frist love story .. - 3 in Marathi Short Stories by Bhagyshree Pisal books and stories PDF | पाहील प्रेम ....- 3

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

पाहील प्रेम ....- 3

नील ने एक दिवस तीला सहज विचारले . काय मग ? मी पहिलाच ना ? तीला बहूतेक हा प्रश्न अनपेक्षित होता .ती गोंधळून गेली होती ......सगळी कडे भयाण शांतता पसरली होती .शेवट नील ने च परत विचारले का ग ? काय जाल ? बोल ना ? प्लीज काही लपवू नकोस.त्याने गंमत म्हणून विचारले ल्या प्रश्नची त्याला चिंता वाटू लागली .तीचे डोळे पाणावले ती बोली हो मला एक मुलगा आवडायचा ........पण आता तस काही नाही .....याला बरेच दिवस जाले आहेत ...मी केव्हाच हे विसरून गेली आहे . यावर नील ला काय बोलावे कळेना .पुन्हा एकदा भयाण शांतता पसरली आणी ती बराच काळ होती . ये वेड्या बोल ना काय जाल मला तू खूप आवडतोस रे ....माज तुज्यवर्ती खरच खूप प्रेम आहे रे ...बोल ना काही तरी प्लीज ती बोली . नील ला काय बोलावे कळेना त्याला तर हे सगळे ऐकून शोक लागला होता .नील ने थोडी विचार पूस केली .ती पण नील छाया प्रत्येक प्रश्न च उत्तर देत होती जणू काही नील काय प्रश्न विचारणार ते तीला आधीच माहीत होत . तो ८महीणे बाहेर असतो व ४महीने पुण्यात ....भरपूर पगार अस काही नील ला कळल .नील च्या अंगावर वीज पडावी तशी त्याची अवस्था जाली .नील सहज गंमत म्हणून वीचर्लेल प्रश्न ईवड वेगळ वळण मिळेल याचा त्याने विचार पण केला नव्हता .नील ने सक्क घेतली आणी तो तडका फडक तेथुन काहीही न बोलता निघून .२ ते ३ दिवस गेले नील चा व तीचा काहीच कॉंटेक्ट जाला नाही .नील ने पण तीला फोन केला नाही व तेणेही नील ला .नील आणी तीचा खूप चांगल मित्र होता नील त्याच्या शी याबाबत बोला . हे भघ वेड्या ती तुला खरच आवडते का ? नील चा मित्र त्याला धीर देत बोला . हो रे हे काय विचारण जाल ? तीच्या वर पूर्ण विश्वास आहे ? हो रे पण ? पण वगरे काही नाही आधी तीला जाऊन भेट .ती तुजीच आहे . तीच्या वर खूप प्रेम कर .नील ला त्यांच्या मित्रच म्हण पटल .तो सरळ तीला भेटायला गेला त्याने तीला कॉलेज मधे गाठल. एखाद्या नवीन ओळख जालेला माणूस जस बोलतो तसाच नील बोला हाय काय चाललाय ? तीने पण तसाच उत्त्तर दील काही नाही वेशेश .कॉलेज संपल्यावर ते दोघे नेहमी प्रमाणे बसले पण आज त्यांच्यात जास्त गप्पा होत नव्हत्या .आज खूप बोर होतय ना ? नील उगाच काही तरी बोलायचे म्हणून बोला . हो ना आज खरच खूप बोर होत आहे ती बोली .अजून क्लास ला पण खूप वेळ आहे .चल कुठे तरी फिरायला जाऊ . पण कुठे जायच मला या एरीया मधल काही माहीत नाही पण प्लीज वीध्यपीठ नको मला कंटाळा आलाय तीकडे जाऊन नील ने पण त्याच मात मंडल . वेड्या चल माज्या घरी येतोस ? एथे जवळच आहे . चाल बस मागे चल ती बोली .तेणे नील च्या उत्तरची वाट न पाहताच गाडी सुरू केली .मग नील पण गप्प गाडी वरती बसली .गाडी निघाली घरी जाऊन तीच्या भवशी व आशी काय बोलायचे याचा विचार नील करू लागल . नील व ती तीच्या घरी आले घरी कोणाच नव्हते नील च्या मनावरच ओज कमी जाल .तीने चहा व मग्गी केली .पण नील व ती नेहमी सारख बोलत नव्हते हे दौण्गल काळात होते .