maitry ek khajina - 5 in Marathi Love Stories by Sukanya books and stories PDF | मैत्री : एक खजिना... ???... भाग : 5

The Author
Featured Books
Categories
Share

मैत्री : एक खजिना... ???... भाग : 5



मागच्या भागात आपण पाहिला कि सुमेध च्या आई चं ऑपेरेशन अगदी निर्विघ्न पार पडला......

त्यामुळे आता सगळेच थोडे रिलॅक्स होते.
.
.
.
सुमेध आई ला आत भेटायला गेला.
.
.
बाबा सानू ला म्हणाले.
.
.


सान्वी मला असा वाटतं आहे कि आता सुमेध च्या आई ला डिस्चार्ज दिला कि तिला थोडे दिवस आत्ताच्या घरीच नेतो.
.
.
.
वाहिनी काय म्हणतील हे दोन तीन दिवस ऐकून घेऊ.
.
.

मी दुसरा घर शोधायचा प्रयत्न चालू चं ठेवेल...

.
.
काय वाटतं बाळा तुला...

सानू म्हणाली हो बाबा बरोबर आहे तुमचं.
.
.
.
सानू बाबांना हो तर म्हंटली होती पण तिच्या डोक्यात वेगळाच काही चालू होता हे नक्की....
...
..
.

थोड्या वेळाने सानू म्हणाली बाबा मी आणि सावी पण उद्या निघतो आहे.
.
आई ना डिस्चार्ज दिला कि तुम्हाला सगळ्यांना घरी सोडून मी आणि सावी मुंबई ला निघतो.
.
.

सुमेध नी तिचा हे बोलन ऐकलं.
.

आणि तो म्हणाला सानू यार थांब ना ग थोडे दिवस आत्ताच तर आली ना ग.
.

बाबा पण म्हणाले हो ना सानू किती दिवसांनी आलीस बाळा थांब ना थोडे दिवस.
.
.
.

सानू म्हणाली अहो बाबा ऑफिस चं बरंच वर्क पेंडिंग आहे आणि सुट्टी पण संपली ए.
......

त्यामुळे जावं लागेल बाबा.
.
.

सुमेध म्हणाला ...... हा जा जा आमच्या साठी का थांबशील तू आम्ही कोण ए ना.... खोटा राग चेहऱ्यावर आणत तो म्हणाला.
.
.
...

सानू त्याचे गाल खेचत म्हणाली ओय नौटंकी.... तुझ्या साठीच आले होते ना...

आणि नंतर सुट्टी असल्यावर येईल ना डोन्ट वोरी.....

.
.

सुमेध ला माहित होता कि आता सान्वी ला नाही थांबू शकत.
.
.
.

तो उगाच म्हणायचं म्हणून हो म्हणाला....
....
...
...
😏😏😏😏😏😏😏.
.
.
.
दुसरा दिवस उजाडला.....
......

🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄


.
...

सुमेध च्या आई ला डिस्चार्ज मिळाला...
...
...

ते सगळे सुमेध च्या घरी आले....
...
...
..

पण सुमेध च्या काकू नी तर आज पातळी चं गाठली होती.
.
.

त्यांनी सुमेध चं आणि सुमेध च्या आई बाबा चं सामान बांधून ठेवला होता...
...
...

आणि त्या म्हणाल्या कि ह्या घरात तुम्ही आता पाय पण नाही ठेवायचा...
...
...

सुमेध च्या आई ला तर धक्का चं बसला आणि नकळत त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले..
...

...

सुमेध च्या काकू तर एक एक बॅग बाहेर फेकून देऊ लागल्या.
..
.


सान्वी त्यांना समजवायला म्हणून पुढे चालली होती...

तर त्यांनी समोरून बॅग फेकली तर त्या बॅग चे चाक सानू च्या डोक्याला लागला...
...
...

आणि तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागला..
..
..
सुमेध आणि सावी सान्वी कडे धावले.... आणि सुमेध नी तिला पकडून शेजाऱ्याचा बाकावर बसवला सावी नी पटकन गाडीतून फर्स्ट एड बॉक्स आणला सावी आणि सुमेध सानू ची मलम पट्टी करत होते.
.
.
.

