Lost love ........ # 14. in Marathi Moral Stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | हरवलेले प्रेम........#१४.

Featured Books
Categories
Share

हरवलेले प्रेम........#१४.






ते सगळे हॉस्पिटल मध्ये पोहचतात....



तिकडे ऋषी रागात असतो.....🤭🤭रेवाला बघून तोंड पाडून बसतो...त्याला आता स्पेशल रूम मधे शिफ्ट केलं असते....तिथे सगळे सोबत बसून गप्पाही मारू शकतात...ऋषी रेवाला इग्नोर करून राजेश ची विचारणा करतो....

ऋषी : "Hey.....Rajesh.... What's up buddy.....??🖐️😎✌️"

राजेश : "Nothing much dude.....But, yar what's this....??.. I mean..... Nobody inform me about the situation....😒😒"

ऋषी : "Chill man.....🤜🤛"

रेवा ऋषी कडे बोलायला जाणार तोच तो तिला न बघता त्याच चेअर वर अमायराला बसायला सांगतो.....

ऋषी : "Hey.... Amira.....sit here....😊"

🤪🤪

रेवाला काहीही कळत नसतं हा असा का वागतोय...??

आई : "आज ऋषी खूप रागावला आहे बघा आमचा कुणावर तरी ...🤪🤪😂😂"

त्या रेवा कडे बघून अस म्हणत असतात हे रेवाला समजतं आणि ती त्याच्याशी बोलायला समोर जाते....

रेवा : "काय झालं सरळ सांगशील का?"

ऋषी : "तू माझा फोन का नाही उचलला...😒😒😒"

रेवा : "हे बघ ऋषी मी नेहमीच तुझ्या प्रश्नांना उत्तरेल अस नाही....मी कॉलेजला गेलेले आणि फोन ड्रायव्हिंग करताना उचलायचा नसतो हा नियम आहे...🤨.आणि मी तो काटेकोरपणे पाळते.....म्हणून तुझ्या बलीशपणासाठी माझ्या कडे तरी सध्या काहीही उत्तर नाही....बोलायचं तर सांग नाहीतर मी जाते घरी मला दुसरे ही कामं असतात..🤨🤨.."

अमायरा : "Sweetu.....Calm down....baby..."

ऋषी : "सॉरी रेवा मी जास्तच अपेक्षा केल्या.....यानंतर अस नाही होणार....😒😒"

रेवा : "Fine.....😔😔🥴"

आई : "चला सगळे जेवून घेऊ....."

सगळे जेवायला बसतात.....बाबांनी सगळ्यांसाठी जेवणाचे पॅकेट्स मागवले असतात......

ऋषी आजारी असतो म्हणून त्याला एकदम साधं जेवण देण्यात येतं जे की, त्याला आवडत नाही....म्हणून तो.....



रेवा मात्र कसल्यातरी विचारात असल्याने खाली मान टाकून बसते......समोर लंच बॉक्स ठेवला असतो.....



बाकीच्यांसाठी सुद्धा मस्त बॉक्स आलेले असतात.....



सगळे जेवण करतात......जेवण करून सगळे परत बसतात........ गप्पा सुरू असतात......

रेवाला फोन येतो.....

अर्णव : "हॅलो....रेवा मॅडम.....लवकर ऑफिस मधे या आणि हो.....पोलिसांना घेऊन या.....लवकर..."

रेवा घाबरते आता काय झालं असेल....😵😵

रेवा : "तुम्ही सगळे थांबा मी ऑफिस मध्ये जाऊन येते काही तरी मोठा प्रॉब्लेम झालाय....अर्णव ने पोलिसांना घेऊन यायला सांगितलंय.......अरे यार माझ्या कडे शशांक च नंबर सुद्धा नाही.....🤦🤦त्याला कसं बोलवणार...??😵😵"

अमायरा : "Chill......Sweetu......."

ती तिला शांत करते आणि शशांक चा नंबर देते......रेवा लगेच निघते.....

ती हॉस्पिटलच्या पार्किंग मधून शशांकला ऑफिसच्या पत्त्यावर ये अस सांगून फोन बॅग मधे टाकून ऑफिस साठी निघते.......पत्ता देते ती त्याला मगच फोन बॅग मध्ये टाकते........इकडे हॉस्पिटल मध्ये सगळेच चिंतेत असतात....काय झालं असेल काय नाही.....

राजेश : "चल मी निघतोय.....मला नाईट शिफ्ट आहे आज......"

आई : "अरे बाळा तू कुठे करतोय जॉब?"

