Harvlele Prem - 2 in Marathi Moral Stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | हरवलेले प्रेम........#०२.

Featured Books
Categories
Share

हरवलेले प्रेम........#०२.










इकडे सकाळी लवकर फ्रेश होऊन...... हृषिकेश टेडी सोबत बोलत बसतो......तो रेवा समजूनच बोलत असतो

हृषिकेश : "I will never bother you....if you are not interested to talk.......But, baby please talk to me at once. Try to Understand yar.😓😓 Really love you so much.😢"

आणि तो आजही तसाच ब्रेकफास्ट विनाच निघून जातो... कदाचित आता आपल्याला या गोष्टीची सवय करून घ्यावी लागेल असा विचार मनात करून आई गालात हसत असतात🤭 कारण, त्यांना माहित असतं आपल्या बाळाच्या आयुष्यात कुणी घर🤗 करतय.... कळणारच मग एका आईपासून काहीच लपू शकणारं नसतं.....🥰🤗🤦

इकडे तो कालसारखाच वाट बघत उभा असतो...मुळीक सर आज काहीही बोलत नाहीत कारण, त्यांच्या प्रश्नांना तो कालच उत्तरला असतो...ते ही हलकी गूड मॉर्निंग लीपसिंग वाली स्माईल देऊन त्यांच्या केबिन मधे निघून जातात.... आपला हिरो मात्र हेरॉईन ला शोधत असतो....

समोरून त्याला ती येताना दिसते.....🥰😍 आज काही जास्तच सुंदर त्याला ती भासते....म्हणून आज जरा तो जास्तच तिच्यात हरवून जातो.....🥰🥰..

ती आज त्याच्याशी बोलून विषय संपवण्याच्या भरात त्याच्याकडे पाऊल टाकते.......त्याच्याजवळ जाऊन ती बोलायला सुरुवात करते.....

रेवा : "I had told you already, I am not interested, Then why you are doing all this shits?..Why are you wasting your time on this?....
Just Stay away and leave me alone ..😠😠"

आणि तिथून जायला निघणार तेवढ्यात हृषिकेश तिचा हात पकडतो.🤝🥺🥺....आणि आज काहीही झालं तरी तो तिच्याशी बोलणार हे त्याने ठरवलेलं असतं...

हृषिकेश : "Please, listen to me baby... I love you...It was happened when I saw you first time in the classroom... don't spoil my feelings... please baby I love you so so much..🥺🥺🥺🥺🥺😢..."

रेवा : "What you think I accept it??😏🤨🤨.. my foot😏😏😏. I refuse your proposal.😠... I really don't care 😠😠😡."

ती तशीच पाय आपटत वर्गात निघून जाते...यानंतर तिला कुठल्याही समस्येला तोंड द्यायची तयारी असते म्हणून आज पळून न जाता ती लेक्चर करण्याचा निर्णय घेऊन सगळे लेक्चर्स अटेन करते....👩‍⚖️...

इकडे त्याच्या डोळ्यात पाणी....🥺🥺😢....
आणि तो classroom च्या दिशेने निघणार तितक्यात समोरून माँटी येतो... आणि गॉगल्स काढत म्हणतो.....

माँटी : "Hey man, why are you crying.. If you wish I will manage her on my bed..😁😁😁😁... bloody bitch🤬"

फाड..👊 एकच तोंडावर पडलेल्या भुक्कीने माँटीच्या नाकातून रक्ताची धार लागलेली असते.....तो खाली डोकं पकडून बसतो....त्याला चक्कर आलेली असते..🥴😵🤯😰

हृषिकेश : "she is mine forever.....You bloody.........Just don't say that..🤬🤬🤬🤬 again....🤬🤬🤬🤬."

आणि परत तो त्याला मारणार मागून त्याला दोन चार जण खेचून शांत बाजूला बसवून पाणी वगैरे देतात....

हा सगळा प्रकार अमायरा बघत असते....तिला हृषिकेश च कौतुक वाटतं...😲 कारण, त्याने कधीच कुणाचसाठी इतकी हाणामारी केलेली नसते...आणि एका मुलीसाठी तो पहिल्यांदाच भांडत असतो......🙄🙄.

