maitry ek khajina - 3 in Marathi Love Stories by Sukanya books and stories PDF | मैत्री : एक खजिना... ???... भाग : 3

The Author
Featured Books
Categories
Share

मैत्री : एक खजिना... ???... भाग : 3


.
सानू आणि सावी घरी निघून आल्या...



.
.

दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल ला जायचं म्हणून त्या लवकरच झोपी गेल्या..
.
.
सकाळी लवकरच उठून दोघीनी आवरलं..
.


तेवढ्या सानू ला बाबांचा फोन आला..
..

.
तिनी फोन उचलला..
.
बाबा म्हणाले अग सानू एक काम करशील बाळा.
.
.सानू म्हणाली.... हो बाबा बोला ना..

अग तू हॉस्पिटल ला येशील ना तर येता येता घरी जा आणि सुमेध ला पण घेऊन ये.
.
चालेल ना...???

हो बाबा मी घेऊन येईल त्याला तुम्ही नका काळजी करू..

बाबा म्हणाले हो बाळा ठीके नीट या..

हो बाबा आम्ही नीट येऊ...

ठीके बाळा ठेवतो मी फोन... असा म्हणून बाबा नी फोन ठेवला...

सावी म्हणाली अग सानू ऐक तू जा पुढे मी घरातले काम झाले कि नंतर येते..
..


सानू म्हणाली हो ठीके...

सानू नी तयारी केली आणि ती सुमेध च्या घरी आली...
...
...
..
.
..

सुमेध चा एकत्र कुटुंब होता... त्यामुळे त्याचे काका काकू तिथेच राहायचे..
..
..

सानू नी दार वाजवला मानसी नी दार उघडलं..
.. मानसी म्हणजे सुमेध ची चुलत लहान बहीण..
.
.

मानसी सान्वी ला पाहून खूप खुश..
..
. सान्वी दि अग किती दिवसांनी घरी आली आणि असा म्हणून तिनी सान्वी ला मिठी मारली...
.

.
नंतर तिनी सान्वी ला घरात घेतला...
..
..
..

सानू किचन मधे गेली सुमेध च्या काकू काम करत होत्या.
.
.. त्याचं स्वभाव अगदी फटकळ आणि चिडचिडा होता.
अगदी भयानक होत्या त्या कधी काय करतील काही सांगता येत नाही
आणि त्यात घरात मोठ्या असल्याने त्या सगळ्यांना आपल्या तालावर नाचवत....
आणि कोणी त्यांना विरोध करू शकत नव्हता...
.
.
.
सानू नी त्याची विचारपूस केली पण त्या नेहमीप्रमाणे च फार काही बोलल्या नाही.
.
.
.
सानू नी जास्त वेळ तिथे न थांबता मानसी ला विचारला अग मानसी सुमेध कुठे आहे...

मानसी म्हणाली अग तो रूम मधे आहे...

मग सान्वी त्याचा रूम कडे वळली..


निघताना काही शब्द तिच्या कानावर पडले आणि तिच्या पाया खालची जमीन चा सरकली ..


काकू मानसी ला म्हणत होत्या... एकदा ह्याचा आई ला बर होऊन घरी येऊ दे मग बघ घरात पाय पण नाही ठेऊन देणार...

घरात च नाही घेणार आहे मी त्यांना.
.
..

मानसी म्हणाली अग आई असा नको करुस ग..

.
.
तर काकू मानसी ला रागात म्हणाल्या तुझी आई आहे मी मला अक्कल नको शिकवू...
😠😠😠


.
.


सानू ला ह्याच फार वाईट वाटलं आणि तिनी मनात चा काहीतरी ठरवलं होता..

.
. तिला एक गोष्ट माहित होती कि काकूंनी ठरवलं म्हणजे ती गोष्ट त्या करणारच........ 😬😬😬😬😬

.
.

ती सरळ सुमेध च्या खोलीत गेली...
.

सुमेध चा लक्ष मोबाईल मधे होता...


.
तिला येताना पाहून तो म्हणाला अरे सानू तू इकडे....

ती म्हणाली हो नाही येऊ शकत का.



तो म्हणाला अग नाही ग माझी आई तसा नाही पण सांगायचं ना यायचा आधी....
.....

ती म्हणाली अरे बाबा म्हणाले येता ना तुला पण हॉस्पिटल ला घेऊन ये असा म्हणून आले.
.
. तो म्हणाला अच्छा ....

ठीके सानू.... तू बस मी आलोच रेडी होऊन...

ती म्हणाली हो ठीके पण लवकर....

तो हो म्हणाला आली तयारी करायला निघून गेला..
.
.
.

