The Author Bhagyshree Pisal Follow Current Read प्रेम म्हणजे काय असत ...... By Bhagyshree Pisal Marathi Short Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books शुभम - कहीं दीप जले कहीं दिल - पार्ट 20 "शुभम - कहीं दीप जले कहीं दिल"(पार्ट -२०)इंसान के स्वभाव को... बैरी पिया.... - 52 अब तक: शिविका ने अपनी साड़ी संभाली और वह भी उनके पीछे जाने ल... तेरी मेरी यारी - 7 (7)अगले ही दिन सब इंस्पेक्टर राशिद एक हवलदार के साथ... इश्क दा मारा - 23 बंटी की बाते सुन कर यूवी बोलता है, "मुझे क्या पता कि इसने मु... बुजुर्गो का आशिष - 8 पटारे मैं से निकली कहानी से ये भी याद आता हैँ की लोग अभी विश... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Share प्रेम म्हणजे काय असत ...... (4) 2.2k 8.8k सपना आणी राज लहान पना पासून एकत्र होते . एकमेकांचे लहानपणापासूनचे चांगले मित्र होती शाळेत खेळायला सगळी कडे एकत्र जायचे ते .पुढे मोठे जाले शालेय शिक्षण संपल कौलेज ला पण .दौगे एकत्र जात होते .त्यांच्या मैत्रीच रूपांतर प्रेम त कधी जाले त्याच त्यांनाला पण काळ नाही .सपना आणी राज कौलेज मधे बेस्ट कपल म्हणून ओळख ले जायचे .एकदा ते एकदिवस असेच बसले होते गप्पा मारत अचानक सपना च्या डोक्यात काय तरी येत आणी ते राज ला विचारते मला तुला काही तरी विचारायचे .हो विचार ना एक काय दोन विचार मी तुला का बर आवडते ? तू मज्यवर्ती प्रेम का बर करतोस ? अस सपना विचारते ........ अग मी अशी काही कारण सांगू शकत नाही पण तू मला आवडतेस हे मात्र नक्की राज सपना ला सांगतो .तुज माज्या वरती प्रेम खरच करतोस ना ? मग तुला कस माहीत नाही की मी तुला का आवडते ते ? तुला जर हेच माहीत नसेल की मी तुला का आवडते तर माज्या विषयी वाटणाऱ्या भावना ला प्रेम तरी का म्हणायच ?अस सपना राज ला विचारते .राज अग खरच मला याच कारण नाही माहीत पण तरीही माज तुज्यवर्ती खूप प्रेम आहे आणी ते मी सिद्दी करून दखू शकतो .यावर सपना त्याला बोलते सिध्द काय तू कस पण करशील रे . माज्या मैत्रीण ने तीच्या बॉय फ्रेंडला हा प्रश्न विचारला तर त्याने डिगणे कारण संगीतली पण तुला एक पण कारण नाही सुचल.अग अस काय करतेस तुला कारणच हवीत ना ही घे तुला मन मीलौ स्वभाव मला आवडतो .तुज हास्य खूप सुंदर आहे तू पण खूप सुंदर दिसतेस तू लहान पणसूण माजी काळजी घेत आली आहेस .अस राज ने सपना ची स्तुती केल्यावर सपना खूप खुश होते आणी सपना आणी राज खूप छान रहात असतात एकादी कुणी ही त्यांचा हेवा करावे असे आणि तेच घडत सपना बाजारात जाते भाजी आणायला तीला अपघात होतो खूप लागत सपना ला खूप क्रिटिकल आहे डॉक्टर सांगतात व शेवट सपना कोमात जाते . राज ला जेव्हा काळत सपना चा अपघात जालय आणी ती कोमात आहे तो लगेच तीला भेटायला जातो .राज खूप वेळ सपना जवळ हॉस्पिटल मधे बसतो पण ती कोमात असल्यामुळे त्यांच्यात काहीच संवाद होत नाही .राज च सपना वरती खूप प्रेम असत खर तर तीची ही अवस्था त्याला पाहवत नसते पण तरीही तो मन घट्ट करून तीच्या शी बोलतो कदाचित त्याच्या बोलण्या ने ने कोमतूण बाहेर यील या आशेवर तो बोलतो तीच्या शी .मज तुजय्वर्ती खूप प्रेम आहे सपना तुज्या गोड आवाजावर मी प्रेम करत होतो पण तू आता बोलू शकतेस का नाही ? तर मी आता तुज्यव्र्ती प्रेम पण करू शकत नाही .....तुज्या गोड हास् वर मी प्रेम करत होतो तू आता हसू सह्कटेस का? नाही मग मज तुजय्वर्ती प्रेम पण नाही आता ......सपना त्याला ऐकत होती राज च हे बोलण एकूण सपना च्या डोळ्यात पाणी येवु लागत .