राजेश : "ते आंटी मी इन्फोसिस ला करतो जॉब...... बी.पी. ओ. मध्ये बॅक ऑफिस ऑपरेशन....."

आई : "बर ऐक ना बाळा अमायरा आपण ना ३१ डिसेंबरची पार्टी ठेवतोय घरी...... तर तू आणि राजेश तूम्ही दोघेही या....मी रेवाला ही सांगेन....ओके...बेटा....आरामात जा आता घरी...."

राजेश : "हो आंटी येईल मी.....नक्की.....🤜🤛Ok Buddy...... Take care.....bye.....🖐️😎✌️"

तो निघून जातो पण, पार्किंग मध्ये थांबलेला असतो आणि अमायरा ला मेसेज करतो.....

राजेश : "तुझं झालं असेल तर ये खाली मला बोलायचं आहे तुझ्याशी.....😌मी वाट बघतोय...."

अमायरा विचार करते हा मला कशाला करतोय मेसेज आता....हा तर गेला होता....आणि ती सगळ्यांचा निरोप घेऊन निघते......

अमायरा : "चला आंटी - अंकल, ऋषी.....येते मी.....घरी जाऊन बघून येते....श्रेयस काय करतो...... जेवला की नाही अजून....🥴😂....ओके......काळजी घ्या....."

आई : "हो बेटा ये...हा.....🥰व्यवस्थित जा.....🖐️"

ती निघून जाते.....

ऋषी : "गेलेत सगळे आता मला बोर होणार....😵🥴🥴"

आई : "झोप मग गप.....कशाला देतोस रेवाला त्रास आहे तस राहू दे ना तिला.....आधीच ती बिझी असते त्यात तुझं प्रेम उतू जातं जास्त.....बिचारी.😒..."

ऋषी : "मग मी कुठ तिला जास्त बोललो.....तीच ओरडली मला.....कुणाची काळजी करणं पापच आहे म्हणा....🥴"

आई : "अरे ऋषी बेटा काळजी करणं पाप नाही अरे.....पण, जो सक्षम आहे ना त्याची काळजी केली की, त्याची चिडचिड होणारच ना.....बेटा.....तू शांत रहा....ती बिचारी खूप बिझी असते रे.... आपल्यासाठी वेळ काढते हेच खूप आहे....समजल....झोप आता...."

ऋषी : "hmmm.....😒😒😔"

सगळे इकडे दुपारची झोप घेण्यासाठी जातात.....

तिकडे अमायरा राजेश कडे येते.....

अमायरा : "What Happened??...🧐"

राजेश : "अरे...मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे खूप दिवसांपासून...😌😌"

अमायरा : "बोल मग.....लाजायला काय झालं.....मी काय नवरा आहे का तुझा...?? बायकोसारखा लाजतोस का...??🤨🤨"

राजेश : "अग अशी का बोलतेस?? मी कधीच मुलींना अस काही बोललो नाही म्हणून घाबरतो...."

अमायरा : "हे बघ जे काही बोलायचं लवकर बोल.... मला निघायचं आहे....माझा भाऊ वाट बघतोय...."

त्याला समजत नाही काय बोलावं.....तो तिला डायरेक्ट सांगून टाकतो.....

राजेश : "Amira.....I love you.....🥰😌😌"

अमायराला काहीच फरक पडत नसतो करण आजपर्यंत कितीतरी मुलांना तिने नकार दिलेला असतो.....

अमायरा : "हे बघ मी तुला उगाच आशेवर ठेवणार नाही....तुझं काहीच होऊ शकत नाही....कारण, माझ्या मनात तू नाहीच....त्यामुळे मी सरळ नकार देते अस समज आणि फ्रेंड म्हणून रहायचं असेल तर सांग....नाहीतर काही प्रोब्लेम नाही मला....आणि का नकार देतेय वगैरे विचारून तू तुझा आणि माझा दोघांचा वेळ वाया घालवू नको....त्याचा काहीच फायदा होणार नाही....."

