त्या दिवसानंतर रोज लेक्चर बुडून नाटक पाहत बुध्दी बळाचा सराव करणे नील चा आणी तीचि दिनचर्या सूरु जाली . तीला बुध्दी बाळ मधल काहीच येत नव्हते पण ती रोज बुध्दी बाळाच्या प्रेक्टीस ला यायची न चुकता कारण तीला नील च सहवास आवडू लागला होता.तीला त्याचा सहवास हवा होता . ती नील साठी डबा बनून आणू लागली सगळ नील च फेवरेट असायाच.त्यांची मैत्री ....मैत्री च्या पलीकडे गेली याची जाणीव एव्हाना दोघाना जाली होती . नील ला एखादी वस्तु आवडने परीचीत होत .....पण एखादी वक्ती आवडन आणी ती पण मुलगी हे सगळ नील साठी नवीनच होत . नील ला ती कॉलेज च्या पहिल्याच दिवशी आवडली होती . पण तीच्या सोबत राहून नील ला ती अजूनच आवडू लागली तेच बोलण वगरे .नील ने तीला भेटून विचारायचे ठरवले . ती आली एकाड तेकड्च्या गप्पा जाल्या थोड्या नील ने खूप ठरून सुधा नील ची तीला विचारायची डरिण्ग होत नव्हती .नील नंतर शांत जाला विचारात पडला की कस विचारू ......शेवट काही काळाने तीच बोली .बारा आहेस न तु ? तुला काही बोलायच होत ना ? बोलना ? नील बोला मी बारा आहे काही नाही ग असाच परत केव्हा तरी बोलू .ती बोली ठीक आहे चल आपण फिरायला जाऊ नील काहीच ना बोलता गप्चूप तीच्या मागे स्कुट्टि वरती जाऊन बसला . तीने गाडी सूण्सण रोड ला नेऊन थांबली .आणी बोली आता बोल तुला काय बोलायचे होत ते. तीने देलेल सिग्नल नील ने ओळखल.नील ने मन घट्ट केले मोठा श्वास घेतला .आणी पटकन बोला मला तु खूप आवडते ती बोली काय काय काय ......नील बोला मला जे बोलायच ते मी बोलो आकाशवाणी एकदाच होते मला आता पटकन कॉलेज मधे सोड ...नील प्रचंड हिंमत करून बोला .तेणे गाडी सएड्ल घेतली आणी बोली तेकडे रस्त्या कडे काय पहत आहे माज्या कडे माज्या डोळ्यात पहा . नील ने हळू हळू नजर तीच्या कडे नेली . हा आता बोल काय बोललास मघाशी माज्या डोळ्यात पाहून ती बोली . मला तू खूप आवडतेस ग ......तुज्या शी नाही बोलल ...तर करमत नाही ग .....फार विचित्र वाटत .........तीच्या नजरेला टाळून नील एवढ बोला आणी तीच्या उत्तराची वाट पाहू लागला .आपण खूप मोठा गुन्हा केलाय अस नील ला वाटू लागले .अरे ये वेड्या एकाडे पहा माज्या कडे ......ती बोली नील ने पुन्हा हळू हळू नजर तीच्या कडे नेली . मला पण तू खूप आवडतोस ....मला पण तुजी खूप आठवण येते रे ......तीचे हे शब्द कानावर पडताच नील च्या मनाला खूप आनंद जाला होता .त्याल तीला मिठी मरविषि वाटली . पण वेळ आणी जागेचा विचार करून नील ने ती मनात ठेवली . गाडी परत कॉलेज कडे वळ गेट जवळ जाताना ३ ते ४ मिनिट नील स्वतःशीच हसत होता .याला प्रपोज म्हणतात नील ला माहीत पण नव्हते . तीने नील ला कॉलेज च्या दारात सोडले .आता मात्र नील तीच्या नजरे कडे बिनधास्त पाहत होता .काही ना बोलता त्यांच्यात प्रचंड संवाद सुरू होता . मग कॉलेज संपले २.ला की ५पर्यंत तेक्डेच गप्पा मारणे .मग गणित च्या क्लास ला तीच्या स्कुटि वरून जाणे .एव्हाना नील न साइकल अन बंद केल होत .क्लास संपला घरी परत एकत्र जाणे . ती त्याला घरी सोडून जायची .जाताना नील च घरी गेलीस की घराच्या फोन वर मिस कॉल दे अशा गोष्टी अगदी नियमित सुरू जाल्या .