

हे ऐकून आता सगळ्यांच्या जीवात जीव आला होता


अर्ध्या तासात सानू शुद्धीवर आली

डॉक्टरांनी सांगितलं कि आता तुम्ही त्यांना भेटू शकता पण प्लीज एकेकाने जा

मग सुमेध सानू ला भेटायला गेला

त्याला पाहून तिनी हलकी स्माईल केली

कसं वाटतंय पिल्लू ..... सुमेध

बर वाटतंय रे आणि काय रे किती रडलास डोळे बघ किती सुजले ए
येडू तुला रडायला नाही सांगितलं ए नारे
मग का रडतोस वेडा ए का ..... सान्वी

हो वेडाच ए तुझ्या साठी
किती घाबरलो हो तो ग बच्चा मी
😥😥 ..... सुमेध

सॉरी ना रे ..... 😥😥😥 ..... सान्वी

इट्स ओके बच्चू बर मी बाहेर जातो आता बाकीचे वाट बघत असतील ना तुला भेटायची
आपण नंतर गप्पा मारू ओके ....... सुमेध

ओके ओके ...... सान्वी

सुमेध नि सानू च्या कपाळावर ओठ टेकवले आणि बोलला लवकर बरी हो पिल्ला ...... 😘😘😘

....
...
...

काय मग सना कसं वाटतंय बाळा
घाबरवलं होतास ग बाई तू ...... अभिजित

होका तू घाबरतो पण का अभ्या ..... सान्वी

अरे मग मी पण तर माणूस ए ना बाबा ..... अभिजित

सॉरी अभि यारं ........ सान्वी

ए शहाणे सॉरी वैगेरे काय लवकर बरी हो बस्स
मग मस्त आईस्क्रीम खायला जाऊ आपण ...... अभिजित

हो रे म्हणजे काय नक्की जाऊ .... सान्वी

...
...
.

.

सोहम आणि मानसी पण सान्वी ला भेटून आले


..
..

.



मग अनु आणि अविनाश सानू ला भेटायला गेले

सानू म्हणाली अनु माझ्या भावाला जास्त त्रास देते का ग किती रडवतेस त्याला बिचारा किती रडला ए बघ
डोळे किती लाल झाले ए
......
...


नाही ग दि असं काही नाही ए ..... अनु म्हणाली

दि बरी ए ना तू आता कसं वाटतंय तुला ...... अविनाश

मी बरी ए अवि डोन्ट वोरी

अनु ला एक कॉल आला म्हणून ती बाहेरून निघून आली

दि मला ना खूप भीती वाटली होती ग
मी आधीच माझी एक अंशू दि गमावली ए आता मला तुला गमवायचा नाही ए ..... अविनाश ..... 😭😭😭

ए डंबो रडू नकोस मला काहीच होणार नाही ए चिल एकदम ........
आणि परत रडलास तर फटके देईल ..... सान्वी

ओके बाबा नाही रडत सॉरी ..... अवी

गुड बॉय ..... 😅😅😅😅 ...... सान्वी

...
..

.

...
..

.

.





(आता बघूया पूढील भागात काय होतं ते

तो पर्यंत तुम्ही नक्की सांगा कथा कशी वाटली

आणि कंमेंट्स आणि रेटिंग्स करायला कंजूसी करू नका

काही चुकलं तर समजून घ्या .... )

...
..

.
.
.
.
.



.

.


सगळ्यांनी खुश राहा आणि सेफ राहा ....... 🤗


..

..

..
.
.
.


आत्ता साठी बाय बाय ..... ☺️🙂



.....
...

...
..

.
..
.
.
.
.




- सुकन्या जगताप ....... 😘