maitry ek khajina - 25 in Marathi Love Stories by Sukanya books and stories PDF | मैत्री : एक खजिना ... - भाग 25

The Author
Featured Books
Categories
Share

मैत्री : एक खजिना ... - भाग 25

25


...
...
..
..
..
..
.
....

..
.
.

.

.


अभि खूप रागात निघून गेला होता

सानू ला तर काय करावं तेच सुचत नव्हतं

अवी ला तर रडता ही येत नव्हतं सान्वी आणि अनुश्री सारखं

..
..
..
.
..

तोच सुमेध अभि ला घेऊन आला

अनु तर धावत जाऊन त्याचा समोर रडत रडत च उभी राहिली

दादू मला माफ कर प्लीज मला सगळं माहिती असून पण मी असं वागले

प्लीज हवं तर तू मला मार पण माझ्याशी बोलणारे दादू ....

😭😭😭😭😭😭😭😭

चूक तर तू केली आहेस अनु आणि चुकीला माफी नाही
शिक्षा तर तुला भोगावीच लागेल

तुला आत्ता या क्षणी मी किंवा अविनाश आमच्या दोघांपैकी कोणा एकाची निवड करावी लागेल

😠😠😠😠😠😠😠😠

दादू हे तू काय बोलतोय प्लीज म्हणजे मी तुमच्या दोघांपैकी एक कसं काय

सानू तू तरी सांग ना याला

सानू बोलायला सुरवात करते

अभि अरे प्लीज ....

ए बस हा एकदम गप बस तुझ्यामुळे च झालं हे
तूच अनुला सांगितलं ना
बहीण म्हणायचो तुला ना मग का असं वागलीस ग
आणि हो केले ते उपकार खूप झाले आता मधे बोलू नकोस

सानू तर अभि च बोलणं ऐकून थक्क झाली होती

एक मिनिट अभि दादा
तुम्ही सान्वी दि ला काहीच बोलू नका
तिनी माझ्यासाठी हे केलय
माझी चूक आहे ही याची जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या
प्लीज माझ्या दि ला काही बोलू नका मला ते नाही आवडणार तिनी आधीच खूप सहन केलं ए प्लीज


आणि हो अनु तू काळजी करू नको मी तुझा प्रश्न सोडवतो
तुला आमच्या दोघंपैकी कोणा एकाची निवड करायची गरज नाही
अभि दादा नक्कीच जास्त महत्वाचा आहे
लग्न तू दुसऱ्या कोणाशी करू शकते
एवढा चांगला भाऊ परत नाही मिळणार
मी परत तुझ्या आयुष्यात नाही येणार
पुन्हा तोंड पण नाही दाखवणार

सानू दि मला माफ कर
मला माहिती आहे मी माफी च्या पण लायक नाही
खूप त्रास झाला माझ्यामुळे तुला
प्लीज जमलं तर माफ कर

अभि दादा माफ करा मला जमलं तर

जातो मी

😭😭😭😭😭😭😭😭

अविनाश च बोलणं ऐकून तर सान्वी आणि अनुश्री ला खूप वाईट वाटलं होतं

सानू म्हणाली सुमेध प्लीज तू तरी या दोघांना सांग ना रे

एक मिनिट मला कोणीच काही सांगायची गरज नाही
आणि अविनाश तुला शिक्षा तर होणारच .... अभि म्हणाला

प्रेम करतोस ना अनु वर .....
ती आनंदात असणं गरजेच ए ना मग का जातोय सोडून .... अभिजित

दादा अनु माझ्यापेक्षा तुमच्यासोबत जास्त आनंदी असेल
आणि तिला नक्कीच नाही आवडणार तुझी इच्छा नसताना लग्न केलेलं
आणि मी खरं प्रेम केलं आहे
पण प्रेम म्हणजे हिसकावून घेणं किंवा मिळवणं नाही
ती जिथे असेल फक्त खुश असेल अशी आशा करतो
तुमची जी काही शिक्षा ए ती द्या आणि मला जाऊद्या

😣😣😣😣😣😣😣😣😣

तुझी शिक्षा अशी आहे कि ....

