Harvlele Prem - 6 in Marathi Moral Stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | हरवलेले प्रेम........#०६.

Featured Books
Categories
Share

हरवलेले प्रेम........#०६.















रेवा आणि अमायरा समोर असतात आणि काही बाईक त्यांच्या मागे...... असाच काही वेळ जातो आणि दोन बाईक दोघींच्या साईड ने येऊन त्यांना घेरतात.......आणि मग मागची एक बाईक पुढे येते आणि त्यांचा रस्ता अडवून उभी राहते.....मागे मागची दुसरी बाईक थांबलेली असते जेणेकरून या दोघी अडकतील......सगळे बाइकर्स हेल्मेट घालून असतात.....so called kidnappers.....

त्या दोघी चेहऱ्यावर राग आणून स्वतःच्या स्कुटी उभ्या ठेवतात आणि उतरून उभ्या राहतात.....त्यांच्याकडे एक नजर बघून दोघी एकमेकींकडे बघतात आणि दोन्ही खांदे उंचावून "कोण?" असा इशारा करतात...मात्र दोघी त्या लोकांपासून अनभिज्ञ असतात.....

रेवाला नंतर कळतं की, आपल्याला आज मेसेज आलेला.....हा तो प्रकार असू शकतो....तितक्यात तिला एक कार येताना दिसते.....तिचा संशय खरा ठरला अस तिला वाटून जातं....ती कार त्या लोकांपासून दूर थांबते......त्यातून ऋषी उतरताना बघून रेवा चा राग अनावर होतो....तिला वाटतं की, तो ऋषीच असावा आणि त्यानेच हे सर्व केलं असावं....म्हणून ती तो तिच्या दिशेने येताना बघून ओरडून बोलत असते.....

रेवा : "तू.....😠😠 वाटलच तरी तूच असणार.....किती हा निर्लज्जपणा.....बघ ना अग ammy......हा इतका नालायक असू शकतो याचा मी आधीच विचार केला होता....पण, हा मला बोलला की, मेसेज करणारा हा नव्हता आणि नंतर मी तुला कॉल करून विचारलं ना की, मला एका दुसऱ्या नंबर ने मेसेज आलाय तू श्रेयस ला माझा नंबर दिलास का....??....कारण, मला वाटलं तोच असेल कदाचित... पण, नाही तो दुसरा तिसरा कुणीही नसून हा मूर्ख होता....हे देवा मला का समजल नाही....😠😠😠😠"

ती खूपच रागात हे सर्व बोलत होती....

अमायरा : "No....sweetu...... it's not rishi behind this.......I really don't believe..... because he is such a good person...we have to find who's behind all this Trap..🧐🧐"

रेवा : "तू त्याची बाजू का घेत आहेस???? मला खरंच कळत नाही बघ......जर तो ऋषी नाही मग कोण आहे...?? आणि जर का हे सर्व याने नाही केले मग हा इथे कसा आणि नेमक्या ह्याच वेळी....??....😣"

काही वेळ त्या एकमेकींना गोंधळल्या नजरेने बघत असतात तोच मागून एक आवाज येतो......

@@@ : "Hey......Reva.......my darling.........I am behind all this.......😎😎😁😁😁😁😁"

दोघी मागे फिरतात.......तोवर ऋषी तिथे पोहचला असतो......अमायरा आणि ऋषी समोरचा व्यक्ती, अनोळखी असल्यासारखे बघत असतात....मात्र रेवाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले असतात.....😰😥😢😲😲

तो दुसरा तिसरा कुणी नसून राजीव असतो.......आठवते ना तुम्हाला मी याआधीच्या भागात त्याची ओळख करून दिलेली.....हाच तो पुरुषी किळसवाणी मानसिकता असलेला राजीव गोरे......एका पॉलीटीशियन चा मुलगा असल्यामुळे सुटून आलेला....

असच असतं ना मोठमोठे गुन्हे करून सुद्धा असे पाशवी गुन्हेगार सुटतात हीच खरी भारतीय समाजाची शोकांतिका......जोवर कायदे कडक भूमिका बजावत नाहीत तोवर अश्या मानसिकतेला कुणीही थांबवू शकत नाही.....

