The Author Bhagyshree Pisal Follow Current Read वर्तमान पत्र - भाग 7 By Bhagyshree Pisal Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books श्रापीत गाव.... - भाग 3 नवजात शिशू चे प्राण घेऊन त्याने शैतानी देवताची स्थापन... अस्तित्व अस्तित्व ती अस्तित्व होती त्याचं.हवी तर त्याची मसीहा... तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 17 रुद्र च नावं ऐकताच श्रेयाच्या ओठावर मोठे हसू उमटलं...... ती... सण दिवाळीचा: आठवणींचा दीपोत्सव परवा मी दुबईत माझ्या जुन्या बुर दुबईतील इमारतीत गेलो होतो. द... वेदूची आत्मनिर्भरता वेदूची आत्मनिर्भरता भाजीपाला रस्त्यावर पडला होता.... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Fiction Stories Total Episodes : 10 Share वर्तमान पत्र - भाग 7 (1) 2.1k 7.4k अमित त्यच्या नवीन घरी रहायला जातो . त्याला त्यच्या नवीन घरी कोणताच वर्तमान पत्र नसतो केव्हा त्या रहस्य मय वक्ती पण. त्यामुळे अमित खूप खुश होता . ऑफीस मधल्या लोकांशी अमित संवाद साधतो. अमित खूप खुश असतो घरी येतो आने पाहतो दरवाजा उघडून तर अमित च्या घरामधे टेबल वरती तो रहस्यांचा माय पेपर ठेवला होता .अमित चा चेहऱ्या वर असणारे हसू काही काळात नाहीसे जालें होते. तो वर्तमान पत्र पाहुन अमित ला काय करावं कळेना तो देवा कडे हताश होऊं मारन मागतो .या वर्तमान पत्रा त अमित साठी खूप मोठा धक्का होता जायचा अमित ने विचार पण केला नव्हता. अमित च्या बंद घरात तो वर्तमान पत्र कोणी आणून ठेवला असेल? हा एक मोठा कठीण प्रश्न होता.अमित विचार करत होता कदाचित आपल्या घराची डुप्लिकेट दुसरी चावी असावी त्या लोकां कडे.अशा अनेक विचाराने अमित ची नाश ना नाश हलून गेली होती.पण त्यानी माज्या घरचा पत्ता लव्लच कसा याचा अमित विचार करत होता.अमित पूर्ण खचून गेला होता व म्हणत होता नाही जागाच मला ? तसं ही हे लोक मला जगू देणार नाहीत?अमित ने गुडघ्यावर बसल्या बसल्या स्वताचा चेहरा नखने ओरबाडून काढला होता.अचानक अमित ला काही तरी सुचले व तो तडक उठला.आवेषतच अमित ने त्यच्या घरचे दार खाडकन उघडले. अमित ने वर्तमान पत्र उचले व दारात जाऊंन उभा राहिला. जी काही चोरी केली असेल त्यचा माल ठेवायला येईल कोण तरी याची जाणीव अमित ला जाली होती त्या वक्तीला रांगे हात पकडायचं अमित ने चाकू हातात घेतलाच होता . वर्तमान पत्र हातात घेतले व पान नंबर सात कडून अमित ने वाचण्या स सुरवात केली. त्यात होते रमाकांत कॉलोनी मधे राहणाऱ्या व्रुढच्य त्यच्या राहत्या घरी निग्रून हत्या .मुंबई दिनांक 4 रमाकांत कॉलोनी प्लॉट क्रमांक 4 मधे राहणाऱ्या समाधान नागरे यांच्या राहत्या घरी निग्रू तेणें हत्या करण्यात आली.ते 68 वर्षाचे होते व घरी एकटेच राहत असतं. समाधान नागरे हे अमित च्या ँनविन घर मालकांचे नाव होते. अमित खूप चिडला होता वर्तमान पत्र चे पकड घाट जाली त्या लोकानी यानाचा पण खून केला? काय चूक होती त्या निर्दिष वस्कर माणसाची? या विचाराने अमित चे डोळे तरळून आले. अमित ने आपले डोळे घाट मिटून घेतले.जेव्हा अमित ने स्वताचे डोळे पुन्हा उघडले तेव्हा त्याचे डोळे राग, संताप, दुख आणी हताश अशा संमिश्र भावांनी लाल जालें होते. अमित जवळ जवळ अर्धा तास दरवाज्या त उभा होता पण काहीही विपरीत घडले नाही. अमित च्या मनात आले की अपन जाऊं न घर मालकाची चौकशी करून यावे पण या वेळेस घर सोडून जाणे अमित ला परवडणारे नह्टे अमित मग घर मालकाच्या घरी त्याची चैकशी करायला गेलाच नाही. अमित ने शेवट निराश होऊंन दरवाजा लावला व खाली बसून हम्सून हम्सून रडू लागला. बराच वेळ जाला पण अमित च्या दरवाज्याची नेहमी वजनरी बेल वाजली नव्हती अमित ला सगळे चुकून कळले होते की हे त्यांची सगळ्यात मोठी चाल होती. कारण परवाच अमित त्यच्या नवीन घर मालकांना कडे रहायला आला होता आणी आज लगेच त्याचा खून जाला .