तू उद्याच घरीच येऊन मम्मा डॅडा शी बोलणार आहेस
आणि हो आत्ता आमच्या सोबत आईसक्रिम खाणार आहेस ...... अभिजीत

काय ..... 😳😳😳😳😳😳 ... अविनाश /सान्वी /अनुश्री

दादा हे काय बोलतोय .... अनुश्री

दादा म्हणजे ते तुम्ही शिक्षा ... 😟😟😟😟 .... अविनाश


😂😂😂😂😂😂😂😂😂😂

अरे मग काय लग्न करायचं आहे तर मम्मा डॅड ला भेटावं लागेल ना
हो कि नाही सुमेध .... अभिजित

हो मग .... सुमेध

असं म्हणून सुमेध आणि अभि टाळी घेतात ....

म्हणजे दादू तू .... अनुश्री

अग हो पिल्लू मी लग्नाला तयार आहे

तू खुश तर मी खुश ....

🙂🙂🙂🙂🙂🙂🙂

म्हणजे ... 🙄🙄🙄

अरे इथे काय चाललंय ... अविनाश

अविनाश माझा तुमच्या लग्नाला विरोध नाही ए
आणि कधीच नव्हता
मघापासून हे जे चाललंय ए ते नाटक होतं

😂😂😂😂😂

सानू तर झटका लागल्या सारखी खुर्ची वर बसते आणि रडायला लागते ...

😭😭😭😭😭😭

अंशू दि काय झालं तुला ... 🙄🙄🙄 ... अविनाश

सानू अग काय झालं रडतेस का काय झालं ... सुमेध

दादा तू सानू ला खूप काही बोललास रे खोटं का असेना पण तिला वाईट नक्कीच वाटलं असेल
यू नो ना तिला बर नाही ए
ती ऑलरेडी खूप टेन्शन मधे होती रे
सॉरी पण तू असं नव्हतं करायला पाहिजे ...... अनुश्री


सानू शांत हो बाळा सगळं नीट झालंय बघ जस तुला हवं होतं प्लीज रडू नकोस
अभि फक्त अनुला घाबरवायला असं बोलला होता
प्लीज सिरियसली नको घेऊस
शांत हो
अनु प्लीज पाणी घेऊन ये ...... सुमेध

थोडा वेळानी सानू शांत होते

अंशू दि सॉरी
प्लीज मला माफ कर माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला
सॉरी दि 😥😥😥 ..... अविनाश

सना यार मी पण सॉरी आय नो मी काहीही बोलत होतो
बट आय स्वेअर सगळं खोटं होतं ग
प्लीज तू मनाला नको लावून घेऊस ..... .. अभिजीत

अरे यार तुम्ही सगळे शांत व्हा

मी ओके आहे

आणि सगळ्यात आधी अविनाश अनुश्री व्हेरी हॅपी फॉर यु गाईस

अभि खूप टेन्शन आलं होतं

आणि बाबा रे तुझ्या ऍक्टिंग ची कमाल आहे काय टेन्शन वाढवल होतस रे 🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️


अशी कोणी मस्करी करतं का
आणि सुमेध तुला हे सगळं माहिती होतं ना हा .... असं म्हणून सानू त्याला मारू लागली 😅😅😅

अरे बाबा म्हणजे ऐक
मी त्याचा मागे गेलो ना तेव्हा त्याला वाईट वाटलं होतं कि आपल्या सगळ्यांना असं कसं वाटू शकत कि त्याला अंशिका नि नकार दिला म्हणून तो अनु ला अविनाश शी लग्न नाही करू देणार
मग त्याला समजावलं मग साहेबांनी हा प्लॅन केला

🤭🤭🤭🤭🤭

अरे सॅमी पण या सगळ्यात एखाद्याचा जीव जाईल रे .... सान्वी

सना त्याला साठी मी आणि सुमेध कान पकडून माफी मागतो .... अभिजित

असं म्हणून ते दोघ खरंच कान पकडून उभे राहिले

अरे बाबा तुमचे नाटक बस्स झाले केलं माफ तुम्हाला

😂😂😂😂😂

अनु येऊन अभि ला मिठी मारते दादू थँक्स
खूप सारं थँक्स 🙂🙂🙂🙂

अरे माझा बच्चा खुश तर मी खुश 🙂🙂🙂💕💕💕

यार अविनाश पण मानलं तुला
तू फक्त मी अनु पासून दूर जाऊ नये म्हणून कायमचा तिच्या आयुष्यातून निघून जाणार होतास

