रिक्षा ला हात करून हात करून फुलांचा गुच्छ सांभाळत प्रथमेश रिक्षा मधे बसला . रिक्षा पुढे त्याच्या एचीत स्थळा च्या दिशेने जाऊ लागली . रिक्षा जशी जशी पुढे जात होती प्रथमेश मात्र त्याच्या जुन्या आठवणी भूतकाळ आठवू लागला प्रथमेश ला कॉलेज चे दिवस आठवले जेव्हा प्रथमेश डिग्री च शिक्षण घेत होता . त्या कॉलेज च्या दिवसात दिवस भर काम करून रात्री अभ्यासाला लायब्ररी मधे जायच हा प्रथमेश चा नित्य कर्म होता . प्रथमेश नेहमी पुस्तकात गुंतलेला असायचा पण हल्ली प्रथमेश तीच विचार करू लागला होता .ते सुध्दा अभ्यासाला लायब्ररी मधे यायची मैत्रिणी सोबत सकाळ च्या सत्र ला न येत संध्याकाळ च्या सत्र ला यायची .
पुस्तकाच्या देवाण घेवाण मुळे प्रथमेश व तीची ओळख जाली होती .आणी ती ओळख मैत्रीच्या रूपात हळू हळू खुलत होती .प्रथमेश व तीची लायब्ररी मधे यायची वेळ ठरलेली नव्हती पण आल्या वरती समोरा समोर बसणे ठरलेल होत .आता तुम्ही विचार करत आसल ही ती म्हणजे कोण ? तर ती म्हणजे श्रेया अतिशय शांत सालस मुलगी अभ्यासात पण छान होती आणी स्वभावाने पण .श्रेया दिसायला खूप सुंदर होती लांब सड़क केस गोरी गोरी .चेहरा नेहमी हसत मुख असायचा श्रेया चा .असच एक दिवस श्रेया नेहमी प्रमाणे लाइब्ररी मधे आली पण नेहमी पेक्षा वेगळी वाटत होती ती आज चेहऱ्यावर कायम हसू असणारी श्रेया च्या चेहरा आज पडला होता प्रथमेश पण लायब्ररी मधे होता नेहमी प्रमाणे श्रेया प्रथमेश च्या समोर येऊन बसली .
प्रथमेश ने ओळख ल होत काय तरी जाल आहे त्यामुळे श्रेया चा चेहरा पडलाय ते . श्रेया ला बोलत करण्या साठी प्रथमेश श्रेया ला विचारतो काय ग जाली का दिवाळीची तयारी खरेदी ? कारण त्या वेळेस दिवाळी जवळ येत होती आणी काय विचारायचे श्रेया ला कस बोलत करायच म्हणून तो हा प्रश्न विचारतो . श्रेया बोलते के होय मग काय काय खरेदी केली प्रथमेश श्रेया ला विचारतो नथिंग श्रेया बोलते .का ग काही प्रौब्ल्र्म आहे का ? काय जाल आहे का ? असा चेहरे का पडलाय तुजा ? प्रथमेश श्रेया ला विचारतो .श्रेया सांगते हे दिवाळी आहे त्यामुळे आम्ही गोवा ला जाणार आहे श्रेया च मूळ गाव होत श्रेया चे वडील एकडे कमल असल्या मुळे ते राहत होते . श्रेया ला ई त का वेळ बोलत करण्यसाठी पर्यन्त करणार प्रथमेश च आता नाराज होऊन शांत चेहरा पाडून बसला . पण त्यातच प्रथमेश च्या लक्षात आल की आपल्या पासून दुर जाणे हे श्रेया च्या उदासीन चे कारण आहे हे लक्षात येतच प्रथमेश मनातून सुखावला .प्रथमेश श्रेया ला समाजावतो आग मग त्यात काय एव्हडे ? म्हणजे आपण सात आठ दिवस .......अस बोलून श्रेया तीचे शब्द आवरते घेते .पुढे श्रेया म्हणते तुला काहीच वाटत नाही ना ?
प्रथमेश म्हणतो की मला काय वाटायच उलट मस्त तुम्ही घरातली सगळी तुमची फेमिली एन्जॉय करता येईल श्रेया च्या मनात काय चाललय त्याच्या बदल हे प्रथमेश ने जाणून घ्यायचा पर्यन्त केला नाही . आज श्रेया ने नजर वर करून पहिल नाही कदचित डोळ्यातील अश्रू लपवत असावी . उदास होती श्रेया खूप प्रथमेश पण खूप उदास होता .तरी श्रेया तीच्या चेहऱ्यावर हसू उमटवते आणी पुस्तकात डोक घालून बसते .थोडा वेळाने श्रेया लगेच बोलते पुस्तक एकट वत ती बोली आय आम लिव्ह नावू प्रथमेश बोलतो का ग एवढ्या लवकर ?
