Story about reader - Part-3 in Marathi Love Stories by Anji T books and stories PDF | गोस्ट एका वाचकीची - भाग -३

The Author
Featured Books
Categories
Share

गोस्ट एका वाचकीची - भाग -३

दोन महीन्या नंतर .....

सुमितचा मला कॉल येतो, आपण सर्व मित्र भेटूया शनिवारी संध्याकाळी तू काही प्लान करू नकोस आणि येशील.
सुमित आणि माझ्या friendship ला ७ वर्ष झालेत. मी ज्या NGO ला जाते ते सुमीतच आहे. सुमितच्या मुळे मी राशी, प्रिन्स आणि राम ला भेटली.


हळू हळू आम्ही सर्व चांगले मित्र बनलो.
माझे खूप कमी मित्र असल्या मुले मी जास्त बाहेर जायची नाही. पण यान्हा भेटून आम्ही सर्व जास्त वेळ सोबत राहायचो.
राशी फौंडेशन च accounts सांभाळायची. राम हा इव्हेंट्स पाहायचा. प्रिन्सनि मेनेगमेंट केलं असल्या मुले तो नेहमी मेनेगमेंट मध्ये हेल्प आणि फंड करून देण्यात मदद करायचा.

शुक्रवार संध्याकाळी परत सुमितचा कॉल येतो जर झालं तर पहा आपण उद्या Night Out करूया. राशी आणि प्रिन्सला काही हरकत नाही. तुझं आणि रामच जमलं यायचं तर चांगला आहे.
हो सुमित पण अचानक कस काय प्लान केलास ??
अरे संडेला आपली इव्हेंट आहे १० वाजता तर तुला आणि रामला यायला लांब पडते तर आम्ही विचार केला कि Night Out पण होऊन जाणार तस पण खूप दिवस पासून भेटलो नाहीत.
आई नि जेवणाचं पण माझ्याच घरी ठेवला आहे. तर रात्री माझ्याच घरी थांबूया. तू काही काळजी नकोस करू फक्त "हो" म्हण बस.
बर बाबा ठीक आहे मी येते उद्या ऑफिस संपला का भेटूया.

ओह्ह्ह thnku मॅडम.. चाल बाय मी राम ला आणि बाकी सर्वान सोबत बोलतो.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही सर्व एकत्र झालो. जेवण करून बसलो खूप गप्पा गोष्टी केलात. बाहेर रात्रभर फिरलो. रात्रीचे ३ वाजता सुमितचा घरी येऊन झोपलो. सकाळी उढून १० वाजे पर्यंत इव्हेंट ला Lab मध्ये गेलो. संडे असल्या मुले सर्वांनाही आराम करायचा होता. त्या मुले आम्ही परत सुमितचा घरी गेलो तिथे आराम केला. दुसऱ्या दिवशी जॉब असल्या मुले संध्याकाळी सर्व आप आपल्या घरी.

हळू हळू आम्ही सर्वे खूप चांगले मित्र झालोत. आमचा एक पण संडे भेटल्या शिवाय जायचा नाही. आम्ही movie पाहायला जायचो. केव्हा नुसता बसून एक मेकान्हा चिडवत बसायचो. असं करता करता ३ महिने निघून गेलेत.

मला अचानक रामचे मॅसेज येतात. काय करतेस ? कशी आहेस ?
मी ऑफिसला होती. मी पण रिप्लाय दिला की बस मजेत, असा अचानक मॅसेज ? सर्व बरोबर आहे ना ?

राम नि हा.. हा.. हा.. म्हणत विचारले कि का करू नाही शकत का ?
बर जाऊ दे ते सोड राम काय झालं बोलणं ??

अगं काही नाही आई बाबा ची खूप आठवण येते आहे. कोणाशी बोलावं वाटलं म्हणून तुला मॅसेज केला.
फ्री आहेस का तू ??

हो मी फ्री आहे, इथे एवढं काम काही नाही मी संपवलं माझं काम फ्री आहे मी बोलू शकतो तू.
खूप दिवस झालेत घरी नाही गेलो. पाहतो घरी जायचा विचार आहे.
बर मला सांग सुमितशी काही बोलणं झालं का ??
नाही काही बोलणं नाही माझं. का काय झालं ??
काही नाही ग आम्ही प्लान करतो आहे माझ्या घरी जायचा आणि तिथून सापुतारा जवळ आहे तर फिरून येऊ असं.

आह्ह्हह्ह.... काय गोस्ट आहे. अचानक फिरायला जायचं प्लान ?
मी तर फ्री आहे चला जाऊया.
करतो आम्ही काही राशी ला सुट्टा नाही मिळत आहे बस तिच्या मुले सर्व अटकळ आहे आता.

अंजली संध्याकाळी काय करतेस ऑफिस नंतर ??
मी येतोय अहमदाबाद कामाने तर भेटूया आपण.

हो चालेल किती वाजे पर्यंत येतोस तू ??
मी ६:३० पर्यंत फ्री होणार इथेच crossword मध्ये काम आहे तर येत आहे.

अरे वाह्ह.. माझं ऑफिस जवळ आहे तिथून मी येते ६:३० पर्यंत बर.
हो चाल बाय भेटूया.
हो बाय.

