maitry ek khajina - 4 in Marathi Love Stories by Sukanya books and stories PDF | मैत्री : एक खजिना... ???... भाग : 4

The Author
Featured Books
Categories
Share

मैत्री : एक खजिना... ???... भाग : 4

4
मागच्या भागात आपण पाहिला कि सान्वी आणि सावी हॉस्पिटल मधे आल्या आहेत.
.
.
.
.
.
.
.
चला तर मग बघूया पुढे काय होतंय ते...
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
...
...
...
..
...
...
..

सावी सान्वी ला म्हणाली...
..

सानू तू हो पुढे मी फळ वैगेरे घेऊन येते...
..
.

सानू म्हणाली ठीक आहे लवकर ये ग

सानू लिफ्ट नी दुसऱ्या मजल्यावर आली.
.
.
.

.
थोडा पुढे जाऊन तिनी पाहिला तर तिला बाबा दिसले ती त्या दिशेनी चालू लागली.
.
...


बाबा कडे बघून तिनी एक स्मित हास्य केला...

सुमेध बाकावर बसला होता...

त्यांनी चेहऱ्यावर हात ठेऊन मान खाली करून तो बसला होता...
तिनी खूण करून च बाबांना विचारला कि बोलू का त्याचाशी...

बाबा नी मान हलवून होकार दिला...

सानू मन घट्ट करून सुमेध च्या शेजारी जाऊन बसली
खरं तिला काय बोलाव हे देखील सुचत नव्हता...
..
..
धीर करून तिनी सुमेध च्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली.
.
.


येडू तू टेन्शन नको घेऊ मी आहे ना...
..
.
.
.
सुमेध नी तिचा आवाज ओळखला शिवाय त्याला माहित होता त्याला येडू ह्या नावानी फक्त सानू हाक मारते..
.
.
.
.
आणि त्यांनी वर पाहिला आणि म्हणाला सानू..... 😍😍😍😍😍

त्याचं डोळ्यातून अश्रू आले आणि सानू काही बोलायचं आधीच त्याने तिला मिठी मारली...
...
...
..

आणि म्हणला

येडू कुठे गेली होती ग तू मला सोडून

किती शोधला मी तुला

फक्त वेड लागायचं बाकी होता मला

एवढा राग आला होता का ग तुला माझा

तुला माहिती आहे ना सानू मी रागात काही पण बोलतो मग तू एवढा मनावर घेतलस आणि खरंच निघून गेली

त्याच बोलणं ऐकून सानू ला पण रडू आला होता...

मागून सावी पण आली होती..

सुमेध अजूनही बोलत होता...

सानू एकदा पण तुझ्या येडू चा विचार नाही केला का ग तू

त्याला मधेच थांबवत सावी म्हणाली रोज करते आणि सानू ची मिठी सोडत त्यांनी सावी कडे पाहिला
आणि सावी म्हणाली रोज विचार करते ती, तुझी रोज आठवण येते तीला...

पण तुलाच नको होती ना ती मग काय करणार

आणि सावी असा बोलल्यावर सुमेध आजून वाईट वाटलं आणि तो म्हणाला मी रागात म्हणालो होतो ग

सानू सॉरी ना ग...

सानू म्हणाली हो अरे ठीके..
...


तेवढ्यात सुमेध म्हणाला पण तू आज कशी काय आली
आणि
तुला हा पत्ता कोणी दिला आणि आई ला बर नाही आहे हे कोणी सांगितलं...

अरे हो हो किती प्रश्न विचारशील सानू त्याला थांबवत म्हणाली...
...
...
...
..

तेवढ्यात बाबा पुढे होऊन म्हणाले कि अरे सुमेध मीच बोलावलं आहे सानू ला...

आणि सुमेध ला धक्काच बसला म्हणजे बाबा सानू चा नंबर तुमच्या कडे होता

कोणी दिला होता

आणि मग तुम्ही मला का नाही दिला बाबा...


अरे सुमेध आई ची अशी अवस्था पाहून तुलाच त्रास होत होता मग मला वाटलं कि आता तुला खरच सानू ची गरज म्हणून मीच तिला बोलावलं..
..
..

आणि सानू नी च मला तिचा नवीन नंबर दिला होता आणि ती दर दोन दिवसांनी फोन करून तुझी चौकशी करते....
...
..
..

सुमेध ला तर एकावर एक धक्के च बसत होते...


न राहवून सुमेध म्हणाला मग बाबा गेलं एक वर्ष मी सानू ला वेड्या सारखा शोधतो आहे मग तुम्ही मला तिचा नंबर का नाही दिलात...
...
..
.

..

सुमेध अरे जर मी तुला सानूचा नंबर असा सहजासहजी दिला असता तर तुला सानू ची किंमत कळली असती का...

बाळा कोणी जर आपल्याला समजून घेताय आपली काळजी करताय तर आपण पण त्यांना त्रास होणार नाही असच वागला पाहिजे..
..
आणि सगळ्यात महत्वाचं तू सानू ला गृहीत धरत गेलास जी तुझी सगळ्यात मोठी चूक होती...

आणि बाळा सानू तुझ्या इच्छे साठी तुझ्या पासून लांब गेली होती..

पण तिची तुझ्या साठी असलेली काळजी कधीच कमी नाही झाली

ती न चुकता मला दर दोन दिवसांनी फोन करून तू कसा आहेस सगळं ठीक आहे ना सगळं विचारायची
आणि कित्येकदा तिला रडू पण यायचं..

..
.
..

हे सगळं ऐकून सुमेध नी परत सानू ला मिठी मारली

.
.

आणि म्हणाला

सानू सॉरी यारं...

