And I got girl..... - 1 in Marathi Fiction Stories by PrevailArtist books and stories PDF | आणि मला मुलगी मिळाली.... भाग एक

Featured Books
  • My Devil CEO - 2

    सभी नाश्ता करके अपने काम पे निकल जाते है अक्षत और जसवंत जी क...

  • Love Blossom Devil's Unwanted Wife - 1

    वीरेंद्र प्रताप सिंह , बाड़मेर के हुकुम सा , साक्षात यमराज ,...

  • क्या खूब कहा है...

    कोई ठहर नहीं जाता किसी के भी जाने से यहां कहां फुरसत है किसी...

  • शोहरत का घमंड - 109

    आलिया के आंखों के सामने अंधेरा छा जाता है और उसे कुछ भी समझ...

  • वीर साधना

    वीर  बहुत प्रकार के होते हैं।। जैसे की वीर हनुमान , वीर बेता...

Categories
Share

आणि मला मुलगी मिळाली.... भाग एक

आज ती खूप खुश होती कारण तिला आपल्या मध्ये कोणी तरी हव होत ह्या दिवसाची ती खूप काळ वाट पाहत होती, कारण पण तसच होत तिला कोणी मुलगी नव्हती आणि तिला आता सुनेच्या माध्यमामधून तिला सून नाही तर मुलगी भेटली होती, आज ती खुश होती बस आज ती कोणाच ऐकणार नवह्ती म्हणून तिने सुरेशला आधीच सांगीतल कि ती आज काही जेवण करणार नाही आज आपण सेलिब्रेशन करायचं म्हणजे सुहास तू मी बाहेर जेवायला जायचं, तीच बोलण ऐकल्यावर काय मग सुहास आणि सुरेश तयार झाले. कारण त्यांना खूप भूक लागली होती आणि त्यात आपली सौभ्य्गावतीचा मूड नाही जेवण बनवायचं तर आपण तिला नाहि आपण अडवू शकत. सगळे तयार झाले पण आपल्या सुषमाचा मूड इतका चांगला कसा काय झाला , कारण आपण आज फक्त पहिल्या भेटीतच गेलो होतो तर हे अस अचानक कस काय ....??

सगळे चांगल्या रेस्टॉरंटमध्ये गेले आणि आज तिचा दिवस म्हणून तिने स्वताहून ओर्डेर द्यायचं ठरवलं आज आपण सगळ तिच्या मनासारखं करू अस मनात एकमेकांना नजरेतून समंती देत सुहास आणि सुरेश बोलेले मग काय झाल सगळी ओर्डर देऊन झाली आणि तिच्या त्याच बरोबर सुहास आणि सुरेशच्या आवडीच जेवण तिने मागवल म्हणजे कोणी पण आपल्याला काही बोलयला नको ,ते जेवण करता मध्येच त्याचं बोलण होत होत सगळे जेवण झाले आणि तिची एक सवय असायची जेवण जर उरल तर ती त्याच पार्सल करायला द्यायची , त्यात अजून ती काही आयटम अड् करायला सांगायची आणि कोणी गरजू भेटलं तर ती त्यांना द्यायची.

तिची सतत दुसर्यांना मदत करायची सवय सुरेशला खूप आवडायची, आणि म्हणूनच तो तिच्या पहिल्या भेटीत प्रेमात पडला होता. हो सुरेश आणि सुषमाच लव्हमरीज होत, ल्व्ह्मरीज म्हणजे पहिल्या भेटीत तो तिच्या प्रेमात पडला होता आणि तिला हे माहिती नव्हत तर तो तिला आपल प्रेम समजवण्यासाठी त्याने तिला वेळ दिला त्याने पण खूप घाई केली नाही कारण त्याला पण सगळी काम टप्प्यात करायाल आवडतात नाही कोणावर काही जबरदस्ती करायला आवडत. त्याच्या लग्नाला सहा महिने झाल्यावर ते एकमेकांना ओळखायला लागले आणि समजायल लागले मग सुषमाला पण त्याच प्रेम कळायला लागले, त्यानंर एका वर्षानतर त्यांची एक गोड बातमी समजली कि तिला दिवस गेलेत आणि काय कोणाला काय कराव सुचत नव्हत मग काय सगळीकडे लहानग्या आलेल्यचं स्वप्न पाहू लागले, सुशमाचे सासू-सासरे पण तिला कुठे ठेऊ नि कुठे नको ठेऊ अस होत आता, तिची सगळे खूप काळजी घ्यायचे तिला काय हव नको ते पाहत बसयाचे आता तर तिला तिच्या नोकरीवरून पण लवकर रजा मिळाली होती कारण तिच्या डॉक्टरांनी तिला पूर्ण बेडरेस्ट घ्यायला सांगितला होता म्हणून तिने लवकर रजा साठी अर्ज केला आणि तीला त्यात राजची कबुली मिळाल.

दिवसामागून दिवस जात होते सुषमाचेपण दिवस भरत आले होते आणि तिला आता ते सहन होत नाही तो दिवस आला तिला लगेच हॉस्पिटलला अडमिट केल, तिच्या पोटात हालचाल होत नव्हती , तीला रूम मध्ये नेल्यावर तिच्या किंचाळ्याचा आवाजाने सगळे खुप्प घाबरले होते आपल्या सुषमालाकाही नको होयला म्हणून सासू-सासरे सगळे प्रार्थना करत होते, अचानक बाळाचा आवाज बंद झाला आणि वेगळ|च आवाज ऐकायला आला काय झाल असेल ह्या विचाराने सुरेश आत जाणार तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले , त्यांच्या चेहऱ्यावर एक संक्षय सुरेशला आणि त्याच्या आई-बाबांना दिसला, सगळेजण त्यांच्याकडे पाहत होते, तिथे सुषमा अशी का ओरडते सगळ ठीक तर आहे ना तिला तर.............