The Author Bhagyshree Pisal Follow Current Read प्रेमाचा रांग ...भाग २ By Bhagyshree Pisal Marathi Short Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books અંતરિક્ષની આરપાર - એપિસોડ 1 અંતરિક્ષની આરપાર એપિસોડ - 1 ઝીંદગી સે બડી કોઈ સજા હિ નહીં... આસપાસની વાતો ખાસ પ્રસ્તાવનાઆપણી આસપાસ ધબકતું જનજીવન ચારે તરફ જીવિત હોય છે. આં... ભાગવત રહસ્ય - 120 ભાગવત રહસ્ય-૧૨૦ આ શરીર પાંચ તત્વોનું બનેલું છે. એક એક તત્વ... નારદ પુરાણ - ભાગ 53 સનત્કુમાર આગળ બોલ્યા, “ઈષ્ટદેવની આરતી ઉતાર્યા પછી શંખનું જળ... મારા અનુભવો - ભાગ 20 ધારાવાહિક:- મારા અનુભવોભાગ:- 20શિર્ષક:- કુંભમેળોલેખક:- શ્રી... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Short Stories Total Episodes : 3 Share प्रेमाचा रांग ...भाग २ (1) 2.3k 5.6k नीशचे दाजी जी चिठि तीला वाचायला देतात .ती नीशा व तीच्या प्रेय्करची होती .याच चिठ्ठी ने त्यांच्या लग्नाचा विचका केला होता .लोकांना कळू नये म्हणून त्यानी आपली नाव वेगळी धरण केली होती . पण नीशच्य दजीण देलील्य चीठी मुळे नीशा व तीच गुपित उघड केल होत .नुसत गुपित उघड केल नही तर जे काही नीशा व तीच्या प्रेयकरने जे काही प्रेमात रांग उधळले तेही यात लिहिल होत . दोन तीन गर्भात केल्या चा देखील उल्लेख होता .थोडक्यात नीशा ने व तीच्या प्रेय्करनि त्यांच्या अब्रुची लखटर केली होती.त्यानेच त्यांच्या प्रेमाची लखत्र अशी वेषेवर्ति टांगली होती . ही चेठि वचन करत असताना नीशा ला खूप दुःख यतन होत होत्या याला प्रेम कस म्हणायच याचाच विचार नीशा करत होती . नीशा ला ही चिट्ठी वाचताना खूप किळस येत होती . प्रेयकर असून सुध्दा एव्हड गलिच्छ कास लिहिहू शकतो . याचा विचार नीशा करत होती . नीशला मनातून खूप राग आला होता आणी चीड पण .पण नीशा चे दाजी समोर तीच्या समोर बसले होते नायतर नीशाने त्याचा जीव च घेतला असता . याला प्रेम म्हणतात नीशला खूप राग आला होता . पत्रात अस लिहियच असत का ? काही तरी लाज लज्जा शरम असावी की नसावी .असल प्रेम काय कामा च ज्याला आपल्या होणाऱ्या बायकोच्या इजतीच काहीच परवा नही त्यला काहीच कस वाटल नाही आपल्या होणाऱ्या बायकोची इज्जत अशी बाजारात मांडताना .हे मी काय करून बसली लोक काय विचार करतील? असे अनेक विचार नीशच्य मनात येत होते . दुसर कोणी चिठ्ठी ही वाचली असती तर तर .....देव जाणे पण दाजी तास करणार नही याची नीशला खत्री होती .आता नीशला कळून चुकूकल की तीचे दाजी एव्हडे का चिडले होते ते . नीशा मनात विचार करत होती .अहो ते तर नुसत रागाने बोलत होते .जर आई बाबानी भवने वाचली असती चिट्ठी तर मला विहिरीत ढकलून दीले असते .कुठाय मुलीचे आई बाप आपल्या मुलीचा अभीवीचार अस चार चैघत वाचतील .नाशिब ती चिठ्ठी फक्त दजिनी वाचली होती त्यामुळे त्यात काय आहे हे फक्त नीशला व तीच्या दजिन्ल आणी होणाऱ्या भावी नवऱ्याला माहीत होत .आणी आता नीशा तीच्या प्रेमच नागवे गूपीत स्वतः तीच्या डोळ्यानी वाचत होती .नीशा चिट्ठी वाचत असताण तीचे दाजी चेहऱ्यावर असणारे भावना एक तक पाहत होते त्यामुळे नीश च्या दजिनि कल होत की तेची चेत्ठि वाचून जाली ती आणी त्यानी मग नीशला विचार हा सगळा काय प्रकार आहे खर आहे का हे सगळ ?नीशा एकदम शांत होती आता सह्ल्यन्लच सगळ कळून चुकल होत नीशला आता लपवण्या सारख काहीच राहील नव्हते . नीशनेच तीच्या शीलचा बाजार असा चार चैघात मांडला होता .आणी नीशा ची अब्रू तीच्यच प्रीय्करणे अशी चार चैघत नीलाम केली होती .माग जग हसना रच त्यांना हसायला चान्स मिळतो .नीशा च सार आउष्य आणी भविष्य या एका चिट्ठी मधे बांद होत आणी ते आता उघड पडल होत .आणी नीशाच्या घरच्यांच्या पण लक्षात आल होत की नीशाच आजार पण हे वर वर च नाटक होत हे आज एवढ्या वर्षानी काळ होत आज ही घर्तल्यणी नीशा समोर लग्नचा विषय काढला असता तर हे कीती काळ चालले असते कुणास ठाऊक ?