आज दिवस कोणीकडे उगवला आहे चक्क तू call करून भेटायला बोलावले असे म्हणून गळयात पडली I love you neel... I love you too trishu... नील आणि त्रिशा चे प्रेम college पासून होते नील चा स्वभाव शांत ,व समजूतदार होता, तर त्रिशा चुलबुली,निरागस चेहरा आणि हट्टटी ती म्हणेल ती पूर्व दिशा .. नील म्हणाला माझselection jhal new project मध्ये... Wow... मस्त ohh याच्या साठी बोलावले चल party करु अग पुर्ण ऐकून घेत पण नाही sorry sorry बोल ... . कस सांगू कळत नाही काय झालं मला 3 Year साठी जावे लागेल त्रिशा त्याच्या कडे पाहत म्हणाली तूला माहित आहे की मला अशी मस्करी आवडत नाही... नील म्हणाला मी चेष्टा करत नाही I m sirously.. मग काय विचार केला I hope तू नाही म्हणशील नील ने त्रिशाला जवळ घेतले baby only three years असे निघून जाईल तीन वर्षांनंतर आपली life set होऊन जाईल आता पण आपली life set आहे तुझ्या आणि माझ्या घरी आपल्या लग्नाचा विचार सुरू असताना तूझ मध्येच काय विचार मनात येतो मला काही ऐक एकायच नाही तू नाही म्हणशील आता यावर अजून चर्चा नको. नील ने खूप गोडीत समजून सागांयाचा प्रयत्न केला. पण तीला ते मान्य नाही.
नील ने खूप विचार केला त्याला हि संधी घालवायची नव्हती त्याच्या घरच्यांना पूर्ण support होता. only त्याला त्रिशा ची काळजी होती त्याने msg केला. त्रिशा मी जाण्याचा निर्णय घेतला आहे त्रिशा ने लगेच call केला तू मला सोडून जाणार अरे काय झालं नील listen baby मी तिकडे गेल्यावर आपण touch मध्ये राहणार मी दररोज video call, msg करत जाईल दोघांमधे वाद झाले रागाने त्रिशा call disconnect केला. काही दिवसांनी..... नील USA ला गेला तिकडे गेल्यावर तो कामात व्यस्त असल्याने तिला call करायचा वेळ मिळाला नाही. त्रिशा राग अनावर झाला नील ला त्रिशा ने msg केला आता मला आपल रिलेशनशीप जड वाटत आहे मला थोडा break पाहिजे... नील ने 1-2day's नंतर msg बघितला तेव्हा त्याला खूप राग आला दरवेळी मीच एकटा समजून घेतलं पाहिजे का, तुला काय वाटतं ते कर सध्या मला माझ करिअर वर लक्ष केंद्रीत करायचे आहे. त्यावेळी त्याला जे योग्य वाटले ते बोलला OK fine... Reply दिला त्रिशा ला स्वतच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता ,की खरंच msg केला का नीलने.....
ती खूप खचली तिच्या आई बाबांनी खूप तिला समजून सांगितले. तिच्या बाबांनी तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केले तिला काडीमात्र इंटरेस्टट नव्हता. पण बाबांनी अट घातली आमच्या आवडीच्या मुलाबरोबर लग्न कर नाही तर करिअर वर लक्ष दे ....
