मैत्री.......... 😘
नुसता शब्द ऐकून पण आपल्याला सगळं आठवत.....
आपण मित्रांसोबत केलेली मजा, मस्ती, एकमेकांना चिडवणं, त्रास देण......
अगदी काही क्षणात सगळं डोळ्या समोर येता.......
.
.
.
....
....
.....
....
.....
.
आयुष्यात आपल्याला आई, वडील, भाऊ, बहीण, नातेवाईक निवडायचा हक्क नसतो
पण.......
मित्र - मैत्रिणी आपण स्वतः निवडू शकतो.......
.
.
.
.
.. .....
.
.
.
.
काही लोक मैत्री फक्त स्वार्था साठी करतात पण काही मित्र मैत्रीनि असतात जे आपली जीवापाड काळजी घेतात
नेहमी आपल्या सोबत असतात
कोणत्या ही वाईट काळत ते आपली साथ सोडत नाही.....
अगदी जीवावर उदार होऊन मैत्री निभावतात..
जीवनात खरे मित्र असतात ते आपले सगळे नखरे सहन करतात अगदी आपण कितीही चिडलो तरी ते कधीच आपली साथ सोडत नाही
आपण रडताना आपल्याला हसवतात.....
खरंच मैत्री म्हणजे एक आशीर्वाद च आहे..... 💕
.
.
.
.
.
.
.
.
...
.....
....
..
...
...
...
..
...
आज आपण अशाच एका खऱ्या मैत्री ची कथा पाहणार आहोत
बघूया ह्याची मैत्री ही मैत्री ह्या शब्दाला किती पुरी पडते ते.
...
.
....
...
...
..
चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या कथेला सुरवात करूया....... 🙂
.
.
....
....
....
.....
....
.
.
.
.
रात्री चे 1:30 वाजले होते आणि सान्वी चा फोन वाजला....
फोन च्या आवाजाने सानू उठली आणि पाहिला तर सुमेध च्या पप्पा चा फोन होता.
तिने बाबा नावानी सेव केला होता......
सावी ने तिला थोडा धक्का दिला आणि म्हणाली अग सानू फोन उचल ना...
अ हो हो.... सानू भानावर आली....
हा बाबा बोला ना काय झालं...... सानू म्हणाली
सान्वी अग बाळा सॉरी खूप उशिरा फोन केला पण अग काम च तसा होता.....
सानू म्हणली नाही बाबा काही प्रॉब्लेम नाही बोला ना काय झालं
अग सान्वी सुमेध च्या आई ला हॉस्पिटल मध्ये आणला आहे मी तुला बोललो होतो ना तिच्या stomach कॅन्सर बद्दल...
हो बाबा पण आई च ऑपेरेशन तर पुढल्या आठवड्यात करणार होतो ना
अग हो सान्वी पण तिला अचानक त्रास होतो आहे म्हणून डॉक्टर बोलले येत्या दोन दिवसात ऑपेरेशन करून टाकू....
अरे बापरे ..... होका
मग बाबा आई आता बऱ्या आहेत का...?
हो बाळा आई बरी आई पण तुझी एक मदत हवी होती ग करशील ना बाळा...
हो बाबा बोला ना काय मदत हवी आहे....
बाळा हे सगळं अचानक झालं ना सुमेध थोडा घाबरला आहे ग त्याला कोणी तरी सावरायची गरज आहे....
प्लीज तू उद्या येशील का..?
म्हणजे मला माहिती आहे सान्वी तू त्याचाशी बोलत नाही ते
पण बाळा तूच त्याला सावरू शकतेस
प्लीज येशील का ग...
सान्वी थोडी थांबली....
आणि म्हणली हो बाबा येते मी उद्या तुम्ही काळजी करू नका फक्त मी येते आहे हे सुमेध ला सांगू नका....
हो बाळा ठीके
आणि बाबा हॉस्पिटल चा पत्ता पाठवून ठेवाल....
हो बाळ पाठवतो मी तू ये मग उद्या बोलू च...
हो बाबा ठेवते फोन...
हो ठीके...
फोन ठेऊन सानू विचार करायला लागते तेवढ्यात सावी विचारते सानू अग काय झालं कुठे चालली आहे तू....??
सानू म्हणाली सगळ्यात आधी मी एकटी नाही जाणार आहे तू पण येते आहेस
आणि मग सानू ने तिला सांगितलं कि आपण का आणि कुठे चाललो आहे...
सावी म्हणाली सानू ठीके मी येईल तुझ्या सोबत पण मला एक सांगतेस का..??
सानू म्हणाली हा बोल ना ग काय झालं
सानू एकतर तू सुमेध शी बोलत नाही आहे तू मुंबई आल्या पासून तू तुझ्या सगळ्या मित्र मैत्रिणी शी संपर्क तोडला आहे
आणि तरी तू उद्या जाणार आहेस...
हो सावी आपल्याला गरज असताना मित्र मैत्रिणी सोबत नसतील तर काय कामाचे ग ते
कि फक्त instagram आणि facebook वर दाखवायला च असतात का ग मित्र
आणि दोन गोष्टी
एक तर समोरचा आपल्याशी वाईट वागला म्हणून आपण पण त्याच्या शी तसाच वागायचं का ग
मग काय फरक त्याच्यात आणि आपल्यात
आणि सावी दुसरा म्हणजे तुला काय वाटतं मी इकडे न सांगता निघून आल्यावर सुमेध नि मला कधीच शोधला नसेल का....
आणि बाबा कडे माझा नवीन नंबर पण होता तर मग त्यांनी सुमेध का नाही दिला
त्यानं पाहिजे तर ते देऊ शकत होते पण त्यांनी तसा नाही केला...
पण आज जेव्हा त्यांना वाटलं त्यांनी स्वतःहून मला बोलावलं
सावी त्यांनी आपल्या पेक्षा चार पावसाळे जास्त पहिले आहे ग
त्यांनी मला बोलावलं म्हणजे नक्की काही तरी विचार केला असेल ना....
सावी म्हणाली....
सानू बरोबर आहे ग तुझं
खरंच तुझ्या सारखी मैत्रीण मिळायला नशीब लागत ग खरंच तू.....
ओ मॅडम माझं कौतुक पुरे आता झोपायचा का सकाळी लवकर उठून आपल्याला नाशिक ला जायचं आहे..... सानू सावी च वाक्य मधेच तोडतो म्हणाली
हो हो जायचं ना 😅😅
असा म्हणून दोघी झोपू लागल्या
सावी लवकर उठायचं म्हणून लगेच झोपली
पण इकडे सानू च्या डोक्यात विचारांनी घर केला होता...
मी तिकडे जायचा निर्णय घेऊन चूक तर नाही केली ना....
हा सगळं विचार करता करता सानू समोर सगळं फ्लॅशबॅक च उभा राहिला आणि तिला सगळं भूतकाळ आठवला .......
(मित्रांनो पुढील भागात बघूया सानू ला भूतकाळ आठवलेल्या गोष्टीचा तिनी घेतलेल्या निर्णयावर काही परिणाम होतो का...??
सानू काय निर्णय घेईल हे आपण बघूच
दुसरा भाग लवकर लिहायचा प्रयत्न करेल....
तो पर्यंत सगळ्यांनी खुश राहा आणि घरीच राहा... )
.
.
.
.
.
.
.
.
.
.
( ही कथा व यातील पात्र हे काल्पनिक असून याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही आणि जरी संबंध आलाच तर तो निव्वळ योगा योग समजावा.... 🙂)
चला तर मग आता साठी बाय बाय
लवकरच भेटू...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
-सुकन्या जगताप.....😘