सगळे क्लास रूम मधे जातात....तिकडे काय घडलं याची रेवाला कल्पनाच नसते....इकडे वर्गात मुळीक सर येऊन माँटी आणि हृषिकेशला लेटर वर सही घेऊन येण्यास सांगून निघून जातात...ते लेटर प्रीन्सि चे ऑर्डर असते..... कॉलेज रुल्स जो कुणी ब्रेक करेल त्याच्यासाठी ती शिक्षा असते.......

रेवा ला सगळ्यांचं काहीच घेणं नसतं....ती तिचे नोट्स चाळत बसली असते.....

मोहिते मॅडम वर्गात येतात....आज सगळे घाबरले असतात कारण आज सगळ्यांना एक पी.पी.टी. बनवण्याचे काम त्या देणार असतात.....त्यांच्या पी. पी. टी. मधे एका कॉमाची सुध्दा मिस्टेक म्हणजे स्वतःची अभ्रू स्वतः घालवणे..... म्हणून, खूप काळजी घेऊन बनवणे गरजेचे....अस समजून सगळे काम करावे लागतात.....पी. पी. टी. ग्रुप मिळून बनवायची असल्याने रेवा ला टेन्शन येतं....😥 कारण, तिचं कुणाशीच जुळलेलं नसतं म्हणून ती नंतर मॅडम शी बोलून स्वतः एकटी काम पूर्ण करण्याची रीतसर परवानगी घेणार असते....😣

पण, तेवढ्यातच...🙄🙄

मोहिते मॅडम : "Miss. Reva Kulkarni.👩‍⚖️
Miss. Amira zaa👩‍⚖️
Mr. Hrishikesh Patavardhan🧑
Mr. Rajesh Sharma👨

Please students standup.........you guys are now a group......👩‍⚖️👩‍⚖️🧑👨 for assignment.💻📚📊📈📉. This work submission date is, after two weeks.....let's go to your work.... Give your 💯%.....All the best....Do well students.......One more thing, submit your assignments on time........Otherwise, keep my name in your mind.....🤨🤨......Understand???.🤨🧐?.

Students : "Yes mammmmmm."

मोहिते मॅडम : "Hmmmmm.....Good....🤨🤨"

त्यांनी इतर मुलांचे सुध्दा ग्रुप करून नाव सांगितले आणि त्या निघून गेल्या.

त्यांच्याच मागे रेवा स्वतःच्या प्लॅन नुसार ठरवून त्यांच्याशी बोलायला पळाली.....पण, याचा काहीच फायदा होणार नव्हता..😒😒 कारण, त्या मोहिते मॅडम होत्या😥....एकदा "सूर्य उगवण आणि मावळण" हा नियम मोडेल...🙄🙄 पण, त्यांचा घेतलेला निर्णय कधीच बदलला जात नसे....☝️😎..

त्यांनी रेवालाच, "तिची जबाबदारी ती झटकते....व असे न करता, ग्रुप मधेच राहून काम करायला शिका..🤨🤨" सांगून जायला सांगितले.....🤷

रेवा तोंड पाडूनच आपल्या बेंचवर येऊन बसली...😒😒.
तिकडून अमायरा आली..."द ब्यूटी क्वीन ऑफ द कॉलेज" ती हृषिकेश वर प्रेम करायची... पण, आता पर्यंत त्याने कुठल्याच मुलीला भाव तर दिलाच नाही....पण, कधी ढुंकूनही बघत नव्हता.... अमायरा ने त्याला लास्ट वेलेंटाईन डेला प्रपोज केलेला पण, त्याने तिला नकार कळवला होता आणि आता ते चांगले मित्र होते.... पण, अमायरा अजूनही हृषिकेश च्या जवळ येण्याचा चान्स सोडत नव्हती........ इकडे आपला हिरो हिरोईन च्या मागे लागला होता....पण, आपली हेरॉईन अजूनही त्याला भाव काय सरळ बोलत सुध्दा नव्हती......🙄🙄

अमायरा : "Hey, Hi....this is me..👋 Amira...One of your group member...If you don't mind may I....?" (तिने रेवाला बसण्याची परवानगी मागितली.....)

