The Author Bhagyshree Pisal Follow Current Read हक्क - भाग 3 By Bhagyshree Pisal Marathi Love Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books मन के गहरे घाव कभी नहीं भरते किसान और नाग एक गरीब ब्राह्मण अपने खेत में बहुत मेहनत करता... अधूरा जंगल एक रहस्य_भाग-७ अधूरे जंगल का अमर रहस्य**महल और जंगल से भागने के बाद, तीनों... सात फेरे हम तेरे - सेकेंड सीजन - भाग - २८ अब तो सिर्फ एक हफ्ते बाकी है सब कुछ ठीक हो रहा है।नैना ने कह... खामोशी का रहस्य - 8 माया ने उन कागजो को पढ़ा था।फिर बोली,"तुंमने तो जिंदगी भर साथ... एक महान व्यक्तित्व - 3 "मेरे बचपन के मजे अब खत्म होने वाले थे चलो अब हॉस्टल तीसरी क... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Love Stories Total Episodes : 10 Share हक्क - भाग 3 (1) 3.5k 7.2k आराधना फ्रॉम वरती सही करून फ्रॉम अक्षय कडे देते. तेवढ्या त भारती ताई आवरून मधून बाहेर येते अक्षय ला व आराधना ला बाय बोलत घरा बाहेर पडते.आता घरात फक्त अक्षय आणी आराधना असे दोघेच होते.आराधना शांत पणे सोफ्यावर बसली होती व अक्षय तीच्या समोर खुर्ची मधे बसला होता. कुणीच काहीच बोलत नव्हते अक्षय एक्डे तीकडे पाहत मधे च आराधना कडे पाहत होता.पण आराधना अक्षय कडे अजिबात पाहत नव्हती. आराधना अक्षय कडे साफ दूर्लश करत होती कदाचित अक्षय कडे दुर्लक्ष करून आराधना ना ला आता तु निघून जा असं अक्षय ला सुचवायचे असेल पण अक्षय ने त्या कडे साफ दुर्लक्ष केले आता अक्षय ची अस्व्थत वाढत होती.आराधना माज्या वरचा राग गेला नाही का अजून अक्षय ने त्या शांती चा भंग करत विचारले.अक्षय मला आता तो विषय नको आधीच मला खूप त्रास जालय आराधना शांत पणे बोली पण ठाम पणे बोली. आराधना मला माहीत आहे माजे चुकल खरच सॉरी मनापासून आई एम सॉरी.. जउ देत ना ते आता बोल ना तु माज्याशी अक्षय बोला .नाही अक्षय मला जेव्हा वाटेल तेव्हा बोलेल मी तु मला जबरदस्ती करू शकत नाही आणी उगाच मला सारखं सारखं फोन करू नकोस .....आराधना अक्षय ला बोलते .ठीक आहे मी नाही करत आराधना तुला पण मी तुज्या फोन ची वाट पाहिलं.ये तु आता आराधना शांत पणे अक्षय ला बोली नीघ ये तु आता. मी जातो आता पण खरच माज ऐतक चुकल का? आराधना ने अक्षय ला असं अचानक जायला सागितलं त्या मुळे हळव्या मनाने अक्षय ने आराधना ला प्रश्न विचारला.कसं आहे ना अक्षय तुला ना स्वता ची चूक कदीच मान्य करायची नसती मग तु चूकलस तरी.. जा तु आता आराधना वैतागून बोली...प्लीज आराधना समजून घे मजाच चुकल का ग?.. तु ज्या फोन ची मी त्या दिवशी खूप वाट पाहिली पण तु काही फोन केला नाहीस? तुज काहीच चुकल नाही का ग अक्षय आराधना ला प्रश्न करतो. आराधना अक्षय ला बोलते तुला माहीत होत ना मी त्या दिवशी कुणा सोबत होते तरी तु का फोन......पण त्याला कही हरकत नाही ना ?आपल्या मैत्री बदल तर मग काय प्रॉब्लेम आहे. अरे अक्षय म्हणून काय जाल. तो पण शेवट एक मुलगा आहे कधी ही पससीवे होऊ शकतो.अक्षय म्हणतो बर ठीक आहे पण निदान घरी आल्यावर तरी तु फोन करून पाच मिनट बोलू शकत होतीस ना.....?अक्षय पुन्हा कधी हट्टी पणे त्याचा मुद्दा रेट लागला त्याचा त्याला सुध्दा कळ नाही.आराधना यावर अक्षय ला बोलते अरे एवढं काय बोलायच होत तुला माज्या शी त्या दिवशी च मी काय मरणार नव्हते दुसऱ्या दिवशी......?अक्षय च्या हट्टी पणा बरोबर आराधना च्या रागाचा पारा पण चढत होता.खरं तर अक्षय ने आता थांबायला हवे होते पण हे समजून घेण्याच्या मनस्थिती त अक्षय नव्हता. मला साग आराधना एक मित्र म्हणून मी तुला माज्या शी पाच मिनिट बोल न्यायचा आग्रह धरला तर माज काय चुकल का?.... मला एवढा पण अधिकार नाही का?.....अक्षय ने आराधना ला हा प्रश्न विचारला.