The Author Bhagyshree Pisal Follow Current Read वर्तमान पत्र - भाग 10 By Bhagyshree Pisal Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books श्रापीत गाव.... - भाग 3 नवजात शिशू चे प्राण घेऊन त्याने शैतानी देवताची स्थापन... अस्तित्व अस्तित्व ती अस्तित्व होती त्याचं.हवी तर त्याची मसीहा... तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 17 रुद्र च नावं ऐकताच श्रेयाच्या ओठावर मोठे हसू उमटलं...... ती... सण दिवाळीचा: आठवणींचा दीपोत्सव परवा मी दुबईत माझ्या जुन्या बुर दुबईतील इमारतीत गेलो होतो. द... वेदूची आत्मनिर्भरता वेदूची आत्मनिर्भरता भाजीपाला रस्त्यावर पडला होता.... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Fiction Stories Total Episodes : 10 Share वर्तमान पत्र - भाग 10 (2) 1.8k 6.5k पूर्ण महाराष्ट्रात याच केस ची बोंबा बोंब होती. सर्व मिडीया वाले पोलिसांच्या मागे लागून सत्य जाणून घेण्यास अतिशाय उस्तूक होती. सर्व वर्तमान पत्रात हेड लाइन मधे अमित बदल्लच छापुन येत होते. घरा घरात हा केस चर्चेचा विषय बनला होता.आज सकाळी 11 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्वता पोलीस कमिशन र या केस बाबत खुलासा करणार होते.त्यामुळे सकाळ पासूनच मेडिया घडय़ाळ च्या कट्ट्यावर नजर ठेऊन होते. सकाळ चे 11वाजले होते आणी पोलीस अगदी वेळे वर प्रेस कॉन्फरन्स ला उपस्थित जाले होते.काही वेळातच प्रेस कॉन्फरन्स सुरू जाली .काल सकाळी रमाकांत कॉलोनी मधून आम्हाला एक फोन आला होता.त्यानी आम्हाला सागितले की त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नरेंद्र नागरे यांच्या घरातून कसला तरी घाणेरडा वास येत आहे आणी त्यानी एका अनोळखी व्यक्ती ला पण घरात शिरताना पाहिले होते.त्याना त्या वक्ती च्या हालचाली छा संव शाय आला होता. त्यामुळे त्यानी त्या अनोळखी व्कटी वरती नजर ठेवली होती.तेव्हा त्याना मध्य रात्री घराच्या मागच्या अंगणात तो एक डेड बॉडी बुजवत ना आढळून आला.आम्ही सकाळी त्या ठेकनी रेड टाकली असता आम्हाला रक्त आणी हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले मर्डर व्यपण आढळून आले.डेड बॉडी उकरून फोरँसिक साठी पाठवली तेव्हा ती डेड बॉडी नरेंद्र नागरे याची असल्याचे आजू बाजूच्या लोकानी सागितले. त्या ना खूपच नीघ्रुते ने मारण्यात आले होते.आरोपी ला आम्ही नरेंद्र नागरे या ह्याच घरातून अटक केली आहे. आरोपी चे नाव अमित सदाशिव साठे वय वर्ष 28 असूं या आरोपी ची मानसिक स्थिती खूप डसलेली आहे.त्यच्या वरती हॉस्पिटल मधे उपचार सुरू आहेत. माणसं उपचार तद्ण्य प्रशांत येवले हे त्याच्यावर उपचार करत आहे पॉलिस कमिशनर यानी डॉक्टर प्रशांत येवले यांच्या कडे हात दाखवत बोले हा आरोपी आधी ही आपल्या आई वडिलांचा खून करून ठाणे या मेंटल हॉस्पिटल मधून पळून गेला. तेव्हा पासून पोलीस प्रशासन या आरोपी चा शोध घेत होते .या आरोपी ने स्वता च्या लहान बहीनी वरती देखील जीव घेणा हल्ला केला होता ज्याच्या मुळे आरोपी ची बहीण आज पर्यंत कोमात आह्वान अजून..... पोलीस कमिशनर यानी सागितले की ह्या आरोपी जवळ आम्हाला आदींच्या लुटिचि रक्कम आणी डी यफ सी बँकेत पडलेल्या डरोड्यचे पण पाच कोटी रुपए सापडले आहेत. ही चोरी या आरोपी ने केली नसून ज्या दरोडे खोरनी केली त्यानं मारून त्या आरोपी ने त्या लुटेची रक्कम व बँकेतील रक्कम देखील स्वता कडे ठेऊन घेतली असे पोलीस तपसतून अढल्न्यात आले आहे. आरोपी हा शहराच्या बाहेर नीर मनुष्य भागात एका मोडक्या घरात राहत असे दिवाकर कॉलोनी मधून मारून येणाऱ्या दीनेष या गुंडाला कुर्हडे ने मारून आरोपी ने लुटिची रक्कम स्वता कडे ठेऊन घेतली होती. आरोपी ने त्या दीनेष ची डेड बॉडी जवळच्या एका नल्या मधे फेकून दीले व नंतर त्याने ती कुर्हाड पण नाल्यात फील्कली असे म्हंटले जाते.पोलीस कर्मचाऱ्यांनी ती कुर्हाड शोधण्याचा पर्यन्त केला.