सानू ला लागला हे पाहून बाबांना वाईट वाटलं इतका वेळ ते काही बोलले नव्हते पण आता ते म्हणाले वाहिनी खूप चुकीची वागता आहे तुम्ही..
.

.

तर सुमेध च्या काकू म्हणाल्या मी कसा वागायचं हे मला नका शिकवू...
..

आणि त्यांनी घराचा दरवाजा लावून घेतला.
..


सुमेध च्या आई ला तर फार वाईट वाटत होता सावी नी त्यांना धीर दिला.
.
...
.
.
सानू उठली आणि बाबा जवळ गेली आणि म्हणाली बाबा तुम्ही म्हणता ना मी पण तुमची चं मुलगी ए.
.

मग आता तुम्ही माझ्या सोबत आपल्या घरी चलता ए.
.
.

बाबा म्हणाले नको बाळा आमच्या मुळे तुला आधीच खूप त्रास झाला आहे.
.

सानू म्हणाली बाबा मुलगी म्हणता आणि असा परक्या सारखा का बोलता.
.
.

ते काही नाही.
...
तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही चला माझ्या बरोबर...
...
..


आता तर बाबांकडे सानू सोबत जाण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता...
....
...
...

सावी ने ड्राइवर ला त्याचं सगळं सामान गाडीत ठेवायला सांगितलं ....
...
...

सानू नी बाबा ना पुढे ड्राइवर च्या शेजारी बसवला....
...


ती आणि सुमेध सगळ्यात मागे बसले आणि मधल्या सीट वर आई आणि सावी बसल्या...
.....
...


सावी नी ड्राइवर ला सांगितलं दादा आधी सान्वी च्या घरी गाडी घ्या आमचा सामान घ्यायचं बाकी आहे...
...
...
...
सानू च्या घरी गाडी आली... सावी उतरली आणि तिने दोन्ही बॅग्स आणल्या ड्राइवर नी त्या गाडीत ठेवल्या...
...
...
सावी गाडीत बसली आणि ड्राइवर ला सांगितलं दादा आता घरी जायचा आहे बांद्रा ला...
...

ड्राइवर म्हणाले हो ताई ठीक आहे....
...
..
..
हॉस्पिटल मधे सगळे दमले होते म्हणून सगळ्यांना झोप लागली होती...
...
सुमेध आणि सान्वी जागे होते...
..


थोड्या वेळानी सुमेध पण सान्वी च्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपला...
...
...
...
...
...
....
खरंच मित्रांनो सान्वी सारखी मैत्रीण मिळायला नशीब लागत...

जी प्रत्येक संकटात आपल्या सोबत असते...
...

थोड्या वेळात चं ते सगळे सान्वी च्या घरी आले...
...
..

सान्वी नी सगळ्यांना उठवला...
...

सगळे गाडीतून उतरले ड्राइवर नी गाडी पार्क केली...
...
.

ड्राइवर म्हणाला ताई तुम्ही जा मी येतो बॅग्स घेऊन...
...
..

सावी म्हणाली ठीक आहे
...

खूप छान बिल्डिंग मधे घर होता सानू चं

अर्थातच बांद्रा म्हणजे.....

⛪️🌃🌁🌆🌇.
.
..
.

सगळे लिफ्ट कडे जायला निघाले तोच वाचमन नी सान्वी ला आवाज दिला...

सान्वी मॅडम.......

.
.
.
.

सान्वी म्हणाली हा काका बोला ना काय झालं...
...


तो म्हणाला नाही ताई चार पाच दिवस झाले तुम्ही दिसल्याच नाही रोज सकाळी तुमचं गुडमॉर्निंग ऐकलं नाही तर असा चुकल्या चुकल्या सारखा वाटायचं....
...
..

कुठे बाहेर गेल्या होत्या का...
..


सानू म्हणाली हो काका घरी गेले होते...

काका म्हणाले अरे वा छान...

...
..

सावि म्हणाली येतो काका आम्ही लिफ्ट आली....

काका म्हणाले हो ठीके...
.