राजीव : "किती गोड दिसतेस अजून रेवा तू.....जसा मी तुला सोडून गेलो तशीच....एकदम माझी रेवा......आणि तुला काय वाटलं मी तुला सहजासहजी न मिळवता जाणाऱ्या लोकांमधून आहे....😁😁😁😁It was wrong my sweetheart....I am back.....with power.....😎💪"

रेवा : "तुझ्यासारख्या घाण लोकांमुळे आमच्यासारख्या मुली लोकांना उपभोगाची वस्तू वाटतात....अरे ज्या आईच्या पोटी जन्म घेतला ती एक स्त्रीच होती हे तरी ध्यानात ठेव मूर्खा....किती तो तुझा पुरुषी अहंकार.....मूर्ख आहेस तू....तुला परत मी पोलिसांच्या ताब्यात देणार कळतंय ना....आणि मला तू इतक्या सहजी मिळवशील हा आत्मविश्वास नकोच ठेऊ......bloody...🤬🤬.."

ती पोलिसांना कॉल करणार इतक्यात तिला एकाने मागून दोन्ही हात पकडुन ठेवले...तिचा फोन खाली पडला.......आणि राजीव जवळ येऊन तिला स्पर्श करू लागला......हे बघून ऋषी खूप चिडला आणि तो राजीव कडे जाणार इतक्यात त्यालाच मागून कुणी तरी डोक्यात जोरदार मारल्याने त्याला चक्कर आली व तो जागीच कोसळला..... अमायराचे सुद्धा हाथ एकाने पकडुन ठेवले असल्याने ती हतबल होऊन सर्व बघत उभी होती.....

राजीव : "नवीन मजनू बघितला वाटतं आमच्या रेवाने....काय मॅडम आम्ही इतके वाईट वाटतो का....??"

तो सतत तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत होता आणि मग त्याने आपल्या एका हाताने तिचे गाल जोरात दाबून तिला त्रास देऊ लागला.....हे सर्व एका कॅमेरा मधे कॅप्चर होतंय हे राजीव ला सुद्धा माहिती नव्हते....

राजीव : "किती क्यूट अग रेवा तू......का वागतेस माझ्यासोबत अशी.....काय नाही आहे माझ्याकडे.... सर्वस्व तुला देईल अग मी.....पण, तुला हे असले मजनुच आवडणार नाही का?.......पण, आज मी तुला माझी बनवून रहाणार.....ते मंदिर दिसतंय ना तिथे आपण लग्न करतोय आज.....😁त्यानंतर तू माझी हक्काची मग मला जस वाटेल मी तुला आपली करून घेईल.....😁तुला चांगल्याने सांगितलेले कळत नाहीच मग म्हटलं आपण आपल्या पद्धतीने सर्व करून घ्यावं....जर आता तू इथून पुढे काहीही करण्याचा प्रयत्न केलास तर हे दोघे इथून जिवंत जाणार नाहीत.... कळतंय ना....चल.....मग तुझ्या होणाऱ्या नवऱ्या सोबत आता.😁😁😎....."

त्याने तिला दोन्ही हातानी उचलून स्वतःच्या खांद्यांवर घेतलं...आणि पुढे जाऊ लागला.....दोन माणसं सोबत घेऊन गेला आणि दोघांना ऋषी आणि अमायरा कडे लक्ष देण्यास सांगितले.....

तो रेवाला घेऊन गेला....इकडे ऋषीचे खूप रक्त वाहून गेले होते..... अमायरा हे बघून स्वतःचा राग करत होती.... कारण, ती एक अतिशय आत्मविश्वास असलेली मुलगी होती.....पण, ती इतक्यात काहीही करू शकत नव्हती....पण, तिने हिम्मत सोडली नाही....तिने स्वतः च्या बूटने, तिला पकडुन असलेल्या माणसाच्या पायांमध्ये जोरात किक केला तसाच तो ओरडून त्याने तिचे दोन्ही हाथ सोडले....ऋषिला ज्या रॉड ने त्यांनी घायाळ केले होते त्याच रॉड ने तीने दुसऱ्या माणसाला घायाळ केले......

आता तिला ऋषी ची काळजी होती.....तितक्यात तिथून एक अंबुलन्स दुरून येताना तिला दिसली तिने रोड वर जाऊन ती थांबवली आणि त्यांची मदत घेऊन तिने ऋषीला हॉस्पिटल मधे घेऊन जाण्याची विनंती केली....

अंबुलन्स भरधाव निघाली कारण, ऋषीचा खूप जास्त रक्तस्त्राव झाला होता....

इकडे तिने ऋषीच्या बाबांना कॉल करून पूर्ण माहिती दिली.....त्यांचा नंबर तीच्यकडे होताच कारण, ती आणि ऋषी मित्र होते.....त्यांनीही आधी घटनास्थळी आणि नंतर हॉस्पिटल ला जाऊ अस सांगितलं.....खरंच ऋषी एका चांगल्या नेतृत्वाखाली घडतोय यात काहीच वाद नव्हता..... कारण, स्वतःचा मुलगा हॉस्पिटल मधे आहे हे माहीत असून एक बाप दुसऱ्याच्या मुलीला वाचवायला धावतो....कारण ती एक स्त्री आहे.....आणि स्त्रियांचा आदर करणारे खूप कमी असतात.....

