Prem he - 15 in Marathi Love Stories by प्रीत books and stories PDF | प्रेम हे..! - 15

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

प्रेम हे..! - 15

......... तिच्या वागण्याचं विहान ला खूप आश्चर्य वाटलं..सर्वांसमोर तिने पहिल्यांदाच तीचं प्रेम व्यक्त केलं होतं....!!! पण आज तिलाच काही प्रॉब्लेम नव्हता मग काय.... त्यानेही तिच्या भोवती आपल्या हातांचा विळखा घातला...!! 😍❤️


"का मला एकटीला सोडून निघून आलास 😔" निहिरा अजूनही त्याच्या मिठीत होती...!

"अगं मग तुला surprise कसं देता आलं असतं.. 😄" विहान हसत म्हणाला....

"तू हे असं काहीतरी करतोस आणि मग मी आणखी ओढली जाते तुझ्याकडे...😒" ती तक्रारीच्या सुरात म्हणाली..

"अगं मग चांगलंच आहे ना माझ्यासाठी.. 😉" तो गमतीत आपली मिठी आणखी घट्ट करत म्हणाला ..

"विहाsन... माझं अभ्यासात लक्ष कसं लागेल... मला मग सारखी तुझीच आठवण येत राहते.. 😑" त्याच्या छातीवर आपलं मस्तक घुसळत ती लाडीकपणे म्हणाली...

"OK बाबा.. आता दूरच राहीन मग तर झालं..."

"रागावलास??" निहिरा मान वर करत त्याच्याकडे बघते.. 😐

"नाही गं वेडे... कळतंय मला... तू कर तुझा अभ्यास..मी नाही डिस्टर्ब करणार तुला.... फक्त महिन्यातून दोनदा मला कॉल करत जा... करशील ना... 😕"

"हो करेन....." ती म्हणाली...

दोघांचाही हळू हळू आवाजात संवाद चालू होता... आणि दोघेही अजून एकमेकांच्या मिठीत हरवले होते... तसे सर्वजण ओरडायला लागले.... 'हॅलो.... आम्ही पण आहोत इथे म्हंटलं... तुमचा रोमिओ ज्युलिएट चा रोमान्स नंतर कन्टीन्यू करा.... केक बघून आमच्या तोंडाला पाणी सुटलंय नुसतं....'

तसे दोघेही भानावर आले... विहान हसला 😄.. निहिरा तर खूपच लाजली... 🙈 ती वळून विहान पासून दूर जाऊ लागली... तसं विहान ने मागून तिचा हात पकडला आणि तिला परत आपल्या जवळ ओढलं... आणि म्हणाला...

"असू दे ना... आता तर सर्वांनाच कळालंय...😜"

तसे सर्वजण ओरडले... "Woooooohhh!!!!"

निहिरा लाजेने गोरीमोरी झाली... 🙈🙈 ती परत विहान पासून दूर झाली... विहान म्हणाला "अगं कुठे चाललीस.. केक तर कट कर😄..."

विहान ने तिच्यासाठी डबल लेयर्ड केक आणला होता... लाईट पीच कलर चं क्रीम आणि त्यावरून क्रीम चे रेड roses वळणदार डिझाईन मध्ये खालपर्यंत ओघळलेले होते...!❤️
निहिरा ने केक कट केला.. विहान तिच्या शेजारीच उभा होता... त्याने तिला केक भरवला.. तिनेही त्याला भरवलं.. आणि विचारलं.. "मघाशी केक का नव्हता खाल्ला?"

"तुला भरवल्याशिवाय कसा खाऊ?? 😉😘"

निहिरा लाजून हसली... 😄😄

त्याने सोनिया ला इशारा केला... तसं तिने तिच्या पर्स मधून ती पेटी काढून दिली... त्याने त्यातलं ब्रेसलेट काढून तिच्या हातात घातलं.. ती बघतच राहिली😍.... 'एवढं सुंदर ब्रेसलेट!!!'
" पण.... विहान हे तर गोल्ड चं आहे... 😓"निहिरा म्हणाली..

"मीच आणलंय... मलाच काय सांगतेयस😁😁" विहान मस्तीमध्ये म्हणाला...

"विहान I am serious.. एवढं expensive गिफ्ट नकोय मला... 😐"

"तुला गिफ्ट ची किम्मत कळली.. माझ्या प्रेमाची किम्मत नाही कळली ना... ☹️ निहिरा.. किती प्रेमाने घेतलंय मी ते तुझ्यासाठी..... 😞"

" हो पण... प्लीज... नको ना...खरंच नको... "

"निहू प्लीज... नाही नको म्हणू... त्याच्या प्रेमाचा तरी विचार कर.... " सोनिया ने जोड दिली..

