The Author Bhagyshree Pisal Follow Current Read वर्तमान पत्र - भाग 8 By Bhagyshree Pisal Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books श्रापीत गाव.... - भाग 3 नवजात शिशू चे प्राण घेऊन त्याने शैतानी देवताची स्थापन... अस्तित्व अस्तित्व ती अस्तित्व होती त्याचं.हवी तर त्याची मसीहा... तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 17 रुद्र च नावं ऐकताच श्रेयाच्या ओठावर मोठे हसू उमटलं...... ती... सण दिवाळीचा: आठवणींचा दीपोत्सव परवा मी दुबईत माझ्या जुन्या बुर दुबईतील इमारतीत गेलो होतो. द... वेदूची आत्मनिर्भरता वेदूची आत्मनिर्भरता भाजीपाला रस्त्यावर पडला होता.... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Fiction Stories Total Episodes : 10 Share वर्तमान पत्र - भाग 8 1.9k 5.5k अमित त्यच्या नवीन घरी रहायला जातो त्या घर मालकाचा खून होतो . व ते लोक त्याची डेड बॉडी अमित च्या घरी किचन च्या खाली आणून ठेवतात खूप तड्फडुन त्यांचा खून केला गेला असतो. अतिशाय क्रूरते ने अमित खूप रडतोस पण नंतर स्वताला समजावत. त्यच्या डेड बॉडी ची वेलेव्हाट लावायची ठरवतो.पण डेड बॉडी चे अवस्था खूप बेकार हितेश तीला बाहेर नेण योग्य नव्हते. व वास हे येत होता. म्हणून अमित डेड बॉडी ला मागच्या अंगणात खड्डा कहनून गाडून टाकतो आने नंतर घरात येऊन घरातील गोठलेले रक्त साफ करत असतो.अमित ने एवढे भयानक दरुष त्याने आज पर्यंत पाहिले नव्हते त्यामुळे अमित च्या समोर राहूंन राहूंन अमित च्या घर मालकाचा म्रुत्यु डेड बॉडी त्यच्या समोर येत होती. अमित राहत होता ती पूर्ण कॉलोनी सामसूम होती जरासा आवाज ही कान टव्करय्ल लावीत होती.अचानक अमित ला किचेन मधे एक थंड हवेचा जोत जाणवला . अमित च्या किचन च्या सर्व खिडक्या बंद असल्याने अमित ला अशा प्रकारे थंड हवेचा जोत येणे अमित ला जरा से खटकले.थोडा वेळ थांबून अमित ने फील केले व थोड्या वेळाने अमित ने दुर्लक्ष करीत पुन्हा रक्त सफ कर्स्यस सुरवात केली. थोड्या वेळाने पुन्हा एक जोरात हवेचा जोत आला पण या वेळेस जरा जास्त जोरात वेगाने थंड हवेचा जोत आला आणी अमित च्या कानात शिरला त्यामुळे अमित ने दचकून मागे पाहिले. अमित ला आता शंका यायला लागली होती. अचानक अमित ला किचन मधे काही तरी हालचाल जाणवली. जणू काही कोणी तरी अड्रुश्य वक्ती किचेन मधे ईकडून तीकडे चकरा मारत आहे.आधीच अमित खूप घाबर ला होता आता तर अमित ची दात खीळ बसली होती. अचानक अमित ला कुणाच्या तारी रडण्याचा विनवणी करण्याचा आवाज ऐकू येऊ लागला.तोच अमित ला किचेन मधे वावर असल्याचे जाणवले ते लोक जणू त्यच्या कानात येऊंन ओरडत होती. अमित ने घाबरून आपल्या कानावर दोनी हात ठेवत त्याच कोपऱ्यात आसरा घेतला ज्या कोपऱ्यात नरेंद्र नागरे याची डेड बॉडी होती. अमित ला कनवर्ती हात ठेउन पण ते आवाज स्पष्ट पाने ऐकू येत होते. अमित ला आपण वेडे होणार असे वाटू लागले होते. आणी आता त्यात भर म्हणजे अमित ला काही सावल्या पण दिसू लागल्या होत्या.अमित खूप घाबरला होता त्यच्या समोर त्या सावल्या पाहुन अमित ने स्वताचे डोळे घाट बंद केले अमित ला त्यच्या डोळ्या समोर नरेंद्र चा बोलता चेहरा ती रहस्य मय व्यक्ती दिसत होती आणी अमित चे आई वडील सुध्दा डेसु लागले ......हळू हळू सगळं शांत होत गेलं आणी त्या सोबत अमित ही शांत होत गेला ....अमित चे डोळे जड जालें व अमित जोपून गेला.काळाची रात्र वैर्यची होती सकाळ जाली होती आता पशु पख्षी च्या किलबिल आवाजामुळे अमित ला जाग।आली. पोटात पाय रोवून जौप्लेल्त अमित ने हळूच आपले डोके वरती घेतले. काल रात्रीचा भयानक अनूभवची आठवण ऐतच अमित हॉल मधे पळत सुटला व तोंडावर पाणी मारले. बस्स .....