After 3 year's....... आॅफिस मध्ये नवीन बाॅस येणार असल्याने त्यांच्या welcome party चा तयारी सुरू होती. शहा सरांनी सगळी जबाबदारी त्रिशा कडे दिली होती. .शहा सर बाबांचे मित्र आहे. त्यांना कळले तेव्हा ते म्हणाले कि माझ्या कंपनीत training थोडे दिवस पाठवा, तिचे मन रमून जाईल त्रिशा ची आणि आॅफिस स्टाफची तयारी चालू होती सर झाले का सरांची यायची वेळ झाली त्रिशा: हो सर झाली . कंपनीने नवीन प्रोजेक्ट घेतला होता आणि त्या प्रोजेक्ट वर अजून एक कंपनी काम करणार असल्याने त्या कंपनी तर्फे नवीन बाॅस येणार होता त्रिशा, सर, आणि आॅफिस मधले सगळे वेलकम करण्यासाठी गेट समोर थांबले होते समोरुन काळ्या रंगाची कार येत होती सर आणि त्रिशा फुलांचा गुच्छ घेऊन उभी होती कारचा दरवाजा उघडून सरांनी,वेलकम केेल त्रिशा बुके नीट करत असताना सर म्हणाले," बुके दे त्रिशा " "yes sir"... आणि तिने वर बघितले. तिच्या पायाखालची जमीनच सरकली तो बाॅस दूसर कोन नसून नील होता नील सुध्दा तिला बघतच राहिला परत अशी भेट होईल असे वाटले नव्हते दोघे स्वताला सभांळून। आॅफिस मध्ये आले . सरांनी सगळ्यांची ओळख करून दिली त्रिशा ला काहीच कळत नव्हतं कस काय झालं हे नील पण चेहर्यावर हसू दाखवत होता पण आतून तो विचारात पडला होता, दिवस संपला नील आणि त्रिशा घरी जाऊन विचारात गुंतले past परत येऊन थांबला.... Next day... नील आॅफिसला आला इकडे तिकडे बघू लागला तो त्रिशा ला बघत होतो पण ती अजून आली नव्हती आणि कोणाला लगेच कस विचारु तो केबिन मध्ये जाऊन काम करत बसला. माडे काका : सर तुम्ही काय घेणार का? नील :नाही काकांनी मान हलवली नील:काका सगळे आले का..... नाही सर अजून, नील: timing काय आहे काका: timing 10:30am आहे 11:00वाजले अजून किती वेळ लागणार आहे सगळे यायला काका सर सगळे आले आहे फक्त त्रिशा मॅडम आल्या नाही नील : ला जे ऐकायचे तेच बोलले काका नील : अजून आले नाही का नाही सर 11:30 वाजतात दररोज यायला नील : बर ठिक अर्जून सरआले की सांगा.... अर्जुन हा शहा सरांना चा मुलगा थोडया वेळाने नील आणि अर्जून प्रोजेक्ट वर चर्चा करत होते मग नील ने मिटींग ठेवली त्रिशा अजून आली नव्हती नील ने केबिन च्या बाहेर डोकावून पाहिलं तर त्रिशा येताना दिसली तिचे चालणे, हसत खेळत बोलण काहीच बदललं नाही तिचे काळेभोर केस मोकळे सोडले डोळ्यांवर आलेले बट हलक्या हाताने बाजूला सारून तिच्या जागेवर जाऊन बसली..... नील ला वाटत होते जाऊन तिला जवळ घेऊन sorry म्हणावे पण त्याला माहित होते की चूक त्याची नाही जेव्हा मला तिची साथ हवी होती पण तिचा ego आडवा आला नील विचारात गुंतला होता I'm coming sir.. मिटींग ची तयारी झाली नील भानावर येऊन हो हो... असे म्हणाला मिटींग साठी सगळे येऊन बसले त्रिशा सुध्दा आली तिच्या मनात चलबिचल सुरू झाली नील ला बघून तिच रिअॅकशन कस असेल ती वरुन हसत खेळत दिसत असून आतुन खूप चिडली इतक्या वर्षाचा राग आळवत होती नील, अर्जून सर आले नील ची नजर त्रिशावर गेली तिची ही नजर गेली. मिटींग सुरू झाली. नील ने बोलायला सुरुवात केली बोलता बोलता त्याची नजर त्रिशा वर जायची पण त्रिशा ने एकदा हि त्याच्या कडे पाहिल नाही मिटिंग संपली सगळे जात होते अर्जून ने त्रिशा थांबवले . आणि ती ला बोलत होता वेळ मिळाला का लवकर यायला आॅफिस ला नाही तर सुट्टी च घ्यायची , त्रिशा sorry sir उदया पासून नक्की timing वर येते दोघेही हसायला लागले नील त्यांच्या कडे पाहत होता अर्जून चा फोन वाजला तो रिसिव करत बाहेर गेला त्रिशा हि चालली होती. नील तिच्या समोर येऊन how are you , त्रिशा दोन मिनिटे त्याच्या कडे पाहत होती . ती म्हणाली कशी दिसते तुुुला मी मजेत आहे. आणि तु कसा आहे , नील बोलायच्या आत, त्रिशा म्हणाली तु मस्तच असशील ना आता तर मोठा businessman झाला. तुला जे हव ते मिळाले नीलला खूप राग आला . अजुन तेच धरून ठेवली का ?