आणि सानू तर तुझी मानलेली बहीण आहे फक्त
दुसरं कोणी असता तर तर मी सानू ला बोलल्यावर तो मधे बोलला नसता जस्ट मला इंप्रेस करायला
पण तू कोणताच विचार न करता तिची बाजू घेतली

ती तुझी खरी बहीण नसताना पण तू तिची किती काळजी घेतो आणि प्रोटेक्ट करतो ग्रेट
आयम डॅम sure अनु तुझ्या सोबत नक्की खुश राहिल

आणि सॉरी जर मघाशी तुला काही बोललो असेल तर

नाही दादा प्लीज सॉरी नका म्हणू
एक भाऊ म्हणून तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात ....

☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

बाय द वे शिक्षा म्हणून सगळ्यांना मी आणलेलं आईस्क्रीम खावं लागेल 😅😅😅😅 .... ... अभिजित

अरे अभि ही शिक्षा आम्हाला रोज दिली तरी चालेल ....😜😜😜😜😜 ....... सान्वी

मॅडम आजारी पडायचं ए का रोज चालेल म्हणे ..... अभिजित

ए बस हा आता भाषण नको देऊस आणि आज खूप बोललास ऑलरेडी तू याची आम्हीच तुला शिक्षा देणार आहे होणा अनु .... सान्वी

हो मग .... 😂😂😂😂 ..... अनुश्री

अभि आता तुला कोणीच नाही वाचवु शकत 🤭🤭🤭🤭 ......... सुमेध

बरं बाबा तुम्ही जी शिक्षा द्याल मला मान्य असेल पण आता आईस्क्रीम खाऊया ना प्लीज 🤭🤭🤭🤭🤭 .... अभिजित

..
.

.


सगळे मस्त पैकी आईस्क्रीम खातात ....

🍧🍦🍨🍦🍧🍦🍨🍦🍧🍦🍨🍦🍧🍦


अरे सना बर झालं आठवलं
तुझं तुझ्या कंपनी सोबत च डिल पूर्ण होईल ना आता एका आठवड्यात ...... अभिजित

हो अरे ... सान्वी

हा मग दोन तीन दिवसात येऊन Documents आणि Process पूर्ण करायला ऑफिस ला ये
म्हणजे नेक्स्ट Month मधे तुला आपल्या कंपनी मधे जॉईन होता येईल ..... अभिजित

ओके ठीके मी येईल नक्की .... सान्वी

दि तू कंपनी सोडते आहेस
प्लीज डोन्ट गो ना मी तिकडे एकटा कामं नाही करू शकत
प्लीज तू नाही जायचं बस्स मला काही माहिती नाही ..... अविनाश

अरे डंबो लहान मुलांसारखं हट्ट काय करतोस मला इकडे जॉईन व्हावं च लागेल प्लीज
🙁🙁🙁🙁🙁🙁

दि पण मग मी एकटा नाही ग नको ना जाऊस
तू नसली मला नाही जमणार त्या कंपनी मधे कामं करायला
आणि ही कंपनी खूप लांब ए ग
तुला रोज चॉकलेट कसं देऊ मग मी
मला माझी अंशू दि हवी ए ग नको ना जाऊ

अविनाश लहान मुलांसारखं तोंड करून सांगत होता ....