पोलिसांना आपल्या भोवती गौव्न्य साठी त्यानी हे षड्यंत्र रचले होते हे आता अमित ला उमजले होते या वेळेस अमित ला फाशी पर्यंत पौहच्व्न्यची सोय त्यानी चांगली केली होती. अमित ला त्या विचित्र व्यक्ती ला भेटून विचारायचे होते की तो असे का करत आहे. पण तो विचित्र माणूस जणू गायबच जाला होता.ती विचित्र व्यक्ती नकी कधी वर्तमान पत्र स्वता टाकुंन जात असेल हे अमित पुढे एक प्रश्न चिन्ह होते? पुन्हा एकदा निराशेच्या गर्दीत हरवलेल्या अमित ने हताश होऊंन तो वर्तमान पत्र फाडून त्यच्या चिँद्य चिंध्या केल्या. अमित ने आता स्वताच्या वाचण्याची अंशाचा सोडून दीली होती.अमित चा रडून रडून घसा सुकून आला होता.अमित पाणी पिण्याचा साठी त्यच्या किचेन मधे गेला आनी पाणी घेऊन अमित घशात ओट्नर तेच अमित च्या नाकात उग्र वास आला. त्या बसा मुळे नकळत ते पाणी उलटी होऊं बाहेर पडले. अमित ने नाकाला हात लाऊन किचन च्या आडोशाला पाहिले असता अमित चे पो ट आवळून निघाले. फाक्क नकळत अमित च्या तोंडातून शब्बद गेले. समोर भितीला टेकून घरमालक नागरे यांचे म्रुत्यु शरीर होते. त्यांचे हात पाठीमागे बांधलेले होते. जभड तुटून डाव्या बाजूस सरकला होता. दोनी डोळ्याची बीबुल बाहेर लट्कुन आली होती. आणी गळा चीरेल होता. चेहऱ्यां पासून पाया पर्यंत ते स्वताच्या रक्ताने न्हाऊंन निघाले होते. प्रथम दर्शनी त्यांचा म्रुत्यु खूप तल्पून जाले असल्याचे समजले. अमित च्या पोटात मुरड उठली व ते उलटिच्य रूपात बाहेर आले. अमित सर्व काही ओकून बाहेरच्या खोलीत धावत सुटला. अक्षरश जमिनी वर लोळून ओक्ष बोक्षि रडू लागला. आता अमित ला स्वतःचीच द्या येत होती.कोणी कोणाला एवढ्या निर्ड्य्नेते मारू शकत का ?ते लोक माणूस नाही जनावर आहेत जनावर......अमित च्या लक्षात आले की या टाइम ला पोलीस आले तर आपल्याला नकी फाशी होणार.मला या बॉडी ची वेल्हे वाट लववीच लागेल अस्सं अमित विचार करत होता. मला धोका पट्करवच लागेल..... एवढं करावाच लागेल कारण दुसऱ्या कोणाचा गुन्हा मी माज्या डोक्यावर घेऊन शिक्षा बौग्नर नाही. अमित मनाशी ठरवतो की बस्स एवढे करून जाले की मी एक्डुन लांब निघून जाईल जेक्डे मला कोणी शोधू शकणार नाही.अमित स्वतच स्वताला चरूप करत होता कॉम ऑन अमित तू स्वताला या तुन बाहेर कडू शकतो स.अमित स्वता च स्वताला सावरू लागला.तरीही अमित च्या मनात एक प्रश्न होता माज्या सरक्या माणसा सोबत कोण असे का करेल? कदाचित त्यांचं टार्गेट वेगळं कुणी असावं मी एक त्याची चूक असावी. सर्व काही शकता नाकारत शिड्कर्त अमित ने डेड बॉडी ची वेल्हेवाट लावायची ठरवली.खूप विचार केला असता अमित ने ठरवले की बॉडी ची अवस्था बेकार आहे अशा मधे तिला बाहेर नें योग्य नाही आणी बॉडी चा वास पण येतौत शिवाय ती जाड पण जाली असेल. त्यामुळे घराच्या मागच्या अंगणात कह्डा करून गाडून टाकणे फायद्याचे ठरेल. मागच्या अंगणाच्या भाग अतिशय सुनसान व अँदरि होता त्यामुळे रात्री च्या वेळी कोणाला काय दिसण्याची शक्यता नव्हती. अमित ने तसा भारत खडा खणून तयार केला अमित आता दाट अंदर होण्याची वाट पाहू लागला मध्या रात्रीची वेळ जाली सगळे कडे दाट आंधार पसरला होता. अमित ने डेड बॉडी एका चादरी मधे गुँधली व मागच्या अंगणात ओडत नेली. अंदाजे पंधरा मिनट मधे अमित ने ती बॉडी खड्यात बुजून टाकली. अमित खूप ठाकला होता त्यामुळे अमित चा श्वास फुला होता आणी आंग घामा घूम जाले होते. अमित ने घरात येऊंy गोठलेले रक्त साफ करण्यास सुरवात केली. अमित च्या मनात भेती भरूंन गेली होती त्यच्या डोळ्या समोर राहूंन राहूं घरमालक ची डेड बॉडी येत होती ऐतकी भयानक द्रुष्टी त्याने आपल्या औषात कधीच पाहिले नव्हते.अमित राहत होता ती कॉलोनी पूर्ण सामसूम जाली होती. ‹ Previous Chapterवर्तमान पत्र - भाग 6 › Next Chapter वर्तमान पत्र - भाग 8 Download Our App