"ठीक आहे... पण हे मी आत्ता घरी नाही घेऊन जाऊ शकत.. जोपर्यंत मी माझ्या घरी तुझ्याबद्दल सांगत नाही तोपर्यंत हे तुझ्याचजवळ राहू दे विहान... 😐"

विहान नाईलाजाने तयार झाला ... पण निदान जाईपर्यंत तरी ते हातात ठेवण्याची त्याने निहिरा ला रिक्वेस्ट केली....

इकडे सर्वजण केक वर तुटून पडलेले होते ... 😁😁
सर्वांनी हाही केक काही क्षणांतच फस्त केला..!! 😅

सर्वजण फोटोसेशन वगैरे करून आता घरी जायला निघाले..चालत चालत ते हॉटेल पर्यंत आले.. विहान आणि निहिरा हातात हात घालून चालत होते... मन भरून बोलून घेत होते.. परत महिनाभर तरी बोलणं होणार नव्हतं... भेटणं तर दूरच..!

"विहान.... सरप्राईज खूप छान होतं😊😊" निहिरा चालता चालता बोलत होती..

"आवडलं तुला?"

"खूप जास्त... 🤗"

"थँक्स! ....निहिरा... ऑफिशियली माझी कधी होशील?.. आता नाही राहवत आहे... 😐"

"लग्नानंतर... 😜"

"बापरे.... तोपर्यंत काय मी असाच राहू तुझ्याशिवाय?? 😨 तू आधी कॉलेज complete करणार.. मग जॉब शोधणार.. मग दोन चार वर्ष सेटल व्हायला लागणार.. त्यानंतर लग्नाचा विचार करणार...😓 खूप महागात पडणार आहे हे मला.. 🙇..... एक काम करतो... तोपर्यंत दुसरी कुणीतरी बघतो.."

निहिरा ने डोळे मोठे करून विहान कडे बघितलं ... तो म्हणाला. ..

" I m serious निहिरा... "

निहिरा रडकुंडीला आली ... तसा तो जोरजोराने हसला.. 🤣🤣🤣🤣

" ए रडूबाई... मस्करी केली.... एवढं पण नाही समजत... 😆😆"

" विहान........ " म्हणत तिने त्याला हाताने मारलं...

"Oouch!!! निहिरा....😅😅" तो हसत हसतच ओरडला ...

चालता चालताच ती त्याला बिलगून म्हणाली... "मला सोडून नको जाऊ कधीच.... मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत😖"

"वेडी आहेस का... मी तरी राहू शकतो का तुझ्याशिवाय... 😓" म्हणत त्याने तिला आणखी जवळ घेतलं...

सर्वजण हॉटेल जवळ पोहोचले... निहिरा ने ते ब्रेसलेट काढून विहान कडे दिलं ....

"ही तुझी अमानत म्हणून ठेवतोय माझ्याकडे... माझ्या होणार्‍या बायको शिवाय दुसर्‍या कोणाच्याही हातात मला ते घालायचं नाहीये.. तुझ्या घरी तुला मागणी घालायला येईन तेव्हा तिथेच हे घालेन तुला... 😉😘" विहान तिला म्हणाला ..

निहिरा गोड लाजली... 😊😊🙈🙈

सर्वजण एकमेकांचा निरोप घेत निघाले ... निहिरा आणि विहान एकमेकांकडे बघतच आपापल्या गाडीवर बसले .. 😊 तशी अवनी ने तिच्याकडून चावी घेतली आणि तिला मागे बसायला सांगितलं .. गाडी स्टार्ट केली आणि म्हणाली " आता बघ किती बघायचंय ते!! 😛" निहिरा आणि विहान दोघेही हसले ... निहिरा नजरेआड होईपर्यंत विहान सोनिया सोबत तिथेच थांबला होता... निहिराही वळून वळून त्याच्याचकडे बघत होती... ती नजरेआड झाली तसा तो ही सोनिया ला घेऊन निघाला....

मध्ये सोनिया चा वाढदिवस येऊन गेला.. पण काही दिवसांपूर्वीच तिची आजी वारली असल्याने तिने बर्थडे सेलिब्रेट नाही केला... निहिरा आणि मैत्रिणी तिच्या घरी जाऊन तिला भेटून आल्या... निहिरा ला बघायला मिळेल म्हणून विहान ही तिथे जाणार होता.. पण ऑफिस मध्ये अर्जंट मीटिंग आल्यामुळे तो जाऊ शकला नाही.... त्याला स्वतःचाच राग आला... पण निहिरा ने कॉल करुन त्याला समजावलं...

