The Author Bhagyshree Pisal Follow Current Read वर्तमान पत्र ....भाग 4 By Bhagyshree Pisal Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books अपराध ही अपराध - भाग 31 अध्याय 31 पिछला सारांश: कार्तिका इंडस्ट्रीज कंपनी के मालिक क... मेरा जीवन का पहला धूमावती साधना और अनुभव नमस्कार दोस्तों मेरा कहानी पर आप सभी का स्वागत है। मैं जब दस... I Hate Love - 11 दिव्या की बात सुनाने नहीं नहीं मैं ठीक हूं ,,,इसकी कोई जरूरी... My Devil CEO - 1 तो चलिए शुरू करते है लखनऊ जिसको आप सभी उत्तर प्रदेश की राजधा... प्यार तो होना ही था रूचि .. रूचि ... मेरी बात तो सुनो बेटा , मैं तुम्हारे भले... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Fiction Stories Total Episodes : 10 Share वर्तमान पत्र ....भाग 4 2.7k 8.6k अमित ला त्याच्या घरात एक रक्ताने माखलेली कुऱ्हाड सापडते ती तो तल्या मधे फेकून देतो आपल्या ती कुर्हड फेकत असताना कोणी पाहिले असते तर? त्यावर लागलेलं रक्त कुणाचे होते? कुणाचा खून जाला असेल तर त्या कुर्हड ने? त्या चा आळ आपल्या वरती आला तर अशा अनेक प्रश्नी अमित चा आज खाऊन टाकला. ऑफीस संपायला आले होते अमित ला ऑफीस संपल्या वर घरी जायची फार ओढ लागली होती.कधी घरी पोहचू असे अमित ला जाले कारण त्याचे घर च एक मेव ठिकाण होते जेथे अमित ला सुरशीत वाटायचे. शिवय दिवस भर घूरना ऱ्या माणसं पासून काही वेळ अमित ची सुटका होत असे. अमित घरा जवळ आला की त्यांचे घाई त चालणारे पाय घर आल्याचे समजले के आपोआप सावकाश जालें.अमित ने आपल्या घराची चावी काढ न्या साठी खिशात हात टाकला आणी.....तेव्हा अमित चे लक्ष त्याच्या घराच्या आवारात पडलेल्या वर्तमान पत्रा च्या रोल कडे गेले.तेव्हा अमित च्या लक्षात आले की नकीच ती रहस्य मय व्यक्ती वर्तमान पात्राच्या नावा खाली आपल्या ला अडकवू पाहत आहे. अमित खूप टेन्शन मधे आला आता काय करावे? ते अमित ला समजत नव्हते पोलीस स्टेशन ला पोलीस न कडे अमित तक्रार करू शकत नव्हता कारण ती रक्ताने माखलेली कुर्हड अमित च्या घरात सापडली होती. अमित ला खूप पचता वा होत होता त्याने ती कुर्हड तल्या मधे नव्हती फेकून द्याला हवी होती कारण जर खर च खून जाला असेल तर कदाचित पोलीस नी त्याच्या नीर दोष पानावर विश्वास ठेवला असता तो खून त्या रहह्स्य मय व्यक्तीने च केला याची अमित ला खात्री होती. अमित त्याच्या घरा जवळ पडलेला वर्तमान पत्र उचल व अमित घरा मधे गेला. नेहमी प्रमाणे अमित ने फ्रीज मधून बॉटल काडली थंडगार पाण्याची आणी घाटा घाटा गळ्यात ओतून घेतले.. त्या रहस्य मय व्यक्ती ने टाकलेला तो वर्तमान पत्र अजुन ही अमित च्या हातातच होता. सोप्या वर वीसाउन अमित ने तो वर्तमान पत्र उघडला तोच त्यातून एक कागदाचा तुकडा खाली पडला.अमित ने तो खाली पडलेला कागद उचला तेव्हा त्या व्यक्ती ने काय तरी त्यावर लिहिले होते. त्यावर असे लिहिले होते की पान नँबेर सात वाचण्यास विसरू नका. अमित ला हे आतिशय विचित्र वाटले की असे कोणी कुणा साठी मेसेज लिहून ठेवत काय? हे पान वाचा ते पण वाचा.अमित ने शेवटी उस्क्टे पोटी पण नौम्बर सात उघडले हे पान अतिशय वेगळे पण होते इतर पां पेक्षा आतिशय जुनाट कागदा वरती ते छापले गेले होते त्या पानाच्या मधे डार्क चौकटी होते जी लक्ष वेधून घेत होती. आणी त्या चौकटी मधे ती बातमी होती. दिवाकर कॉलिनी तील महिलेस चाकूचा धाक दाखून लुटले. 75 हजाराची लूट..नागपूर दिनांक 2 सँद्यकलि दिवाकर कॉलनी येथे राहणाऱ्या माधुरी मोरे या घरात एकटे असताना अशातच एका व्यक्ती ने घरात घुसून चाकूचा घास दाखून महिलेच्या अंगावरी ल सोन्याची पोत आणी घरातील कपाटाती ल पंचवीस हजार रुपए लुटून नेले. या सम्भंदि महिलेने त्या भागातील पोलिसांन कडे तक्रार केली आहे. कोँस्तब्ले तुषार नाईक तपास करत आहेत. अमित वर्तमान परततील बातमी वाचून होते न होते तेच दारा ची बेल वाजते ट्रींग ट्रींग.....