राजेश एकदम शॉक होतो.....😲असा नकार कोण देतं यार.....😂😂

राजेश : "हे बघ अमायरा मला तू आवडते आणि नेहमी आवडशिल.....पण, तुला मी आवडणे, नावडणे हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे.....त्यामुळे आपण इथून पुढे फ्रेंड म्हणून राहू...चालेल मला.....😌तुला माझ्या वागणुकीचा त्रास होऊ देणार नाही.....काळजी नको करू....🤗"

अमायरा : "अमायरा आणि दुसऱ्यांची काळजी....🤣 तिचीच काळजी लोक करतात....मला वाटलं नव्हत तू इतक्या सहजासहजी मानणार म्हणून मी माझे कराटे पोज तयार ठेवले होते.....🤼जर जास्त काही केलं असतंस तर मी माझ्या शू ने तुझं थोबाळ लाल केलं असतं....😂पण, तू वाचलास.....Good....😎✌️"

राजेश : "ही वेळच आली नसती...कारण, मी इतका मूर्ख नाही की, मुलींच्या इच्छेविरुद्ध काहीही करेल.....😎 आणि मला तू आवडतेस ह्या माझ्या भावना आहेत...... पण, तुला कोण आवडला पाहिजे हे तुझ्यावर आहे....त्यामुळे मला नाही वाईट वाटलं....😊"

अमायरा : "अरे वा.....छान....चल मी निघते.... आता... माझा लिट्ल चॅम्प वाट बघत असेल.....bye....🖐️✌️😎"

राजेश : "हो bye.....🖐️✌️😎"

ती निघून जाते.....हा तिथेच उभा तिचा विचार करतो.....

राजेश : "यार ही इतकी स्टायलिश आहे आणि किती पटकन बोलते म्हणजे मनात काही ठेवत नाही....मनातून खूप चांगली आहे...काय झालं नकार दिला...पण, मैत्रीण तर असेल ना...आणि त्या नात्याने मी तिची काळजी तर घेऊच शकतो......😊😊"

तो ही थोड्या वेळाने निघून जातो.........

तिकडे रेवा ऑफिस मध्ये पोहचते.....आणि मागून थोड्याच वेळाने शशांक येतो.....सगळं ऑफिस अस्ताव्यस्त..... फाईल्स, डॉक्युमेंट्स, लॅपटॉप, आणि सर्व....हे बघून रेवा खूप रागात येते....😡

रेवा : "Mr. Arnav.......काय आहे हे....😡😡तुम्हाला मी इथे कशासाठी ठेऊन घेतलंय....??बाकीचे माझं तोंड का बघताय....तुमची काम नाहीत का?😡 जरा का मी ऑफिस मधून सुट्टी काय घेतली सगळ्यांची मजाच होऊन जाते....नाही का....?? आता सांगणार आहेस का काय आहे हे??😡😡"

अर्णव मान खाली घालून फक्त ऐकत असतो....आणि आता सांगायला सुरुवात करतो......

अर्णव : "मॅडम त्या सलीम शेख ने हे सर्व केलंय.....त्याला मी काल तुम्ही मला फॅक्स केलेला लेटर फॅक्स केला...तेव्हा तो खूप रागात होता....मला वाटलं की, जॉब वरून काढलं म्हणून तो तसा वागत असेल.....पण, आज दुपारी तो चार - पाच धाडधीप्पाड गुंड घेऊन आला....त्यांच्या हातात काठी, कोयते असे सर्व हत्यार होते....आणि त्यांनीच हे सर्व केलंय....विचारणा केली की, "ते तसं का करतायेत?" तर कुणालाही जिवंत ठेवणार नाही अस तो म्हणाला...सगळे एम्प्लॉइज घाबरले मॅडम....आणि त्यांनी हे सर्व करून तो एक महत्त्वाची फाईल इथून घेऊन गेला...ज्यात सगळं confidencial Password आपण ठेवतो.....😫😫"

रेवा : "बाकीचे सगळे आज घरी जा लवकरच तुम्हाला जॉब कधी जॉईन करायचा ती डेट सांगितली जाईल....अर्णव तू थांब...."

बाकीचे सगळे घरी निघून जातात.....तिथे आता अर्णव, रेवा आणि शशांक असतो....

शशांक : "रेवा तुझ्या ऑफिसमधे सी.सी. टी. व्ही. असतील ना.....??"

रेवा : "त्याचसाठी मी सर्वांना घरी जायला सांगितलय....🤨"

शशांक : "म्हणजे.....😲😲??"

रेवा : "कळेलच....😎"

ती त्या दोघांना घेऊन एका बंद खोलीकडे वळते....त्या लॉक केलेल्या रूमची चावी फक्त रेवाकडेच असते......

शशांक : "अग ही रूम.🤨🤨...?"