खूप बोललो मी तुला
नेहमी बोलायचो पण तू कधीच चिडली नाही म्हणून मला माझ्या चुकीची जाणीव च नाही झाली ग

पण तू निघून गेली त्या नंतर मला खूप वाईट वाटलं ग एकटा पडलो होतो मी.....
...
..
...
पण सानू तू आता मला कधीच सोडून नको जाऊस ग प्लीज..
..
..


हो रे येडू नाही जाणार तू रडू नको आता पण

शांत हो...

सुमेध च्या खांद्यावर हात ठेवत बाबा म्हणाले...


आता कळलं...

तुझी चूक तुला समजावी म्हणून मी कधी च तुला सांगितलं नाही कि मी सानू च्या संपर्कात आहे ते...

बाबा खूप थँक यु आज सानू इकडे बोलावल्या बद्दल...

बाबा नी हसत दोघांच्या डोक्यावर हात ठेवला...

खरंच आज सगळ्यात जास्त खुश कोणी असेल तर तो सुमेध होता...
😘😘😘😘😘😘😘😘😘😘

.
.
.....


..


थोडा वेळाने सानू आई ला भेटायला आत गेली

आई सानू ला पाहून खूप खुश झाल्या

त्यांनी सानू शी गप्पा मारल्या..
.
.
.
.
.
थोड्या वेळानी सानू म्हणाली आई तुम्ही आता आराम करा मी आता थोडे दिवस इथेच आहे..
..
...
आपण उद्या गप्पा मारू

आई म्हणाल्या हो बाळा ठीके

आणि सुमेध कडे लक्ष ठेव बाळा आता तू आली आहे म्हणजे एक काळजी मिटली...


सानू म्हणाली हो आई मी आहे तुम्ही नका काळजी करू

येते मी....
..
.
असा म्हणून सानू बाहेर आली..
.
.
.
...



थोड्या वेळानी बाबा म्हणाले सानू तुम्ही तिघा (सान्वी, सुमेध, आणि सावी ) आता घरी जा..
.
.
.
.
आराम करा मग उद्या या सगळे

.
.
.

सावी म्हणाली हो काका ठीक आहे निघतो आम्ही
जाता जाता सुमेध ला पण घरी सोडतो..

हो ठीक आहे... बाबा म्हणाले...
....
..
.
.....

ते तिघा घरी जायला निघाले.
.
.
.
सानू म्हणाली रात्रीच्या जेवणाची वेळ झालीच आहे तर आज आपण तिघे हॉटेल मधे जाऊ.
.
.
मग तुला घरी सोडतो चालेल ना सुमेध.
...
..
सुमेध म्हणला हो चालेल ना..
.
.
.
.
सावी नी ड्राइवर ला हॉटेल ला गाडी घ्यायला लावली..
..
..
आज तिघे खूप खुश होते आणि मनापासून जेवले.
..
.
.
सुमेध ला घरी सोडायला म्हणून आधी त्याचं घरी गेले सुमेध आणि सानू गाडीतून उतरले.


... सानू म्हणाली उद्या हॉस्पिटल ला भेटू.
...
..

हो ठीके सुमेध म्हणाला.
..
.बाय म्हणून तो जायला निघाला पण थांबून लगेच मागे वळला.
.
.
.आणि परत येऊन सानू ला एक घट्ट मिठी मारली आणि म्हणाला थँक्स येडू तू फायनली भेटली ग बाळा मला..
.
.
.
. तू आता मला कधीच सोडून नाही जाणार ना ग येडू...
.
.
.
.

हो रे येडू कुठेच नाही जाणार मी डोन्ट वोरी....
...
...
...
..
आता झोप जाऊन उद्या बोलू...
..
..
आहे ना मी आता..

सुमेध म्हणाला हो तू पण नीट जा घरी.
...
चल बाय सानू बाय सावी..

बाय सुमेध सावी म्हणाली.
.
.
नीट जा आणि गुडनाईट आणि टेक केअर... आणि...

अग सावी तू जा घरी ह्याच संपला कि येते मी मग..
.
.
ओय समजला हा का मला सुमेध म्हणला.
..
😅😂😂😉😉😉


सानू ला हसू आला मग मी जाऊ का आता.
.
सानू जाऊ का नाही ग येऊ का म्हणावं

हो रे हो येऊ का मी..

हो बाय सानू... सुमेध म्हणाला आणि सानू गाडीत बसली
.
.
.
.ड्राइवर दादा नी गाणे लावले..
...
........

तू जो रूठा तो कौन हँसेगातू
जो छूटा तो कौन रहेगा
तू चुप है तो ये डर लगता है
अपना मुझको अब कौन कहेगा
तू ही वजह, तेरे बिना
बेवजह, बेकार हूँ
मैंतेरा यार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं
..
...
...
..
.
.

ओ जाते नहीं कहीं रिश्ते पुराने
किसी नए के आ जाने से
जाता हूँ मैं तो मुझे तू जाने दे
क्यों परेशां है मेरे जाने से
टूटा है तो जुड़ा है
क्योंमेरी तरफ तू मुड़ा है क्यों
हक़ नहीं तू ये कहेकि यार अब हम ना रहे
एक तेरी यारी का हीसातों जनम हक़दार हूँ मैं
तेरा यार हूँ मैं...
.
.
.
.
.

🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

आणि त्या दोघी घरी आल्या....
.
.
.
.
.
.


(लवकरच पुढील भाग लिहायचं प्रयत्न करेल..
.
.
...
.
तो पर्यंत तुम्ही नक्की सांगा कि कथा कशी वाटली... )
.
.

..

सगळ्यांनी घरीच राहा आणि खुश राहा.... ☺️

.
.


आता साठी बाय बाय..... 🤭.
.
.


.
.
.
.
.
.
.
.


.



......
....
...


- सुकन्या जगताप...... 😘