आनीता जेव्हा राजीव ची मेसेज वाचते तेव्हा तीच्या लक्षात येत की राजीव ने सकाळी केलेला मेसेज हा नेहमी सारखा नव्हता फॉर्मल मेसेज होता . आनीता वेड लागायच बाकी होत राजीव अस का वग्तौय ते तीला समज नव्हते शेवट न राहून आनीता राजीव ला पुनः फोन करते राजीव फोन उचलतो पण नेहमी सारख बोलत नही त्याचा आवाज आनीता ला काल सारखाच वाटतो .राजीव तुला काय जाले आहे काल पासून तू असा वागत आहेस माज्या शी नीट बोलत पण नाहीस माज कही चूकलय का तुज्या अशा वागण्याचा मला खूप टर्स्स होतोय अस अनीता राजीव ला विचारते राजीव दीर्घ श्वास घेऊन सांगतो आनीता मला या पुढे तुज्या सोबत राहत येणार नही
आनीता माफ कर मला मला माहीत आहे मी चुकीच करतोय पण मला ही रीलेशन शिप पुढे नाही नेता येणार आपण ऐथेच थांबले ले बरे आनीता ला राजीव च्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता तुज तूला तरी कळतंय का ?हो पण मजा नाएलज आहे या पुढे मला नाही राहत येणार तुज्या सोबत अस म्हणून राजीव रडू लागला .पण कदचित राजीव च रडणे आनीता च्या कण पर्यंत पोहचले नही करण राजीव च बोलण ऐकून आनीताच्य हातातून हात खाली पडतो .राजीव शी लग्न करण्याचा विचार आनीता चा पक्का होता सगळ कही जुळून आल होत .दिवाळी त लग्न करायचे राजीव आणी आनीता ने ठरवले .
अस कही हौईल याची कल्पना देखील आनीता ने केली नव्हती . ऑफीस मधे आनीता चक्कर येऊन पडते अनीता ची मैत्रीण तीला घरी सोडते .रात्री उशीर जाग येते तेव्हा ती तीच्या घरी रूम मधे असते तीच्या अनीता ची आई तेव्हडि तीच्या शेजारी बसून होती .उठून बसल्यावर अनीतचे चित्त ठर्र्य वर याला खूप वेळ लागला . दुपारी काय जाल ते आनीताला आठवल बेड वरून खाली उतरून आनीता फोन शोदू लागली .पण आनीतचा फोन स्विच ऑफ जाला होता .आनीता पुट पुटु लागली नाही रहायचं म्हणजे काय ?.......कस नाही रहायचे .......तेणे पुट पुटच फोन सुरू केला .
पहाटेचे तीन वाजले होते . आनीता ने राजीव ला फोन ना करत तसच आपटला करण तेल राजीव शी बोलायचे होत आणी राजीव ला फोन केला असता तरी त्याने उचला नसता प हा टे चे तीन वाजले होते त्यामुळे त्याने फोन पण नसता उचला . त्यामुळे आनीता ने फोन आदळ आणी तशीच पडून राजीव जे कही बोला ते आठवून रडत होती .आनीता आणी राजीव वेगळे होण्याच्या एक दिवस आधीची गोष्ट आनीता राजीव ला विचारते काल तू जे बोला ते खोट आहे न? तू खरच ब्रेकप करणार आहेस का ? सांगण खर ? आणीता तू ठीक आहेस ना अस राजीव विचारतो
मी ठीक आहे अस तू विचारू तरी कस शकतोस तुज्या मुळे मला कीती त्रास जालाय तूला माहीत तरी आहे का ? काल मी ऑफीस मधे चक्कर येऊन पडले हे तरी माहीत आहे का तुला ? आणीता राजीव ला विचारते .राजीव म्हणतो मी काल घरी आलो होतो तुज्या पण तू जोपली होतीस हो खरच एंबड प्रेम करतोस का माज्यावर ? आणी करतोस तर मग सोडून का जात आहेस मला ?अनीता राजीव ला विचारते .राजीव अनीता च्या प्रश्नच उतार द्याल टाळ टाळ करतो उलट अनीता ला बोलतो अनीता सहा वाजले तूला बर नाही आहे तु आराम कर यावरती आपण नंतर बोलू .
