The Author Bhagyshree Pisal Follow Current Read प्रेमाचा रंग ...भाग 3 By Bhagyshree Pisal Marathi Short Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books अंगद - एक योद्धा। - 9 अब अंगद के जीवन में एक नई यात्रा की शुरुआत हुई। यह आरंभ था न... कॉर्पोरेट जीवन: संघर्ष और समाधान - भाग 1 पात्र: परिचयसुबह का समय था, और एक बड़ी बहुराष्ट्रीय कंपनी की... इंटरनेट वाला लव - 90 कर ये भाई आ गया में अब हैपी ना. नमस्ते पंडित जी. कैसे है आप... नज़रिया “माँ किधर जा रही हो” 38 साल के युवा ने अपनी 60 वर्षीय वृद्ध... मनस्वी - भाग 1 पुरोवाक्'मनस्वी' एक शोकगाथा है एक करुण उपन्यासिका (E... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Short Stories Total Episodes : 3 Share प्रेमाचा रंग ...भाग 3 (5) 2.4k 6.7k एक दिवस जेव्हा नीशच्या घरी काम नेमितने शहरात राहणारे पाहुणे घरी येतात तेव्हा तीच व तीच्या प्रीयकरचे असणारे प्रेम कुणाला कळू नये म्हणून नीशा पोटात दूखण्यचे नाटक करते कोण म्हणे कोमट पनि कोण राज बिंदू द्या कोण तरी बोले डॉक्टर ला बोलवा .कोण म्हणे कशाला डॉक्टर पोरी वयात आल्या की होत अस म्हाताऱ्या बायका माणसांनी विषयाला बगल दीली .नीशा पोट दुःखी मुळे होणारी धावपळ आता जरा स्थिर जाली . तेव्हड्यात दोन तीन घर सोडुन राहत असलेला सानी तेथे आला .सनी हे त्याच नाव नव्हते तो नीशा आणी त्याच्या प्रेमाचा कोड होता .आता सामान वयाची मूल एकत्र आली की जशा गप्पा होतात तशा आज काही गप्प जाल्या नाहीत . लहान पोर पण जेमतेम वागत होती .तेव्हा सनी बोला आज अस गप्प का ? खेळायच नाही का ? चला घराच्या मागे जाऊन क्रेक्किट खेळायला जाऊ .मुल म्हणतात नाही नको आज मावशी म्हणजे च नीशा येणार नाही ती आजारी आहे .तीच पोट खूप दूखत्य शहरातून आलेली मुलगी बोली .हे एकूण सनी म्हणाला पोट दुखायला काय जाले ओवा लसूण चाउन खाल्ला की राहून जाईल .नाही न थांबत सगळ करून जाल आजी म्हणते वयात आल की दुखत अस मुलींच्या पोटात शहरातून आलेले मुलगी म्हणली अस कस घरगुती औषध घेऊन पोट दुक्यच राहत नसेल? तर मग डॉक्टर कडे जाता नाही येत का? तीला सनी म्हणला .कस नेणार न्यायला गाडी घोड नको का ? काय उचलून नेणार आहे का ?आन उचूलूण न्यायला ती काय लहान पोर आहे का ? खांद्याला वर उचलून न्यायला बैल गाडी नको नीशा ची वहिनी म्हणाली .गाडी बैल कशाला मग आपली मोटर सायकल काय कामाची ?सनी म्हणला .नीशा च्या वहिनी ने नीशाच्य आईला समजून सगुण मन वलव्न्यच खूप पर्यन्त केला .नीशा ची आई जरा अढी वेडी घेत होती .साध पोट तर दुखत आहे राहील थोड्या वेलाने पानं मधून मधून नीशा च ओरडणे एकूण शेवट नीशा ची आई राजी जाली .थोड्याच वेळात सनी नीशच्य घरी मोटर साइकल घेऊन आला आणी नीशला डॉक्टर कडे घेऊन गेला .बाकीचे सगळे फक्त पाहत राहील कोण म्हणे कीती पोरगा चांगला आहे . अशी मनसे शेजारी असली की थोडी चिंता कमी होती .नीशच्या घरात तोंड भरून सनी च कओउतूक होत होत आणी एकडे नीशा आणी सनी दौगेच डॉक्टर कडे .सनी आणी नीशा कोणत्या डॉक्टर कडे गेले कुणालाच माहीत नव्हते .खर तर घरातले कोणी तरी जायला हव होत पण तस जल नाही कुणी गेलंच नाही .कधी अति जास्त आत्मविश्वास घतकी ठरतो अस लोक म्हणतात आणी तसच जाल .त्यामुळे नीशचे खोटे बोलण्याचे बळ वाढत गेल .आणी मग नीशच मोठ्या सुट्टी च्या आधी डोक ढुखणे चक्कर येणे .धूखणे नेहमीचे जाले .सरळ मार्गी नीशच्या घरच्यांना तेच अजिबात सव्षय आला नाही . त्या दिवशी नीशा ला अड्मिट करून तो म्हणजे नीशा चा प्रियकर सनी दोन तासांनी घरी परत आला सोबत नीशा दिसली नही तेव्हा घर्त्ल्यणी तीच्या बद्दल विचरले सनी बोला तीला अड्मिट केल .