खरंच सानू सगळ्यांना आपलंस करून घेते
तिच्या साठी कोणी लहान मोठा नाही.....
.......


.


सगळे लिफ्ट मधे शिरले...

सावी ने 22 फ्लोअर चं बटण दाबला..
...

बाबा म्हणाले सानू फारच मोठी बिल्डिंग आहे ग..
..

सानू म्हणाली हो बाबा...
..
.
..
सगळे घरी आले.....

खूपच सुंदर होता सानू चं घर..

आणि खूप मोठा पण अगदी 4BHK
..

...

तिनी आई बाबा ना त्यांची खोली दाखवली आणि सांगितलं तुम्ही फ्रेश होऊन या लवकर....

सुमेध ला पण त्याची खोली दाखवली....
...
...

सानू आणि सावी पण फ्रेश होऊन आल्या...
...

सावी नी सगळ्यांसाठी चहा बनवला आणि सान्वी नी सगळ्यांना नाश्ता बनवला
.
...
...

सगळे चं फ्रेश होऊन आले.... सावी ने सगळ्यांना चहा नाश्ता दिला....


.




तेवढ्यात ड्राइवर पण सामान घेऊन आला....


सानू म्हणाली काका तुम्ही पण या चहा घ्या..
..

.

.
ते नको नको म्हणत असताना पण सावी नी त्यांना चहा दिला.
.
..
.

.
बाबा सानू ला म्हणाले बाळा तुझे खूप खूप आभार ग.... आणि.....

त्याच वाक्य मधेच तोडतो सानू म्हणाली बाबा तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी आला आहात हे तुमचं चं घर आहे....
...
...
..

त्यामुळे तुम्ही परत असा नाही बोलायचं...
..

बाबा म्हणाले बर ठीके बाळा ऐकतो मी तुझं 🤦‍♀️😅😅😅.
.
.
.
.

त्या दिवसा पासून सानू त्या सगळ्यांना अगदी त्याचं घर असल्या सारखाच ट्रीट केला..
...
..

ती खरंच ग्रेट होती..
.
.
दुसऱ्या दिवशी संडे होता म्हणून ती सगळ्यांना फिरायला घेऊन गेली होती..
..
.

ते सगळे मरीन ड्राईव्ह ला आले....



.
..

.

ही सानू ची सगळ्यात आवडती जागा..
..
..
तिनी सगळ्यांना भरपूर ठिकाणी फिरवला.....
तिथून ते गेट वे ऑफ इंडिया ला आले...
..

.


.
.
.
.
.
..

मुंबई खरंच असा शहर आहे कि कोणीही मुंबई च्या प्रेमात पडेल.
.

........
...
..
..
..

सान्वी आणि सावी नी त्यांना भरपूर ठिकाणी फिरवला.
.
.

तिथल्या सगळ्यांना फेमस गोष्टी खाऊ घातल्या.
.....
..........
..

भरपूर फिरले सगळे खूप खुश पण होते.
.
.
.

मुंबई तर सगळ्यांना दुःख विसरायला लावून नव्या ने जगायला शिकवते ......




love you Mumbai....... 😘💕....



.
.
.


सगळे दमून घरी आले...
...
..

सानू नी आई बाबा ना सगळी जवळ पास ची फिरण्याची ठिकाण दाखवली होती....
..
.
...
उद्या पासून तीच ऑफिस चालू होणार होता...
..



.
.

(मित्रांनो बघूया ही कथा पुढे काय वळण घेते ते.
.
.

ह्या सगळ्यांना अजून कोणत्या संकटाना सामोरे जावं लागेल कि हे सगळे असेच आनंदाने आणि खुश राहतील...
...
..

.

पाहूया पुढच्या भागात.....

लवकरच लिहायचा प्रयत्न करेल....

तो पर्यंत तुम्ही नक्की सांगा कथा कशी वाटली ते..
...
.



आणि सगळ्यांनी खुश राहा आणि घरीच राहा..... )



आत्ता साठी बाय बाय.... 🙂🤭😘.
.
.
.
.
.
.
.

- सुकन्या जगताप......😘💕