aaj pan tichi aathvan yeti in Marathi Short Stories by Bhagyshree Pisal books and stories PDF | आज पण तीची आठवण येती ....

Featured Books
Categories
Share

आज पण तीची आठवण येती ....

आज खूप दिवसानी .....नीरज गरम चहा घेऊन बसला होता .घरच्यांसाठी तो त्याच्या खोलीत काही तरी लिहीत बसला होता ....पण त्याच्यासाठी ते नुसत लीखन नव्हत ......तर त्याच्या मनातील व्यथा ...सांगण्याची जागा होती .तो नोकरी करायचा..... पण ..त्याच मन डॉक्युमेंटरी , शॉर्टफिल्म ...मधे आवड होती .तो....नेहमी आनंदी असायचा ....त्याची नोकरी त्याच आयुष्य सुखकर करत होती .तर डॉक्युमेंटरी ,शोर्ट्फ्लिम ....करण्यात्याच्या आयुष्यात खरा आनंद मिळत होता .नेहमी हसणारा नीरज आज खिन्न जाला होता .अचानक नको असलेला .....भुतकाळ समोर आला की माणूस जसा खेन्न होतो ......तसा नीरज काहीसा जाला होता आज .कारण अचानक त्याला त्याचा मित्र स्वप्नील भेटला होता .नीरज आणि स्वप्नील शाळेत तील जिवलग मित्र होते .स्वप्नील जेव्हा नीरजला भेटला खूप आनंद जाला नीरजला .......पण जस जश्या त्यांच्या गप्पा रागात गेल्या ......नीरजल जालेला आनंद कमी होत गेला . नीरज च शिक्षण हे बॉई ज स्कूल मधे जल होत .त्यामुळे तेथल्या प्रत्येक मुलाला मुलीन बद्दल कुतूहल वाटण सहजेकच होत त्यातून नीरज काही वेगळा नवता .आपल्या शाळेतील जुन्या आठवणीला स्वप्नील उजाळा देत होता कसे होतो ना यार आपण तेव्हा........कीती आफलतुन गोष्टी केल्या आपण ......आपले शिक्षक आज पण आपल्या नावाने धसका घेत असतील .नीरजने पण आपल्या शाळेतील दोन तीन आठवणींना उजाळा दीला होता . काही बोल नीरज तू फारच अबोल होतास .....आणि घबराट पण .....नीरजला हे स्वप्नील च बोलण फार्स पटल नवत .मी अबोल होतो पण मी घाबरत नव्हतो .घबराट होतास म्हणून तर तुला क्लास मधल्या मुलीला प्रपोज करायला लावल होत ......तशी आपली पैज लागली होती .आठवतय ना हो चांगलाच आठवतय ना .... तीन मुलीन पैकी त्यातल्यात्यात साधी जी मला पटकन हो बोलेल अशीच मुलगी आपण हेरली होती .तीच नाव काय होत रे स्वप्नील ने अगदी सहज प्रश्न उच्चरला .नीरज ने उसासा टाकत उत्तर दील रुपाली .नीरज च्या चेहऱ्यावरील भाव स्वप्नील ने हेरले .कदाचित आपण नीरजच्या दूखत्या जकमेवर मीठ चोळ अस स्वप्नील ला वाटल .....पण नीरज ने विषय बदला लगीच तो बोला बाकी आजून काय बोल अस बोला .काय करतोस सध्या ? जॉब कसा सुरू आहे ? लग्न वगरे केल की नाहीस ? अश्या भूतकाळ तून वस्तवकडे आणणाऱ्या प्रश्नाचा बडिमर नीरज ने केला . नीरज घरी आला आणी त्यानी आईला चहा द्यायला सांगितला .आईचा चहा होई पर्यंत त्यानी स्वतः च आवरून बसला होता .खूप दिवसानी हातात कागद पेन घेतला होता .आज पुन्हा त्याच मन भरून आल होत जे त्याला कगदवर उतरवायच होत .रुपालीचा विषय सहज निघाला खर ,पण त्यामुळे भुतकाळ मधील अनेक वक्ती ,परिस्थिती मनात फेर धरू लागली होती . रुपाली आणी नीरज सम्वय्स्कर होते . शाळेतल्या मुलांच्या लागलेल्या पैज मुळे नीरज ने रुपाली ला प्रपोज केल .रुपाली साथी ते पाहील प्रेम होत .आपल्याला कोणीतरी प्रापोज केल या भावनेने ती सुखवली होती . त्या वयेत काय चूक काय बरोबर याची फारशी जान नसती ....आणी जरी जलीच तरी विचार कोण करतय .नीरज च्या बाबत असच जाल होत .....मित्रानच्या सोबत लागल्या पैजे पुढे काय चूक काय बरोबर याचा विचार त्यानी केला नाही. रुपाली ने त्याच्या प्रेमाचा स्वीकार त्याच षक्णि केला .पण नीरज च्या आयुष बदलून गेल होत ....पैजे पर्यंत ठीक होत पुढे काय करायच त्याला कळेना .त्याच रुपाली वरती प्रेम नव्त पण हा सगळा प्रकार तीला काळा तर वाईट वाटेल या विचाराने त्याने काही दिवस जाऊ देले .या दिवसांत तो तीला कधी फोन करायचा तर ती त्याला करायाची कधी फोन .