आम्ही भेटलो त्या दिवशी गप्पा गोष्टी केल्या. राम ला बुक्स वाचायला आवडत होते तर तो नेहमी crossworld यायचा. बसलो थोड्या वेळ आणि मी परत घरी राम पण परत त्याचा घरी.

असं करता करता आम्ही रोज मॅसेज वर बोलू लागलो. राम खूप कॉमेडी करायचा. तो नेहमी गाणे म्हणत या जॉक लिहूनच बोलायचं.
त्याला नॉर्मल काही बोललो तरी तो गाणं म्हणूनन च रिप्लाय करणार.
तो केव्हाच तुम्हाला दुःखी की नाराज की शांत नाही दिसणार. नेहमी तो बोलका आणि कॉमेडी करताच दिसतो.

आम्ही पूर्ण पूर्ण दिवस रात्र मॅसेज वर बोलायचो. मजाक मस्ती करता करता २ महिने निघून गेलेत.

तो नेहमी प्रमाणे crossword यायचा ६:३० ला त्याचा ऑफिस मधून निघायची वेळ नि मला मॅसेज..
अंजली मी निघालो ७:१२ पर्यंत मी येतो crossword ला. यार तुला काय सांगू आज भाजी नाही चांगली बनवली महाराज नि. मी येतो तरी सुद्धा टिफिन घेऊन पाहू नंतर आपण.

राम ऑफिस मधून निघायचा वेळेस नेहमी मॅसेज करायचा आणि ऑफिस मधूनच टिफिन घेऊन यायचा.

आम्ही नेहमी भेटायला लागलो. असं करता करता आम्ही बाकी सर्वाना कमी वेळ देत होतो.

सुमितने परत काही कामाने Night Out करायचा प्लान केला.
आम्ही सर्व परत एकत्र झालो. आमची एक जागा फिक्स होती कॉफी साठी आम्ही रात्री जेवण करून सर्व मस्त रात्रीचे १२ वाजता तिथे जाऊन बसायचो आणि मस्त कॉफी पिट आमच्या मजाक मस्ती करायचो. केव्हा ३ ४ वाजायचे काळातच नव्हता. त्या रात्री सुमितच्या घरी जाऊन सर्व झोपले. पण मी आणि राम बसलो होतो गप्पा मारत.


राम नि अचानक मला माझ्या सॅलरी विषय, घरच्यांन विषय विचारू लागला.

बर सांग तुझा birth date काय आहे ?
मी सांगितली १३/२/१९९४.... का बर पण ?


अरे विचारू नाही शकत का ??
बर सांग तुला माहित आहे का तुझा Birth Time काय असणार ?
नाही मला नाही माहित. पण तू असं काही पण का विचारतोस?

बर सोड ते अंजली माझ्या घरी मुली पाहत आहेत.. माझं लग्न करायचा विचार आहे आई बाबाचा लास्ट २ वर्ष झालेत मी काही बोललो नाही तर आता ते म्हणतात जी मुलगी ते पसंद करतील तिच्या सोबत करायचा.

त्यात काय मोठी गोष्ट माझ्या घरी पण तेच आहे लग्न लग्न केव्हा करायचं आहे. काही गोष्टी आपण घरच्यांन वर सोडून दयायचा.
घाबरू नकोस होणार सर्व चांगलं.
चाल झोपू सकाळचे ५:३० झाले.
हो चाल. गुड नाईट.

राम माझ्या सोबत सर्व गोष्टी सांगायचा. तो नेहमी आढवड्यात २ वेळेस भेटायला यायला लागला. आमचं नेहमी प्रमाणे भेटणं त्याच टिफिन घेऊन येन नेहमी प्रमाणे सुरु होत.

सप्टेम्बर सुरु झाला होता. अचानक राशीचा मॅसेज असतो ग्रुप मध्ये कि सापुतारा जायची तयारी करा मी ऑफिस मधून आता खोट्ट बोलून येते. खूप झालं आता कुठे जावं वाटत आहे. सर्वानहा ऑफिस मधून सुट्टीच काहीच प्रॉब्लेम नसल्या मुले आम्ही जायचं प्लानिंग करत होतो.

त्या दिवशी राम आणि मी मॅसेज वर खूप बोलत बसलो. कोणता ड्रेस घालायचा काय काय घ्यायचं ट्रिप वर.
राम च बडबड सुरु मी हा जीन्स आणि शर्ट, शर्ट नाही tshirt आणि शर्ट घालणार. एकदम मस्त सर्वात झक्कास मीच दिसणार पाहशील.
अंजली तून तुझ्या कॅमेरा घेशील आपण खूप फोटोस काढू.

हो राम होरे बाबा....
थोडा दम घे आणि ऐक आपण दोन दिवसा साठीच जात आहे. तर जास्त नाचू नकोस.

बर ऐकणं अंजली आज आपण भेटुन संध्याकाळी तू येऊ शकतेस का ??
का काय झालं ?? आपल्याला निघायचं आहे पर्वा. मला काही सामान घायचा आहे मी नाही येऊ शकत.

to be continued.....