पण बँकेत दरोडा पडल्या नंतर नाका बांदि मधे त्याच जुन्या बांध कामाच्या ठेकनी लपलेल्या राजू पत्रेच्य गँग मधील तीं जणांचा कूजल्लेल म्रुत्यु देह त्याच ठेकनी जवळ पास सतरा तुकड्या मधे आढळला. एका मोठ्या सु ऱ्याने आपण ते काम केले असूं तो सुरा पण पुन्हा त्याच नाल्यात फीक्ल ज्या नाल्यात मी कुर्हाड फीकली होती असे आरोपीचे म्हन ने आहे. पण अद्याप आम्हाला तो सुरा सापडला नाही असे पोलीस कमिशनर यानी प्रेस मीटिंग मधे सांगितले. खून करण्या आधी आरोपी त्यांच्या वर नजर ठेवत असे त्यांच्या सर्व गप्पा ऐकत असतं. त्यांचे स्ट्रॉंग आणी वीक पॉईंट पाहत असतं. त्याने अनेखी पण काही खून केले असतील याची शकता नाकारता येत नाही. आता आरोपी त्या मानसिक स्थित बड्डाल डॉक्टर प्रशांत येवले तुम्हाला सविस्तर माहिती देतील असे पोलीस कमिशन र यानी डॉक्टर प्रशांत येवले यांच्या कडे हात करत प्रेस मीटिंग मधे मेडिया ला सागितले नमस्कार मी डॉक्टर प्रशांत येवले.व नंतर डॉक्टर येवले प्रेस मीटिंग मधे मेडिया याला सांगतात आरोपी च्या मन साथी थीचा मी अभ्यास केला असता त्याला नेहमी हेलुसेनषन होत असतात म्हणजेच भास होत असतात. आरोपींचा मेंदू हा त्याच्या कंट्रोल मधे नाही त्याला सत्य आणी भास यामधे फरक समाजात नाही. आपल्या आसपास होणाऱ्या भसलच तो सत्य समजून बसतो. उदाहरण द्यायचे जालें तर त्याला असे वाटते की तो एक इंजिनियर ची पदवी घेतलेली व्यक्ती आहे आणी तो एका मोठ्या कंपनी मधे कामाला आहे ज्याच्या साठी तो रोज सकाळी 9 ते 5 या काळात सकाळी नगर पालिकेच्या बेलिदिँग समोर जाऊं बसत असे.त्या बिल्डिंग समोर जाऊं बसने म्हणजे त्याचा मेंदु आपण ऑफीस मधे काम करत आहोत असे भस्वय्चा. त्यच्या मनात अनेक काल्पनिक करेक्टर होते जसे की ती विचित्र व्यक्ती जी त्याला रोज वर्तमान पत्र द्याला येत असे.त्या वर्तमान पत्रा मधे त्याच बातम्या असतं ज्या त्यच्या डोक्या मधे असतं. त्याला त्याचा मेंदु असे भासवत होता के त्या वर्तमान पत्रा छापून येणाऱ्या बातम्या मँहेच बँकेत दरोडा वगरे ही टी विचित्र व्यक्ती करत आहे व आपल्याला फसू पाहत आहे. खरं तर टी व्क्टी तो स्वता होता आणी अशाच वेडे पणा मुळे त्याचे षीक्षन सुटले त्याचे. आरोपी ने वेडा च्या भरत आपल्या आई वदिलँल देखील मारले होती लहान बहिणी ला देखील मारण्याचा पर्यंत केला.नरेंद्र नागरे अतिशय चांगले होते ते त्याला खायला व कपडे देत असतं पण याने त्याना देखील मारून टाकले. ज्या दिवशी त्यांचा खून जाला त्याच दिवशी त्याने त्यांच्या खिशातील पैसे घेऊन खरेदी केली पार्सल व नंतर दुसऱ्या दिवशी नरेंद्र याचे नावे कपडे बूट घड्याळ घालूं तो त्यच्या काल्पनिक ऑफीस मधे गेला. जर शीजरी राहणाऱ्या लोकानी पोलिसांना फोन केला नसता तर कदाचित तो सापडला देखील नसता शेजारचे आपल्या वरती नजर ठेऊन आहेत हे त्याला जाणवत होते पण त्यच्या मेंदु ने त्याला तसे भासवले नाही त्याचे लाइफ वर्तमान पत्र ती विचित्र व्क्टी हे सगळे भाकीत आहे खोटे आहे. ही एज सीर्स्यस ली डेन्जेर मेंटल केस...तों एक खतरनाक मानसिक रुघण आहे.मानसिक रुग्ण अमित यावर त्या नंतर फास्ट ट्रिक कोर्ट मधे केस सुरू जाली. काही दिवसाने मिडीया चे ही या केस वरून लक्ष हातु लागले.त्यला जन्म ठेपेची शिक्षा जाली या आधी देखील त्याला आई आणी वडिलांचा खून केला म्हणून जन्म ठेपेची शिक्षा जाली पण त्याची मानसिक स्ठिठे पाहुन त्याला मेंटल हॉस्पिटल मधे ठेवाव्यात आले होते या वेळेस देखील तेच जालें पण या वेळेस त्याचे मागील बेक ग्राउंड पाहता त्याला स्पेशल ज़ोन मधे ठेवण्यात आले होते .एका वर्षा नंतर त्याची नॉर्मल वागणूक पाहुन त्याला जनरल मेंटल वर्ड मधे ठेवण्यात आले. जवळ पास एक वर्ष सहा महिन्या नंतर..........उन्हाळी दिवसात अमित नेहमी प्रमाणे हॉस्पिटल च्या बगीच्यात जढु मारून कोम्पौँड़ च्या कोपऱ्यात ठेवलेल्या एका पत्र्याच्या तुकडयावर गोळा करत असतं. त्या दिवशी सर्व रुग्णां साठी चित्र कलेचा कर्मर्कम ठेवला होता. सर्वांना बगेच्यात चार लाइन मधे बसवण्यात ले त्यानं हवं ते सामान देण्यात आले. ‹ Previous Chapterवर्तमान पत्र - भाग 9 Download Our App