कादंबरी "जिवलगा" च्या भाग १ मध्ये नेहा ऑफिसमधले काम संपवून घरी परत जाते. ऑफिसमधील तणावपूर्ण वातावरण आणि यंत्रवत वागणाऱ्या सहकाऱ्यांच्या मध्येमध्ये ती आपली स्थिती जाणवते. तिला ऑफिसच्या कामामुळे खूप थकवा जाणवतो आणि तणावात राहाणे आवडत नाही. नेहा बसने प्रवास करणे अधिक सोयीचे मानते, पण बसमध्ये प्रवास करताना तिला अस्वस्थता अनुभवावी लागते, कारण इतर प्रवाशांची दृष्टी आणि स्पर्श तिच्यासाठी असह्य ठरतात. यावर ती चिडून जाण्याऐवजी शांत राहण्याचा निर्णय घेते. संपलेल्या कामानंतर, नेहा तिच्या मावशीकडे मुक्कामासाठी जाते, जिथे तिला शांती आणि सुरक्षितता अनुभवायला मिळते. मावशी आणि रमेशकाकांच्या सहवासात ती हलकेपणाने राहत असते आणि प्रत्येक शनिवार-रविवारची आतुरतेने वाट पाहते, कारण ते तिला आपल्या माणसांच्या जवळ आणते.
कादंबरी - जिवलगा ..भाग- १ ला
by Arun V Deshpande in Marathi Fiction Stories
148.7k Downloads
175.8k Views
Description
क्रमशा कादंबरी - जिवलगा भाग-१ ला ----------------------------------------------------- नेहा ऑफिसमधले काम संपवून घराकडे निघाली होती .आजकाल ऑफिस आणि ऑफिसमधले वर्ककल्चर इतके बदलून गेलेले आहे की ,ऑफिस-ड्युटी करतांना सगळे वातावरण सतत तणावाखाली आहे असेच वाटावे अशी परिस्थिती ,नेहाच्याच ऑफिस मध्ये काय, तर सगळीकडे आहे . कारण कुठे ही जावे -तिथे असेच वातावरण पहायला मिळते . आपले ऑफिस आणि आपली ड्युटी याला अपवाद नाहीत , नेहाच्या मनात असेच विचार चालू असायचे . सकाळी ऑफिस मध्ये आले की समोर असण्याऱ्या यंत्रासमोर बसून यंत्रवत वागणाऱ्या माणसांसाठी ,आपण एक यंत्र-मानव बनून "नोकरी" नामक काम करू लागतो . सगळ्यासोबत आपणही या व्यवस्थेचा एक भाग झालोच आहोत.नेहाने स्वतःच्या
More Interesting Options
- Marathi Short Stories
- Marathi Spiritual Stories
- Marathi Fiction Stories
- Marathi Motivational Stories
- Marathi Classic Stories
- Marathi Children Stories
- Marathi Comedy stories
- Marathi Magazine
- Marathi Poems
- Marathi Travel stories
- Marathi Women Focused
- Marathi Drama
- Marathi Love Stories
- Marathi Detective stories
- Marathi Moral Stories
- Marathi Adventure Stories
- Marathi Human Science
- Marathi Philosophy
- Marathi Health
- Marathi Biography
- Marathi Cooking Recipe
- Marathi Letter
- Marathi Horror Stories
- Marathi Film Reviews
- Marathi Mythological Stories
- Marathi Book Reviews
- Marathi Thriller
- Marathi Science-Fiction
- Marathi Business
- Marathi Sports
- Marathi Animals
- Marathi Astrology
- Marathi Science
- Marathi Anything
- Marathi Crime Stories