सानू त्याचं रूम मधल्या सोफ्यावर बसली तिनी सोफाच्या एका बाजूवर हात ठेवला तर तिला तिथे काहीतरी असल्याच जाणवला तिनी कव्हर बाजूला करून पाहिला तर ती एक डायरी होती.
.
.
.
.

तिनी डायरी बघितली तर ती सुमेध ची होती.
.
.

तिनी वाचायला सुरवात केली.


सगळ्यात आधी पानावर

"गणपती बाप्पा मोरया"

असा लिहिला होता...

आणि मग तारीख वार लिहिला होता..


आणि लिहिला होता.



मिस यु सानू..
तुझी खूप आठवण येते आहे ग येडू प्लीज लवकर परत ये
सॉरी सानू माझी चूक झाली आहे....

आय मिस यू अ लॉट डिअर......

....
.
.

..
..


अगदी सगळ्या पानावर हाच मजकूर होता फक्त तारीख आणि वार वेगळा असायचा
.





.........
..
....

डायरी वाचताना एक गोष्ट सानू च्या लक्षात आली ती म्हणजे ही डायरी लिहिताना सुमेध रडला आहे.
.
. कारण


.बऱ्याच ठिकाणी लिहिलेला मजकूर अश्रू मुळे पुसला गेला होत्या....
...
..
.
....

वाचता वाचता सानू अगदी शेवटच्या म्हणजे काल च लिहिलेल्या पानावर आली.
.
.
.


तिथे लिहिला होता.
.


"गणपती बाप्पा मोरया".
.

बाप्पा थँक्स रे तू सानू ला परत पाठवलस

आज मी खूप खुश आहे

आणि आज मी नेहमीप्रमाणे मिस यु सानू वाला मजकूर नाही लिहीत आहे..
.

मी शब्दात मांडू शकत नाही एवढा खुश आहे आज मी.
.

थँक्स बाप्पा आणि पप्पा..... 😘

आणि थँक्स सानू.... मी परत अशी चूक कधीच माही करणार..
..

.. प्रॉमिस आणि प्रॉमिस तोडणार पण नाही.
..
.


.
😘😘😘😘😘😘😘




तिनी डायरी बंद केली आणि डोळे बंद केले आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
.
.


ती शेवटचं पानं वाहत होती तेव्हाच सुमेध आला होता पण त्याने तिला डिस्टर्ब नाही केला..

.


पण तिला रडताना तो पाहूच शकत नव्हता....

.
.


.


तो तिच्या समोर बसला आणि तिच्या गालावर हात ठेऊन म्हणाला.
.
.
सानू काय झालं ग तू रडू नको ना प्लीज मी काही चुकीचं लिहिला आहे का...

सानू सॉरी अग ते...

सानू अग रडू नको ना ग काय झालं सांग ना प्लीज .


.
..
..सानू नी रडता रडता च त्याला मिठी मारली...
...
.
.
.

.

सुमेध ला समजतच नव्हता नक्की झालय काय...????

सानू म्हणाली सॉरी यार माझ्या मुळे तुला खूप त्रास झाला खूप रडला ना तू

मी तुला सोडून नव्हता जायला पाहिजे.


सुमेध नी शांत केला आणि म्हणाला सानू तुझी चूक नाही ए ग.
.
.
.
मी कधी विचार चा नाही केला ग कि तुला वाईट वाटेल मी फक्त चिडलो कि तुला बोलायचो तू सगळं ऐकायची
.
.

पण सानू तू मला सोडून गेलीस ना ग खूप एकटा पडलो होतो ग मी...

मला माझी चूक समजली होती.

खूप शोधला तुला तू नाही सापडली

कोणी माझी नौटंकी ऐकून घ्यायला नव्हता

मी चिडल्यावर शांत करणार कोणी नव्हता

मला रडताना हसवणार कोणी नव्हता

अगदी प्रत्येक क्षणाला तुझी आठवण यायची

कित्येक वेळा वाटायचं आज सानू असती तर ही वेळ आलीच नसती

सानू असती तर तिनी लगेच ह्या प्रॉब्लेम चं सोलुशन काढला असता

1 मिनिट नाही गेला ग येडू कि तुझी आठवण नाही आली.....



.
.
.
.

सगळं बोलून झाल्यावर त्याला अश्रू अनावर झाले..
..
.
आणि त्यानी परत सानू ला मिठी मारली.



.
.
.


आणि म्हणला सानू इथून पुढे मी चुकलो तर मला रागाव चीड माझ्यावर मला मार पण मला सोडून नको जाऊस ग प्लीज ..
.
.
..
मला माझी बेस्ट फ्रेंड हवी ए ग....