आजचा दिवस शेवटचा माजा या शहरातला.... असे मनातल्या मनात विचार करू लागला आणी अमित स्वताला दिलासा दिऊ लागला. आजून ही काही अमित थोडासा जौपेतच होता. अमित चे डोळे खूप सुजले होते. केस विस्कटले होते. अमित च्या ऑफीस च्या शर्ट वरती माती लागली होती. त्याने स्वता चा अवतार आरशात पहिला अवतार पहिला आणी तो घाबरला कारण अमित चा अवतार सेम तसाच जाला होता जसा त्या विचित्र माणसाचा होता.अमित दारात टाकलेल्या फड्लेल्य वर्तमान पत्रा कडे एक टक पाहत असताना अमित च्या दरवाज्याची बेल वाजली. अमित ने स्वताच्या तडरितुन बाहेर नेघून पटकन दरवाजा उघडला. समोर कोणाचं नव्हते नेहमी प्रमाणे आजच्या वर्तमान पत्राची प्रत पडली होती. क्षण भर अमित का त्या वर्तमान पत्राला लाथ मारावी वाटली. शेवट नवीलाजने अमित ने ते वर्तमान पत्र उचले आणी त्यातच अमित ला आचार्य पण वाटलंच की आज वर्तमान पत्र सकाळी कसे आले. अमित ला त्या वर्तमान पत्राची खास प्रत ही शनिवारी आणी रविवारी सकाळची येते हे माहीत नव्हते. अमित ने ठरवले के काही जाले तरी हे शहर हे सोडून जायचे. अमित ने नीचय केला होता की काही जाले या लोकानी माज्या वरती 10 लोकांच्या खुनाचा आरोप टाकण्याचा काट जरी केला तरी में त्यँल गुंडाळून में हे शहर सोडून जाणार म्हणजे जाणार. अमित ने मनातल्या मनात निर्धार करून स्वता मधली आत्मविश्वास जागा केला. अमित ने न घाबरता आजच्या वर्तमान पत्राची प्रत उगडलि आज खास प्रत असल्या मुळे सगळी पाने रंगीत होती अमित ने पान नंबर सहा अडीच काड ले होते नंतर अमित ने पान नंबर सात उघडले .अतिशय जुने मळलेले पान होते त्यावर एक बातमी लेहीलेले होती. त्या दरोडेखोर व निर्दयी खून्य स अखेर अटक. मुंबई दिनांक सहा दिवाकर कॉलोनी मधील महिलेला धाक धकून चाकूने लुटनारा डी आफ सी बँकेत दरोडा टाकणाऱ्या व नरेंद्र नागरे यांचा खून कह्र्णर्यास अखेर पोलीसानी अटक केले. ते पण नरेंद्र यांच्या घरातून . त्या आरोपी ने नरेंद्र नागरे यांचा खून करून त्याची डेड बॉडी घराच्या मागच्या अंगणात गाडून टाकली हे क्रूत्य करत असतां ना त्या आरोपीला शेजारच्या वक्टीने पाहिले नरँद्र यांच्या घरातून येणारा वास व अनोळखी व्क्टी चा आवर असल्याने त्या वक्ती ने पोलिसँ ला सागितले व पोलीसानी त्या आरोपी ला अटक केली. ही बातमी वर्तमान पत्रात वाचताच अमित ची दात खीळ बसली अमित ने असुरक्षित त्येच्या भावनेने हातात तील वर्तमान चुरगळून टाकला . अमित ला आठवले की ऑफीस वरून जेव्हा अमित घरी आला तेव्हा एक वक्ती अमित ला खिडकी तुन पाहत होते कदाचित त्याच वक्ती ने अमित ला माती बूज्व्नते पाहिले असावे . अमित आता सगळे कळून चुकले त्यच्या साठी टाकलेले फास पूर्ण पाने यशस्वी जाला होता. ती विचित्र वक्ती ने हे केले आता ती ती हसत असेल हसताना त्याचे ते डिसर्नरे किड्लेले दात अमित च्या डोळ्या समोर आले व अमित ने ठरवले की एकडे जास्त वेळ वाया घालवायला नको पोलीस कैबा पण येतील तेव्ड्यात अमित च्या दरवाज्यात कोणी तरी आल्याचे व त्यांचे बूट कडक असल्याचा आवाज आला. ट्रींग ......ट्रींग ....ट्रींग अमित च्या दरवाज्याची बेल वाजू लागली.अमित चे आँखे शरीर बर्फले पाणी अंगावर ओट्ल्य वर जसं थर रट्टा तस्सा अमित करू लागला. अमित च्या अंगात अजिबात ताकद उरली नव्हते अमित कसं बस्स दरवाजा जवळ गेला . बेल सरकी वाज त च होती अमित ने हळूच विचारले कोण ? ला ई ट बील दरवाजा उघडा बाहेरून आवाज आला.तसा अमित ने श्वास सोडला.अमित ने दरवाजा उघडला तशी दहा बारा पोलिसांची टीम दरवाजा ला धक्का देत अमित च्या घरात शेरले त्यातल्या पोलिसाने एका अमित च्या डोक्याला पिस्तूल लावले त्याला पाहुन घाबरलेल्या अमित च्या तोंडातून आवाज निघत नव्हता तर हात मोजे घालूंन काही पोलीस अमित च्या आत मधल्या घरात गेले .आतून आवाज आला के साहेब एकादे रक्त पडले आहे. ‹ Previous Chapterवर्तमान पत्र - भाग 7 › Next Chapter वर्तमान पत्र - भाग 9 Download Our App