MY Shanatnu - 2 in Marathi Motivational Stories by PrevailArtist books and stories PDF | माझा शंतनु भाग २

Featured Books
Categories
Share

माझा शंतनु भाग २

नेहाला वाईट वाटलं कि आपण न विचार करता वागलं त्याच्या सोबत पण नेहा कोणा मुला सोबत बोलिली नसल्याने तिला त्या मुलाचं नाव पण माहीत नव्हतं.नेहाने शामिकाला नाव विचारलं तेव्हा तिला कळलं कि त्याच नाव शंतनू आहे.ती त्याला आता भेटायला जाणार पण संध्याकाळची वेळ होत नि आता जाण impossible होत, कारण आता कॉलेज सुटायची वेळ झालेली नि तो पण आता हॉस्पिटल मध्ये होता त्यात visiting time संपलं होत .

पण नेहाने ठरवलं काहीही करून आपण उद्या त्याला भेटायचंच शमिका आणि नेहा दोघी पण रूम वर निघाल्या नेहा तर उद्याच्या दिवसाचं वाट पाहत होती कि बस शंतनू भेटू दे नि सगळं निट होऊ दे आपण खूप घाई गेली त्याच्यावर भडकून त्याला काही लागल की नाहि ते पण नाही पाहील आपण.

नेहाला रात्र बैचेन झाल्यासारखं वाटत हो कारण आपण असे कसे वागलो न का ..?? ह्या विचारात तीला कधी डोळा लागला त तिला कळलं नाही

दुसऱ्या दिवशी नेहा मस्त पैकी तयारी करून कॉलेजला गेली एक लेक्चर अटेंड करून ती शंतनु ला पाहायला गेली शंतनू हॉस्पिटल रूम मध्ये शांन्त डोकं टेकुन बसला होता ती त्याच्या समोर जाताना त्याच्या सोबत काय बोलावं नि काय नाही हे कळत नव्हतं ह्या विचारात ती त्याच्या समोर कधी पोचली हे तिला कळलं नाही

शंतनू तिला बघून surprise होतो," कि हि इथे कशी मग तो स्वतःला सावरून बसतो.
ती त्याच्याकडं बघत होती नि तो पण, त्या दोघांना काय बोलावं सुचत नव्हतं,
तेवढ्यात त्यानेच बोलायलाच ठरवलं आणि दोघेही एकदम "सॉरी" बोलेले एकमेकांकडे बघून हसले नि बोलायची सुरुवात केली कि," हे असं कस झालं न खुप लागल का ..??" तिच्या काळजीच बोलणं त्याला आवडलं कारण शंतूनाला पहिल्यांदा कोणीतरी एवढी काळजी करणारी भेटली हो ती". शंतनू हा खूप लाजाळ,handsome,जसं कि first impression is last impression.

त्याच्या हात आपल्या हातात घेतला नेहाला वाईट वाटलं कारण काल आपण उगाच चिडलो पाहिलं पण नाही की त्याला किती लागलाय ते त्याच dressing करायची वेळ आली तेव्हा नेहाने केली तिला बरं वाटलं कारण आपण कोणत्या तरी कामाला आलो dressing करताना तो तिच्याकडे हळूच चोरट्या नजरेने पाहत होता हा कसला लपंडाव सुरु आहे हे दोघांना पण कळत नव्हत. तीच काम झालं नि ती पुढे lecture साठी त्याला बाय बोलून निघून गेली.

ह्या नंतर ते असेच भेटत होत एकमेकांशी बोलत होते नोट्स काढण्यावरून,लाब्ररीत जाण,कॅन्टीन ला एकत्र जेवण करण etc. पण त्या ते मनापासून एकत्र झाल्यासारखे वाटत होत. क्लास मध्ये तर त्यांची चर्चा होत होती.शमिका तर नेहाला शांतुनाच्या नावाने चिडवत असायची.त्या दोघांना पण काहीतरी वाटत होत पण त्यांनी ह्या गोष्टी कडे लक्ष न देता आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. दोघे पण लास्ट सेमिस्टरची तयारी करत होत कारण आता परीक्षाचे दिवस जवळ आला होता.परीक्षाला फक्त ३० दिवस उरले होते,

त्यात अचानक शांतुनाला घरातून कॉल आला,तो लगेच घरी जायला निघाला त्याने जाताना कोणाला काही सांगितलं नाही इव्हन नेहाला पण नाही,नेहा ठरल्याप्रमाणे कॉलेजला गेली, त्याची librarity खूप वेळ वाट पाहत होती कि हां आता येईल पण हा अजून का आला नाही म्हणून तिने त्याच्या रूममेट्सना विचारलं तर त्यांच्याकडून कळलं की," तर तो अचानक गावाला गेला ". नेहाला खूप वाईट वाटलं कि हां असा कसा अचानक न सांगता गेला,मला एकदा पण का नाही कॉल केला, मग तीन त्याला कॉल लावयचा try केला तर तो पण