Kunitari shikavlay in Marathi Poems by Romesh Mali books and stories PDF | कुणीतरी शिकवलंय..

Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

Categories
Share

कुणीतरी शिकवलंय..

कुणीतरी शिकवलं जगात वावरताना एक कर 
स्वतःला म्हण आय डोन्ट केअर ऑदर

वाटेल कधी एकटं तर सांग स्वतःला की ,
आहे हा सफर एकट्याचा 
तुज्यातच तुला जगायचंय होऊन एक वाटाड्या
जींदगीभर नाही देणार साथ तुला कोणी वेड्या
अपेक्षेने क्षणाला का घालतोयस उगाच बेड्या
तुज्यातच तू निर्माण कर एक सुंदर वेदर...
आणि स्वतःला म्हण आय डोन्ट केअर ऑदर

अतिमहत्व देत राहशील तर कुणीपण विचारनार नाही
नकळतं तुझीच किंमत कधी ढळली कळणार नाही
नंतर निराशेच्या चक्रात ओढला जाशील अलगद
शोध निरागस दिव्यता निरव क्षणातली सुखद
मनावर टाकून घे सेल्फीशपणाची खोटी चादर
अन मग स्वतःला म्हण आय डोन्ट केअर ऑदर

संगत सोबत सारं कांही आहे रे सब एकदम झूट
आपलं आपणच निर्माण करायची असते रे बाळा सूट
क्षणिक नाते ठेवणाऱ्यापासून नेहमीच राहा लांब एकफूट
नाहीतर तुजी नक्कीच होईल बघ एक भाबडी फरफट
म्हणून म्हणते तुज्या जगण्याच्या अश्या पैलूंना दे एक बिग चाम्फर
अन् स्वतःला म्हण आय डोन्ट केअर ऑदर.

आपण देतो तेच मिळेल अस कांही नसत रे
आणि इथेच आपण अलवार फसतो रे
सोसेल तेवढच आणि तितकच सुख अन् दुःख सोसाव रे
उगाच नंतर म्हणत बसू नयेत सावर रे ये मना सावर रे
म्हणून सांगते तुला आताच ऍड कर मनात दुर्लक्ष हा फिचर
आणि स्वतः ला म्हण आय डोन्ट केअर ऑदर...