आराधना ने अक्षय कडे चमकून पाहिले आराधना च्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते की अक्षय चा हा प्रश्न आराधना ला अजिबात आवडला नव्हता. पण तरी ही आराधना ने संयम ठेवला ती अक्षय ला काहीच बोली नाही. अक्षय आराधना ला विचारतों की बोल ना माजा काही अधिकार नाही का? बोल ना उत्तर दे मला....अक्षय आधी कच चिडून बोलू लागला. आराधना उठली आणी अक्षय जवळ गेली. आराधना ने अक्षय च्या प्रश्नच उत्तर अजून दी ले नव्हते.आणी असंख्य आराधना कडे रोखून पाहत होता असेच काही वेळ गेला. आणी अचानक आराधना ने अक्षय च्या गालात एक थपड लावली.अक्षय अचानक गडबडला तशी तपाड फार जोरात नव्हती...पण आराधना आणी थपड ते पण? अक्षय ला? अक्षय आणी आराधना यांच्या कॉलेज ग्रुप मधे मुलं मुली मस्करीत एक मेकँल फटके द्यायचे. जास्त करून मुलीच ड्य्च्य मुलंला ते पण पाठीत केव्हा मग दंडा वरती हळूच एखादा धपाटा.पण कधी कुणी कुणाच्या गलत मारल नव्हते. अक्षय ला पण वाटायच आपण पण आपल्या मैत्रिणी कडून असा धपाटा खवा त्यात एक वेगळी चा माजा व थ्रिल आहे. पण अक्षय चा ग्रूप मधे असलेले स्थान पाहता कोण त्यच्या शी अशी मस्करी केलीच नाही. अक्षय ला पण वाटायचे त्याची अशी मस्करी करवी कुणी तरी खस करून आराधना ने पण आराधना तर आज गलतच थप्पड ठेऊन दीली होती.अक्षय अगं आराधना असे कसे बसे दोनच शब्द बोलू शकला.पण या आराधना च्या थपड मूळे अक्षय क्षना त जगा जाला त्यच्या रागा तुन.अक्षय ला वाटले शब्दाने शब्द वाढत गेला त्यामुळे आराधना चा हात उचला गेला असावा.आराधना ने लावलेल्या थपड मुळे अक्षय च्या चष्म्याची फ्रेम काही शी तिरकी जाली होती अक्षय ने सरळ करण्या साठी आपला चष्मा हातात घेत ला आराधना अजून पण स्तब्ध उभी राहूंन अक्षय कडे पाहत होती.पण अक्षय मात्र तिच्या कड पाहुन ना पहिल्या Sarkh करत आपला चष्मा नीट करत होता. अक्षय ला वाटलं आराधना चा राग आता शांत जाला असेल. आणी पुन्हा त्यांच्यात सगळं पहिल्या सारखं होईल. अक्षय ने चष्मा नीट जाल्यची खात्री करत चष्मा लवू लागला तेव्ड्यात आराधना बोली थांब अक्षय चष्मा लाऊ नकोस हे आराधना चा बोलण ऐकतच अक्षय ने आराधना कडे आचर्यने पाहिले आराधना चा राग आला अजून गेला नवता सोबत ठाम आणी कठोर असे देखील भाव दिसले .आराधना अक्षय ला शांत पणे बोली मला अजून फटके द्यायचे आहेत तुला हे ऐकतच अक्षय अचर्यने ओरडला काय?...थांब तु काही बोलू नकोस मी तुला आज चांगलीच अदल घडवणार आहे....थांब च असं बोलत आराधना ने मोबाइल हातात घेतला व मोबाइल मधे काय तरी शोधू लागली....एका हातात आराधना च्या मोबाइल होता व दुसऱ्या हाताने आराधना ने अक्षय च्या हातातील चष्मा जवळ जवळ ओढ नच घेतला जवळ जवळ आणी टिफ्व्य वर ठेवला. आता अक्षय खूप च गोंधळून गेला होता अक्षय आराधना ची फिरकी घेत आहे असे त्याला वाटले.त्या दिवशी तु मला बावीस वेळा फोन केलस.....मी रात्री फोन बंद केला म्हणून ...नाहीतर तु मला अजून केती वेळा फोन केला असतास .....देवालाच माहीत ....आता मी दाखवते बावीस वेळा काय असतं.आराधना ने पुन्हा अक्षय च्या एक थोबाडीत मरत बोली.आधीच्या पेक्षा ही जरा जोरात होती. अक्षय ने कसं बस धक्यातुन सावरत बोला आग आराधना बास ...आता तु मला काय बावीस वेळा थोबाडीत मरणार आहे का अक्षय ने थोडसं चिडून च विचारल. आराधना ने पुन्हा दोन पुड्च आकडा म्हणत अक्षय च्या कणा कहली मारली आराधना अचानक आज असं का वागते अक्षय ला काळातच नव्हते. अक्षय ने विचार केला आराधना ला आता चिडून उपयोग नाही म्हूनून अक्षय तीला समजुतीच्या स्वरात विचारतो काय जल आहे आराधना तुला आज.... असं बोलत त्याने आराधना ला भानावर आणायचा पर्यंत केला. ‹ Previous Chapterहक्क - भाग 2 › Next Chapter हक्क - भाग 4 Download Our App