रेवा : "Why not......come, have a seat....😊"

अमायरा : "Hey, you are so sweet....I mean, I never saw you talk to anyone, in the classroom.......but, I want to talk to you.😊...."

रेवा : "अग तसं काहीही नाही....मला जास्त मित्र बनवणे आणि बोलत बसणे हा फाफडपसारा नको असतो....आधीच खूप अनुभव आलेत ते सुध्दा नकारात्मक म्हणून मी लांबच असते....."

अमायरा : "Hey....Wow.... मराठीत बोलतेस तू..... आता खरी मजा येणार.✌️✌️.....अग मलाही नको ती so called official English language...... आपली मराठीच बेस्ट आहे... म्हणजे बघ ना किती लवकर जुळून येतं कुणाशीही.....नाही का..😁😁..??"

रेवा : "हो ना अग...... तसं आता तू आलीस....मग आपण असच बोलूया😃😃..... बरं.....🤨🤨...पुरे आपली बडबड🤭 आपल्याला प्रोजेक्टच आजच काय ते बोलायला हवं आणि सुरुवात ही करायला हवी....😥 एकदाच ते सबमिट केलं... की, सुटलो आपण..😄😄....बाकीच्यांना बोलावना आपल्या ग्रुप मधल्या....🙄🙄...बघू की कोण कोण आहेत.....🧐"

अमायरा : "Ohhh.....yes..😛..sorry.... विसरलेच मराठीत बोलायचे..🤭 हृषिकेश पटवर्धन आणि राजेश शर्मा या दोघेही बोलायचे आहे आपल्या प्रोजेक्ट बद्दल....." (तिने सरळ दोघांना बोटानेच बोलावून घेतले....👉👦👉🧒...)

हृषिकेश : "Hello, I am Hrishikesh Patavardhan.🖐️"

राजेश : "Hello, I am Rajesh sharma.🖐️"

रेवा : "पुरे आता इन्ट्रोडक्शन.😒😒...प्रोजेक्ट बद्दल बोलुयात..🤷🤷🙄🙄..."

हृषिकेश : "वाह....आपण मराठीतच बोलुयात..... व्हॉट से गाईस...??.🙄...कारण, आपल्याला एक ग्रुप म्हणून काम करायला एकमेकांशी जुळवून घेण्यात सुध्दा मदत होईल.😃😃..."

अमायरा : "हे आम्ही आधीच ठरवलंय..🤭🤭..हो की नाही ग रेवा darling..😘😘"

रेवा : "अग अस का बोलतेस....🙄🙄"

अमायरा : "अग आता तू सवय करून घे मी अशीच मजा करणार आहे....हो की नाही रे हृषिकेश.....🤭🤭🤭"

हृषिकेश : "अवघड होणार आहे तुझं रेवू इथून पुढे.......🤭🤭"

रेवा : "काय...? काय बोललास??🧐 हे बघ ही बोललेल चालेल मला🤷 पण, तू उगाच लाडात येण्याचा प्रयत्न नको करू..🤨🤨...तेच बर होईल तुझ्यासाठी...🤨..☝️Mr. whatever!!😏."

अमायरा : "अग का इतकं चिडतेस त्याच्यावर इतकाही वाईट नाही अग तो....🥰."

रेवा : "त्याच मला काही घेण नाही..🖐️🤷🤨🤨..Mr. whatever 🤷 I am telling you, don't try to come closer....☝️😏😏😐."

हृषिकेश : "अग हो नाही बोलणार प्रोजेक्ट व्यतिरिक्त काहीही....काळजी नको करुस तुला वाईट वाटणारी कुठलीच गोष्ट नाही करणार आहे मी....🙏😌😌ok...... calm down......😥😥"

राजेश : "तुमचे सगळ्यांचे आरोप, प्रत्यारोप झाले असतील तर, आपण विषयाचं बोलुयात का?🙄🧐🤨🤨....काय लहान मुलांसारखे भांडत बसलाय तुम्ही....झालं ना आता पुरे....चला, कशावर आहे प्रोजेक्ट....... I mean, what is the topic...??🧐🧐"

अमायरा : "This is about, Cash Flow Management of The Organization......so, Hrishikesh if you don't mind can we visit your dad's office.....it will easy for us.....guys....what say?.🙄..."

