A journey in a bus in Marathi Biography by Bunty Ohol books and stories PDF | बस मधील एक प्रवास

Featured Books
Categories
Share

बस मधील एक प्रवास


बस मधील एक प्रवास

माझा कॉलेज चा टाइम हा सकाळी 10 वाजता होता. पण मी लवकर निघत असे घरून. कारण माझ्या घरा पासून कॉलेज लांब होते. मला कॉलेज साठी शहरात जावा लागत असे. आणि या च प्रवासात मला ती भेटली होती. ही गोष्ट पण जुनी नाही. मला अजून ही तो दिवस आठवत आहे. सकाळचे आठ वाजले होते मी माझ्या घरा पासून 🚃बस मध्ये बसलो होतो. पुढच्या स्टँड वर पण खूप गर्दी जमली होती. तशी रोज च गर्दी असती कारण 🏫कॉलेज, आणि शाळा ची वेळ असती.

आणि काम वर जाणारे पण सगळे असतात. असे त्या दिवशी पण होती. बस पूर्ण भरलेली होती ज्यांना जागा भेटली ते बसले बाकी उभे राहिले. त्यात एक मुलगी पण होती. माझ्या पाटी मागच्या शीट वरचा वक्ती उतरणार होता. तर मी त्यांना म्हणालो की येथे बसा आणि त्या बसल्या आणि मला थँक्स बोल्या.

😊 त्यांचं तोंड पूर्ण पने पॅक होत म्हणून मी त्यांना पाहिले नाही. पण कदाचित त्यांनी मला पाहिले होते. कारण दुसऱ्या दिवशी त्यांनी मला जागा दिली आणि बोले की बरं झालं काळ तुम्ही मला जागा दिली होती, माझा पाय खूप दुःखत होता. आणि एकत्र बस मध्ये ऐवडी गर्दी पाहून वाटलं आज काही खर नाही. आणि तुम्ही जेव्हा जागा दिली तेव्हा बरं वाटलं. मी म्हणालो म्हणून तुम्ही आज जागा दिली का. ??? ती बोली तसे नाही जागा होती म्हणून बोले बसा. आणि हा योग योग्य च समजा.... मी हसलो आणि ती पण हसली

आज तिने तोंडावर काही बांधले नव्हते. तिने मला विचारले कुठे 🏬 कॉलेज ला आहेस मी म्हणालो संगमनेर ला ती बोली मी पण तिथे जॉब करते. मी बोलू तुम्ही टीचर आहे का...? ती नाही बोली मी क्लार्क आहे 🏢 कोर्टात आत्ताच जॉईन झाले. तिने मला विचारलं लास्ट एयर आहे का कॉलेज च मी हा म्हणालो. तिने माझे नाव विचारलं नाही आणि मी तिचे नाही असेच इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होत्या आणि संगमनेर आले आणि आम्ही उतरून निघलो. दुसऱ्या दिवशी मात्र मी लवकर गेलो म्हणून तिची आणि माझी बस मध्ये भेट नाही झाली.
पण तिने माझ्या सारख्या कॉलेज युनिफ्रॉम असलेल्या मुलं ला विचारले की ह्या गावातून आजून

😉एक मुलगा असतो ना जो लास्ट इयर ला आहे. मेकॅनिकल तो बोला मी नाही पाहिले त्याला. हे मला दुसऱ्या दिवशी कळाले कारण तो मुलगा आणि मी पुढे मागे बसलो होतो. आणि तो मुलगा बोला तुम्ही काळ मला याच्या विषय विचारत होते का.??? ती हो बोली. मला काही समजले नाही म्हणून मी तिला विचारले. काय झाले. तेव्हा ती बोली तू काल भेटला नाही ना??? म्हणून याला विचारले. बरं तुझं नाव काय आहे. याने मला तुझे नाव विचारलं मला च नाही माहीत मग काय बोलू. मी हसलो आणि बोलू

माझं नाव सुरज आणि ती म्हणाली माझं नाव प्रियांका....मी म्हणालो छान आहे तुझे नाव... आणि ती पण बोली तुझे पण... आम्ही त्या वेळेस एकमेकांचे 📱फोन नंबर घेतले होते. आता आम्ही घरी जात ना पण एकाच बस मधून जात होतो. 🚌आणि येताना पण. मी घरून निघाल्या वर तिला फोन करायचो मी निघलो आहे तू पण येऊन थांब. आणि ती येऊन थांबायची लाल डब्बा ची वाट. आत आमचे मॅसेज पण खूप वाढले होते. गुड नाइट, गुड मॉरिंनिग असे खूप सारे.... पण ह्या ✉️ मॅसेज मधले जे शेवट चे काही लाईन होत्या ना त्या खूप आवडतं असे. त्या म्हणजे ☺️ आय लव ,मिस यु,

वगैरे वगैरे... ज्या मॅसेज मध्ये हे नसेल तर तो मॅसेज नव्हता वाटत. खर तर आम्ही एकमेकांना कधी प्रोपोज नाही केला होता. ती आणि मी एकाच वयाचे होतो. तिने बारावी नंतर इंजिनिअर ला आडमिशन घेतले. पुण्या मध्ये पण काही कारणास्थ तिला सोडावा लागले. पण त्या वर्षी तिने क्लार्क चे पेपर दिले आणि ती जॉब ला लागली. ती बस मध्ये बसली की माझा मोबाईल हाथ मध्ये घेत असे. आणि कधी चुकून तिला मी फोटो मध्ये कोणत्या मुली सोबत दिसलो तर मग काय खर नाही. तिला खूप राग यायचा.

तिला ह्या गोष्टी सहन नव्हत्या होत. आता तिचे प्रॉब्लेम पण माझे झाले होते आणि मग ते घरचे असो या काम वरचे. आम्ही एक मेकां ना मदत करायचो.

✒️ही कथा चा पुढचा भाग लवकर येईल आवडली असेल तर लाईक आणि कमेंट्स करा

@𝑆𝑢𝑑ℎ𝑖𝑟 𝑜ℎ𝑜𝑙