अशातच निहिरा चं सेकंड इयर ही complete झालं... याही वर्षी तिला उत्तम मार्क्स मिळाले.. बघता बघता थर्ड इयर चं कॉलेज ही सुरू झालं... निहिरा ने बाहेर क्लासेस ही लावले होते... त्यामुळे ती दिवसभर बिझी असायची.. विहान ही नवीन प्रोजेक्ट मध्ये बिझी झाला होता... महिन्यातून दोनदा ती आणि विहान फोन वर बोलत असत...खूप खूप बोलायचं असे त्यांना... त्या दिवशी ते खूप बोलून घेत असत .....बोलताना वेळेचं भानही रहात नसे दोघांना... 😊ती कॉलेज च्या गमतीजमती सांगायची त्याला... तर तो ऑफिस मध्ये काय काय झालं ते शेअर करायचा तिच्यासोबत.... कधीतरी खूपच जास्त आठवण आली तर एखादा मेसेज करत असत...... दिवस भर्रकन निघून गेले...

आता फक्त चार महिने बाकी होते निहिरा वगैरेंची ची एक्झाम व्हायला.. ☺️ बरेच दिवस कोणी नीट भेटले नव्हते... या वर्षी कुणाचेही बर्थडे celebrations त्यांनी केले नव्हते... विहान आणि निहिरा ने ही यंदा त्यांचे वाढदिवस फक्त एकमेकांसोबत थोडा वेळ घालवून साजरे केले होते... त्यामुळे त्यांनी 31st डिसेंबर ला पार्टी करायचं ठरवलं... रात्री बहुतेक जण आपापल्या घरी फॅमिली सोबत एन्जॉय करणार होते त्यामुळे जेवणाचा प्रोग्राम न ठेवता त्यांनी फक्त नाश्ता न कोल्ड ड्रिंक्स वगैरे आणून फक्त एकत्र भेटून.. डान्स वगैरे करून एन्जॉय करायचे ठरवले... दुपारी जेऊनच सर्वांनी जमायचे ठरवले.. शहरापासून थोडंसं दूर असलेल्या सोनिया च्या फार्म हाऊस वर पार्टी करायचे ठरले...

पार्टी च्या दिवशी सकाळी निहिरा काही कामानिमित्त मार्केट ला गेली होती... मार्केट वरुन येताना एका सिग्नल ला तिने स्कूटी थांबवली...स्कूटी वर बसल्या बसल्या सहज तीचं लक्ष समोर डाव्या बाजूला गेलं...

विहान ही सिग्नल ला थांबला होता...!! मध्ये दोन तीन गाड्या होत्या आणि त्यापलीकडे विहान बाइक वर होता.....

"विहान..... 😍" ती स्वतःशीच पुटपुटली... अचानक विहान ला समोर बघून ती खुश झाली...!! ❤️ ती त्याला हाक मारणार तेवढ्यात तीचं लक्ष त्याच्या मागे बसलेल्या मुलीकडे गेलं... 😦 ती विहान ला अगदीच खेटून बसली होती... गोरीपान... खांद्यापर्यंत चे तिचे केस तिने मोकळे सोडले होते.. डोळ्याला गोल्डन शेड चा हाय फाय गॉगल!... हाय वेस्ट जीन्स आणि स्लीवलेस टॉप तिने घातला होता.. टॉप एवढा वर होता की त्यातून तीचं गोरं पोट आणि कंबर चांगलंच दिसत होतं...!! आजूबाजूचे सर्व वळून वळून तिच्याचकडे बघत होते.... तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर होते... आणि........ एक मिनिट...... 😨 निहिरा चा तर घसाच कोरडा पडला...... तिच्या हातात तेच ब्रेसलेट होतं जे विहान ने तिला गिफ्ट केलं होतं... तिने परत एकदा निरखून बघितलं...तीच गोल्ड चेन.. तेच हार्ट शेप्स आणि त्यातले रेड crystals उन्हात चमचम करत होते....! निहिरा ला तर चक्करच यायला लागली😵... हॉर्नस् च्या आवाजाने ती भानावर आली... ग्रीन सिग्नल पडला होता... तिनेही स्कूटी सरळ तिला जायच्या असलेल्या दिशेने पुढे घेतली.... विहान left साईड ने कधीच निघून गेला होता...!!


To be continued..
🙏
#प्रीत 🍁