हो जाते नाही तर उशीर हौईल श्रेय प्रथमेश ला बोलते . प्रथमेश पण नाराज असतो पण तरी श्रेया चा हसरा चेहरा पहावा म्हणून चेहऱ्या वर थोड हसु आणत बोला .हाँपी दिवाली ! एन्जॉय ! श्रेया हसली खर पण डोळ्यातील पाणी तीच्या डोळ्याच्या कडा ओलांडू पाहत होत्या .पण श्रेया ने पापण्यांची हल चाल करून दूर केले .आणी प्रथमेश ला बाय भेटू परत अस बोलून निरोप घेऊ लागली .बाय तुजी वाट ......एव्डे बोलून प्रथमेश थांबला .श्रेया निघून गेली .प्रथमेश ला दुसऱ्या दिवशी लायब्ररी मधे जायची अजिबात इच्छा नव्हती पण अभ्यासात मन घालून श्रेया येई पर्यन्त कसे तरी दिवस काडायाचे अस म्हणून प्रथमेश लायब्ररी मधे ।गेला .
आज प्रथमेश ला कुणाची वाट पहायची नव्हती समोरची खुर्ची सुध्दा रेकमीच राहणार होती .प्रथमेश चे डोळे पुस्तकात ल्या अक्षर वरून फिरत होते .पण त्याचे मन श्रेया ची मनात तल्या मनात गोड रचना करत होते .श्रेया च खळ खलून हसणे गालातल्या गलत लजने.प्रथमेश पुस्तक वाचत असताना एक टक त्याच्या कडे पाहणे आणी प्रथमेश ची नजर तीच्या कडे गेली की लगेच डोके पुस्तकात घालणे .कधीतरी मनातल्या भावना ओठवर्ति आल्या तर बोट दाता मधे दबून तेथून गड्बडेणे निघून जाणे .श्रेया समोर बसली होती आग तू गावाला जाणार होतेस ना गोवा ला प्रथमेश ने आचर्यने विचरले श्रेया बोली नही गेले .
नाही जावंसं वाटल श्रेया बोली .आग पण !प्रथमेश ला त्यात श्कणी काही कळे नाही पण ती आपल्या साठी गेली नाही अस प्रथमेश ला वाटल .आज यायला लेट केल ?अस श्रेया ने प्रथमेश ला विचरले .प्रथमेश ला तर खूप आनंद जाला होता त्यला नाचव वाटत होत .पण लायब्रेरी असल्याने प्रथमेश ने मनाला आवर घातला .प्रथमेश च पुस्तकात अजिबात मन लागत नव्हत तो फिरून फिरून श्रेय च्या चेहऱ्या कडे पाहत होता .पण श्रेया मात्र शांत बसून पुस्तक वाचत होती .दिवस असेच उलट होते . श्रेय पहिली रोज यायची लायब्ररी मधे आता तीच येन कमी जाल होत .
आली तरी शांत असायची पहिल्या सारखी जास्त बोलत नव्हती . श्रेया च्या नजरेत सतत तीच्या मनावर काही तरी दडपण असल्याची जाणीव व्हायची . फार गंभीर वाटायची श्रेया च हे अस वागणे प्रथमेश ला खट्कय्चे प्रथमेश ने या बाबत श्रेया ला कीती वेळा विचारल तीच्या मनातले जाणून घेण्याचा पर्यन्त केला . पण श्रेया काही न काही करून टाळायचे .बोलत असताना कधी श्रेया प्रथमेश कडे एक टाक पाहत बसायची . हा हा म्हणता एक दीड महीना गेला कदचित श्रेया ला प्रथमेश कडून तीच्या वर असणाऱ्या प्रेमाची कबूली हवी होती .प्रथमेश नेहमी विचार करायचा की माज्या मनात जे श्रेय बदल आहे तेच तीच्या मनात असेल का ? हो नक्कीच ......
पण जाती धर्मच काय प्रथमेश हे काही मनात नव्हता .....? पण श्रेया च यावर काय मत आहे हे प्रथमेश ला माहीत नव्हते . प्रथमेश च्या मनात चलबिचल सुरू होती त्याने ठरवले कही होऊ पण येत्या वलेण्तीणे डे ला श्रेय तीच्या बदल मनात असलेल्या भावना तीला सांगायच्या .आणी तो दिवस उजाडला पहिल्यांदाच आज प्रथमेश आणी श्रेया लायब्ररी च्या बाहेर एक छन श्या बागेत भेटणार होते .प्रथमेश मोठ्या आतुरतेने येर जाऱ्या घालत होता आणी शेवट श्रेय त्याच्या समोर आली खूप सुंदर दिसतेस तू आज अस बोलून प्रथमेश ने बोलण्या ची सुरवात केली .श्रेया शर्मली प्रथमेश अजून च त्येच्या फिदा जल्ला