रेवा : "सर्व सांगते थांब.....🖐️दम घे.....ही माझी पर्सनल रूम आहे......यात मी सर्व कॅमेरे लाऊन ठेवलेत..... याबाबत फक्त मला आणि अर्णव ला माहितीये......कुठल्याच एम्प्लॉइज ना हे सांगण्यात येत नाही....आणि म्हणूनच ही रूम वॉल च्या आत असलेल्या डोअर ने कव्हर केलीय.....कुणाला याची भनक लागू नये म्हणून....😎आपल्याला इथून त्या माणसांची तोंड ओळखायला मदत होईल.....आणि मला सगळे पासवर्ड बदलून घ्यावे लागतील......जरी तो मूर्ख फाईल घेऊन गेला तरी अजूनही कंट्रोल माझ्या हाती आहे.......😁😁."

ती हे सर्व सांगत असता शशांक तिच ऐकुन शॉक होतो......

शशांक : "रेवा.....😲😲तू म्हणजे फुल्ल टेक्नॉलॉजी....... काय मुलगी आहेस यार तू....😲"

रेवा : "मी तर म्हणेन सगळ्याच मुलींनी टेक्नॉलॉजी फॉलो करावी.... कारण, महिला सुरक्षेच्या नावावर व्होट घेतात फक्त लोक....सुरक्षा ही आपली आपल्यालाच करावी लागते....😎🖐️"

शशांक : "अगदी बरोबर.....😎✌️"

नंतर तिथल्या कॅमेऱ्यात त्या लोकांची ओळख पटते.....

रेवा : "Ohhhh....I see....Mr. Digvijay Patil......वाटलच तरी.....👏"

ती खुर्चीतून उठत दोन्ही हातांनी टाळ्या वाजवत बोलत असते......मात्र ते दोघे तिला गोंधळून बघत असतात......

शशांक : "काय झालं रेवा......तुला माहितीये कोण आहेत हे लोक.??🤨...यामागे ....🤨"

रेवा : "फक्त माहिती नाही😏..... तर, हे कधी पासून सुरु आहे हे ही माहितीये....तो सलीम शेख..😏😏🤨... दिग्विजयचाच माणूस हे मी त्यादिवशी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं.....तो आणि दिग्विजय एका गाडीत बसून काहीतरी बोलत होते......पण, तो इतकं सर्व करेल याची कल्पना मला नव्हती....."

अर्णव : "मॅडम तुम्हाला सलीम बद्दल माहीत असून मग तुम्ही काहीही माहीत नाही अस का करत होतात?"

रेवा : "कारण, एम्प्लॉइज casual घ्यायला नकोत म्हणून तसं वागावं लागतं.... स्ट्रिक्ट नसलं की, एम्प्लॉइज आपली कर्तव्य विसरतात...Mr. Arnav....कळलं का....?🤨त्यादिवशी मी रागावले नसते तर सलीम इथे जॉबवर आजही असता आणि आपल्या ऑफिसचे Confidential बाहेर सेंड करत बसला असता.....म्हणून मला त्याला इथून तेव्हाच काढून टाकायचा ऑर्डर द्यावा लागला.... आणि त्याआधी मी त्याला यासाठी काढलं नाही....... कारण, मला हे काम नक्की तोच करतोय हे सिध्द करून घ्यायचं होतं....."

अर्णव : "Yes...Mam......You are right..👍👍😔"

शशांक : "पण, रेवा अग हा दिग्विजय पाटील आहे तरी नक्की कोण???.."

रेवा : "माझ्या काकूंचा भावाचा मुलगा ज्याने माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता....तोच हा....😡🤬 पुराव्या अभावी सुटलेत ते.....नाहीतर आज शिक्षा भोगत असते....."

शशांक : "बापरे तू किती काय सहन केलंय ग....😔😔"

रेवा : "सहन करूनच आपण पुढे जात असतो...😎"

शशांक : "खरंय...✌️😎मी हे त्यांचे फेसचे प्रिंट स्टेशन ला फॅक्स करतो काहीच तासात ते ताब्यात असतील......तू काळजी करू नकोस....."

रेवा : "ठिक आहे......बर.... अर्णव तो वेडा आलेला का...?? त्याचे डिटेल्स घेऊन....??"

अर्णव : "हो मॅडम....हे घ्या.....🧾"

रेवा : "बापरे......😲हा तर उच्चशिक्षित आहे....हा तर verified हॅकर होता.......आपल्या खूप कामात येईल.....याला लवकर अॅपॉइंट करा Mr. Arnav......आणि माझा राग तर नाही ना आला....🥴"

अर्णव : "नाही अहो मॅडम.....😀😀"

शशांक : "बर रेवा हे तू कॅमेरे लावलेस कुठे??"

रेवा : "बर मला सांग, तुला हॉल मध्ये काय - काय दिसतंय.... सगळ्या वस्तू सांग बर का.....???"