आनीता आता फार चिड्ते आराम मी ज्या मुलावर प्रेम करते तो मला सोडून जायचा विचार करतोय आणी तू मला आराम कसा करयला सांगु शकतोस राजीव .तू प्यनिक होऊ नकोस अनीता एव्हड तूला बर नाही तु आधी कही तरी खाऊन घे मी तुज्या शी बोलतो नंतर अस बोलून राजीव ने फोन कट केला ..अनीता पुनः रडू लागली . थोड्या वेळाने अनीता चा फोन वाजला राजीव चा फोन होता अनीता तु काही खल्लास का ? राजीव विचारतो . अनीता चिड्ते हे विचारायला फोन केलस का तु ? आधी तू अस का वग्तौस ते सांग ? हे बग अन्नीता या पुढे मी नही राहू शकत तुज्या सोबत .
मी या पुढे सायली सोबत रहायचे ठरवले आहे मला तीला सुखात ठेवायचे आहे .राजीव च हे बोलण एकूण आनीता च्या पाया खाल ची जमीण्च सरकते ती जोरात रडू लगते .राजीव ला अनीता विचारते तू सायली साठी मला सोडून जात आहे ?अनीता ओरडते राजीव प्लीज अनीता मला समजून घे मजा नविलज आहे . नविलज ती तूला आधी सोडून गेली आणी ती परत अली म्हणून तू मला सोडत आहेस ? कीती स्वार्थी निघालास मी स्वप्नात पण विचार केला नही तू अस वग्शील अनीता राजीव ला म्हणते .अनीता प्लीज मज ऐकून घे .का ?का एकूण घेऊ मी तुज राजीव .काय आहे तीच्या ट जे माज्या त नही .साग न अनीता राजीव ला विचारते .
अनीता मजा निर्णय ठाम आहे अस राजीव बोलतो .तू मला समजून घेशील ठीक आहे अस म्हणून अनीता फोन कट करते .ईतर कोणत करण असत तर अनीता ने राजीव ला समजून घेतल असत पण केवळ आपल्याला सायली मुळे सोडत आहे हे अनीता ला अजिबात मान्य नव्हते . त्यामुळे अनीता खूप चिडली होती काही केल्या तीच राग शांत होत नसतो शेवट ती राजीव ला फोन लावते .राजीव काही बोलणार एव्हड्यात आनीता बोलते ठीक आहे राजीव तूला मला सायली साठी सोडत आहेस ना ठीक आहे तूला मला सोडायची गरज नही मीच सोडून जाते तुला .
मी जीव देते गुड बाय .अणीता कीती हाटी होती ती जे बोलते ते करते हे राजीव ला चांगलच माहीत होत कही दिवसात खूप गोष्टी झपाट्याने बदल्या होत्या .पलीकडून राजीव जोरात ओरडतो थांब अनीता आणी जोरात रडू लागतो अनीता काही कळतच नव्हते . राजीव तू जा मला सोडून साय ली पण जाणार आहे अनीता ला काहीच कळत नव्हते ती स्वतःला सावरते आणी तू आधी रडणे थांब आणी नीट काय जल ते साग राजीव सायली सोडून जाणार म्हणजे ती कुठे जाणार आहे सोडून ? राजीव आनेता ला सांगतो की सायली कडे खूप कमी दिवस आहेत त्या नंतर राजीव पुनः रडू लागतो व म्हणतो मला पण नही जगच मी पण मरतो .
अनीता राजीव ला शांत करत बोलते राजीव तू अस कही करणार नाहीस मी पण कही करत नही मी घरी येत आहे .आणी अनीता राजीव च्या घरी येते राजीव ला पाहून अन्नीता थक्क होते बहूदा तो खूप दिवस जोपला नसावा घरातल्या वस्तू पण रागात फोडल्या होत्या कही तरी खूप गहड्ल याची जाणीव अनीता ला जली अनीता राजीव ला विचारते हे सगळ काय आहे .अस अनीता बोलतच राजीव अनेता ला मिठी मरून रडू लागतो आनीता राजीव ला सोप्यावर बसवते सोप्या वरती दारू च्या बाटल्या घरंगळत पडतात