अमित पुन्हा सावध जाला.तो वर्तमान पत्र टाकणारा वक्ती असणार असा अमित ला भास जाला अमित ला त्या वक्ती चे लक्षणे काही खरी वाटत नव्हती. आपल्या कडे त्याचे वर्तमान पत्र लावण्या साठी आग्रह धरणे, आपला पाठलाग करत घरा पर्यन्त पोहचने मग ती रक्ता ने माखलेली कुर्हड घरात सापडली? या सगळ्याचा अमित विचार करत असतानाचा परत दाराची बेल वाजते. ट्रींग ट्रींग.... अमित उठून उभा राहिला आणी किचन मधे जाऊं चाकू घेऊन येतो. स्वर कशनसठि अमित चाकू हातात घेऊन हळूच दरवाजा उघडले आणी किंचित फटीतून बाहेर कुणी दिसतय का ते डोकावू न पाहतो. पण अमित ला बाहेर कुणीच दिसले नाही.सावकाश अमित ने संपूर्ण दार उघडले पण समोर कुणीच दिसत नव्हते. अमित ने आजू बाजूस लेजर प्रमाणे संपूर्ण नजर फिरवली पण कोणी दिसत नव्हते.अमित पूर्ण गोंधळून गेला होता. तो दरवाजा लाऊन परत घरात जाणार तेच अमित ला दाराच्या उंबर शी एक पाकीट पडले ले दिसले. ते पाकीट पहिल्या वर अमित ने पुन्हा एकदा आजू बाजूच्या परिसरा वरती नजर फिरवली. कोणी आहे का? ....अशी अमित ने हाक मारली अर्थात ती हाक नसून भेत्ती उक्त असा कप रा आवाज होता तो अमित चा आवाज कडचित शेजारच्या वक्तीला पण ऐकू गेला नसावा. काहीही प्रदिसद मिळत नाही हे पाहूं न आणी मन नको म्हणत असतानाही अमित ने ते पाकीट उचले घरात येऊंन दार बंद केले.ते पाकीट बऱ्या पैकी वजनदार लागत होते. अमित ने दाराशी च टेकून ते पाकीट उघडले व त्यात हात टाकुंन आतून त्याने काही तरी वस्तु बाहेर काडली. त्या वस्तु सकट हात बाहेर येता अमित च्या चेहऱ्याचा रंग च उडाला. अमित च्या हातात त्या पकितुँन एक सोन्याची पोत बाहेर आली होती. ती सोन्याची पोत पाहताच अमित चे प्रश्नार्थ्क नजर त्या वर्तमान पत्रा कडे गेली.व अमित ने लगेच ते दारात सापडलेले पाकीट सोप्या वरती उलटे केले. त्यातून एक पैश्यांची चे ग्ड्डी खाली पडली. अमित ने वेळ न डैड्त ते पौसे मोजले बरोबर पंचवीस हजार होते. अमित चे डोळे अचर्यने वीस्फर्ले. हे कसे शक्य आहे???अमित च्या मनात लगेच विचार आला के कदाचित या वक्ती ने च हा पराक्रम करून ती चोरीची लूट माज्या पाठी तर पडत नसेल ना? पण तो अशा का वागत? आहे मी काय बिगडवल आहे त्या व्यक्ती च.तो व्यक्ती आणी हे वर्तमान पत्र काळा जादु चा तर प्रकार नाही ना असे अनेक प्रश्न अमित ला सात वू लागले. अमित ला हे सगळं जे त्याच्या सोबत घडत होते ते सगळं रहस्य मय वाटू लागलं होत.समोर टी फ्हव्यवर ती सोन्याची पोत आणी 25 हजार ठेवले होते. आणी अमित त्या कडे पाहत बैचैणे मधे आपला डावा पाय हलवत होता मानसिक तणावात अमित चे नख खाणे सुरू होते. अमित ला असे वाटत होते के तो यातून आता कधी बाहेर पडुच शकणार नाही. त्या कुर्हड वरील रक्त अट्व्टच अमित चे मन विचलित होत असे. आजची रात्र अमित ला तहान भूक पण लागली नाही. कअसं ही करूंन अमित ला त्या वक्ती पासून सुट्करा घ्यायचा होता पण कसा ते अमित ला काळात नव्हते त्याच्या डोक्याने जणू काही काम करणेच बंद केले होते हे सगळं आता आपल्या डोक्यावर येणार आणी कुणीच आपला विश्वास करणार नाही असं अमित ला वाटू लागले.आता सगळ्यां ना असेच वाटेल के त्या कुर्हडीने केला खून व ही चोरी या मागे मजाच हात आहे.न जाणे त्याने केती गुन्हे केले असणार आता त्या गुन्ह्याची जबाबदारी माज्या वरच येणार. आपल्या सर्व गुन्ह्याची हंडी माज्या डोक्यावर फोडून हा मात्र मोकळा फिरणार आणी में जाईल मधे जन्म ठेपेची शिक्षा भोगनार ........ ‹ Previous Chapterवर्तमान पत्र... भाग 3 › Next Chapter वर्तमान पत्र भाग - 5 Download Our App