😅😅😅😅😅😅😅😅


अरे पण .... सान्वी

सना एक मिनिट अविनाश तू पण तुझे documents घेऊन ऑफिस ला ये सानू सोबत
तुझा इंटरव्हिव्ह घेऊन तुला पण तुझ्या दि सोबत च जॉब देतो बस्स खुश .... अभिजित

अरे हा हे भारी आहे ... 😍😍😍😍😍 ..... सान्वी

अरे अवी हे भारी ए रे .... सुमेध

अं हा म्हणजे नको दादा .... अविनाश

अविनाश विचारलं नाही ए सांगतो ए सो तुला यावंच लागेल ..... अभिजित

😅😅😅 बरं ठीके ...
खरं तर दि ची सवय झाली ए ना म्हणून ते बस्स ...., 🤭🤭🤭🤭 .... अविनाश

अरे इट्स ओके आपण सगळे मिळून मस्त कामं करू चिल ... 😎😎😎😎😎 ..... अभिजित


हो रे भारी ना मग काय मग अनु आता खुश ना ... सुमेध

हो रे सगळं किती मस्त वाटतं ए ... अनुश्री


बरं मी काय म्हणतो आता मी आणि अनु निघतो मॉम वाट बघत असेल

उद्या भेटू ...... ...

अविनाश तू उद्या नक्की ये घरी आणि डोन्ट वरी मी आहे
आणि सानू सुमेध तुम्ही आलात तर बर होईल असं ही उद्या संडे आहे
एक कामं करा
आई, बाबा, मानसी, सावी, सना तू आणि सुमेध सगळेच या
मस्त विकेंड एन्जॉय करू

ओके अभि बघतो ... सुमेध

ठीके मग चला येतो आम्ही .......
बाय .... असं म्हणून अभिजित आणि अनुश्री घरी जातात ....

अंशू दि मी पण येतो आता खूप लेट झालं ए आणि खूप थँक्स तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालं

अरे डंबो इट्स ओके आणि नीट जा आणि मेसेज कर पोहचला कि ... सान्वी

येस नक्कीच बाय दि बाय जीजू ..... अविनाश

बाय टेक केअर ...... सान्वी/ सुमेध

अविनाश पण घरी गेला ....

हुश्श यार टेन्शन मिटलं सॅमी .... सान्वी

हो ना आता तू ओके ए ना ... सुमेध

हो आणि थँक्स तू अभि ला समजावलं आय डोन्ट नो मी कसं हॅन्डल केलं असतं .... सान्वी

इट्स ओके रे बच्चा मी आहे ना मग रिलॅक्स
असं म्हणून सुमेध सानू ला मिठी मारतो
आता शांत झालं का डोकं बाळा तुझं
हवं तसं झालं ना सगळं

हो रे आता छान वाटतं ए एकदम ..... सान्वी


हम्म बिचारं माझं पिल्लू किती त्रास करून घेत ना
😄😄😄😄

आणि हा बच्चा आता काहीही प्रॉब्लेम असेल तर तू मला सांगणार आहेस प्रॉमिस कर
आणि अजिबात स्वतःला त्रास नाही करून घेणार .... सुमेध

हो रे मी नक्की सांगेल .... सान्वी

good b... 🤗🤗🤗☺️☺️☺️☺️ ..... सुमेध

अरे सॅमी आईंना फोन कर ना किती वेळ लागेल यायला
खूप लेट झालं ए ..... सान्वी


हो मी करतो कॉल एक मिनिट .... सुमेध.


सुमेध फोन वर बोलून परत येतो आणि सांगतो बस 10 मिनिटात येतील ....

ओके ... सान्वी
..
..

..
.
.
.
.
.
.
.




( काय मग कसा वाटला अभि चा निर्णय

आता सगळं नीट आणि शांत झालं.... 😅😅😅😅

पण का कोणास ठाऊक ही वादळा पूर्वीची शांतता तर नाही


🙄🙄🙄🙄😥😥😥😥😥


जे काही असेल आपण बघूया पुढच्या भागात

बाकी आपले मंडळी स्ट्रॉंग आहे ते कितीही कठीण वेळ आली तरी मागे हटणार नाही
....
..)



.
.
.
.


(चला मग भेटूया पुढील भागात
...

तो पर्यंत तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कथा कशी वाटली

काही चुका असतील तर समजून घ्या..... )

.
.
.
.
.
.
..
.

..

.
.
.



तो पर्यंत सगळ्यांनी खुश रहा आणि सेफ राहा..... 🤗
.
.
.
.
...
.
.
..
.
.
.



आत्ता साठी बाय बाय...... ☺️🙂


.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
...

- सुकन्या जगताप..... 😘