मांजर चोरून दुध पीते पण पण दांडू क्यचा मार त्याला माहीत नसतो तस काहीसे जल होत नीशा आणी तीच्या प्रेय्करचे. मागील प्रेमाचा काळ डोळ्यासमोरून नीशच्या सरकून गेला .आता नीशला कळून चूकूल होत की त्यांच लग्न तर होणार नाही पण चार गावात नाचक्की व्हायची ती जाली .आणी ज्या मुलाबरोबर नीशच लग्न ठरले होते ते होण्याची शक्यता पण नीशाला आता कमी वाटत होती .करण होता टीचच प्रेयकर सनी खोट्या नावाचा .सनी ने रात्री नीशाच्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरी जाऊन खूप तमाशा केला होता एव्हडा केला की मध्य स्थिती जी मनसे होती ती पण हतबल जाली होती .नवरा मुलगा म्हणत होता की ते शाळेत जलेल प्रेम आहे त्याच एव्हडे काय ? तुम्ही तुमच्या मुलीला समजाऊन साग मी लग्न करयला तयार आहे .आणी नवऱ्यामुलाचे वडील बोलत होते की हा जळता नीखरा आपल्या पदरात घेऊन औष्य्भर सुनेचे म्हणजेच मुलाच्या बायकोचे उतार वयाला व्याभिचार ऐकत बसू का नुसते ? नीशच लग्न ज्या मुला बरोबर ठरले होते त्याचे वडील बोलत होते हे सगळ मजा मुलगा वेडा जाला आहे त्याच काही ऐकू नका . जाली तेवढी नाचक्की खूप जाली . यावर नीशचे घरचे बोले की अहो आम्ही पण हेच बोलतोय तुमच्या मुलाने आमच्या मुलीचा नाद सोडावा दुसर एखाद चांगल स्थळ पाहून तुम्ही लग्न उरकून घ्यावे तुमचा मुलगा म्हणला म्हणून प्रश्न वाढला दुसर काय ?काय जाल होत नीशा व तीच प्रेयकर एकत्र खेळेले शिकलेली वाढलेली ते दोघे वयात येऊ लागले होते .आणी नेसर्गच्या नियम नुसार नीशला व तीच्या प्रेयक्रल नार मदीतल फरक कळत होता .पण एक्मेकन्ल विचारायच कास आणी आधी विचारायचे कोणी यातच नीशचे व तीच्या प्रेय्करचे दिवस निघून गेले .घरत नीशच्य व तीच्या बहिणीच्या लग्नाचा विचार सुरू जाला .वधू वर पक्षाचा घाट घातला गेला होता .एक दिवस एक मुलगा नीशला पाहून गेला आणी त्यांचा निरोप पण आला की नीशा सून म्हणून त्याना पसंद आहे . पुढे अथव काश नीशच्या घरी लग्नाची बोलणी सुरू होऊन हालचाली लग्नाच्या वढू लागल्या .देण्या घेण्याचे ठरले लग्न कधी व कुठे कसे करायचे निचीत जाले .आता फक्त उण्यल्यची सुट्टी पडली की जाले शाळेला सुट्टी असते त्यामुळे कामा नेमित बाहेर गावी असलेले लोक गावी येऊन लग्नाची शोभे वाढवतात .नीशच्या घरच्यांनी पण हेच ठरवले .आता सगळ्या स्वप्नाचा चुराडा होणार म्हणून नीशच्य प्रेय्करने नीशच्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरी रात्री चार पाच टपोरी पोर गेउन जाऊन त्यला जेव्णव्रूण उठव ले व खौप्च्यत घेऊन दम्कवेले की तू ज्या मुलीशी लग्न करत आहे तीचा नाद सोडून दे ? नाहीतर तुज लग्न काय तुज्या बहीण च पण लग्न होणार नही अशी अवस्था करेल .असा दम देऊन कागदाच्या कही चीतोर्य नीशच्य होणाऱ्या नवऱ्याच्या हातात देऊन प्रीयकर व त्याचे मित्र रात्रीच्या कलौकहत पळून गेले केव्हा निघून गेले म्हना ना . नशीब नीशच्या होणाऱ्या नवऱ्याच्या लोकानी पोलीस कौम्पलेण्त नही केली नाहीतर नीशा व तीच्या घरच्यांना जेल मधे जावं लागल असत .आणी नीशचे दाजी कही दोष नसतंन दोषी ठरले असते .नी कल लागायचा तेव्हा लागला असता पण जसमण्यट अब्रू जली असती .त्याची नीशच्या मनात खंत होती .असच एक उनल्यच्य सुट्टीत बाहेर गवि असणारे नातेवाईक नीशचे घरी आले आणी चूरूण लपून करणारे प्रेमाचे चळे कसले पाप कुणाला कळू नये महूणू नीशा ने पोटात दूक्यचे नाटक केली .नीशा आरडाओरडा करत गड्बल लोळ लागली .कोण म्हणे ओवा द्या कोण म्हणे गरम पनि द्या सगळ्याची धावपळ सुरू होती .पण कही केल्या नीशला बरे बाटेन करण नीशा नाटक करत होती .पुढे कोण तरी बोले की डॉक्टर ला बोलून आना ...... ‹ Previous Chapterप्रेमाचा रांग .... › Next Chapter प्रेमाचा रंग ...भाग 3 Download Our App