माझ चुकलं की तुझ्या बरोबर बोलायला आलो.त्रिशा बोलणार की मागून अर्ररजु काय झालं, दोघेही शांत थांबले. अर्जुन ने नील सांगितले, की त्रिशा माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी आहे तिला पण बिझनेस करायचा आहे म्हणून training साठी आली आहे. नील हो का आणि हसला... त्याला त्रिशा चा स्वभाव कसा आहे ते माहित होत . कुठलं हि काम ती पाच ते सहा महिने करेल ,नंतर मात्र मला नाही आवडत असे म्हणून सोडून देत... त्रिशाला त्याचा खूप राग आला ती निघून गेली. नील पण अर्जुन ला काही तरी कारण देऊन निघाला... थोड्या दिवसांनी नवीन प्रोजेक्ट वर काम सुरू झाले त्रिशा व नील एकत्र काम करीत दोघांच एकमेकांवर खूप प्रेम आहे.
पण दोघांचा ego आडवा येत होता.
कलाइंट बरोबर मिटींग साठी नील आणि अर्जुन ला जायचे होते निघताना अर्जुन चा फोन वाजला आणि त्याने रिसीव केला घरुन काॅल होता त्याचा आजी ला हाॅसपिटल मध्ये अॅडमिट केल तो घाबरला . मिटींग ला त्रिशाला घेऊन जा नील ला म्हणाला. नील व त्रिशा दोघेही एकाच कार मध्ये गेले मिटींग चा वेळ झाली कलाइंट आले. सगळ्यांची ओळख झाली 3-4 कंपनीचे प्रेझेंटेशन चालू झाले नील ने त्रिशा ला विचारले are you ready त्रिशा त्याला म्हणाली कशासाठी? नील म्हणाला आपण इथे कश्यासाठी आलो. मिटींग साठी मग सगळे वाट बघतात तुझ्या प्रेझेंटेशनची त्रिशा घाबरली कारण या आधी ती मिटींग ला खुप वेळा अर्जुन बरोबर गेली होती पण कधी प्रेझेंटेशन दिल नव्हत त्रिशाने नील ला सांगितले नव्हते आणि आता जर मी त्याला बोलले तर तो खूप चिडेल ती उभी राहिली लॅपटॉप उघडून पाहिले तीने वर बघितले तिच्या तोंडातून शब्द येईना सगळे कुजबुज करायला लागले नील तिच्या जवळ येऊन म्हणाला काय झालं बोल ना त्रिशा ला काही च सांगता येत नव्हते नील ने तिच्या जवळचा लॅपटॉप ओढला त्याने बोलायला सुरुवात केली sorry ...थोडं टेक्निकल प्रोब्लेम झाला होता असं बोलून प्रोजेक्ट वर चर्चा त्याने चालू केली त्रिशा बसली आणि पाणी प्यायला लागली मिटींग संपली दोघेही कार मध्ये बसले नील रागाने म्हणाला तू कधी प्रेझेंटेशन दिली आहे का त्रिशा त्याच्या कडे बघून नाही काय म्हणतेस नील चिडला अगं हा काय खेळ चालू आहे का सरळ नाही बोलती आधी सांगायला काय झाले होते अर्जुन पण म्हणाला त्रिशा घेऊन जा तीला माहित आहे प्रोजेक्ट ची पुर्ण माहिती.... त्रिशा शांत पणे ऐकून घेत होती नील म्हणाला मी तुझ्या शो बोलतो त्रिशा तूला कधीच कुठल्याही गोष्टीची जाणीव नाही एवढी निशकाळजी कशी असू शकते तु नील ची बडबड चालु होती त्रिशा ला खुप राग आला नील कार थांबव त्रिशा जोरात म्हणाली नील ने त्याच बोलण थांबवले त्रिशा परत म्हणाली कार