The Author Bhagyshree Pisal Follow Current Read राजीव आणी अनिता ..... By Bhagyshree Pisal Marathi Short Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books Devil I Hate You - 18 ;और फिर उसकी कलाई पकड़, , ,,,,,, खुद की तरफ खींच,,,,,,,उसके... शोहरत का घमंड - 100 आलिया फाइल ले कर जा ही रही होती हैं। तभी बाहर उसे अरुण मिलता... डेविल सीईओ की स्वीटहार्ट भाग - 79 अब आगे,राजवीर की बात सुनकर अब अभय ने कुछ नही कहा मगर वो अभी... महाभारत की कहानी - भाग 6 महाभारत की कहानी - भाग-५ शुक्र का देवताओं के प्रति शत्रुता त... My Devil Hubby Rebirth Love - 66 (Last Part) अब आगे 3 साल बादसिंघानिया विला बहुत ही खूबसूरत तरीके से सजाय... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Short Stories Total Episodes : 3 Share राजीव आणी अनिता ..... (2) 3.5k 7.5k राजीव आणी अनिता एकमेकाला खूप दिवसांन पासून ओळखत होते . पूढे राजीव आणी अनिता यांची मैत्री जाली .ते एकमेकांचे खूप चांगले मित्र जाले प्रत्येक सुख दुःख मनातले एक्मेकन्ल सांगू लागले .पुढे uराजीव आणी अनिता त्यांच्या या मैत्रीचे रूपांतर प्रेमात केव्हा जाले हे त्यांच त्याना च कळ नाही . राजीव आणी अनिता एकमेकांवर जिवा पाड प्रेम करत होते .पण आज अचानक स्टेशन यायला दहा मिनट राहिलेत ....या नंतर तू माज्या आयुष्यातून कायमची निघून जाशील .....तू माज्या आयुष्य त नशिल .....काय जाल बोल न ...तू अशी गाप राहून ....मनात काही तरी ठेऊन जाऊ नकोस ....प्लीज कही तरी बोल ...राजीव मनापासून अनिता ला सांगत होता . अनिता मात्र शांतच होती ..ती काहीच बोलत न्हवती . ट्रेन वेगाने धावत होती आणी टाइम पण आता स्टेशन खिडकी तूं दिसू लागले होते .राजीव च्या काही काळ पूर्वी आयुष्यात आलेली अनिता चा निरोप घेताना राजीव ला खूप ट्रस्स होत होता काय करवे हे त्याला समजत नव्हते . आज पर्यंत अनिता ला पहिल्या शिवाय राजीव चा ऐक पण दिवस गेला नवता आता ती कायमची निघून जाणार त्याचे डोळे भरून आले होते . दहा मिनीटे संपली होती ट्रेन प्ल्यट फ्रॉम ला येऊन थांबली दोघे ही ट्रेन मधून उतरले आता तर अनिता काहीच बोलणार नही अस राजीव ला वाटत होत ... राजीव ला कळून चुकले होते की अनिता त्याच्या शी बोलणार नही .आणी का बोलेल ती राजीव ने केल काय होत तीच्या साठी ......आता अनिता गेली की परत राजीव च्या आयुषात येनार नव्हती . राजीव ने अनीता च्या खांद्यावर हात ठेवत अनीतला दिलासा देण्याचा प्रयत्न केला . अनीता आता गेले की परत राजीव च्या आयुष्यातून निघून गेली की परत येणार नाही हे राजीव ला माहीत होत पण सायली साठी तीला आयुष्यातून दूर करण राजीव ला भाग होत ......आणी ती वेळ आता आले होती .....दोघांचे रस्ते आता वेगळे होते . आणी अचानक प्ल्यट फ्रॉम वरती लागू पाठ दोन ट्रेन आल्यामुळे गर्दी होते आनीता राजीव पासून दूर फीकली जाणार तीच राजीव आनीता चा हात घाट पकडतो . असाच आयुष्य भर हात पकडून ठेवला असता तर आनिता मनातल्या मनात विचार करत होती ....जड अंतःकरणाने आनिता बोली चल निघते .....राजीव च्या मनात धड सुरू जाली .एकदा जाताना मिठी पण मरणार नाहीस का तू ....प्लीज अशी नको जाऊस ...राजीव ला अनिता घट्ट मिठी मरून .....खूप रडून आपले मन मोकळे करायचे होते ......आनीता च्या डोक्यावरती किस्स करून जाल्या प्रकार बाबत राजीव ला माफी मागायची होती ....पण आनीता ने ती संधी राजीव ला दीली नाही . चल निघते मी राजीव ....बाय काळजी घे स्वतःची ....अस म्हणून अनीता राजीव कडे न पहाता निघून गेली .राजीव आनीतच्य पाठ मोरया अक्रुतेकडे पाहतच राहिला .राजीव रेलवे स्टेशन च्या पुलावर उभा होता त्याला त्याच पूलवर्ति खूप रडय्चे होते . आक्रोश करायचा होता ...