साथ तुझी माझी....कथा पुर्नजन्माची.. - भाग 1 Kadambari द्वारा Love Stories मराठी में पीडीएफ

Sath tujhi majhi by Kadambari in Marathi Novels
निशी थोडी घाईमध्येच होती.. आधीच तिला उशीर झाला होता.. त्यामध्येच तिची आई तिच्यामागे नास्ता करून घे म्हणून मागे होती... पण निशीला ऑफिसला जायची घाई झाली...