अरे बाप रे ! हे ऐकताच नीशा च्या आईचे पार अव्सन्च केल .नीशा ची आई तर मटकण खालीच बसली एकादी गमगूम जाली होती .आता लेकीला अड्मिट केल म्हातारी म्हणजे नीशा ची आई आडवी जली म्हातारी ची सून म्हणजेच नीशा ची वहिनी बोली . आता काय ? पहिल म्हातारीला उचला गाडी वर नेऊन लेकी कड सोडून या .आम्ही पाहू पाहुण्या रव्ल्यण्च बागू...... जावा बीग्गी बिगी म्हतरीची सून बोली . नीशा ची आई दवाखाण्यात आली घर कस शांत जाल होत पण आतून दूस्मत होत.हे असे वर्षातून दोन वेळा नक्की होत असे .आणी ते पण शाळेला उनाल्यची आणी दिवाळी ची सुट्टी असली की .नीशा हमखास आजारी पडायची .आणी शहरातली पाहुणे आले की नीशा ची आई तीच्या आजार पनमुले कधी मुंबई ला तर कधी गावातल्या दवाखान्यात असायची आणी त्यांच्या सोबत सनी पण असायचा .तो नीशा व तीच्या आई सोबत का असायचा हे आजपर्यंत कुणाला कळ नाही .पण या चिट्ठी ने म्हणजे जी नीशा च्या दजीण्ल जी चिट्ठी भेटली होती . आणी तीच चिट्ठी नीशा च्या दजीणी तीला वाचायला देली होती त्या चिट्ठी नी घात केला होता .घरी लोक आले की नीशा आणी सनी ला टाइम मिळत नसे आणी म्हाताऱ्या आई वडिणल वाटे की पोरग कीती चांगल आहे आडी अड्णणिल कामा स येत .स्वतःच्या खर्चाने सगळ करतो हा .पण तो करतो हे कोणच्या लक्षात आल नाही .नीशाच ठराविक वेळेला आजारी पडणे कधी कोणाला कळ नाही .पण आता जेव्हा नीशा च्या घरच्यांना समजले तेव्हा त्यांच्या पाया खालची जमिन्च सरकली होती .काय कराव नी काय नाही अस जाल होत .आपल्या पोटच्या पोरीने असा विश्वास घात केला आपला .त्या परक्या पोराला बोलून काय उपयोग लग्नाचा सर्व खर्च करून जाला होता .पत्रिका काही पौह्च्ल्य होत्या .आता फक्त शुभ मंगल सावधान म्हणायच बाकी होत .ते ही जाले असते पण मे महिन्याच्या सुटीत बरेच लोक घरी येतात .मुलान ला सुट्टी असते . म्हून च खर तर सर्वणूमते हा निर्णय घेतला होता . लग्न ठरून तस चार ते पाच महिन्याचा काळ होता नीशने मात्र कुणाला विश्वासात न घेता आई वडिलांचा केसने गळा कापला होता . सगळी कडे थूथू जली . विष खाऊन मरेल की काय एवढ्या यातना पोटच्या पोरीने दील्यव्र दुसर काय बोलणार . प्रेम होत तर मग कोणच्या तरी मदतीने घरच्यांना सांगायच ना पण नाही .शेवट अशी नाचक्की जाली .स्वतःची जोप घालवली .आता नीशा कडे दिवस रात्र जुर्न शिवाय पर्याय नव्हता .एकाडे आड आणी तेक्डे विहीर अशी नीशा ची अवस्था जाली होती .आगीतुण उठून फुफट्यट पडल्या सारख जल .चार पाच महिन्या पूर्वी नीशा ला पहिल्यांदा मुलगा पहायला आला तेवच ही गोष्ट घरत वाद न होता कशी कळेल याची नीशा ने अजिबात विचार केला नही .आणी नीशा ने पर्यंत पण केला नही . आणी नीशा च्यववरती प्रेम करत होती त्यानी पण नीट दक्षता घेतली नही .मग जन्म दात्य आई बापाने काय करवे म्हणजे मूल मुली त्यांच गुपित आई बापाला सग्टेल का याची पण तरतूद सरकार ने करवी की काय ? शेवट काय जाले ज्याच्या वार नीशा ने प्रेम केल त्याच्या सोबत लग्न करण्या साठी नीशा च्या आई वडिलांचा वेरौद वाढला आणी जयच्या सोबत प्रेम केल नीशाने त्याची वडील नकार देऊन मोकळे जाले की आम्हाला असली सून नको . प्रेम करणारे डोगे पण हतबल जाले .प्रेम कराव तर दोघे पण आपल्या जगात जगायला सक्षम नको का ? प्रेम करण सोप असत पण प्रेम दोन वेळेचा जेवण देत नही ना ? अस वस्णीक प्रेम नको .असल प्रेम काय कामच मज तुज्यव्र्ती खूप प्रेम आहे असे सनी म्हणायचे माग आता कुठे गेले .आता का आम्ही आई बापाच्या पड्रच्य आड लपत होतो. ‹ Previous Chapterप्रेमाचा रांग ...भाग २ Download Our App