राज डॉक्टर ला बोलावतो डॉक्टर राज ला चीच्य शी अजून बोलायला सांगतात . राज तीच्या शी बोलतो प्रेम करण्यासाठी जर कारण लागत असेल तर मी तुज्या वर प्रेम कराव अस काहीच नाही आहे कारण मी कायमच तुला सोडून जातो आणी राज हे बोलून तीच्या बेड पासून निघून जायला निघतो तोच सपना त्याचा हात पक्डेते .राज खूप आनंद होतो कारण त्याच्या पर्यन्त ला यश आल होत सपना कोमतूण बाहेर आली होती .सपना आताच कोमतूण बाहेर आल्यामुळे ती जास्त बोलू शकत नव्हते डॉक्टर च चकीण्ग करत असतात ती मात्र बाहेर उभा असलेल्या राज कडे पाहत असते .राज सपना ला भेटायला रोज हॉस्पीटल मधे जात असतो .राज रोज तीला नवीन फ्लवर्स घेऊन जात असतो . नवीन गप्प मारत असतो ती पण आता बरी होत आली होती .सपना आता राज शी बोलू लागते ती त्याला सॉरी बोलते .राज ही तीला माफ करतो .सपना आणी राज च एकमेकांवर खूप प्रेम असत .सपना आता पूर्ण पने बरी होते डॉक्टर तीला घरी सोडतात .काही दिवस निघून जातात राज आणी सपना पुन्हा कॉलेज ला एकतर जाऊ लागतात .सपना ला राज तीच्या आभ्यसात पण मदत करतो .दौगे कॉलेज ला क्लास ला एकत्र जायचे सपना ला जलेल्य अपघात मुळे राज तीला अजिबात एक्ट कुठे जाऊन देत नसतो .राज च हे अस प्रेम पाहून सपना ला तीच मन खात होत .की आपण नको त्या कारणावरून राज ला बोलो .राज आता पाहिलाय पेक्षा जास्त तीची काळजी घेत होता . असेच काही दिवस जातात राज आणी सपना बारावीचा रिज़ल्ट ची वाट पाहत असतात .आणी रिज़ल्ट लागतो राज ईजीनी य रिंग साठी मुंबई ला जातो आणी सपना पुण्यात मेडीक ल साठी पण दोघे कॉलेज ला सुटी असेल तेव्हा गावाला याचे एकमेकां सोबत वेळ घालायचे एक दिवस सपना ची आई बाबा बाहेर गेले असताना राज तीच्या घरी येतो त्यानी तीच्या साठी एक राधा क्रुष्ण ची मूर्ती भेट म्हणून आणली होती.सपना ला ती मूर्ती पाहून खूप आनंद होतो .सपना त्याच्यासाठी त्याच्या अव्डेचे पोहे करते .पोहे ते पण सपना च्या हाताची पाहून राज खूप आनंदी होतो .पोहे खाताना छान गप्पा मारत असता राज आणी सपना .वातावरण ते खूप छान होत दोगे खूप खुश होते .एकांत .......सपना राज ला विचारते की आता पुढे काय ? राज बोलतो पुढे काय म्हणजे एक राजकुमार एका राजकुमारी ला घेऊन जाणार खरच साग मी सीरियस्ली विचारते . सपना बोलते अरे माज्या घरातून परवानगी आहे तुज्या घरच्यांना तू विचार ना ? कीती दिवस मला अस टांगत ठेवणार आहेस ? राज म्हणतो आग मी तरी काय करू ? काय विचारू घरच्यांना मज अजून शिक्षण बाकी आहे ? मला जॉब पण नाही ? मी अस कस विचारू डाइरेक्ट लग्नच ? तुला तरी ते बरोबर वाटतय का ? हो बरोबर आहे तुज पण आपल पुढे जमल नाही तर तुज काही नाही मज काय मला खूप प्रॉब्लेम होतील सपना बोलते .कोणी काहीच बोलत नाही शांत बसून आसतात .अखेर राज बोलतो की पळून जाऊन लग्न केल तर ? तू तयार नाहीस .... तू नको बोलतेस मग करायच तरी काय ? सपना बोलते मला तुला पुढे सोडून देन अव्गड जाऐल त्यापेक्षा आपण आताच थांबू यात तू सट्टल जाला की मग वीचरु घरी पण तोपर्यंत आपण नको भेटू यात चालेल का ? राज चे डोळे भरून येतात आणी सपना चे पण दौगे एक मेक्नच निरोप घेतात राज बोलतो सपना ला तू काळजी घेशील स्वतःची प्रोमीके कर सपना हो आणी तू पण प्रॉमिस कर की मला घेऊन जाशील मे वाट पहाते आहे .राज तीला प्रॉमिस करतो आणी दोघे सेपरेट होतात ...दोन वर्ष निघून जातात राज इंजिनियर होऊन परत येतो सपना पण त्याची वाट पहात असते आणी दोघे ही लग्ना करतात आणी संसाराची सुरवात करतात ...........कदाचित यालाच प्रेम म्हणतात जे राज आणी सपना दोन वर्ष दूर राहून पण बद्दल नाही ........ Download Our App