सानू म्हणाली नाही रे मी नाही जाणार तुला सोडून.
.
.
.

पण तू आता परत रडणार नाही ऐ.
.

तुला माहिती ऐ ना रे मी तुला रडताना नाही बघू शकत.
.
.
हो ग बाळा नाही रडणार सुमेध म्हणला..


आणि त्यानी तिचे गाल खेचले .... .. 🤭🤭🤭🤭🤭🤭

.
.


सानू म्हणाली आता निघायचं का.

जायचं आहे ना हॉस्पिटल ला... 🤨🤨🤨🤨🤨
.
.
.
.
हो चल ..
..
सानू नी निघता निघता सावी ला फोन केला आणि आईंसाठी टिफिन घेऊन यायला सांगितलं.
.
.
.

सुमेध म्हणाला अग काकू बनवेल ना सावी ला का सांगते.
.
.
.
सानू म्हणाली अरे ठीके रे काही नाही...
.

अस म्हणत सुमेध आणि सानू गाडीत बसले आणि हॉस्पिटल ला आले
.
...
.

सावी पण थोड्या वेळात टिफिन घेऊन आली.
.
.
.

सानू म्हणाली बाबा तुम्ही आता घरी जा सावी नी आई साठी टिफिन आणला आहे तुम्ही घरी जाऊन अराम करा आणि आठवणीने जेवण करा.
.
.
.

बाबा म्हणाले बर ठीके.
.
.
असा म्हणून बाबा जायला निघाले.
.
..
सानू म्हणाली.
.
.

बाबा मी बाहेर पर्यंत येते तुमच्या सोबत तुम्ही गाडीतून जा घरी मी ड्राइवर ला सांगते तसा.
.
.


सावी आणि सुमेध तिथेच थांबले.
.


सानू आणि बाबा खाली आले.
.

.
.



.
.बाबा म्हणाले बोल सान्वी काय बोलायचं होता तुला
.




सानू नी चकित होऊन बाबांकडे पाहिला.

आणि म्हणाली बाबा तुम्हाला कसा कळलं..
.

अग वेडाबाई बाप आहे मी तुमचा मला नाही कळणार का...??


सांग आता बाळा काय झालं ते.
.
.

सानू नी सुमेध च्या काकू जे बोलल्या ते सगळं बाबांना सांगितलं.
.
.
.
बाबा म्हणाले खरं तर मला ह्याची कल्पना होती ग बाळा

.
.


आणि मीच आता सुमेध च्या आई ला घेऊन त्या घरात जाणार नाही तिला फार त्रास होतो ग तिकडे.
.
.
.
मग बाबा तुम्ही कुठे जाणार आहात.
.
.

बाबा म्हणाले बघू बाळा तशी काही व्यवस्था नाही केली मी पण बघू.
.
.
.
.


सानू म्हणाली बाबा तुमची मुलगी आहे ना तुम्ही नका काळजी करू

बाबा नी हसत सानू च्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले ठीक आहे बेटा जा तू आता वर सावी आणि सुमेध वाटते बघत असतील.. ... मी पण घरी जाऊन लवकर येतो.




संध्याकाळी ऑपेरेशन करायचं म्हणताय डॉक्टर.
.


सानू म्हणाली ठीके बाबा तुम्ही विश्रांती घेऊन या मी आहे.
.


हो बाळा............. बाबा म्हणाले.
.

.
तिनी ड्राइवर ला बाबांना घरी सोडायला सांगितलं.




......

आणि बाबांना बाय म्हणून ती हॉस्पिटल मधे परत आली.
.

.
.
..
..



संध्याकाळी आईचं ऑपेरेशन अगदी नीट झालं.
.
.

आणि त्यांना दोन दिवसात डिस्चार्ज देणार होते.
.
.
.



आता सगळ्यांचं टेन्शन कमी झालं होता.
.
.....


🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂.
.
.
.
.
.
.

( मित्रांनो बघूया पुढील भागात काय होता

.
.
सुमेध च्या काकू नी जे ठरवलं आहे ते त्या खरंच करतील का

बाबा स्वतःहून घर सोडतील का.
.
.

आई आणि सुमेध ला ह्याचा धक्का बसेल का

कि सानू ह्यावर काही उपाय शोधून काढेल....

पाहूया पुढील भागात.... लवकरच लिहायचा प्रयत्न करेल

...

तो पर्यंत नक्की सांगा कथा कशी वाटली..... )

.
.
.





सगळ्यांनी घरीच राहा आणि खुश राहा.
.........🙂🙂🙂🙂🙂







आता साठी बाय बाय.... 💕.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.



- सुकन्या जगताप.... 😘