इकडे अमायरा त्या दोघांवर लक्ष ठेऊन होती.....त्यांनी आणलेलं दोर घेऊन तिने त्यांनाच बांधून टाकले.....आणि रॉड ने मारू लागली....

हे kidnappers इतके का मूर्ख असतात माहिती नाही....😂जेव्हा त्यांनी हात पकडुन ठेवले होते.... तेव्हाच नाही का दोराने बांधायचं......पण, नाही....त्यांना सुद्धा तीन तासांची पिक्चर बनवायची असते ना राव....🤣असो आपल्या अमायराने सुद्धा त्यांना चांगलाच धडा शिकवला....जरी उशीर झाला.... कारण, कस असतं ना....जेव्हा हे सर्व घडत असतं कुणालाच काही सुचत नसतं..

इकडे ऋषी चे बाबा आणि पोलिस पोहचले....त्यांनी त्या दोघांना ताब्यात घेतले...आणि तडक मंदिराकडे जायला सगळे निघाले.....

मंदिरात लग्नाचे मंत्र वाचले जात होते आणि दोन माणसं जी राजीव ने सोबत घेतली होती ते दोघे....पहारा देत उभे होते.....पोलिसांनी त्या दोघांच्या पायावर गोळी झाडून त्यांनाही ताब्यात घेण्यात आले.....नंतर उरला फक्त राजीव पोलिस मंदिरात गेले आणि राजीव ला पकडुन घेतले......

शशांक गायकवाड : "बाप एक नेता आहे याचा अर्थ हा नाही Mr. Rajiv Gore की, आपण कुठल्याही मुलीच्या जीवनाशी खेळण्याचा लायसेन्स मिळवतो...कळतंय ना तुला..? अशी शिक्षा देऊ..😠 की, यानंतर तू काय कुठलाच नेत्याचा बेटा अस करायची हिम्मत करणार नाही....येतो आम्ही......आणि हो अमायरा मॅडम...आपण खूप चांगली कामगिरी केलीय...त्याशिवाय आम्हाला हा प्लॅन हाणून पडताच आला नसता.....thanks....😎👍👮.."

अमायरा : "it's my duty inspector...."

पोलिस उपअधीक्षक शशांक गायकवाड अमायराकडे बघतच बसले.....ते unmarried होते....त्यामुळे आता समजून जा ना राव.....🤭🤭🤭🤭आपली ammy ची डेरिंग जाम आवडली त्यांना.....

शशांक गायकवाड : "तुमच्यासारख्या सजग नागरिकांची देशाला खरंच गरज आहे.....मिस. अमायरा..👍😌😌...भेटू आपण नंतर कधी....😊"

अमायरा : "Sure.....it will great to see you again....😌"

अमायराला सुद्धा त्यांची personality खूप आवडली होती...हे एक चांगलं झालं आता आपला ऋषी फ्री.....😂

पोलिस त्या सर्वांना ताब्यात घेऊन निघून गेली....

विराट : "बेटा....रेवा तू ठिक आहेस ना....??😰."

रेवा : "हो अंकल मी बरी आहे....thanks for everything.... uncle....😭😭😭😭😭"

विराट : "Don't cry my child.......I am with you always...."

त्यांनी तिला समजवून एका वडीलांसारखा आधार दिला....😊





रेवा : "माझे स्वतःचे काका काकू जे माझ्याशी कधीच योग्य वागले नव्हते आज तुमच्या रुपात मला एक खरा माणूस गवसलाय......अंकल खरंच माझा विश्वास नव्हता अहो की या जगात चांगले माणसं सुद्धा असू शकतात....🥺🥺"

विराट : "अस नसतं बाळ......हे बघ तू इतकी गोड आहेस ना मग तुला वाईट माणसं आता कधीच त्रास देणारं नाहीत.....हा माझा प्रॉमिस....तुला....And Amira come here....you were play great role.😎😎👍....keep it up..👍👍....Now, we have to leave for the hospital.....my rushi....hey God save him..🙏🙏🙏😔😔"

रेवा : "Uncle it's all happend because of me.....hey god save him....."

विराट : "स्वतःला दोष देऊ नकोस रेवू...... तुझा ऋषी लवकर बरा होईल......"

रेवा : "hmmm..😌😌"

तिघेही हॉस्पिटलकडे कारने निघतात..........जी ऋषी घेऊन आला होता............