थांबव त्याने कार थांबवली त्रिशा तिची बॅग घेऊन उतरली डोळे पाण्याने भरले होते नील ने जोरात काचेवर हात मारलला पाच मिनिटांनी त्याने स्वताला शांत केले गाडीतून खाली उतरवून त्रिशा जवळ जाऊन थांबला sorry चल गाडीत बस त्रिशा डोळे पुसत नाही तू जा माझ मी जाते मला तुझ्या शी काही च बोलायचे नाही नील ने त्याच्या रागावर कंट्रोल केले दोघे थोडा वेळ शांत होते त्रिशा च्या डोळ्यातून पाणी थांबतच नव्हते संध्याकाळ झाली होती नील ने त्रिशा चा हात धरला चल ना please अंधार पडायला सुरुवात झाली तुला घरी ड्रॉप करतो हात सोड माझा मला घरचा रस्ता माहिती आहे तूला माहित आहे मला काम करण्याची इच्छा नाही ये आणि दहा वेळा मला बोलुन दाखवत कि मी निशकाळजी आहे माझ चुकल की मी तुझ्यावर खूप प्रेम केले नील म्हणाला मी नाही करत का जेव्हा मला तुझी गरज होती तु मला वाटेल ते बोलत होती तरी मी सगळ्या गोष्टी सोडून दिले पण तुलाच ब्रेक हवा होता अडीच वर्षांचं नातं तु सहज म्हणतेस जड झालं मी यावर काय बोलणार त्रिशा ने नील चा हात काढला आता तु आपल रिलेशनशीप माझ्यामुळे तुटलं असं म्हणायच त्रिशा तुला काय मी बोलतो हे लक्षात येते का तुला समजतच नाहीये मी म्हणतो त्रिशा शांत उभी राहिली होती नील म्हणाला त्रिशा तुला आधीचे दिवस आठवतात का तु रुसली की मला तुझा रुसवा काढायला 2ते3 दिवस लागायचे एकदा तर तुझ्याच बोलण्यावरून जियाला घेऊन पार्टी ला आलो आणि नंतर तुच माझ्यावर चिडली त्रिशा म्हणाली हो चिडले होते मी तुला फक्त घेऊन ये म्हणाले तिच्या बरोबर डान्स करायला नव्हते सांगितले ती पण कशी चिटकत होती मला तुझ्याजवळ कुठलीही मुलगी आलेली चालत नाही अगं डान्स च करत होतो पण तू किती दिवस चिडली होती तुझा राग शांत करण्यासाठी काय काय करावे लागले बापरे... त्रिशा हसायला लागली नील तिच्या कडे बघतच राहिला आणि म्हणाला I love you trishu.. त्रिशा त्याच्या कडे पाहतच राहिली नील तिच्या जवळ गेला त्रिशा ने नजर खाली घालून म्हणाली नील मला उशीर होतोय आपण निघु नील तिच्या अजून जवळ गेला आणि तिला स्वतःकडे ओढले त्रिशा नील सोड काय करतोय त्याने तिच्या तोंडावर बोट ठेवले त्रिशा ला पुढे काय बोलावे हे च कळेना I love you trishu वर्षे कशी तुझ्या शिवाय घालवली माझ मला च माहित आहे आता मात्र मी तुला सोडून राहूच शकत नाही please माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कशी होती तशीच परत ये I promise कधीच तुला माझ्यापासून दूर होऊ देणार नाही त्रिशा त्याच्या गळ्यात पडून रडायला लागली ... थोड्यावेळाने नील चा फोन वाजला त्याने रिसीव केला बोलता बोलता त्रिशा ला कार मध्ये बसण्याचा इशारा केला त्रिशा पण गाडीत बसली....