आनिता राजीव च्या आयुष्यातून काय माची निघून गेली होती राजीव ला स्वतःला सावरन अवघड जात होती .स्टेशन वरती घरी खूप मनसे होती पण ती राजीव ला अनोळखी वाटत होती .राजीव जीच्या समोर आपल मन मोकळे करायचा अशी एकच होती ती म्हणजे आनिता....राजीव पुनः प्ल्याट फ्रॉम कडे जाऊ लागला . प्ल्यट फ्रॉम च्या दीषेणे एक ट्रेन येत होती .त्या ट्रेन खाली जीव द्यावा अस राजीव ला वाटत होत. पण अचानक आई वडिलांचा विचार मनात आला मग राजीव च्या त्यांच आपल्या नंतर काय हौईल.या विचाराणे राजीव आत्महत्येचा विचार कडून टाकतो . प्ल्याट फ्रॉम वर आलेल्या ट्रेन मधे राजीव जाऊन बसतो आणी मोबाइल कडून आनीता सोबत कड्लेल सेल्फी पाहत असतो त्या फोटो मधे असणारी आनीता च्या चेहऱ्या वर स्माइल पाहून राजीव च्या पण चेहऱ्यावर स्माइल येते . तस राजीव ला फोटो कडने अजिबात आवडत नव्हते पण त्या दिवशी आनीता ने खूपच हाट केला आणी राजीव ने अनीता च्या हट्ट साठी फोटो कडला .तो फोटो तो डीली ट करणार होता पण तेव्ड्यत राजीव ला एक मेसेज येतो .तो मेसेज असतो आनीता चा होता . मला माहीत आहे जीवनाच्या अतिशय कठीण काळ तून तू जात आहेस ......तुला सोडून जण माज्या साठी पण सोप न्हवते ....मी पुढे काय करणार माज पुढे काय हौईल माहीत नाही .....पण तू काळजी करू नकोस लवकरच सर्व ठीक हौई ल. तुला माहीत आहे तुज सायली वरती खूप प्रेम आहे .तू आणी ती एकमेकांसाठी बनलेला आहात . मी कीतीही पर्यन्त केला तरी तुज्या आयुष्यात असलेले सायली ची जागा मी नही घेऊ शकत .नही आणी तूही मला ते प्रेम देऊ शकत नाहीस .माज्या मुळे तू मनात कोणतीही अपारधी पणाची भावना ठेऊन जगावे अस मला वाटत नाही .तुला मगाशी मिठी मारावी अस खूप वाटत होत ....तुला मगे वळून सुध्दा ना पाहत येन माज्या साठी एवढ सोप नवता पण जार मी तुला मगाशी पहिल असत तर मग मी तुला जाऊन दीलच नसत प्रेमच माणूस जेव्हा सोडून जात काय होत हे तुला चांगलच माहीत आहे ...असो काळजी घे मी तुज्या नेहमीच पाठीशी आहे . काही मदत लागली कधी तर साग .माज्या मुळे तुजी फर्पड जलेली मला नसती पहाव ली .अस अनीता राजीव शी बोलत असते . राजीव ने आनीता चे मेसेज वाचून फोन बंद करून खिशात ठेवला . मागे घडलेल्या साऱ्या आठवणी अश्या झरा झर समोरून जत होत्या . तीन दिवसा पूर्वी जेव्हा राजीव ने आनीता शी वेगळ होण्याचा जेव्हा विचार राजीव ने अनीता ला सांगितला तेव्हा अनीता ने खूप तांडव केला होता .आनीता त्या वेळेस जीव द्याल निघाली होती पण जेव्हा राजीव ची स्थिती तीच्या पेक्षा वाईट आहे हे समजल्यावर अनीता ने त्याला समजावले .आठवड्या पूर्वी आनीता व राजीव त्यांच्या लग्नाची स्वप्ने पाहत होते . राजीव च्या आयुषात सायली होती आधी ती गेल्या पासून राजीव च्या आयुष्यातून आनीता नेच राजीव ला सावरले होते .राजीव च्या प्रत्येक आवडी निवडी जपण्यासाठी ती जटटट होती . एव्हडे करून पण जेव्हा सायली पुनः राजीव च्या आयुषात आली आनीता कही ही न बोलत राजीव च्या आयुषातुण निघून गेली .पाच महिन्या पूर्वी आनीता राजीव च्या आयुषात आली होती .आनीता सारखी मुलगी राजीव वरती एवढ प्रेम करील अस राजीव ने कधी विचार पण केला नव्हता . आनीता दिसायला सुंदर होती त्येच्या मधे काय तरी वेगळे होती तीला नुसत पहिल तरी तीला पाहात पहवस वाटत .कुणाला आपल मानल तर अनीता त्या वक्ती वर भर भरून प्रेम करायची त्या वक्ती साठी कही करयला तयार वयाची म्हणूनच राजीव ला आनीता आवडू लागली होती .तीच्या शी ओळख जाल्या पासून आनीता बद्दल राजीव च्या मनात आदर निर्माण जाला होता .राजीव ला सारख मनात यायचा की कीती सुखी असेल तो मुलगा ज्याच्या आयुषात आनीता यील त्यानी स्वप्नात सुधा विचार केला नही की आनीत स्वतःहून त्याच्या आयुषात यील ....... › Next Chapter राजीव आणी आनीता भाग २....... Download Our App