He Asam Mazyach Baabtit Ka Hot? in Marathi Short Stories by Charuhas Gogate books and stories PDF | हे असं माझ्याच बाबतीत का होतं?

Featured Books
  • ખજાનો - 36

    " રાજા આ નથી, પણ રાજ્યપ્રદેશ તો આ જ છે ને ? વિચારવા જેવી વાત...

  • ભાગવત રહસ્ય - 68

    ભાગવત રહસ્ય-૬૮   નારદજીના ગયા પછી-યુધિષ્ઠિર ભીમને કહે છે-કે-...

  • મુક્તિ

      "उत्तिष्ठत जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत। क्षुरस्य धारा निशि...

  • ખરા એ દિવસો હતા!

      હું સાતમાં ધોરણ માં હતો, તે વખત ની આ વાત છે. અમારી શાળામાં...

  • રાશિચક્ર

    આન્વી એક કારના શોરૂમમાં રિસેપ્શનિસ્ટ તરીકે નોકરી કરતી એકત્રી...

Categories
Share

हे असं माझ्याच बाबतीत का होतं?


हे असं माझ्याच

बाबतीत का होतं?

चारुहास अरुण गोगटे


© COPYRIGHTS


This book is copyrighted content of the concernedauthoras wellas MatruBharti.

MatruBharti has exclusive digital publishing rights of this book.

Any illegal copies in physical or digital formatarestrictly prohibited.

MatruBharti can challengesuch illegal distribution / copies / usage in court.

हे असं माझ्याच बाबतीत का होतं?

हे असं माझ्याच बाबतीत का होतं? बरेचदा मी दुकानात गेलो कक ततकडे खरेदीला आलेले इतर ग्राहक विशेषतः महहला ग्राहक, मलाच ततथला सेल्समन समजतात.

प्रसंग क्र. १रू जीन्स जंक्शन, गोखले रोड, ठाणे.

माझ्या सक्‌या बहहणीबरोबर ततला जीन्स घ्यायची होती म्हणुन गेलो होतो. ती जीन्स पहात होती म्हणुन मी आपला गरीब चेहेयााने थोडं बाजुला उभा होतो. तर तततक्यात एका कॉलेज कन्येने, ”ओ भैया जराह ब्लू जीन्स हदखाओ तो“ असं विनंतजा फमाान सोडलं. मी कसनुसं हसुन ततला सांगगतलं, ”अहो मी माझ्या बहहणीबरोबर आलोय हो“. माझी बहीण जी हसायला लागली, आणण ततच्या बरोबर दुकानातले बाकीचे लोकं पण. आजही तो प्रसंग आठिला कक ती हसायला सुरिुात करते.

प्रसंग क्र. २रू पुणे सेन्रल, कोथरूड, पुणे.

बायको आणण मी कपडयांच्या सेक्शन मधे होतो. ततकडे तर सेल्समन ना गणिष आहे. आणण मला पक्क आठितंय कक त्या हदिशी मी घातलेले कपडे आणण तो गण्िोष ह्यात काहीही साम्य नव्हत. तरी एका बाईला मीच सापडलो, ”लेडीज सेक्शन कुठे आहे हो?“ माझ्या बायकोने ततच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकुन माझ्या हातात ततची पसा हदली. ती बाई तर माफी मागुन आणण हसु दाबत ततथुन पसार झाली, पण बायकोनी ऐकिलंच, ”म्हणुन मी तुला सांगत असते कक तनदान माझ्या बरोबर असताना तरी बरे कपडे घालत जा. तुला नाहीि ाटली तरी मला लाजि ाटते.“

प्रसंग क्र. ३रू पौड रोड रच एक स्टेशनरी च दुकान.

मुलाला ४ रेघी ही घ्यायला मी शशरलो होतो. दुकानदार तीही काढे पयंत उभा होतो, तर एक बाई खालुन पायरिीरून मला विचारती झाली, ”वपिळ्‌या रंगाचा घोटिी पेपर शमळेल का?“ मी शांतपणे दुकानाच्या मालकाकडे बोट दाखिलं. त्यिार तत मला म्हणते, ”माफ करा ह, मला तुम्ही इथलेच टलात.“

हे आणण असे प्रसंग माझ्या बाबतीत घडतच असतात. हठकाण बदलत, पण विदुषकाच्या भूशमकेत आम्हीच. अनेक हदिस विचार करून मी २ तनष्कषा काढलेत.

१. माझा चेहेरा मुळातच इतका केविलिाणा असा कक लोकांना मी काही विकत पण घेऊ शकतो हह शंका पण येत नसी.

२. कुठल्याही दुकानात गेल्यिार मी बहुदा फारच अघळ पघळ गत असा, इतका कक येणार्‌या गगर्‌हाइकाना मी ततथलाच कमाचारी ाटत असिाा.

पण आता मी माझ्यापुरते काही तनयम करून घेतलेत.

१. दुकानात गेल्यिार दुकानदार आणण मला हि असलेली स्तु सोडुन इतर कुठेही पाहायचं म्हणुन नाही.

२. गचरंजी बरोबर असतील तर त्याच्याशी सतत बोलत राहायचं.

३. मॉल मध्ये गैरे, बायकोचा हात सोडायचाच नाही.

हे असं करायला लागल्यापासुन हे असे प्रसंग घडण्याच प्रमाण कमी झालंय हे नक्की, पण बायकोला कळेनासं झालंय कक हल्ली मॉल मध्ये गेल्यरि माझं ततच्यिारच प्रेम उतु का जातं?

चारुहास अरुण गोगटे, पुणे.

१७.११.२०१४