This is a send-off - 3 in Marathi Fiction Stories by PrevailArtist books and stories PDF | एक पाठवणी अशी ही...भाग ३

Featured Books
  • द्वारावती - 53

    53गुल के घर पर कुछ मज़हबी लोग आए हुए थे। सभी के मुख पर कड़ी...

  • बेखबर इश्क! - भाग 16

    दूसरी ओर कनिषा को अपने इंटर्नशिप को शुरू करने के लिए आरटी कं...

  • तिलिस्मी कमल - भाग 19

    इस भाग को समझने के लिए इसके पहले से प्रकाशित सभी भाग अवश्य प...

  • Devils Passionate Love - 7

    जैसे ही आकाश ने अपने बड़े भाई से अपनी आवाज ऊंची करते हुए पूछ...

  • बैरी पिया.... - 29

    शिविका दिमाग में एक बात आई तो वो संयम को देखने लगी । दरवाजा...

Categories
Share

एक पाठवणी अशी ही...भाग ३

आज अक्षयच्या घरी घरभरणी होती आणि त्याने सगळ्यांना आमंत्रण दिल होत लतिका पण खूप खुश होती , आज तिला स्वप्नातलं घर बघायला मिळणार म्हणून, लतीकाची आई-बाबा सगळे तयारी करून निघाले , तिला अक्षयच घर म्हणजे राजवाडा वाटत होता , घराला हात लावून अक्षयची,आणि घरच्यांची मेहनत हि चांगली दिसून येत होती . आलेले गेलेले पाहुणे घरा बद्दल खूप चांगले चांगले बोलून गेले हे जेव्हा लतीकाच्या कानावर पडत होते तेव्हा तिला अजूनच अभिमान वाटत होता.

सगळं कसं जमून आले होत लतिका चोरट्या नजरेने अक्षयला बघत होती जेणेकरून कोणी नको बघायला. अक्षयच्या

लतीकाच्या निवडीला ला पण त्याची मान्यता नव्हती आणि म्हणूनच तो अक्षयच घर पाहायला आला नाही.

लतीकाचा मोठा भाऊ तो खूप कडक असतो त्याला लतीकाचा सतत सतत राग असतो लहानपणापासून तो आणि लतिका कधी एकत्र राहिलेले नसतात. तो त्याच्या आजीकडे राहत असतो आणि लतिका आई-बाबांकडे. लहानपणापासून लतिका आणि पराग एकत्र न राहिल्याने त्यांना समजण्यासाठी वेळ जातो. पण आज 23 वर्ष झाली तरी ती समजून घ्यायच प्रयत्न करते पण तिचा मोठा भाऊ तिला सतत वाट्टेल ते बोलून दाखवत असतो. तू फुकटच खाते एवठ शिकलीस पण काही नोकरी नाही, फुकटच खाते,राहते आणि आता सगळंच फुकट मिळत तुला , तिला कधी कधी वाटायचं की मी इतकं काय केलाय कि हां मला कित्र्यासारखी वागणूक देतो, मग लातीकाला पण असाच वाटायचं हो काय मी फुकट खाते काय , माझ्या आई बाबांवर ओझं तर नाही ना झालेय , मी एकच मुलगी आहे तर मग नसेल पण नको आपण भ्रमात राहू पण खरंच हे खरं आहे मी खूप शिकालिय पण अजून जॉब नाही , काय करू मी

लतिकाला इतका विचार करून तिला गळून पडल्यासारखं वाटायचं मग ती पुन्हा विचार करायची नाही मी खूप अभ्यास करतेय मी तयारी करतेय मग होईल माझं काही तरी.

तिला सतत मोठ्या दादाचे बोलणं खूप टोचायच असं वाटायचं की हा पापांचा माध्यमातून तर नाही ना बोलत

सतत रोजचे टोमणे, ओरडा खाऊन लतिका पूर्ण बैचेन झाली होती.तिच्या दादाला कळत नव्हतं आपण काय करतोय आणि काय बोलतोय

पण अक्षयच घर बघून लातीकाला special फील होत होत, तिच्या मनात अक्षयबद्दल अभिमान अजून वाढला होता आणि का नाही वाढणार त्याने केलंच होत असं. आता तिला मोठ्या भावाचं आठवून सुखामध्ये अडचडण आणायची नव्हती, आणि तिला तिचा मूड खराब करायचा होता, आज तिला जगायचं होत ते फक्त अक्षयसाठी आणि लतिका ते जगत होती.

दुसऱ्यादिवशी उठली तेव्हा तिला फक्त अक्षयच घर आणि त्याचा अभिमान दिसत होता . तिची एक गोष्ट असते उठली कि आवरलं कि गुड मोरनिंगचा कॉल असायचा , तिने आवरलं आणि अक्षयला कॉल केला , त्याला हळूच रोमँटिक आवाजात "गुड मॉर्निंग" बोलली

अक्षय," गुड मॉर्निंग बेबी उठलीस काय तू काय करतंय मग माझं पिल्लू झोप झाली काय मग मस्त..?"

लतिका, " हो मस्त झाली ,झोपताना आपलं घर आठवलं नि झोपले खूप मस्त आहे घर,

अक्षय ," नाश्ता चहा पाणी झाला काय मग ..?"

लतिका ," सध्या चहा झालाय आता. तुझं काय सुरु आहे तुझं झालं काय चहा नाष्टा "

अक्षय ," हां झाला लतिका एक बोलायचं मला तुझ्या सोबत वेळ आहे काय..?"

लतिका ," हां अरे बोल ना"

अक्षय ," मला आवडलं तुझे आई-बाबा घर बघून गेले त्यांना आवडलं पण लतिका तुझे बाबा माझ्या बाबांसोबत घर बद्दल बोलत होते की घराची जागा किती ला घेतली,रेट काय होता,कोणाच्या नावावर आहे,मग खर्च किती आला नि हे सगळं