शशांक : "मोठे वॉल फोटोज्, कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, डॉक्युमेंट्स, पेपर, प्रिंटर, लॉकर रूम, आणि ते वर बसवलेले फायर अलार्म...."

रेवा : "नक्की ना....🤨"

शशांक : "हो नक्की..👍..."

रेवा : "...😅😂😂😂😂"

अर्णव : "....😅😂😂😂😂"

शशांक : "हसायला काय झालं तुम्हा दोघांना.....???🙄🙄🙄🙄"

रेवा : "काही नाही रे ती म्हण आठवली.....'पोलिसांना गुन्हेगाराच्या डोक्याने विचार करायला हवा...." पण,.........🥴 इथे गुन्हेगार तसा विचार करत नाही आणि म्हणून पोलिसांना तो विचार करण्याचा प्रश्नच नाही......😅"

अर्णव : "..🤪🤪🤣🤣"

शशांक : "अरे काय बोलतेस सांगणार आहेस का.....??"

रेवा : "अरे वेड्या तो फायर अलार्म नाही......तो १२०० TVL चा High Speed CCTV camera आहे.......🤦"




शशांक : "हे देवा......मी कस विसरलो.....😂😂...काय पोरगी आहे ही......✌️😎😅🤣 इतकं डोकं लावतेस बापरे.....🥴🥴"

इथ फक्त तो विसरला होता..... त्याला सुद्धा माहिती असत कॅमेर्‍याबद्दल.... नाहीतर इथ हा आक्षेप घेतला जाऊ शकतो की, "महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्याला कमी बुध्दीचा दाखवण्याचा प्रयत्न केलाय...." - माहितीसाठी....🙏

रेवा : "काय करू तितके शत्रू सुद्धा आहेत ना मागे.....मग करावं लागतं....😎 चला मग आता निघुया का.....??त्यांना पकडलं की, चांगली शिक्षा कर.....माझा पूर्ण ऑफिस चा चेहराच बदलवून गेलेत.....🤦🤦 त्यांचा ही चेहरा बदलवून टाक..🤬👊👊....पटकन व्यवस्था करावी लागेल........ अॅलेक्स अँड रॉबर्ट कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट कम्प्लीशन आहे दोन महिन्यांवर......अर्णव कामाला लागा....आजच त्या पटेल फर्निचर ला कॉल करा आणि उद्या पर्यंत सगळं आटोपून घ्या......मला कसलही excuse नकोय......Is that clear??"

अर्णव : "Yes mam.....Good night..... Take care....bye....✌️😎👍"

रेवा : "Bye..... Take care...... Hey... Shashank..... चलणार काय हॉस्पिटल ला??"

शशांक : "No Problem.......👍👍😎"

ते दोघे हॉस्पिटल ला जातात.......... सगळ्यांना घडलेलं प्रकरण सांगतात.....तेव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो......ऋषी काहीच बोलत नसतो.....हे बघून रेवा त्याच्या जवळ जाऊन बसते.....

रेवा : "काय झालं तुला मी रागावले म्हणून चिडला ना??....तर... एक, मला ना ह्या प्रोब्लेम बद्दल थोडी आयडिया होतीच... पण, इतकं काही घडेल वाटलं नव्हत.....म्हणून मी मगाशी जेवायच्या आधी तुझ्यावर चिडले....समजल.....तोंड फुगवून बसलाय........चल आता तरी हस....😅"

ऋषी : "इतकी नको ना चिडत जाऊस.....जीव जातो माझा......काय रागात होती रे बाबा ही पोरगी.....🥴🥴"

सगळे हसतात......😂😂

तितक्यात तिथे अमायरा येते.....तिला रेवा सगळं सांगते आणि प्रोजेक्ट कधी पासून सुरु करूयात विचारते..... ऋषीला काही दिवसांनी डिस्चार्ज मिळणार असतो आणि तो ही त्यांना प्रोजेक्ट साठी जॉईन करणार अस सांगतो.....

काही वेळ तसाच गप्पा मारत सगळे बसतात.....एकमेकांना चिडवत.......🤣🤪

अमायरा : "Ok..... Aunti - uncle, Revaa, Rishi I have to leave.......My Champ waiting for me at dinner.....Ok bye..... Take care.....🥰"

ती निघून जाते.......

शशांक : "मी येतो.....आंटी - अंकल......ते आज मित्राच्या घरी छोटी पार्टी आहे.....So,......Hope you understand........"

रेवा : "Thanks...... Once again.....😊"

शशांक : "My Pleasure.....🤗"

तो पळत सुटतो......Amo..... Shashank coming.....🤪🥰💞