Aghatit - 17 in Marathi Fiction Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | अघटीत - भाग १७

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

अघटीत - भाग १७

अघटीत भाग १७

क्षिप्राने पाहीले दारात गौतमचा मित्र हसत उभा होता .
ती थोडी संकोचली आणि तिने स्वतःला जास्तच पांघरुणात लपेटले आणि मान खाली घातली
त्यांच्यात काहीच बोलणे होईना तेव्हा संकोचाने तिने मान वर केली तर काय ..
त्याने आपले कपडे काढायला सुरवात केली होती आणि तिच्या समोरच तो नग्न झाला ..
‘तिने प्रश्नार्थक गौतमकडे पाहीले गौतमने तिला जवळ ओढले आणि म्हणाला
“घाबरू नको ग आपलाच आहे तो .आणि त्या दोघांनी एकमेकांच्या हातावर टाळी दिली .
काही समजायच्या आतच गौतमच्या मित्राने तिच्या अंगावरचे पांघरूण ओढले आणि तिला उघडे केले .
तिचे नग्न शरीर बघताच तो अक्षरशः पिसाळला ..
आणि त्याने तिला जवळ ओढुन तिची चुंबने घ्यायला सुरवात केली ..
क्षिप्राला हो नाही करायची सुद्धा सवड मिळाली नाही आणि त्याने तिच्यासोबत सेक्स करायला सुरवात केली .
तो बाजूला व्हायचा अवकाश परत गौतम तिच्यावर तुटून पडला .
त्यानंतर दोघे मिळुन आळीपाळीने तिच्यावर ओणवे झाले .
काय घडते आहे समजायच्या पार पलीकडे गेली होती क्षिप्रा ..
दोघेही तिच्या डाव्या उजव्या कुशीत राहून तिला कुरवाळत होते .
कीती वेळ हे चालले होते कोण जाणे पण तिचा अगदी चोळामोळा झाला होता .
अर्धवट ग्लानीत ती पडून राहीली होती विवश ...आणि विकल ..
आणि मग तो गौतमचा मित्र केव्हा गेला तिला समजलेच नाही .
ती भानावर आली तेव्हा गौतमच्या बाहुपाशात होती आणि तो तिला कुरवाळत होता .
पटकन उठून ती बाथरूमकडे धावली .
तिला उलटीची भावना होऊ लागली होती ..
तोंडावर पाण्याचे हबके मारून थोडी फ्रेश होऊन ती टॉवेल गुंडाळून ती बाहेर आली .
बेडवरचे कपडे गोळा करून ती परत आत गेली आणि कपडे घालून आली .
“काय झाल डीअर ..तुला काही त्रास होतोय का ?”
“होय रे काय कोण जाणे उलटी आल्यासारखे होत होते ..
तिला एकदम अंधुक अंधुक काहीतरी आठवले आणी तिने गौतमला विचारले .
“अरे तुझा तो मित्र आत कशाला आला होता ?
गौतमला माहीत होते दारू आणि सिगारेटच्या नशेमुळे तिला फारसे काही आठवणार नाही
तो म्हणाला ..”काही हवे का ते विचारायला आला होता ..
त्याच्या या उत्तराकडे तिचे लक्षच नव्हते
तिला अतिशय गळून गेल्यासारखे झाले होते ..
त्या दोघा दांडगट मुलांनी तिच्यावर आळीपाळीने जे बलात्कार केले होते त्याचा हा परिणाम होता .
पण तिला हे काहीच आठवत नव्हते .
तिला वाटल फक्त गौतमसोबतच आपण सेक्स केलेय .
आणि त्यामुळेच ही दमणूक झालीय ..
ती जाऊन सोफ्यात बसली “गौतम मला खुप थकवा आल्या सारखे झालेय रे .
गौतम लगेच तिच्या जवळ जाऊन बसला तिचा हात हातात घेऊन म्हणाला ..
“डीअर तु सकाळी काही खाल्ले नाहीस का ..”
मग तिला आठवले सकाळी काहीही न खाताच ती बाहेर पडली होती
“हो रे तुला भेटायचे म्हणून गडबडीने निघाले आणि नाश्ता करायचाच राहीला होता
“हं म्हणूनच असे होत्तेय ,चल खाऊन घे काहीतरी ..
“आणि हे पी थोडेसे तुलाच फ्रेश वाटेल असे म्हणून त्याने परत एक ग्लास भरून दारू तिच्या हातात दिली आणि तिला खाण्याच्या टेबलपाशी आणुन एका डीशमध्ये थोडे पदार्थ दिले .
क्षिप्राला खुप भूक लागली होती.
तिने भरभर खायला सुरवात केली आणि सोबत दारू ..
तिला थोडे बरे वाटले पण अंग फार दुखत होते ,घरी गेल्यावर अंगदुखीची गोळी घ्यायला हवी .
तिने मोबाईलमध्ये पाहिले चार वाजत आले होते .
गौतम तिला परत घेऊन निघाला ,खाली कौंटरपाशी गौतमचा मित्र तिच्याकडे पाहुन हसला .
क्षिप्राला थोड नवल वाटले पण न हसता ती बाहेर पडली
ती घरी पोचली तेव्हा आई आलीच नव्हती .
ती पेनकिलरची गोळी घेऊन पडुन राहिली आणि तिला झोप लागुन गेली .
जाग आली तेव्हा आई उठवत होती ..
“का झोपलीस ग बरे वाटत नाही का ..?असे म्हणून आईने तिला उठवले .
आता थोडे ठीक वाटत होते मग तिने उठून आईसोबत जेऊन घेतले .
आईकडुन तिला समजले आत्याच्या नवऱ्याला झालेला अपघात खुप मोठा होता.
त्यांची कंडीशन खुप गंभीर होती आणि ते पाहील्यावर आजीची तब्येत पण बिघडली होती .
तिलाही त्याच दवाखान्यात सलाईन लावायची पाळी आली होती.
त्यामुळे आईची खुप धावपळ होणार होती
कदाचित तिला वेळ आली तर दवाखान्यात राहायला पण लागणार होते .
“क्षिप्रा जर अशी वेळ आली तर मावशींच्या सोबत एकटी राहू शकशील ना ?असे तिने विचारले
नाहीतर आत्याच्या घरी जातेस का राहायला तिथे आत्याची पण मुले आहेत”
बाप रे....... आईचा हा प्रस्ताव ऐकुन ती दचकली
आता अशा काही अडचणी तिला तिच्या आणि गौतमच्या भेटीत अडथळा म्हणून यायला नको होत्या
क्षिप्राने तत्काळ आईला विश्वास दिला आणि पटवून दिले की
तिला अभ्यास करायचा असल्याने ती घरीच राहील
आणि मावशी तर सोबत आहेतच त्यामुळे आईने काळजी करू नये .
शिवाय आजच ती दवाखान्यात येऊन आत्याच्या नवऱ्याला बघुन जाईल .
यानंतर जास्त काही बोलणे न होता थकल्यामुळे दोघी झोपायला गेल्या .

क्रमशः