eka gosht bhutanchi in Marathi Short Stories by Aniket Sonawane books and stories PDF | एका गोष्ट भुतांची

Featured Books
Categories
Share

एका गोष्ट भुतांची

एका गावात चारखोडकर मुलगे राहत होते. त्याची नावं होते. चींटु ,पींटु , राम, शाम. चींटु व पींटु अभ्यासात भरपूर हुशार होते. पण राम व शाम तेव्हडे हुशार नव्हते. ते रोज सकाळी शाळेत जायचे शाळेत गेल्यावर त्याचे ठाकरे सर सर्वानां दररोज एक भुतांच्या गोष्टी सांगायचे तेही एकाच विषयावर म्हणजे कोकणातील भुतांच्या वड्यांच. लोक म्हणायची की त्या वाड्यातील एका लग्नात काही गुंडांनी आग लावली होती. त्याचा बदला म्हणून जो पर्यंत त्या मंडंपात आलेल्य गुंड्याना ते मारत नाही तोपर्यंत त्याची आत्मा मुक्त होनारे नाही. एके दिवशी चींटु म्हणाला की आपण जायचं का त्या भुताच्या वाड्यात हो हो पिंटू व राम शाम म्हणाले पण रामशाम हे सुद्धा म्हणाले की काही बरंवाईट झालं की नाव चिंटू वर येणार याच्यावर चिंटू म्हणाला जेव होईल ते होईल पण उद्याच्या वाड्यात जायचंच भूक निघालो तरी चालेल पण त्याला आज बघायचं 😱 😱 😱 😈 😈 दे त्याला बघून बेशुद्ध पडलो तरी चालेल 😴 😴 😷 😷 ती सर्व दहा-बारा दिवसांचे जेवण घेऊन तिथं निघाले कोकणात पोहोचल्यावर त्यांना एक वृद्ध बाबा दिसले ते म्हणाले कुठे चालले पोरांनो त्याच्यावरत्यावर चिंटू म्हणाला कोकणातील भुतेरि वाड्यात. जा जा खूप छान आहे हो तिथं जंगलाच्या मध्योमध चारी मित्र पोहोचले चिंटू पिंटू म्हणाला आता मी तर थकलो😥😥😥 आता मला तर कोणी उचलून न्या त्याच्यावर राम म्हणाला अरे मी एवढा चाललो तरी माझ्या पायांना काही झाली नाही तुझ्या पायांना काय आता रोग झाला का काय कशीबशी होत चारी मित्र वाड्याच्या दरवाज्यापाशी पोहोचले चारी मित्र म्हणाले आता तर इथेच मुक्कामच आजतरी मग त्याणी दोन-तीन तास आराम केला 😪😪😪 मग श्याम म्हणाला चला की आता आराम झाला जंगलात फिरून भूत काही दिसले नाही आता जंगल बघू जंगलात भटकता भटकता ते एका आदिवासी पाड्यात जवळ येऊन पोहोचले त्या सर्व आदिवासींनी त्यांना भाड्याने घेरुन घेतले मग मग त्यांच्यातला एक हुशार माणूस आला तो म्हणाला थांबा हे आपलेच माणसं आहे मग त्याने विचारले तुम्ही कुठून आला आहात मुलं म्हणाली आम्ही मुंबईहून आलो आहोत कोकणातील भुते वाड्यातील भूत बघायला बरं झालं तुम्ही इकडे आलात तिथं जाऊ नका तिथं खरंच भूत आहे आमच्या पाच सदस्यांना त्या भूताने ओढून घेतले आहेत मग ती मुले थोडेसे घाबरले आणि म्हणाले पण आम्हाला त्या भुताला बघायचेच मुक्त माणसाने विनंती करून सांगितली की तुम्ही दोन-तीन दिवस थांबा मग तिकडे जा पण राम म्हणाला नको नको आम्हाला तिथे थांबायचे आहे आमची सामान तिथे आहे मग तो म्हणाला ते सामान इकडे घेऊन या आमची एक पडलेली झोपडी आहे तिला थोडे आम्ही नीट करून तुमच्या रहाण्याला तयार करतो मग ती मुले एक दिवस त्यांच्याकडे झोपले व राहिले आदिवासी बांधवांनी त्यांना फळ व त्यांच्या वेगवेगळ्या निवृत्त मला म्हणाला उद्या मी इथंच राहूया दाखवले राम शाम म्हणाले एवढे स्वादिष्ट पदार्थ मी आपल्या जीवनात खाल्ले नव्हते एवढे स्वादिष्ट पदार्थ आता खाल्ले चिंटू म्हणाला इथ पिझ्झा बर्गर मिळतो का का ते म्हणाले पिझ्झा-बर्गर पक्ष कोबी कोंबून दिले जाते तुम्हाला चालेल चिंटू वाकडातिकडा चेहरा करून म्हटला नको नको काका आम्हाला हे फळात बरे सगळे हसले मग शाम म्हणाला दोन-तीन दिवस आता इथेच राहू दे खायला खूप स्वादिष्ट पदार्थ आहे ते सुद्धा म्हणाले इथेच राहा कितीही दिवस राहा आम्हाला काहीच अडचण नाही आम्हाला उलट आनंदच होईल राम चिंटू पिंटू या तिघांनी मला खुणावून सांगितले की नको नको इथं राहणा-या बरोबर नाही हे आदिवासी असेच करतात चांगले चांगले खायला देऊन माणसांना लंठं करता व त्यांचे स्वादिष्ट मास खातात मग शाम म्हणाला ही अशी नाहीत हेतर आता कंदमुळे खातात यांच्यापासून आपल्याला काही धोका नाही तरी त्या तिघा मित्रांनी त्याला खूप बजावून सांगितल्यावर त्याचे ऐकले मग त्यांना निरोप घेऊन आपल्या वाड्याजवळ परतले व ती रात्री झोपले रात्री झोपण्याच्या वेळेस त्यांना कोणीतरी आपले दरवाजे खटखटत आहे याचा आभास झाला व चिंटू मी बघितले तर कोणीच नव्हते