हृषिकेश : "जर इथे कुणाला तरी🤨 काही प्रोब्लेम नसेल तर मी त्याला सांगतो तसं.... dad will never refuse...."

रेवा : "मला काहीही प्रॉब्लेम नाही सांगा मग तसं कधी कुठे भेटुयात तसं ठरवू..🙄🙄🙄..."

हृषिकेश : "त्यासाठी एकमेकांचे मोबाईल नंबर एक्सचेंज करावे लागतील.....जर कुणाला तरी प्रॉब्लेम नसेल...🙄🤨"

अमायरा : "Ohhhh....that's the first step to enter into the project....🤭😅"

सगळे कॉन्टॅक्ट शेअर करतात....आणि घरी जायला निघतात....कारण, लेक्चर्स संपून तरी एक तास झालेला असतो....😛 मंडळी प्रोजेक्ट बद्दल बोलण्याकरिता थांबलेली असते......हृषिकेश या ग्रुप मधे आल्याने कितीतरी मुलींचे हार्ट ब्रेक झालेले.😜....पण, हृषिकेश मात्र आता समाधानी असतो...😊😊

हृषिकेश आणि राजेश सोबतच निघतात....तर अमायरा आणि रेवा दोघी सोबत निघतात.....बोलत असतात....आणि एकमेकिंविषयी विचारत असतात..💞💞

अमायरा : "तू कुठे रहातेस?"

रेवा : "ते मिरा रोड, शारदा अपार्टमेंट....🏢🏢.."

अमायरा : "अग तू खरंच..... काय बोलतेस? मला कधीच नाही दिसलीस....😲"

रेवा : "काय? म्हणजे तू ही......!??🙄"

अमायरा : "अग हो......हो....तिथेच मी १७ व्या फ्लोर वर आहे आणि तू...?"

रेवा : "मी १४ व्या"

अमायरा : "ग्रेट आपण रोज भेटणार आता....किती मस्त...यार....मला तसही कुणाची कंपनी आवडत नाही.....but, you are so sweet......my sweety.....may I call you sweety??🙄🙄"

रेवा : "हो ग वेडी....त्यात काय बोल मग....🤭🤭"

त्या घरी जायला सोबतच निघतात.......इकडे रेवा मनात विचार करते....🙄🙄 यार ही किती गोंडस आहे😌😌 मी उगाच तिच्याबद्दल चुकीचा विचार केला..😒😒...खरंच काही लोकांमुळे मी येणाऱ्या लोकांना जज करते आहे....हृषिकेश सुध्दा तितका वाईट नाही पण, असुदे मला काय त्याच.🤷🤷(🤭🤭)......

दोघी सायंकाळी भेटण्याचा प्लॅन ठरवतात आणि लिफ्ट मधून बाहेर पडून रेवा जाण्याच्या इशाऱ्याणे आपल्या फ्लॅट वर निघते.....कारण, तिचा फ्लॅट आधी येतो.....सायंकाळी ०६:०० वाजता खाली गार्डन मधे भेटण्याचे ठरले असते.......

रेवा निघाल्यावर, अमायरा फोन घेऊन एक नंबर डायल करते......

Ringtone......🎶📱📲🎶📱📲🎶📱📲🎶🎶


"Kaise kahun ishq mein tere
Kitna hun betaab main
Aankhon se aankhe mila ke
Chura lun tere khwaab main
Kaise kahun ishq mein tere
Kitna hun betaab main
Aankhon se aankhe mila ke
Chura lun tere khwaab main
Mere saaye hain saath mein
Yaara jis jagah tum ho..........."...
💞💞💞🥰🥰


अमायरा : "Hey..... evening @ 06:00 PM Sharadaa Apartment's outside Garden..... ok......✌️✌️😁😁"

Unknown : "Done.....😁😁🤭"

आता नेमकी ती व्यक्ती कोण असेल....🙄🙄🙄🙄 ज्याला तिने सायंकाळी बोलावलं आहे.....आणि रेवाला याची काहीच कल्पना देखील नाही..😲😲😰😰...तुम्हाला काय वाटते..🙄🙄आपली रेवा कुठल्या संकटात..... वाचव देवा....🙏🙏😲😲.....